लोकांना एक विनंती आहे की, ज्या लोकांना घर बांधून त्यात वास्तव्य करायचे असेल तरच स्वतःचा जिल्हा सोडून जमीन घेऊन घर बांधावे. नाहीतर तुम्ही नोकरी व्यवसाय करता मेट्रो सिटी मध्ये आणि घर नव्हे तर रोहाऊस म्हणून बांधून ठेवू नका . कारण, असे NA प्लॉट करून कोंकणातील जनतेस घर बांधणे खूप कठीण झाले आहे
@abhayagnihotri28020 күн бұрын
छान good prsention
@S.S.S224119 күн бұрын
👌Nice व्हिडीओ 👍🏻
@adhyatmikgyan19920 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏👌👌
@mangeshpawar651719 күн бұрын
खेड मध्ये जागा आहे का
@Suresh-ku4qj19 күн бұрын
Ghar bhandhu. देणार काय खर्च सर्व हे सागावे उत्तर जरूर द्या
@rajanshetgaonkar739719 күн бұрын
Rate is reasonable compared to other places.
@ashishsutar576220 күн бұрын
Seperate NA?
@Joshinp99919 күн бұрын
Negotiable aahe ka
@XYZdf56620 күн бұрын
वाट लावणार कोकणची
@amolsw18 күн бұрын
This plots are 15 kilometers from Ganapati Pule mandir
@M.tShivalkar19 күн бұрын
साधारण 700 ते 800 फुटाचे घर बांधायचं असेल तर किती खर्च येईल कृपया सांगितलं तर बरं होईल
@madanjadhav699119 күн бұрын
आपला कोकण संपूर्ण विकून कोकणी माणसाने कोकण सोडावा आणी मारवाडी ला विकावा. खूप छान