नमस्कार दादा..मी जुन्नर शिवनेरी किल्ला येथील रहिवासी आहे.मी तुमचे व्हिडिओ खूप दिवस पाहतो..खरे सांगायला गेलो तर अशा स्वरूपाचे व्हिडिओ कोणी बनवत नाही...कारण आज मितीस कोणी कोणाचे चागल होत असेल तर त्याची अडचण सोडवायला मागत नाही...देवस्थानाची माहिती असेल तरी सागत नाही.खूप चांगले काम करता आपण कोणी चुकीचे आणि अती हुशार पानाचे कॉमेंट्स करत असतील तर दुर्लक्ष करत जा..आणि अशीच सेवा सर्वसामान्य आणि अडचणीत असणाऱ्या लोकांना द्या.
@hoymaharaja15422 ай бұрын
हो साहेब..... खुप खुप आभार 🙏🙏
@vaishalishinde253Ай бұрын
@@hoymaharaja1542 दादा पणुंब्रे गावचे मोतिराम आबा यांचा एक विडीओ करा
छान सुंदर परिसर आणि देवस्थान.अशीच बरीचशी स्थाने आपल्या प्रत्येक गावात असतात. प्रत्येक स्थान हे जागृतच असते पण समस्या अशी की अशा स्थानांचा काही लोक त्याचा दुरुपयोग करतात परिणामी त्या स्थानांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते.
@namdevbavdane34912 ай бұрын
वा. छान माहिती. म्हातार बाबाला सा. दंडवत. 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
@vikaspalav96832 ай бұрын
श्री देव आपणास उदंड आयुष्य देवो हीच आमची शुभेच्छा
@hoymaharaja15422 ай бұрын
खुप खुप आभार 🙏🙏
@shivanadbandekarbandekar4502 ай бұрын
होय महाराजा
@jagdishbhagawat355824 күн бұрын
होय महाराजा.
@bhushanhatode63002 ай бұрын
खरच अजब आहे विडीओ खुप सुंदर आहे.
@sandeeppatil63842 ай бұрын
होय महाराज जी ❤❤
@santoshgudekar53732 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सुंदर व्हिडिओ तुमचे व्हिडिओ खुप छान असतात 🎉🎉
@sandeepdhavale45612 ай бұрын
छान माहिती मनापासून आभार ❤होय महाराजा ❤
@hoymaharaja15422 ай бұрын
खुप खुप आभार 🙏🙏
@EHSTreeАй бұрын
Good informative video
@ravindrnathgosavi682 ай бұрын
खूप छान विडियो जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@hoymaharaja15422 ай бұрын
🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@Anita-f7p1gАй бұрын
म्हातारं बाबा चाळा होय महाराजा
@NamrataRane-j9mАй бұрын
❤hoy maharaja❤
@sanjivsawant82572 ай бұрын
आम्ही नक्की दर्शनाला येणार
@shubhdapadwal55322 ай бұрын
सुंदर माहिती हया गावात भगवती मंदिर आहे तेथे कौल लावले जातात पुरातन मंदिर आहे।
@sandipshinde9406Ай бұрын
Adress patva
@hoymaharaja1542Ай бұрын
मानकरी यांचे फोन नंबर व ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे
@miteshsawant88882 ай бұрын
छान विडियो.कोकणातील अपरिचित स्वयंभू शिव पिंड दाखवा.अशी शिव पिंड जी जंगलात देवराई मधे आहे.
@HarivijayValanju2 ай бұрын
होय महाराजा!
@sandushachandiwade4764Ай бұрын
🙏होय महाराजा 🙏
@VijayGajare-uv7gkАй бұрын
Good inforamation 🙏
@prasadkudalkar687Ай бұрын
Hoy maharaja
@manoharbhovad2 ай бұрын
छान 👍🏻 चांगली माहिती मिळाली..
@prathameshshivalkar672616 күн бұрын
नमस्कार साहेब हे ठिकाण केळूस मोबर ,तालुका वेंगुर्ला येथे येते मालवण तालुका नाही
@Jai_GirnariАй бұрын
होय महाराज
@TejaswiniPatil-nv3tx24 күн бұрын
हे खर आहे का .इथे सर्व समस्याचे निवारण होते का
@udaykulkarni7152 ай бұрын
Mast vdo.awadla Dhanyawad.
@vikaspalav96832 ай бұрын
आम्ही येणार आहोत जरूर
@achyutshirodkar77862 ай бұрын
Hoi maharaja.
