कोकणात पारंपारिक पद्धतीने पकडली "कोळंबी" | Traditional Methode Of Prawns Catching

  Рет қаралды 184,302

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो आपल्या मालवणीलाईफ युट्यूब चॅनलवर येणाऱ्या मासेमारीच्या अनेक व्हीडीओंना तुम्ही खुप चांगला प्रतिसाद दिलात. अनेक लोकांची मासेमारीच्या व्हीडीओसाठी कमेंटद्वारे मागणी देखील असते आणि हे व्हीडीओ बनवण्यासाठी विशेष मेहनत आम्हाला घ्यावी लागते म्हणुन असे व्हीडीओ बनवण्यात आम्हाला आनंद देखील तीतकाच मिळतो.
आज आपण या व्हीडीओमध्ये पाहणार आहोत ते पारंपररिक पद्धतीने "खुण" ( पिंजरा) वापरुन पावसात कशी कोळंबी पकडली जाते.
नक्कीच तुम्हाला हा व्हीडीओ आवडेल. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ #malvanilife #traditionalfishing #prawns #prawnsfarm #fishing #kokan #sindhudurg #konkan #malvan #shrimp #fishingnet #fishingtrap
For trap- mr Ravii 9405117590
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Пікірлер: 431
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Vidarbha Special Recipes | Agrahache Gharche Amantran | @shashank_udakhe । #Bha2Pa
35:54
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН