अप्रतिम... अप्रतिम... 🙌💯👌👌👌👌👌 जेव्हा असे दोन कुटुंबातील खरी माणसं... आजच्या सध्याच्या काळात पैसा प्रसिद्धी यापेक्षा माणुसकी.. संस्कार या गोष्टींना प्राधान्य व महत्व देतात, तेव्हाच असे ऋणानुबंध जुळले जातात... 💯🙌👌 खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी क्षण... चिपळूण मधील हे बापट कुटुंब पाहून खरंच खूप मस्त वाटलं... काकू पुण्याच्या ऐकून खूप जवळचं वाटलं... सोबतच शुद्ध शाकाहारी सात्विक जेवणाबद्दल काय बोलायचं... 🙌👌 कमाल... पहिल्यांदा असे गोड नम्रपणे घरातील व्यक्ती असल्यासारखे आदरातिथ्य बघितले... आणि गोंडस मीरा व ओवीची जमलेली गट्टी पाहून...मीराची प्रार्थना..गोड बोलणं.. सर्व पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ...अडीच एकरातील बाग... विविध प्रकारचे झाडे... फुले..फळे... नदी...तुळशी वृंदावन... चुलीवरचं जेवण...पाणी... चारीही बाजूने निसर्ग... आणि बापट कुटुंबातील सर्व गोड माणसं... 😄💯🙌👌 मन अगदी प्रसन्न झालं हे सर्व पाहून... खरंच खूप धन्यवाद रोहन भाऊ आणि ताई... उत्तम ठिकाण शेअर केल्याबद्दल.. चिपळूणला गेल्यावर नक्कीच या ठिकाणी जाणार...☺️ तसेच ही पोचपावती तुम्हा दोघांनाही... बापट कुटुंबातील सर्व सदस्य व पाटील कुटुंबालाही...😄👍 उत्कृष्ट व्लॉग... 👍 जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@gulmohar_resort2 жыл бұрын
धन्यवाद सर या तुम्ही नक्की भेटू आपण 👍🏻
@yogeshudmale53702 жыл бұрын
आम्ही पालक म्हणून सम्रुध्ह निसर्गाशी मुलांना समरस करण्यात सपशेल चुकलो याची प्रचिती त्या छोट्या ताई ला पाहुण्यांना विविध फळ आणि फुलांच्या झाडांची ओळख करून देताना आली. She is so attached souley with the local nature. Keep it up
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@sujatakondhare62162 жыл бұрын
ततठीओऑटछतृछढभह . ययतःउदैऐ
@savitaprabhu50802 жыл бұрын
वा सुंदर सुरेख व अप्रतिम असा नदी किनारी जवळ असलेले हिरवगार निसर्गाने भरलेले असे हे रिसॉर्ट बघून मन प्रसन्न झाले बापटांचे पूर्ण कुटुंब खुप छान आहे खुप छान प्रकारे बापट भाऊंनी त्यांच्या चिमुकल्या नातीने मस्त अशी माहिती दिली आणि जेवण सुध्दा त्यांच्या बायकोने व सुनेने मस्त बनवले पूर्ण कुटुंबांनी या रिसॉर्टला वाहून घेतले आहे तुझी मुलगी सुध्दा गोड आहे तुझ्या आईने सुध्दा जेवणाचा छान आस्वाद घेतला व तू सुध्दा त्या रिसॉर्टमध्ये रूळली खुप आवडला तुझा विडिओ बाळा एक नंबर
@nskreviews9239 ай бұрын
वाह वा , बापट काकांचे मराठीवर प्रभुत्व आहे आणि ते नैसर्गिकरित्या उत्तम वक्ते पण आहेत . त्यामुळे बोलण्यात सुसूत्रता दिसून येते.