@hoymaharaja15422 ай бұрын
Hoy Maharaja 🙏🙏
@rajeshshinde88882 ай бұрын
होय महाराज्या
@pramodpatil30502 ай бұрын
तुम्ही माहिती देता हे पण पुण्य चं काम आहे दादा 🙏👍होय महाराजा
@hoymaharaja15422 ай бұрын
खुप खुप आभार 🙏🙏
@pramodpatil30502 ай бұрын
@@hoymaharaja1542 आभार आमचे कसले आम्ही तुमचे आभार कसे मानायचे सांगा 🙏
@AmarKubual2 ай бұрын
@pra❤❤❤❤❤❤modpatil3050
@bhushanpatil3114Ай бұрын
धन्यवाद 👏
@jyotibakabade13082 ай бұрын
Hoi maharaja
@kamlakarnavgire2 ай бұрын
काही कारणा मुळे, मला आपले व्हिडीओ पाहता आले नाही, साँरी, पण आज पाहतोय खूप छान वाटलं आहे, आणि माहिती पण मिळाली खूप खूप आभार
@dineshhundare1454Ай бұрын
होय..महाराजा
@rajeshmirgule95722 ай бұрын
खुप छान
@Aaru8372 ай бұрын
Thank you so much sir asch video dakva sir thank you
@hoymaharaja15422 ай бұрын
Thanks 🙏
@jagadishpatil1299Ай бұрын
Jay ho
@mangeshnaik17862 ай бұрын
बरोबर आहे. आसच एक तालुका -दोडामार्ग, बांदयाच्या पुढे मोरगाव या ठिकाणी रस्त्याच्या कडेला म्हातारंबाबा चे देवस्थान आहे. या ठिकाणी ही आपली मनोकामना पूर्ण होताच एक घंटा बांधून, उदबत्ती दाखवून म्हातारंबाबा ना नमस्कार करावा. केळूस व मोरगाव हे देवस्थान एकच आहे. आम्ही दर वर्षी तीन कुटुंबे येथे आवर्जून येतोच. व घंटा बांधतोच. "जय म्हातारं बाबा "
@Aaru8372 ай бұрын
@@mangeshnaik1786 hi dada kuty aahe hey tikn in detail dya please
@prakashdukhande3317Ай бұрын
होय महाराजा
@prakashdukhande3317Ай бұрын
फोन नंबर पाठवा
@prakashdukhande3317Ай бұрын
मुंबई वरून प्रकाश दुकाने बोलतोय तुमचा नंबर पाठवा
@hoymaharaja1542Ай бұрын
9757373797
@VijayRane-xt7tq2 ай бұрын
Nice
@suniluttekar6028Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@narayanmobarkar71082 ай бұрын
तालुका वेंगुर्ला, गाव केळूस वाडी मोबार येथील देवस्थान म्हातारा बाबा व जलमाई देवी
@h52242Ай бұрын
वैंगुर्ल्यातून फोर व्हीलर गाडीने श्री म्हाताराबाबा चाळा देवस्थानंला जायाचे कसे रस्ता खुप छोटा आहे गाडी आत घेऊन जाता येणार नाही. फक्त टु व्हीलर जातील असा रस्ता आहे.
@hoymaharaja1542Ай бұрын
साहेब एसटीचा लास्ट स्टॉप तिथेच आहे म्हातार बाबा चाळाजवळ त्यामुळे एसटी येते तर तुमची फोर व्हीलर पण तिथे येऊ शकते अगदी निर्दास्त त्या रस्त्याने म्हातारबाबा चाळायला येऊ शकता धन्यवाद 🙏🙏
@जानकीरेसिपीАй бұрын
P0⁹t47@@hoymaharaja1542
@vikrantnerurkar7304Ай бұрын
खूप छान देवस्थान आहे. त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर share करा ना प्लीज.
