प्रसाद तु यूट्युबर नाही आहेस तर कोकणातील एक निसर्गसंपन्न जीवनशैली चा संदेश वाहक आहेस.. तुझ हे निरंतन कार्य सदैव चालु राहो व मिलियन सब क्रायब चा टपा सहज पार करो.... श्री स्वामी समर्थ
@neelaranade32066 ай бұрын
Prasad nacharal sheti kashi aste tu dhkhavles mi he sarvjagle hahe maze atta vay pnchaeshi aahe
@sanyuktadesai16805 ай бұрын
दादा ही तुझी मना पासून ची जी ही सर्व काही करण्याची तयारी,तळमळ खूप काही शिकण्यासारखे आहे,आणि आज chya तरुण लोकांनी,जे शहराकडे धाव घेत आहेत त्यांनी शिकून घेतले पाहिजे.
@Jer777Israel4 ай бұрын
Well said hat's off to you sir
@nikhilpatil40626 ай бұрын
पुढच्या जन्मात मला कोकणात जन्माला घाल एवढीच देवाला प्रार्थना आहे ...मेल्यावर कोन कुठे जात हे मला माहित नाही पण जिवंत पणे स्वर्गात राहायचं असेल तर कोकणातच राहावं एवढंच मला समजतंय ....
@Umesh-s2f6 ай бұрын
Ya kokan la bhau
@gprsindia34455 ай бұрын
❤
@vrishalisi51475 ай бұрын
या आमच्या कोकणात. कोकणातली जीवनशैली आत्मसात करुन घ्याल तर जीवन धन्य होईल हे मात्र नक्की.
@mukesh.bhujbal1214 ай бұрын
पुढचा जन्म कोण पाहिलाय आहे तिथेच फुल नाही फुलाची पाकळी काम सुरू करा...!!!
बैलाच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज अतिशय गोड वाटला. 🎉🌻
@ETERNAL4U-i8mАй бұрын
❤ अगदी
@suhaskanva16346 ай бұрын
कोकण चा दादा तु जीव ओतुन सांगतोस कधी कळावं माझ्या महाराष्ट्राला...... तुमच्या व्हिडिओ ला हजारो लाईक...❤❤❤❤
@AnglePaws6 ай бұрын
apan swatkadun suruwat karuya
@mangeshdarpe85865 ай бұрын
4:36
@ushabhagwat59214 ай бұрын
The Great Prasad Dadus
@sujatakadam7126 ай бұрын
प्रसाद तुझी कळकळ मनापासून कळते आणि आमच्या पर्यंत पोहचते. खरा निसर्ग वेडा आहेस. आज तू अनेकांचा आयडल आहेस गुरू आहेस तूझ्या प्रयत्नांना यश आले आहे 🎉❤
@rrparanjpe6 ай бұрын
भाऊ, तुमचा आवाज, भाषेचे सौंदर्य, उच्चार आणि शेती माती बद्दल जिव्हाळा अत्यंत प्रशंसनीय आहे. तुमचा गोड आवाजात एक भजन ऐकायला जरूर आवडेल. ❤
@maheshpm65006 ай бұрын
प्रसाद दादा, तुझ्या प्रत्येक वाक्यातून एक तळमळ, परिपक्व आणि प्रगल्भ विचारांचे दर्शन होते तुझ्या बोलण्यातील वाक्य नी वाक्य सत्य आहे 🙏🙏🙏🙏💯
@hetalpatel18586 ай бұрын
जो व्यक्ति कुदरत से जुडा है वही असली राजा है धन्य है जो आप इस धरती मां और धान्य की रक्षा कर रहे हो जय जवान जय किसान
@HanmantChorage6 ай бұрын
प्रसाद दादा मी ६५ रनिंग आहे मी तो भात नेहमीच चांदोली भागातून आणत असे पण ते बियाणे आता नाही.आम्ही इकडे बुटका तांदूळ तांबुस रंगाचा म्हणून ओळखत असू.असो तुझ्या या प्रयत्नांना ईश्वरी आशिर्वाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... धन्यवाद
@rameshsurve3776 ай бұрын
कोकण वाचवा प्रसाद गावडेला साथ ध्या आपला माणूस राण माणूस
@sumanmore68786 ай бұрын
माझा फुल्ल सपोर्ट आहे कोकणी
@thegodfather22716 ай бұрын
😊 राजनीती करू नका. कोकण मध्ये उद्योग आले तर कोकणी माणूस श्रीमंत होईल
@manishkuvare4 ай бұрын
खरंच भावांनो छान सांगतो
@ramdaschindarkar32296 ай бұрын