@umasawant30152 жыл бұрын
किती सुंदर संस्कार आहेत त्यांचा नातीवर. सौम्य कुटुंब आहे . सुंदर homestay
@jayshreewaingankar32042 жыл бұрын
रंजिता, तु खूप मोठ्ठं काम केलस. मी नुकतीच मी गुहागरला जाऊन आली. आम्हाला माहीत असतं तर नक्कीच आम्ही तिकडे सुदधा जाऊन आलो असतो. तुझ्या मुळे ही माहीती मिळाल्यामुळे अतिशय छान वाटलं. त्आ काकांचं गावाचं जे काही रिसाॅर्ट/हाॅटेल आहे, पदार्थ पाहून छानच वाटलं. सांदन पाहून माझ्या आईची आठवण आली. माझी आई सांदन खूप छान करायची. आई छोट्या छोट्या पितळीच्या ताटल्यांमध्ये बनवायची रिसाॅर्ट मस्त चालावं. अशी मी देवाकडे प्रार्थना करीन 🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@poojamanglorkar55202 жыл бұрын
खूपच सुंदर स्थळ आहे हे बघून मन प्रसन्न जाल बघा. आणि सात्विक आहार लय भारी .मी शाकाहारी असल्यामुळे हे जेवणाचा आस्वाद घेन्याची खुपचं उत्सुक्ता लागू राहिली आहे अप्रतिम
@deepakdeshpande8091 Жыл бұрын
नमस्कार, मी दीपक देशपांडे नाशिक रोड हून सहपरीवार इथे आलो आहे. 😊....अप्रतिम ! गुलमोहर रिसॉर्ट, मालघर म्हणजे सुख आणि शांतता ❤ बापट काकांनी केलेले आदरातिथ्य, बापट काकूंनी सांदण,कैरी चे सार, आंबोली, तांदुळlचीभाकरी,उकडीचे मोदक,अननस जाम अशी दिलेली चविष्ट मेजवानी कायम स्मरणात राहील. गाडीचे हॉर्न नाही...असे हे गुलमोहर रिसॉर्टच जग सुंदर आहे.
@snehakadam21372 жыл бұрын
खूपच सुंदर....मला माझ्या आजोळची आठवण झाली..माझ आजोळ दापोली(मुरुड)...जिथे तुम्ही जाणार होता ते गाव...मे महिना आणि गणपतीची सुट्टी आमची तिथेच जायची..तिथे पण बर्याच लोकांच्या वाड्या आहेत जिथे भरपूर नारळी,पोकळीची झाडं, आंबा,कोकमाची झाडं लावलेली आहेत.. मोठ मोठ्या विहिरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाटाचं पाणी... आणि काय पाहिजे??निसर्ग तो ह्याहून काय वेगळा असतो...कोकण आमचं आहेच असं सर्वांना भुरळ पडणारं... 'कोकणाची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या दडली शहाळी...'
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@sureshmasurekar82122 жыл бұрын
जसे कोकणात मांसाहाराचे उत्कृष्ट वेगवेगळया प्रकारचे जेवण असते तसे शाकाहारीचे पण उत्कृष्ट वेगवेगळ्या प्रकारचे जेवण असते. तसेच कोकणाला विविध औषधी,खाद्द पदार्थ नैसर्गिक देणगी आहे. तसेच कोकणाने अलौकिक माणसे , शास्रज्ञ ,कलाकार या आपल्या देशाला दिले आहेत.
@asmitasood6522 жыл бұрын
काय सांगू आणि किती सांगू खरच मन एकदम प्रसन्न झाले . हे खरे कोकणातील अस्सल जेवण आहे माझे पाहूनच मन तृप्त झाले व्यतिरिक्त तेथील झाड पेड आणि आदराथित्य सुंदरच आणि हे खरेच जेव्हा पर्यटकांना व्यवस्थित रहाणेचे ठिकाण स्वछता आणि त्या ठिकाणचे पारंपारिक जेवण मिळाले तरच त्यांचे समाधान होणार आणि हो बापट कुटुंबीय अतिशय सुंदर आणि आपलेच वाटणारे!👍
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@manishapatil72562 жыл бұрын
छान. owners Owner Mrs नंदीनी बापट पुण्यातील आहे. माझी मैत्रिण आहे. तिच्या गावी बोलवते. रंजिता, तुझ्यामुळे घर बसल्या तिच्या रिसॉर्ट मध्ये फिरायला मिळाले.
