Рет қаралды 40,173
कोकणातील कंदमुळे कणगे,करांदे आणि गावातून धनगरवाडी पर्यंतचा प्रवास । पाऊस पडून भरले ओढे आणि आमचा सडा
सकाळपासून खूप पाऊस पडत होता , डिसेंबर मध्ये एवढा पाऊस म्हणजे एक आश्चर्य म्हणावे लागेल , खूप पाऊस पडत होता त्यावर मी एक विडिओ सकाळी बनवला नंतर मग मला धनगरवाडी मध्ये जायचं होतं. धनगरवाडी मध्ये जायचं कारण
हे की मला कणगे हवे होते , कणगे म्हणजे कंदमुळाचा एक प्रकार .आमच्या गावात पण ही शेती केली जाते पण मोठ्या प्रमाणात नाही , म्हणून मग मी धनगरवाडी मध्ये जायचा विचार केला , प्रवास घरापासून सुरू होतो जाताना पावसामुळे तुडुंब भरलेले ओढे , बदललं वातावरण , निसर्गात परसलेला एक सुगंध जणू पहिला पाऊस आहे असं वाटत होतं, सद्यावरची भुईमूगाची शेती सोबतच कंदमूळ तुम्हाला या विडिओ मध्ये पहायला मिळणार आहे
संपूर्ण विडिओ पहा☺️
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_T...
#KokanatilKandmule #kange #karande #kokan #konkan
#कोकणातीलकंदमुळे #कोंकण #कोकण