@mahadevivarale8588Ай бұрын
देश्यात खूप समश्या. आहेत. त्या सुटूशकतील
@ishvaripadwal90132 ай бұрын
🙏🌹
@chintamanipanchal9722 ай бұрын
Nice ❤
@dashrathpawar83162 ай бұрын
काही कारणा मुळे मला आपले व्हिडिओ पाहता आले नाही कारण घरी काम चालू आहे स्वारी घरचकाम झाल्यानंतर सर्व व्हिडिओ पाहीण काळीजी घ्या आपली धन्यवाद 👍 जय शिवराय जय शंभुराजे होय महाराजा
@hoymaharaja15422 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@udayzore3834Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@girishdhond26632 ай бұрын
Namaskaar Dada😂
@arungholakar18272 ай бұрын
🙏🙏
@savitabhosale88742 ай бұрын
नमस्कार दादा मी इथुन बोलले तर पावल का मी मुंबईत वरुन बोलत आहे
@vinayagolatkar2 ай бұрын
Mast khup chan
@rupayelve98532 ай бұрын
तुमच्या कडच्या कोंकणात वाघीर आहे का, कारण आम्ही रायगडच्या कोकणातले, तिकडे एक महार (बौद्ध )वाड्यात वाघीर आहे, वाघीर म्हणजे नेमके काय कोण आणि कसा निर्माण झाला, आम्ही मुंबईला राहतो त्या मुळे ते नक्की काय आहे ते माहीत नाही, पण वाघीर आठवला की जूनून फिल्म आठवतो. तुमचे विडियो पाहिले आणि वाटले विचारावे या विषयावर काही माहीत आहे का?? कारण ही सगळी रहस्य आजच्या पिढीला थोडी अद्भुत वाटतात,
@VarshaAmreАй бұрын
म्हातारा बाया. तिथल्या माणसांचे. मोबाईल नंबर. अमित एड्रेस. मी मुंबई वरून बोलते. प्लीज अपना पाठवा प्लीज
@amolparab98102 ай бұрын
दादा तुम्ही मस्त व्हिडिओ बनवत आहेत तुम्ही कीलेनिवती च व्हिडिओ बनवा दोंगोबा च ते पण जागृत देवत आहे
@hoymaharaja15422 ай бұрын
आपल्या चॅनेलवर हे दोन्ही व्हिडिओ आहेत
@rahulkumar-jm2rb29 күн бұрын
नवसाला पावणारी चाळा देवस्थानांची नावे सांगा 🙏
@hoymaharaja154229 күн бұрын
होय महाराजा चैनल वर सर्व चाळा यांचे व देवस्थानाचे व्हिडिओ आहे ते पहा
@rahulkumar-jm2rb28 күн бұрын
@@hoymaharaja1542 सर्व व्हिडीओ पाहिले आहेत पण नक्की कोणत्या चाळ्याला जावे हे समजत नाही.
@milindkale543424 күн бұрын
@@rahulkumar-jm2rbbas mag tasach
@hoymaharaja154224 күн бұрын
मला फोन करा 9757373797
@shraddhaamberkar3357Ай бұрын
नबंर. दया
@DilipBavalekar-n8r28 күн бұрын
कृपया पुजारी लोकाचे फोन नंबर शेअर करणे ही विनंती
@ShitalnathMangleАй бұрын
Chiplunchya aspas ASE devsthan asel tar sanga
@marutikamtekar875118 күн бұрын
पुजारी यांचा नंबर पाठवाल का. धन्यवाद.
@shilpaparad7586Ай бұрын
mumbaivarnkaseyavemahitisangave
@megharanipatil8842 ай бұрын
आम्ही सांगलीकर आहोत आम्हाला तिथपर्यंत येण्याचा मार्ग सांगावा
@hoymaharaja15422 ай бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मान्यवरांचे मानकरांचे मोबाईल नंबर व पत्ता आहे
@sanjivanichavan3267Ай бұрын
Sanglit kuthe me pn ahe
@hoymaharaja1542Ай бұрын
मला फोन करा 9757373797
@Fahimnfs36Ай бұрын
Google map war search kara available aahe
@hoymaharaja1542Ай бұрын
मला फोन करा 9757373797
@jagdishbhagawat355824 күн бұрын
फोन नंबर दिला तर बरं होईल. होय महाराजा.
@hoymaharaja154220 күн бұрын
9757373797
@DilipBavalekar-n8r28 күн бұрын
कृपया फोन नंबर शेअर करणे ही विनंती
@prashantsdeshpande23Ай бұрын
छान दादा , धन्यवाद , सगल्या कोकन करान तरफे। शब्द मराठिच वापरा लेफ्ट राइट नको। आपल्या हिंदुस्तानंत इंग्रजी न शिकलेले ही लोक आहेत ना ।
@AmolShinde-e7w2 ай бұрын
मालवण आणि सावंतवाडी मधील चाळा दाखवा दादा
@hoymaharaja15422 ай бұрын
आपल्या होय महाराजा ब्लॉग या चॅनलवर उपरलकर चाळा व श्री घोडे मुख चाळा आहे नक्की बघा
@AmolShinde-e7w2 ай бұрын
कासार टाका चाल्या पेक्षा कडक चाळ्यो कोंतो
@AmolShinde-e7w2 ай бұрын
@@hoymaharaja1542 कासार टाका पेक्षा कडक चाळा कोणता
@geetamulgaonkar6824Ай бұрын
त्या दोन गावक ऱ्याचे नांव काय आहे
@Jai_GirnariАй бұрын
Me boiser Palghar rahato mla tithe jaic asel tr train ne ksa jaic
@hoymaharaja1542Ай бұрын
फोन करा 9757373797
@VarshaAmreАй бұрын
म्हातार बाबा. तिथला ऍड्रेस. आणि मोबाईल नंबर 0:21 ड्रेस.