@krutikakirloskar16982 жыл бұрын
एक सुंदर निसर्गाशी एकरूप असलेले resort mahit karun dile आणि छान कुटुंबाशी ओळख करून दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊
@ashokpurigosavi15847 ай бұрын
सुंदर परिवार, सुंदर संस्कार, उत्तम मेहनत, उत्तम पाककला, अनमोल माहिती मार्गदर्शन आणि सुंदर रम्य निसर्ग परिसर,उत्तम संस्कार, वा खूप छान 🙏🙏☘️🌱🌿🪈🪈🪈🐂🐂🐂🎹🎹
@sonalgaonkar24852 жыл бұрын
खूप मस्त आहे home stay मीरा खूप हुशार आहे काका म्हणाले त्याप्रमाणे खरच अशी झाड पहिल्यांदा पाहिली
@rekhaparekar39182 жыл бұрын
खूप छान वाटलं ranjita तुला माहेरच्या घरी आले असं वाटलं हे खरं कोकण संस्कृती आहे. बापट कुटुंबीयांचे खास आभार मानते. आईना पण खरं गाव रहायला मिळालं रोहन फारच छान डेस्टिनेशन निवडतोस.
खूप छान आम्ही गोयात त्याला रस पोळे म्हणतो नारळाचं रस् काढून गूळ व वेलची टाकून थादासा गरम karyacha रस व पोळे त्याच्या सोबत खायचे
@manolichari57362 жыл бұрын
Video छान ,homestay पण छान आहे. जेवण तर एकदम सुग्रास दिसतय 👌 . पण दोन corrections करते. कोकमाच्या फळाला रातांबा असं म्हणतात ,त्याची साल सुकल्यावर जे तयार होत त्याला कोकम / आमसुल म्हणतात .दुसर तो झोपाळा आहे पाळणा नाही.
@jayashripatil29242 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ फणसाचे आणि आमरसाचे मोदक बघून तोडाला पाणी सुटले मीरा खूप हुशार आहे
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@pallavikhangate93952 жыл бұрын
अताच्या मुलांनी हया मुलींचा आदर्श घ्यायला हवा नाहीतर काही मूल जास्त करून टीव्ही बघत जेवण करतात
@saritairatkar18822 жыл бұрын
केळीच्या पानावर वाढलेल्या जेवणा कळे बघून तोंडाला पाणी सुटले खूप छान आहे त कोकणातील मानसं
@anitaphadke71542 жыл бұрын
Khup Chan vatle video pahun. Mi ithe jaun ale ahe tyamule sarv pahile hote pan video madhe khup Chan nisarga pahayla milala. Sarv padarth apratim astat. Mi yanche khup padarth khalle ahet.
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@ramank18512 жыл бұрын
मला खूप आवडल कारण त्यांनी झाड तोडून घर न बाधता बाजूला झाडे ठेवलेत महत्त्वाचे सारवलेले घर चूलीवरचे जेवण , गरम पाणी हे मला वाटत कुठेही नाही अशा वातावरणाची गरज आहे सासू सुनेच्या सहकाराने कीती उत्तम रितीने चाललय बघा सर्व घरा अस असाव आयुष्यात अशी जागा राहिला सापडानार नाही जायलाच हव अशा ठिकाणी काकांनी छान नियोजन केलय आजच्या वातावरणात शरीर व मनाचा थकवा जान्यासाठी हे ठिकाण मला आवडले
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@ankitarautmore99762 жыл бұрын
Ranjita taai khup chaan vatal video bghun... अगदी माहेरची आठवण आली .. डोळ्यात पाणी आलं..व्हिडिओ बघताना
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🥰🥰🥰
@rashmitendulkar49512 жыл бұрын
खूप खूप छान वाटलं अगदी घरच्या सारखा पाहुणचार केला त्यांनी तुमचा.....आज काल अशी माणसं आणि निसर्गरम्य ठिकाण खूप कमी पाहायला मिळतात. व्हिडिओ छान झाला आणि गुलमोहर रिसॉर्ट ला आम्ही नक्की भेट देऊ.
