Hat's off 👍 त्या बैलजोडीला आणि त्यांच्या मालकाला.. जो काळया मातीतून सुवर्ण रुपी धान्य पिकवून अवघ्या जगाचा पोशिंदा आहे. अभिमान कोकणकर असल्याचा😊.. त्यातही कुणबी असल्याचा🚩
@amitkarajage38047 ай бұрын
खूप नशीबवान आहेस भाऊ देवा च्या तप भूमी कोकण च्या मातीत जन्म घेतलास बेस्ट कोकण व आपली कोकणी माणस ❤❤🎉 साधी सरळ भोळी लोक ...❤🎉🎉
@VIJAYGURAV-h5q7 ай бұрын
धन्यवाद संदेश मित्रा हे दृष्य पाहुन मन प्रसन्न झाले मला माझ्या काकांची काकुची आठवण आली आणि डोळे पानावले ...आम्ही राजापुर चे लहान असतांना आम्ही आमच्या शेतावर जायचो. खुप खुप धन्यवाद .......❤
@gtakalkar39047 ай бұрын
कोकणातील पहिला मुलळधार पाऊस पाहून आनंद वाटला ! 🌺💐
@prasadsathe58477 ай бұрын
खूप सुंदर भाताचे पिक भरपूर येऊ दे
@prasaddukale45417 ай бұрын
वातावरण छान वाटले.
@surajlatke_1001_7 ай бұрын
बाबन तात्यांच्या आवाजावर बैल भारी फिरतात. 👌🏻👌🏻
@sanyogitakakade12117 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम वातावरण तयार झालेय..पावसाची धरणी ओलसर झाली आहे...सर्जा,राजा , नांगरणी पेरणी करतात...भारीच...खूपखूप कष्टाचे काम..आजूबाजूचा निसर्ग खूप मनमोहक ,ओलसर,छान. गारवा जाणवणारे...भारी..विहा आणि मित्रमंडळीच्या बरोबर"येरे येरे पावसा"खूपच छान.कोकणातील धुवाधार पाऊस ,छान आगमन..हिरवी गर्द झाडी,कौलारू घरे छान...🤗👌👌👌😊
@dashrathmore9337 ай бұрын
छान जोडी आहे मस्त मी कोकणात खेड रत्नागिरी
@rohinibelkar55217 ай бұрын
भारी दादा ... लहानपणीची आठवण आली ❤😍
@amitbhole27707 ай бұрын
खरंच खुप खुप सुंदर दृश्य आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येतं खरंच खुप नशीबवान आहात तुम्ही साधं सुध जीवन तरीही शांत निरामय जगणं आहे खूप आनंद होतोय नुसतं बघून सुद्धा मस्त ❤❤
@snehlatasawant55967 ай бұрын
बैल तर चालीला एक नंबर,,मजा आली बघुन आमचे जुने क्षण आठवले,,गावी आज असतो तर या बैलांबरोबर शेतात जोत धरायला मजा आली असती,,,,👍👍😊😊🙏🙏
@ganeshpujare95957 ай бұрын
Nataral वाटते काकांचा सर्जा आवडीचा वाटतो खूप मस्त मजा आली Keep it on
@ShitaramJadhav-n7c7 ай бұрын
खूप छान संदेश दादा बैलांना त्रास होऊ नये म्हणून तुप लावून तेही गावरान तुप जुन्या रुढी परंपरा संस्कृती आहे कोकणातील निसर्ग सौंदर्य खुलून जाणार थोड्याच दिवसात तुमच्या गावात येणार आहे अवीदादा रोहीत दादा आणि निखिल भाऊ यांना सर्वांना भेटण्यासाठी
@RajanRane-uh7qt7 ай бұрын
कोकणात इंद्रायणी भात लावा सध्या खूप मागणी आहे खायला देखील चविला आणि वास मस्त आणि महाग पण विकला जातो
@ShitaramJadhav-n7c7 ай бұрын
पहील्या पावसाने मन प्रसन्न होते आणि पेरणी केली आणि पाऊस आला मस्त विवा पण पावसाचा आनंद घेत आहे
@swapnalipawar95747 ай бұрын
Hya vayat pn nagar daratayet khup mhoti gost ahe❤
@sachinangre71717 ай бұрын
कडक.... लय भारी ❤❤
@sharvilpadaval62017 ай бұрын
तात्यांनी जुनी खिलारी बैल जोडी विकली वाटत या वर्षी गावठी घेतली
@jagannathjadhav39597 ай бұрын
Khup Chan video 👌❤
@manoharbhovad7 ай бұрын
व्वा... बाबन तात्यांचे बैल भारी आहेत... जोत धरून दाढीचा तरवा नांगरायला खूपच मजा येते... आणि हो खरंच जुनं दिवस आठवलं...! मुंबईला अजून पाऊस नाही.... छान व्हिडीओ.. संदेश असेच शेतीचे व्हिडीओ टाकत जा.. TC... धन्यवाद....
