श्री पंडित सरांची मुलाखत ही इतिहास संशोधकांसाठी अप्रतिम आहे.या मध्ये जर जागा समजण्यासाठी जागेचे नकाशांचा व पुराव्यांच्या छायाचित्रांचा वापर झाला असता तर सर्वसामान्य लोकांचे अज्ञानामुळे ऐतिहासिक पुराव्याकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी मदत होऊ शकते असे वाटते.पुढील मुलाखतीत या बाबत विचार व्हावा अशी नम्र सूचना करत आहे.सुरेख मुलाखती साठी धन्यवाद.
@vg13422 сағат бұрын
खूप सुंदर माहिती व चर्चा.धन्यवाद.
@Kaka_PatilКүн бұрын
👌🏻👌🏻 सरांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस कान्हेरी लेणी समजावून घेण्याचे भाग्य मला लाभले. ❤ and thank you sir.
@sanjaykambli3706 күн бұрын
सर, अप्रतिम मुलाखत. मुंबई बेयोंड बॉम्बे, हे पुस्तक कुठे मिळेल? याची माहिती द्यावी.
@GAUTAMPANSAREКүн бұрын
किती छान आणि अभ्यासपूर्ण विवेचन आहे 🙏🙏🙏
@खेडूतКүн бұрын
माहिती खूप छान आहे अशा माहितीची समाजाला गरज आहे ! क्षमा मागून सांगतो, सारखं सो सो म्हणणं ऐकायला योग्य नाही वाटत, सो ऐवजी म्हणून हा शब्द वापरणं योग्य आहे.
@shraddhamore853812 сағат бұрын
Super super super🎉🎉🎉🎉🎉😊
@prasanna_BhatСағат бұрын
Maharashtra was once kannada land jai Immadi Pulikeshi 💛❤️
खुप छान महत्वपूर्ण माहिती दिली आहे मुंबईतील एकेका भागाची संपुर्ण ऐतिहासिक माहिती ऐकायला आवडेल
@1970pinkey3 күн бұрын
निर्मळ, Vasai या subject वर..वसई, विरार परिसरातील बावखलं..small lakes अशा विषयांवर ऐकायला नक्कीच आवडेल. हा भाग generalised होता. Specific subjects like महालक्ष्मी मंदिर, Prabhadevi, Haffin Institute च्या परिसरातील either आवारातील शिवमंदिर असा इतिहास नक्कीच पुढे यायला हवा.
@udaythete65634 күн бұрын
अतिशय छान माहीकावातीच बखर, बद्दल अधिक माहिती मिळावी, बिंब राजाचे ऐतिहासिक अस्तित्व सिद्ध करणारे काही अस्सल पुरावे उपलब्ध आहेत का, कळवावे
@PDMAHAJAКүн бұрын
'अंतुबर्वा ' नाही,इतिहासाची नोंद याबद्दल 'हरितात्या ' शिकवतो. पॉडकास्ट कंटेंट खूप भावला.
@snehaltambe386523 сағат бұрын
सर बिंबा हा पाली शब्द आहे असं फार थोड्या अभ्यासाने मला कळला आहे तुम्ही सगळे का डेरिंग करत नाही की संपुर्ण भारत हा बुध्दमय होता
@omkaroak26262 күн бұрын
ठाण्याच्या राजा बद्दल ची गोष्ट आज ही लागू पडते आहे! हा हा हा.
@shahidamulani56966 сағат бұрын
Jay Bheem Jay savidhan Jo log Itihaas ka adhyayan karna chahte hain yah jigyasu hai vah log science journey Hamara Atit rational world in history samarpit channelon ko Dekhen Bahut se Traveller Hamare desh ki yatra ki jabki Bharat Astitva mein nahin tha Unka Yatra vrutant padhe internet per aap use padh sakte hain Jaise alberuni Chini Yatri ki yatra vrutant Pade Pahle Ham padh Nahin Sakte the lekin ab Ham padh sakte hain To Apne Khud Se Sansadhan Kare Jigyasa tarkashi Lata Aur adhyayan Ke Liye Samay nikal kar Khud adhyayan Karen tabhi aapko Sahi Itihaas samajh mein aaega
@acenglishclasses12838 сағат бұрын
Elephanta आणि Elephant हा फरक का आणि इंग्रजी नाव मराठी माणसाने नक्कीच दिले नाही किंवा Elephanta हा मराठी शब्द असावा परंतू cave शब्द आला आहे म्हणजे नक्की इंग्रजी नाव आणि इंग्रज आलेच . आणि इंग्रज पण खूप पूर्वी आलेत भारतात
@latawagle9070Күн бұрын
Lenya nahi leni
@dheerajdake92083 күн бұрын
Pandit name se pata chalta hai logical to kuch batayega nahi sirf kalpanik story ka danda mast hai bhai afganistan pakistan Bangladesh ke line mai Bharat ko lane ke liye sukriya
@santoshdeshpande474219 сағат бұрын
खरा वस्तुनिष्ठ इतिहास आम्ही ब्राह्मणांनीच लिहिला आहे -- राजवाडे, सरदेसाई, ग. ह. खरे, आलतेकर, वा. वि .मिराशी -- इत्यादि. रिपब्लिकनवाले आणि संभाजी ब्रिगेडवाले सध्या इतिहासाची मोडतोड करत आहेत. दमदाटीच्या जोरावर खोटा इतिहास लिहीत आहेत.
@santoshdeshpande474219 сағат бұрын
तुम झूठ बोल रहे हो ।
@santoshdeshpande474219 сағат бұрын
सच्चा इतिहास आम्ही ब्राह्मणांनीच लिहिला आहे. राजवाडे, सरदेसाई, ग. ह. खरे, वा. वि. मिराशी, गजाननराव मेहेंदले, इत्यादि. रिपब्लिकन वाले आणि संभाजी ब्रिगेडवाले सध्या इतिहासाची मोडतोड करत आहेत, आणि दमदाटीच्या जोरावर खोटा इतिहास लिहीत आहेत.
@abhijeetsn71853 күн бұрын
हरितात्या....तुला सांगतो पुरषोत्तम पुरावा आहे इथे....अरे! आम्ही असे उभे! आणि सदाशिवराव भाऊ फोडतोय तख्त दिल्लीचे आम्ही पाहतोय !!!!!...