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@gulmohar_resort2 жыл бұрын
Always welcome sir 👍🏻
@bmedutravlingandfoodsenjoy40602 жыл бұрын
मी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील असून ...मला सुट्टीयांमध्ये कायम कोकणात जाययाला आवडते फॅमिलीसह् कारण कोकण स्वर्ग आहे कितीही वेळा गेल तरी मन भरत नाही..खरच कोकण सुंदर आहे..आम्ही आता सुद्धा 5 जुन ते 12 जुन आम्ही कोकणात होतो
@simpkn9472 жыл бұрын
खूप छान vlog मला तर मीरा आणि ओवी दोघींना खेळताना बघून जास्त मज्जा आली...
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@shubhanginimbare5652 жыл бұрын
खुप सुदंर गाव आहे ना ताई मस्त एंजॉय केल विडिओ आवडला मस्त होता 🙏जय सद्गुरु🙏
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@Sanjanadatya15872 жыл бұрын
ताई मस्त आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे
@sakshidesai72812 жыл бұрын
खूप छान कोकणाची मजाच वेगळी आहे जगात कुठेही फिरून ती मिळणार नाही
@sayalimayekar92422 жыл бұрын
खूपच सुंदर vlog, homestay पण खूपच छान👌👌👌dear रंजिता आणि फॅमिली तुमच्या vlogs मुळे खूप छान माहीती मिळते आम्हाला, Thnkx all of u. जय सद्गुरू💐💐
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@sayalimayekar92422 жыл бұрын
कधी भेटशील ग बेटा, अगदीच वेळ नसेल तर plz call me for 5 मिनिट्स
@mak9402 жыл бұрын
Tai kaay jaga shodhta tumhi kharch ek no👌👌 Mi koknatla chiplun jawalch maz gaav pn tari he mala mahit navta
@RuchiraAapliVandana2 жыл бұрын
शुभ सकाळ रंजिता ताई .. रोहन दादा.. पाटील परिवार.. कोकण जाम भारी आहे खरंच अनुभवण्याची खूप इच्छा आहे 👌👌❤️❤️ ताई खरच असाच एन्जॉय कर ❤️
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
शुभ सकाळ 😊Thank you 😊
@arpitshirke65862 жыл бұрын
Mi swata chiplun cha asun mahit nhavt tai tumcha mule mahiti padal karan maz gav pan ya gavacha pudhe ek 15 kilo miter aahe thanks tai khup khup aabhar
@anitasalunke94032 жыл бұрын
खुप छान सुंदर निसर्गरम्य असे गुलमोहर रिसॉर्ट दाखवले, भाऊ बापट फॅमिली पण तुमच्या सारखीच आहेत.❤️ 🌹🌹
@shravangidge44722 жыл бұрын
शुभ सकाळ फॅमिली..मस्त आहे हो तिकडे..कोकण अनुभवायला पाहिजे ..hi Ovee..🙏🌷
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
शुभ सकाळ 😊
@seemamalvankar95812 жыл бұрын
खूपच छान रिसॉर्ट आहे असं वाटलं की आम्ही स्वतःच फिरून येत आहोत आणि सगळं घरच्यासारखा वाटलं 👌👌👌
@be-spoke77122 жыл бұрын
Vlog baghun khupach anand zhala. Kaka ni khup chaan maahiti dili. Mala zhada pana khup awadtat, mala maahiti pan aahe. Mahnun bare vatle.