नमस्कार,झिला,,,,, विठ्ठल विठ्ठल कोकण च्या रानमाणसा,,,,, तु, किती छान बोलत विठ्ठल रुपी,माणुस,तु,,,, तुझ्या त, पांडुरंग बोलतो असेच तुझे, सुंदर विचार माणसामाणसात,पेरादे न कोकण चा, वास्तव,,,,, पुर्वी सारख्या,जसाचातसा सुंदर निसर्ग मय,रवहादे,,,,, May God bless all vitthal vitthal thank s,,,,,,
@vilinshelke54496 ай бұрын
यू ट्यूब वर लाख वीडियो पहिले त्यातला हा अप्रतिम वीडियो
@asaramkure9976 ай бұрын
या तांदळा प्रमाणेच मराठवाड्यात गावरान बाजरी आहे. ऊत्पन्न खुप कमी निघते पण खुप चवदार असते
@Ranveerpuri21245 ай бұрын
Barobar ahe
@hemchandraco63266 ай бұрын
आपल्या सर्व कोकणवासी याला माझे माझे मनःपूर्वक खरोखर तुम्ही आपले पारंपारिक बियाणे जपून ठेवले आहे आज तर यात सर्व बियाण्याची यासाठी सर्वांनी पुढे यायची भविष्यकाळात काळाची गरज आहे❤
@saritapatil83186 ай бұрын
🙏दादा तु खरच निसर्गाचा जीव आहेस तुला सलाम 🙏
@jyotichiplunkar26546 ай бұрын
प्रसाद मला यायला आवडेल पण कुठे आणि कस यायच पत्ता किंवा ठिकाण कळल पाहीजे कुठल्याही कृत्रिम रिसॉर्ट मध्ये जाण्यापेक्षा तुझ्या नैसर्गिक रिसॉर्ट यायला खूप आवडेल. पारंपारिक खाद्यपदार्थ चाखायचे आहेत ❤❤❤
@babajikadam66486 ай бұрын
प्रसाद तुझा खुप खुप अभिमान आणि कौतुक आहे तुला शुभेच्छा आणि आशिर्वाद. 🙏🙏
@SavitaSisodiya-g8z6 ай бұрын
प्रसाद तुझ्यासारखा मुलगा सगळयांनाच मिळो ❤❤❤❤❤❤❤
@sanjivanigawade68646 ай бұрын
खुप छान!! प्रसाद तुझे असे निसर्गाशी एकरूप होणे असेच व्हिडिओ पाहायला मिळतात..तुझ्या मधे असणारी ही उमेद नवीन पिढीला प्रेरणादायी ठरावी अशीच आहे.
@AnaghaChavan-xi6te6 ай бұрын
आज निदान महाराष्ट्राला तरी असा भात खायला मिळू दे आता माणूस आजारी पडला तरी पेज करायला सुधा तांदूळ मिळत नाही .शेतकऱ्याने जरी शेती करायची ठरवली तरी निसर्ग साथ देत नाही आणि सरकार तर कोकणातील लोकांचं कितीही नुकसान होऊदे काहीही मदत करत नाही पण आपली कोकणातील माणसं रडत बसतं नाही काही ना काही काम करून जीवन जगत असतात
@vinayakjadhav2146 ай бұрын
मला भाऊ तुमचे विडिओ आवडतात गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पण तुम्ही स्वतः ते जपताय मला खूप आनंद होतो 🎉🎉🎉
@shitalmane76746 ай бұрын
पेरते व्हा, पेरते व्हा साद ऐकू येते आहे. खूप छान
@मीभारतीय-थ6द5 ай бұрын
अतिशय सुंदर, बरोबर बोललास मित्रा ❤💫🦋💫❤
@surekhaindap37946 ай бұрын
प्रसाद तुझे कौतुक करावे तितके कमीच आहे. निसर्ग आपल्याला भर भरून देतो आहे अणि त्याचे आभार कसे मानावे हे तुझ्याकडून शिकावे. खूप छान अणि माहिती पण दिली. सुंदर विडिओ 👌👌खूप धन्यवाद 🙏🙏
@Janardan_mk_096 ай бұрын
एकाच व्हिडीओ लां 100 वेळा लाईक करता येत का मला करायचं आहे❤ धन्यवाद 100+ लाईक
@prashantbarde21896 ай бұрын
Va kay bat aahe
@parshuramnagargoje6976 ай бұрын
Love you Bhau ❤
@Janardan_mk_096 ай бұрын
@@prashantbarde2189 ❤️
@Janardan_mk_096 ай бұрын
@@parshuramnagargoje697 ❤️
@neetanikam23366 ай бұрын
छान कमेंट 😊
@ashokchavan16596 ай бұрын
Prasad ! Tuzi talamal Ani tuze prayatna pahun mun uchambalun yete. kokan vachavanyasathi te atishay avashyak ahet.tula salam !
