No video

कोकणातले जादुई पदार्थ, तुम्ही खाल्ले आहेत का ? Ganpati recipes Kokanatlya Bhajya | Kokani recipes

  Рет қаралды 10,310

Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

Күн бұрын

दामले उवाच भाग -524
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 40
@reshmamane3500
@reshmamane3500 Жыл бұрын
तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही कोकणस्थ आहात ❤❤ always love Kokan 😍😍😍
@PallaviMestry-mz2ig
@PallaviMestry-mz2ig 7 ай бұрын
Ho tumhi ya na
@rajanijadva7388
@rajanijadva7388 Жыл бұрын
खुप छान आहे विडीवो 👌👌🙏
@janhavijoshi2527
@janhavijoshi2527 Жыл бұрын
असो पण उपयुक्त माहीती दिलीत नमस्कार
@ashishkhatri2077
@ashishkhatri2077 Жыл бұрын
मस्त ! चवीनं व आवडीने ह्या भाज्या खायला हव्या !!
@mansikarangutkar353
@mansikarangutkar353 Жыл бұрын
खूपच छान
@vidyakoli2558
@vidyakoli2558 Жыл бұрын
खूप छान वैद्यबुवा🙏🙏
@yogitadandekar6812
@yogitadandekar6812 11 ай бұрын
Javalun ek ek bhaji dhakhavayala havi hoti
@prathameshrahate2485
@prathameshrahate2485 Жыл бұрын
भेंडी चे सारं छान लागते
@keertimarathe1948
@keertimarathe1948 Жыл бұрын
आरोग्य वर्धक व घरच्या अंगणात वाढवलेल्या ' ऑरगॅनिक ' भाज्यांचे वर्णन वाचून शहरातील ज्यांच्याकडे छोटेसे अंगण आहे त्यांनी या व इतर भाज्या स्वतःपुरत्या पिकवल्या तर किती सुंदर होईल...
@siddhivaidya667
@siddhivaidya667 Жыл бұрын
Awesome thanks 🙏❤
@kadambarm9723
@kadambarm9723 Жыл бұрын
Khup chan mahiti dili bhajyachi
@madhavbapat2513
@madhavbapat2513 Жыл бұрын
नमस्कार, आम्ही चौल मध्ये राहतो, (रेवदंडा, अलिबाग) आमच्याकडे ऋषींची भाजी थोड्या वेगळ्या प्रकारे केली जाते, व ती पायानूचया भातासोबत खातात ( पायनू म्हणजे हात साडीचे तांदूळ) कैला(चिंचेच्या पाल्या सारख्या असते),पडवळ,आळु, भोपळा,भेंडी,माठ, चिंच ,खोबरा मिरचीचे वाटण भाजी 🙏
@newarepriti2023
@newarepriti2023 Жыл бұрын
👌👌👌👌 तुमच्यामुळे आम्हाला खुपच छान माहिती मिळते. कोकणातल्या कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनविलेले शाकाहारी पदार्थांचे हाॅटेल्स. किंवा फार्म हाऊस सांगू शकाल का? ज्याने आम्ही तेथील पदार्थांची चव चाखायला मिळेल. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@rahulphapale407
@rahulphapale407 Жыл бұрын
🙏🙏🚩🇮🇳❤️👌👌👌👌
@sujatadeshmukh9699
@sujatadeshmukh9699 Жыл бұрын
2te3 tas continue dhekar yetat tyavar vedio banava
@ashwiniganpule5046
@ashwiniganpule5046 Жыл бұрын
Video mast, pn karanda sangat astana shobhechi karvanda dakhavli geli.
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Ho ..durusti karu... Dhanyawad
@swatipatil6261
@swatipatil6261 Жыл бұрын
या दिवसात कोल्हापूर कडे पण याच भाज्या करतात....
@janhavijoshi2527
@janhavijoshi2527 11 ай бұрын
पुज्यनीय वैद्यबुवा करवंदाचा फोटो चुकून दिला गेलाय ही चूक प्रथम मी निदर्शनास आणून दिली माझा हेतू तुमची *चूक* काढण्यात नव्हता अगदी निर्मळ भावनेने सांगितले . ही छोटीशी चूक आहे ह्यापेक्षा भयंकर चूका बरेच जण करतात . त्यामुळे राग मानो नये . आपण आदरणीय आहातच आपणांस माझा नमस्कार
@damleuvach934
@damleuvach934 11 ай бұрын
Khara ahe...chuk jhali ahe... Dhanyawad
@sushmapadekar2523
@sushmapadekar2523 Жыл бұрын
Fatty liver vr kara na vedio kya khayche kay nahi
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan banavla ahe... nakki paha... Dhanyawad
@pushpagaikwad1873
@pushpagaikwad1873 Жыл бұрын
सर, रक्त पातळ होण्यासाठी आहार सांगा प्लीज.
@suvinaydamale7697
@suvinaydamale7697 Жыл бұрын
रक्त पातळ कशाला करायचे ? काहीच गरज नाहीये. या गोळ्यांचे भयंकर दुष्परिणाम होताहेत. तुम्हाला निरोगी नाही तर आणखीन रोगी बनवले जातेय. यालाच एलोपॅथी म्हणतात. काहीही त्रास नसताना, बीपीची गोळी सुरू करायची. नंतर त्या गोळीने रक्त जाड होते, म्हणून पुनः रक्त पातळ करणारी गोळी घ्यायची. रक्त जाड झाले की कोलेस्टेरॉल पण वाढते. आता दोन अतिरिक्त गोळ्या सुरू करता येतात. भोगा साईड इफेक्ट्स. एलोपॅथी सोडाच, आयुर्वेदातील एकाही औषधानी रिपोर्टस नाॅर्मल होत नाहीत. स्वतःला नाॅर्मल ठेवायचंय की रिपोर्टस?? रिपोर्टस नाॅर्मल ठेवायचे असतील तर आयुर्वेददेखील काही काम करत नाही. कोणत्याही पॅथीच्या औषधानी रिपोर्टस तात्पुरते नाॅर्मल दिसतील पण आयुष्यभर औषधे घ्यावीच लागतील. आणि रिपोर्टस नाॅर्मल ठेवणे हे जीवनाचे उद्दिष्टच नाहीये. आता आपणच निर्णय घ्यावा.
@ashwinivaidya1958
@ashwinivaidya1958 Жыл бұрын
करिंद्याचे फोटो वेगळाच दाखवलेत
@sagerpatil2466
@sagerpatil2466 Жыл бұрын
साहेब साबुदाणा वरती एक व्हिडीओ बनवा बर 🙏
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan banavla ahe... nakki paha... Dhanyawad
@aparnawani7966
@aparnawani7966 Жыл бұрын
Farmhouse sarvansathi open asel tar number share kara 😊
@pAraagthaakur
@pAraagthaakur Жыл бұрын
गूरूजी आपण करांदा म्हणून चूकून करवंदाचा प्रकार दाखविला आहे. सूरूवातीला आणि मध्यंतरी सूद्धा! लोकांची दिशाभूल होईल, दूरूस्ती करून घ्यावी! बाकी नेहमीप्रमाणे ऊत्तम👌👌👌
@suvinaydamale7697
@suvinaydamale7697 Жыл бұрын
आलंय लक्षात
@vikrantkadwadkar4545
@vikrantkadwadkar4545 Жыл бұрын
गुरुजी मुंबई ठाणे सुद्धा कोकणातच येतं मग आपण चाकरमानी कोकणात येतात असं का लिहिलं आहात?
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Tal kokan asa abhipret ahe .. Dhanyawad
@janhavijoshi2527
@janhavijoshi2527 Жыл бұрын
वैद्यबुवा करांदा फोटोत नाही दाखवलाय चुकून कच्ची करवंद दाखवलीत आहेत का ? चूकन
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Ho .. durusti karu... Dhanyawad
@nilimapawar5596
@nilimapawar5596 Жыл бұрын
करांदे..फोटो चुकीचा आहे
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Ho... durusti karu... Dhanyawad
@rajanijoshi5559
@rajanijoshi5559 Жыл бұрын
करांदा सांगताना चुकून करवंद दाखवली 😄
@suvinaydamale7697
@suvinaydamale7697 Жыл бұрын
आलंय लक्षात. चुकुन झालंय. धन्यवाद
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Ho...durusti karu .. Dhanyawad
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 17 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 42 МЛН