खूपच सुंदर घर आहे, जेवण तर उत्तमच मला खास करुन उकडीचे तीन प्रकारचे मोदक खूप आवडले😋👌Yummy, thanks tai
@vinitadesai80672 жыл бұрын
हे खूप छान लागते घावन आणि नारळाचे दूध, पोफळी माड खूप छान रिसॉर्ट पण छानच , अंबज्ञ 🙏🙏
@swatiharigokhale10052 жыл бұрын
खूपच छानआहे ठिकाण विडियो छान बनवलाय .पदार्थ पाहून तोंडाला पाणीसुटले
@mangeshbhagwan17082 жыл бұрын
Good morning Tai 😊😍... Jai sadguru. 🙏... Khup chaan resort.. Agdi gharguti.. 👌👌 Mast nature
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Good Morning 😊Thank you 😊
@rajashreepitroda48657 ай бұрын
Khupach chhan mi shakahari aahe tyamule ha video mala far aavdala mi f b var baghitla hota nantar saved karayla visarale pan tuza you tube var mi shodhala❤👌👌👍
@dishagurav42542 жыл бұрын
Tai chan aahe video.aamchya ghari aahe bhatamdhe takaychi pat .aamhi tila pulav paat mhanto.koknatil mulina khup mahiti aste zhadanchi.te Bal hushar aahe.aani mazhi ovee pan .love you tai and family.jevan 👌👌😋😋😋👍👍
Nice vlog....nice resort close to nature and authentic satvik food
@swatimhatre10012 жыл бұрын
Very very nice vlog Ranjita Rohan 👌👌👌👍 Kakani chan mahiti dili jhadanchi👌👌 Mira khup hushar ahe😘😘 Khup sundar kokan videos👌👌 Thank you so much 💗🥰
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@Ssr710832 жыл бұрын
Farach sundar location. Nakki jayala hawa
@gulmohar_resort2 жыл бұрын
Always welcome mam 👍🏻 Pls Contact on number mentioned in video for more photos and details
@sonalpatel44032 жыл бұрын
I love 💕 natural resources & nature, thanks for share with us.
@minaltamhane97302 жыл бұрын
Good vlog.Bhau Baapat yancha homestay masta aahe.Lavish.Trupta hou ase jevan.Ananas zad special aahe.Ranjita tu aaichi sunbaai nahi muli chi kasar bharun kadhates.
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank You So Much😊
@anghabodke62252 жыл бұрын
रचना आजचा व्हिडिओ खूपच छान खूप माहिती मिळाली मी नक्की त्या रिसॉर्टला जाणार.. मोदक किती छान खरच तोंडाला पाणी सुटलं 😋
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@musicwithlove36732 жыл бұрын
Gulmjor resort relly gret owner full family nature bhot aacje hi kitne prem se serve karte hai 🙏 gret yaar ye vedio jyada shre ho na chahiye 👍👍👍 ramjita rohan dada thank u🌹🌹🌹🌹
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@romapoojari34072 жыл бұрын
Khup khup chaan babby chi shlok sarvani aikayala havea
@mrunalkanitkar93177 ай бұрын
अशुध्द भाषा.पाळणा नव्हे झोपाळ म्हणतात.बापट काका आणि त्यांचे कुटुंबीय तसेच रिसोर्ट खूप छान.नातीचे खूप खूप कौतुक वाटले.