@sachinmandavkar68187 ай бұрын
Chan 👌👌👌😍
@NavnathShinde-dp3qm7 ай бұрын
खुप छान कोकण ची शेती
@sripadgoswami81527 ай бұрын
My best wishes For your channal in kokan region farm and houses in one place your farms ploughing started in .ay Thanks
@mihirdalvi96037 ай бұрын
Tatyanni bail badalla. Yek no. Dod ahe zo
@sushmamore19287 ай бұрын
Very nice video Dada ❤❤❤❤
@riahirlekar86907 ай бұрын
Baban tatya BIGG THUMBS UP shetat peek jomaney yeundeth maharaja viha khup khush zali mast video dada Mumbai la khup hot climate aahey no paus
@deepalibobade94317 ай бұрын
या च दिवशी मी गावी होते 😄 पावसात भिजण्याचा आनंद घेतला 😅 रांगव 😅 विहा ला मजा वाटते.👌🙋
@vankteshgajre-cr5rf7 ай бұрын
पावसाचा आनंद घेतला छान ब्लॉग, पावसाचा व्हिडिओ दाखविल्याबद्दल मनपूर्वक आभार. असेच पावसाचे व्हिडिओ बनवा
@minalkulkarni51017 ай бұрын
Ekdam bhari. Sandesh da..viha soooooo sweet
@varshakatkar50097 ай бұрын
Khup chhan paus🍵☕️
@sontoshdait67897 ай бұрын
दादा लय लय लय भारी बबन तात्याने सफेद बैल विकले का नवीन बैल पण लय भारी
@SudhirRasal-j8c7 ай бұрын
मी पण लहान असताना गावी मे महिन्यात सुठीवर गेल्यावर पावसा पर्यंत थांबल्यावर पेरणी करायचो
@dattasagvekar4327 ай бұрын
❤❤❤❤... Sarja
@sunitasawant72137 ай бұрын
Khup khup chhan perani ani tuzi cute viha
@deepakbhande63747 ай бұрын
खरंच भारी तू खुप चांगल्या पद्धतीने दाखवतोस बरं वाटलं❤❤❤
@rajendrasurve44807 ай бұрын
Lai Bhari
@kokillmaster19067 ай бұрын
Thanks brother 🙏..we have seen first time konkan's..monsoon 😅😅😊..heavy rainfall....you scary of bull..n. you said..to bull.. don't see to me like this way..😅😅😅..we laugh 😅on your this sentence 🤣..we enjoy your video all the time...thanks brother
@surajkambl19977 ай бұрын
धन्यवाद दादा मुंबईत राहून गावच्या पावसाचा आनंद घेता आला.
@zenthedemonhunter7727 ай бұрын
तुमच्या गावाच नाव काय आहे, तुमचे विडिओ छान असतात, अगदी गावाकडे गेल्या सारखे वाटते. आम्ही तुमचा गांव टिव्ही ला पाहतो.छान मोठं चित्र दिसते. छोटी बेबी गोड आहे,😘
@maheshbambarkar68677 ай бұрын
अशी शेती बघणं म्हणजे आता दुर्लभ दृश्य झाले आहे.
@DevidasAdangale-yv9jy7 ай бұрын
Nice vlog
@Kokanputraguru11227 ай бұрын
बाबाचा वय बघा आणि बैल दोन्ही पन अंडील❤
@jaywantkamble16277 ай бұрын
बबन तात्यांनी नवीन बैल जोड घेतली का छान आहे❤
@VedUtekar17 ай бұрын
मस्त व्हिडिओ झाला आहे
@pavankatkar52527 ай бұрын
Dada tuzya video khup Chan ashatat ❤❤❤
@miteshminecraft29407 ай бұрын
छान व्हिडीओ पहायला मिळाला
@vilasjadhav54337 ай бұрын
PHILYA PAVSACH AANID KAHI VEGLACH KHUP BHARI❤❤❤
@manishapimputkar47617 ай бұрын
खूप छान पाऊस. आमच्या कडे पण येतोय.
@nutanchampak92667 ай бұрын
Khup Chan video
@prakashphoka69607 ай бұрын
❤
@ankushkadam59097 ай бұрын
लय भारी व्हिडिओ
@ankeshchavan6087 ай бұрын
राजू खतरनाक दिसतोय
@sahyadrichadurgveda7 ай бұрын
मुंबई ला पाठवा हो दादा उकाड्यामुळे हैराण झाले सगळे 😢
@jitendragotad95167 ай бұрын
सुंदर
@sagaragre75777 ай бұрын
Ek no sandesh
@manoharlende25217 ай бұрын
Belgav basumati bhat pera belgavcha yallur made beyane meltil
@Yogibelnekar7 ай бұрын
यांचे मोठे बैल होते ना बैलगाडी चे
@ArunaChitre-ch7lz7 ай бұрын
Viha kiti goad disate pavsat bhijatana.so cute.😘😘😍😍🤗🤗
@poojahadkar42607 ай бұрын
Very nice
@dilippawar90097 ай бұрын
Chan video
@mansitembulkar44207 ай бұрын
Mast
@pratibhakitchen18297 ай бұрын
sarja sarja ikayla mast vatal
@pratapkumbhar59967 ай бұрын
Ok 👍👍👌👍👍👌👍👍👌👍
@idippanchal81957 ай бұрын
Halli avinash kokankar and nikhil shobatche vedio yet nahi tuje bhawa sagle thik ahe na tumchyat...