@rameshpardeshi542926 күн бұрын
अरे भाऊ जे तुमी फोन no दिला आहे एक पन फ़ोन लागत नाही आणि एक लागतों तो रॉंग no आहे
@hoymaharaja154226 күн бұрын
मला फोन करा 9757373797
@ShankarTambe-z3v2 ай бұрын
म्हातार बाबा पुजारी चा नंबर पाहीजे मी मुंबई वरूण आहे
@hoymaharaja15422 ай бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व मानकरांचे नंबर आहेत
@rutujaphansekar9764Ай бұрын
Mobile no kadhi denar
@SunilBhatkar-cm3pe2 ай бұрын
Tumcha no. bhetel ka mala
@hoymaharaja15422 ай бұрын
9757373797
@niteshsakpal1661Ай бұрын
Dada mobile no nahi sangitla
@hoymaharaja1542Ай бұрын
9757373797
@rutujaphansekar9764Ай бұрын
वेंगुर्ले तालुका, Malvan nahi
@vinayakbhatade79132 ай бұрын
Sir mankari yanche phon nambar saga devsthanala sasthag namaskar mi jharur yein
@hoymaharaja15422 ай бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोघेही मानकरांचे मोबाईल नंबर आहेत
@Bandu-j6zАй бұрын
मोबाईल नं. दिला नाही. नंबर daya
@anjaliviswakarma6004Ай бұрын
फोन नंबर दिलात तर फार चांगल होईल होय महाराजा होय महाराजा
@hoymaharaja1542Ай бұрын
साहेब डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोन्ही मानकरांचे मोबाईल नंबर आहेत व पत्ता आहे व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद 🙏
@VarshaAmreАй бұрын
तिथल्या माणसांचे नंबर हवेत काम करणाऱ्या 0:21
@surjanattar8298Ай бұрын
दादा नंबर द्या
@aparnasarang24122 ай бұрын
मोबार देवबागला हा ना?
@hoymaharaja15422 ай бұрын
चाफेखोल
@meghachavan3039Ай бұрын
नमस्कार दादा.तुमचा पुरण पत्ता नी फोन नो सेंड करा आम्हालाही येयच आहे खूप प्रॉब्लेम मध्ये आहे मी.काहीच मार्ग सापडत नाही.त्या मुळे तुमचा नो सेंड करा
@hoymaharaja1542Ай бұрын
9757373797
@bhalchandrasarang86612 ай бұрын
तालुका मालवण नाही वेंगुर्ला आहे
@सुरेशशेळके-फ8वАй бұрын
नंबर पुजराचा नंबर पाठवा
@vipbrawlstars7262Ай бұрын
Number dya
@bhartikoli2572Ай бұрын
😂😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@dilipmhapralkar806Ай бұрын
फोन नं कुठे दिलस
@yuvrajshivsharan489Ай бұрын
Phoan Nambar dyalka milelka
@asawari8688Ай бұрын
मला सुद्धा दोघांचे मोबाईल नंबर पाहिजेत प्लीज 🌹🌹🙏
@hoymaharaja1542Ай бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोघांचे मोबाईल नंबर आहेत
@nitinwaghmare5421Ай бұрын
Nambar...pathvaa
@Bandu-j6zАй бұрын
नोकरी.. सुटलेली आहे. मला. फोन नं पाहिजे कूर्पाया daya
@hoymaharaja1542Ай бұрын
9757373797
@ShreeDhanvantari10 күн бұрын
Dada number dya
@hoymaharaja154210 күн бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्वांचे मोबाईल नंबर
@जयमहाराष्ट्र-भ1छ2 ай бұрын
त्या दोन नंबर पैकी गाऱ्हाणं घातलं त्यांचा नंबर कुटला ?? नावं काय त्यांचं ??