@daminibhosle40332 жыл бұрын
Khub khub chan wow so amazing video 👍 mast chan 👌👍👍
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@gauribhosale53092 жыл бұрын
खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे 👌👌
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@sawantvilas52772 жыл бұрын
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. 👍🏻💓👌 हा गाव चिपळूण शहरापासून किती किमी. अंतरावर आहे ?? Guest rooms छान आहेत. आजूबाजूला जी झाडे आहेत हि साधारण पणे कोकणात थोड्या फार फरकाने सर्वत्र आढळतात. माझे आजोळ चिपळूण पासून 15 km वर आणि गाव देवरूख जवळ आहे. पण गावी गेल्यावर मनःशांती मिळते ती शहरात नाही. मुंबई पुण्यातील लोकांनी अशा शांत व निवांत ठिकाणी वर्षातून एकदा तरी जावेच असं मला वाटतं. लहान मुलांनी मनसोक्त लाल मातीत खेळावं, चुपून खायचे रायवळ आंबे, फणसाचे गरे, काजूची भाजी खावी, करवंदे खावीत. सकाळच्या नाश्त्याला घावणे, आंबोळ्या, खापरोळी खाण्याची ती मजा मोठ्या शहरात मिळत नाही. Nice video. 👌👌👌
@gulmohar_resort2 жыл бұрын
चिपळूण पासून 12 किमी
@vv-gh3qf2 жыл бұрын
Koop chhan Home stay ya निमित्ताने कळला, नक्की येऊ आम्ही
@virendramahale39662 жыл бұрын
छान मॅडम, संस्कार काय आहे, हे नवीन पिढीला हे चिपळूण येथे गुलमोहर हाॅटेल ला गेल्यावर कळेल
@muktaghonsekar7922 жыл бұрын
gavi janm gheun pan evdha abhyas nahi kela kadhi jevdhya hya lahan muline kela khup Chan vatal bghun
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@vidyanimbalkar37172 жыл бұрын
रंजीता खूप छान प्रत्येक पदार्थ पाहून खायला येऊ वाटत होतं आमच्या तोंडाला पाणी सुटलं
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Ya ki khayla 🥰🥰
@arvindbapat10132 жыл бұрын
ताई तुम्ही बसला होता त्यास झोपाळा म्हणतात व लहान बाळाला झोपवतात त्यास पाळणा म्हणतात.
@sudhakarsankpal4956Ай бұрын
काका नक्कीच भेट देण्यासाठी येण्याची शक्यता आहे आवडलं आहे धन्यवाद काका
@snehalatakadam8812 жыл бұрын
Satvik magnate Kay Jeevan veg kinva non veg Asate
@sanjanatawate41042 жыл бұрын
कोकणातील सर्वात सुंदर vlog.मीरा 1 नंबर
@yogitamane24972 жыл бұрын
Hyach rode var guhagar rod var maza gav ahe rampur maza sarva balpan ithech gela 🥰
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🥰🥰
@gurunathnaik57252 жыл бұрын
अप्रतिम सुंदर....नैसर्गिक Resort.....खुप छान
@pallavikhangate93952 жыл бұрын
मीरा खरच ग्रेट👌👌👌
@jatinchheda86872 жыл бұрын
Jay sadguru tai.khup Chan aah homestay ..ekdam nisarg may .shant Jevan pan satwik.aamhi nakki jau..ovee aani meera khup mast ramle ...khup mast dosti..,🥰🥰🥰
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@gulmohar_resort2 жыл бұрын
नक्की या मॅडम 👍🏻
@ranikanade5252 Жыл бұрын
Khup chan tai tumch swabhav khup chan ahe
@meenavaidya9026 Жыл бұрын
अप्रतिम, सौंदर्य, विडिओ
@Sanjanadatya15872 жыл бұрын
ताई मीरा चे आजी आजोबा किती छान आहेत
@sandhyadhamapurkar13752 жыл бұрын
खूपच छान विडीओ, एक छान destination you explore..thank u.
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
🙏🙏
@ritusawant49552 жыл бұрын
निसर्गरम्य वातावरणात reasonable resort. छान माहिती दिली.
@snehalmulik79312 жыл бұрын
Simple and native look Resort, meal also home style and tasty, WOW to see Homely Resort, 👌👌👌👌👍👍👍
@CrazyFoodyRanjita2 жыл бұрын
Thank you 😊
@Satishwaghmare69662 жыл бұрын
i am don't like
@dipalijadhav86512 жыл бұрын
Chhan aahe vataearan manase kokani 1 number Package rate kiti aahe