@sagarsurve37087 ай бұрын
Nice
@poojachavan97 ай бұрын
Mumbai madhe kadhi padnar garmi ne kantala aalay
@ganeshlondhe2157 ай бұрын
First viewers 🎉
@kokansanskruti7 ай бұрын
Thank you ❤️🙏
@prashantshinde32397 ай бұрын
Miraga chya hardik shubechya
@saccchibateenin52357 ай бұрын
👍👍👍😊
@sarithafernandes18207 ай бұрын
Brother sandesh Vhihala, pavsant bhizoun Nokia to lhann assa tilla serdhi honar.parents khus honar pun ti azun m lhan assa
@vaibhavdongare25047 ай бұрын
संदेश दादा... लहानपणी चि आठवन येते खुप... मी गावी येतो सारखा पण. हे झोत दिसत नाही कुठे
@sameerthakare29657 ай бұрын
तुमच्या पेरण्या सुरू झाल्या आमच्या पालघर मध्ये अजून 45 डिग्री तापमान असते रोज😂
@Sunnydalvi-m3b7 ай бұрын
Bhivandi la sudhdha
@abhaygharat44977 ай бұрын
सफाळेला पण
@swatikulabkar79917 ай бұрын
Divyala suddha
@sandeeps27917 ай бұрын
निसर्ग नाही ...म्हणून पाऊस कमी ...त्याला भी काळजी आहे सर्वांची..devolopment खूप झाले
@kokansanskruti7 ай бұрын
काळजी घ्यावी
@akshatagholap68407 ай бұрын
Dada मुंबईत पाठून दे पाऊस खूप गरम होतंय इकडे आम्हाला
@NikhilKasare-m8d7 ай бұрын
बैल विकचे आहेत का भावा
@rajendrajadhav52847 ай бұрын
देवरूख,sadvali ला पाऊस पडतोय का?
@avdhutjadhav95127 ай бұрын
खिलारी बैल काय केले
@amitkarajage38047 ай бұрын
विहा ची काळजी घेवा संदेश भाऊ आईक वाहिनिक काका न क नमस्कार सांग माझा
@jayashreepatil90027 ай бұрын
हो ना नुसती काहीली
@yt_music77 ай бұрын
Camera quality mast ahe...kuthla camera ahe?
@RohanBudar7 ай бұрын
मित्रा तू शिमग्या मध्ये माझ्या गावी आरवली कोकरे गावा मध्ये आला होतास पण आमचा जो कार्यक्रम होता त्याची काही व्हिडिओ टाकलीस नाही तूझ्या जितक्या व्हिडिओ यू ट्यूब असतात त्या सगळ्या बघतो पण आपण माझ्या गावची व्हिडीओ का नाही टाकलीस ते काही समजले नाही प्लिज आपला रिप्लाय येईल
@kokansanskruti7 ай бұрын
त्यादिवशी मी तयारीत नव्हतो आलो त्यामुळे कॅमेरा वगैरे काहीच घेऊन नव्हतो आलो अचानक ठरला आणि म्हटलं हा कार्यक्रम आपण एक अभ्यासपूर्वक बघूया माहिती करून घेऊया आणि पुढच्या वर्षी तो आपल्या माध्यमातून दाखवूया म्हणून कार्यक्रम शूट करू शकलो नाही
@kailasjadhav8577 ай бұрын
दादा नस दबली होती तुझी दुखणे राहिले का काय उपाय केला सांगा प्लीज
@deepakbhande63747 ай бұрын
या पुढेही शेत नांगरणी चे विडीओ दाखवत जा
@vinodmhatre27047 ай бұрын
दोन बैलांमधलं अंतर कमी कर.
@rutujamore43287 ай бұрын
मुंबईला पाऊस च नाही... घामाचा पाऊस 😂😂
@bharatsalunke42037 ай бұрын
Ur Village name?
@kokansanskruti7 ай бұрын
Tural
@pgaikwad75697 ай бұрын
दर वेळी व्हिडिओ बनवत असताना पहिल गाव च नाव आणि तालुक्या च नाव आधी सांगत जा
@manishapimputkar47617 ай бұрын
S
@pravinasalvi24587 ай бұрын
पहिले आम्हिअसे पेरणी करायचे
@pratikshigwan57317 ай бұрын
Pavsala suru hoil ata roj paus yeil sarkha sarkha paus chya video nko taku dusr khi taak nasel tr nko taku 🙏🙏