कोकणी माणूस कोकणी परंपरा कोकणी माणसाचे एक आगळेवेगळे नाते निसर्गासोबत त्याचा मूर्तिमंत उदाहरण हे तुमचे प्रत्येक सण❤🎉
@harshmbhoir19577 ай бұрын
खूप छान लहान पणीची आठवण आली❤ तुझे व्हिडिओ रोज बघतो गावी असल्याच्या सारखा वाटत.
@B-xe7cj7 ай бұрын
कोकणचा निसर्ग,संस्कृती खुप छान आहे .
@rupeshbavkar63627 ай бұрын
खूप छान भावा संदेश भाऊ 👌 कोकणातली पावसाळी संस्कृती जुनी परंपरा पाहिली लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌👍 ही जुनी परंपरा जपुन ठेवा अशी मी आशा करतो 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🌴
@arvindaphale53327 ай бұрын
छान व्हिडिओ, परंपरा ,कोकण संस्कृती 👍👍👍
@roshanmahadik69276 ай бұрын
Kup chaan video mast superb video lovely resipe ❤❤❤🎉🎉🎉🎉
@VasundharaHannurkar7 ай бұрын
विहा किती छान बोलते ❤❤
@ganeshmane33267 ай бұрын
Ami dushkali bhagatale lok ..kokanatla paus bgun ly bhari vatt..please kokanatil musaldhar pausache vdo takat ja❤
आईच्या हातात ली पिशवी भारी आहे ती तु घ्यायची नमस्कार दादा
@SaritaPatil-wo7xv7 ай бұрын
Khup sundar video ❤❤🎉
@prasadkudalkar93227 ай бұрын
Khup chan video.
@kalpanajadhav-ii9sp7 ай бұрын
खुपच छान 👌👌
@SwatiPanmalkar-ct3sr7 ай бұрын
Very nice video 🎉 and viha khup god bal ahe ❤
@abhijitshinde51987 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ ahea❤
@suchitralad91877 ай бұрын
खूप छान ❤❤❤
@vivekpatil14287 ай бұрын
Nice to see new place
@manojbhagare23007 ай бұрын
छान ब्लॉग, जेवणाच ताट नाय दाखवलं😊
@yogeshchache277 ай бұрын
❤❤❤ मस्त दादा
@Rachana-f9e7 ай бұрын
खुप छान
@sanjayshinde37197 ай бұрын
खुपच छान
@sushmamore19287 ай бұрын
Very nice video Dada ❤❤❤❤
@vankteshgajre-cr5rf7 ай бұрын
Nice video पाऊस दाखवा पावसाला skip करु नका ही विनंती
@PoliticalBhidu7 ай бұрын
Keep it up dada 🎉
@shubhamdesai11277 ай бұрын
Dada kersht made बैलांचा स्पर्धा कधी आहेत
@kokansanskruti7 ай бұрын
6 july la
@rahulgangawane28877 ай бұрын
Mast, nice
@nileshbadase36717 ай бұрын
संदेश दादा तुझ्या लग्ना चा ब्लॉग टाक न
@vaidehi8336 ай бұрын
विहा🥰
@akashbadadhe19426 ай бұрын
Good
@diptiadhatrao33147 ай бұрын
Mamache gaav konte
@BlindVloggerSairaj7 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️
@NikhilPowar19897 ай бұрын
Dada 🙏
@uvghanekar24127 ай бұрын
Dada kasav nadi madhe sodun dya
@rushiraul40847 ай бұрын
कोकणातल्या निष्पाप कोंबड्या बकर्याना मारून राखण देण्यासारख्या विकृत प्रथा बंद झाल्या पाहिजेत.असल्या अंधश्रद्धा पाळणे लांच्छनास्पद आहे आणि म्हणूनच त्या कोकणी संस्कृतीचा भाग असू शकत नाही.बकरी ईद आणि राखण देणे या प्रथांमध्ये विशेष फरक नाही.देवाला प्रसन्न करण्याच्या नावाखाली स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही उद्देश यामागे नाही.
संदेश भाऊ विडीओ छान वाटले पण तुझा कीचन मधे खुप च काळोख आहे त्या मुळे बघायला मजा येत नाही
@adeshRedkar-r1w7 ай бұрын
तुम्ही जमलं तर सोलार बल्ब च शेट त्यांना भेट द्या.म्हणजे लाईट गेल्या नंतर त्यांना चिकन करताना अंधार होणार नाही.आणि तुम्हाला चिकन च रेसिपी बघायला पण बर वाटेल😮😊
@SumanShirke-e7s7 ай бұрын
Kiti lavkar bolayala lagali viha
@mansitembulkar44207 ай бұрын
Mast ❤
@laxmantodkari80607 ай бұрын
आमची झाली राखण
@suhastondwalkar70237 ай бұрын
Viha che boltanache pn video dakhva
@purvarawool59757 ай бұрын
Backra kombadi hyna jiv nasto ka
@jayashreepatil90027 ай бұрын
राखण म्हणजे काय हो भाऊ
@jayashreepatil90027 ай бұрын
अहो भाऊ एवढी कमेंट करतो तर त्याचे उत्तर तरी द्या .माहीती नाही म्हणून विचारतो ना