Рет қаралды 32,882
कोकणातले कांदळवनातले मोठे शिंपले " म्हारय " आणि आम्ही अनुभवला देवाचा चमत्कार । खाजनात शोधायची मज्जा
बांदिवडे गावात शिंपले पकडून आम्ही मोठे शिंपले पकडण्यासाठी खाजनवाडी च्या दिशेने निघायचं ठरवलं । खाडी कडून रस्त्यावर आलो आणि गाडी चालू करण्यासाठी मी माझ्या भावाकडे गाडी ची चावी मागितली । तर त्याला चावी सापडेना चावी खाडी मध्ये कुठेतरी पडली होती . मग काय करायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर आला , घरी चावी होती पण ती फक्त गाडी ची होती पेट्रोल ला लॉक असत आणि त्याची दुसरी चावी नाही होती , मग काय करायचं हा न सुटणारा प्रश्न पडला मग कोण जाणे मानत एक विचार आला आणि आम्ही सर्व ती चावी शोधण्यासाठी खाडी च्या दिशेने निघालो
पाणी तसं गळाभर होत पण चावी तर शोधायची होती म्हणून मग आम्ही सर्व जण त्या गळाभर पाण्यात उतरलो चावी काही सापडेना मग मी आमच्या ग्रामदेवतेच नाव श्री देव रवळनाथ प्रसन्न अस बोललो आणि मागणं केलं की चावी सापडुदेत , बोलतच क्षणी माझ्या भावाच्या पायाला येऊन चावी लागली , आम्ही खूप खुश झालो आणि ओरडायला लागलो जणू काही खूप मौल्यवान असं आम्हला मिळालं .. देवाने चमत्कार दाखवला आणि आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो
देव आहे आणि तो नेहमी मदतीला धावत येतो फक्त आपण श्रद्धा ठेवली पाहिजे ,
वलॉग मध्ये हा अनुभव सोबतच आम्ही ते मोठे शिंपले ( म्हारय ) कसे शोधले हे दाखवलं आहे
वलॉग संपूर्ण पहा
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#kokan #kokangav #kokanatleshimple #mharay #म्हारय #मोठेशिंपले