@vaishalikadam79466 ай бұрын
अप्रतीम तुझे प्रयत्न प्रसाद तुला देऊ तेवढे धन्यवाद कमीच आहे. आपल्या कोकणातील सर्व स्तरावर माहिती अगदी पोटतिडकीने आपल्या माणसा पर्यत पोहचवण्यासाठी तुझी धडपडत खुपच सुंदर आहे.
@tukarampatil72355 ай бұрын
पारंपारिक जिवनशैलीच्या जपवणूकीची तळमळ खरोखरच छान सांगतो आहेस भाऊ तू.
@SayliGugale21006 ай бұрын
खुप छान दादा 👌 आम्ही सुध्दा अंकुर येऊन पेरणी करायचो. आता काही वर्ष डारेक्ट पेरतो. उद्या पासुन लावणी सुरु. मातीमधे काम करणे खर खुप छान. आपण लावलेली झाड, शेती उगवने ती जगवणे खुप सुख मिलतो. जेव्हा शेतावर जाते आणि लावलेली झाड मोठी पाहुन, त्याच्याकडे गप्पा मारते, स्पर्श करते ऐकुन घेतात ते हि कोनतीही तक्रार न करता अनुभवलय. निसर्गाला आम्हा मनुष्याकडुन जप देवा, झाड, माती, जल हे वाचवण्याची बुद्धि दे आम्हा मनुष्याला. प्रसाद दादानी हे मोठ पाऊल उचल आहे, त्यामध्ये आमचा खारीचा वाटा मेहनत करुन घे. न यश दे प्रत्येकाला. थैंक्यू दादा छान विडीओ होता 👌👌👌
@ashokshinde39396 ай бұрын
शुभं भवतू... छान लिहिलंय माऊली... पेरणीचे भात, रोप लावून भात अगदी कोकण सारखे . . मावळ तालुका मध्ये असते...
प्रसाद साहेब तुम्ही खुप खुप आरोग्यदायी आपल्या भारतीय लोकांसाठी काम करत आहेत खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@sanketshelvane91676 ай бұрын
दादा ही कविता मला होती पण त्या वेळी फक्त पाठ करायची तेवढंच ध्यास,त्या वेळी तिचा अर्थ उमजला नाही,आता तुम्ही म्हटलात आणि सगळं डोळ्यासमोर उभं ठाकल ,खूप छान माहिती देता अगदी तळमळीने,🙏🙏
@prashantjagade82496 ай бұрын
प्रसाद, तुझे खुप खुप आभार तुला मनापासुन शुभेच्छा
@surajpawar-87295 ай бұрын
बीज अंकुरे अंकुरे, काय सुंदर कविता आहे!❤
@suchitadhamankar3626Ай бұрын
खूपच छान सुंदर माहिती दिली आहे. आजचा तरुण जर शहराकडे न जाता पुन्हा गावात आले तर ....
@santoshparab65896 ай бұрын
हे जगणं माणसाने आत्मसात केलं तर त्याच जीवन सुखी समाधानी आणि आनंदी होईल निसर्गासोबत आपण जगलो तरच आपण खऱ्या अर्थाने जगलो नाहीतर शहरात राहून जीवन जगणे म्हणजे मेल्या सारखेच आहे .
@vrishalisi51475 ай бұрын
खरच नकोसं जीवन आहे शहराचं
@anandjoshi14146 ай бұрын
दादा एकदम झकास. दादा आपले सर्वच व्हिडीओ माझ्या कोकणाची किर्ती अधिक उंचीवर नेतात...धन्यवाद.
@savitajade98246 ай бұрын
तुझ्या व्हिडिओला प्रतिक्रिया केवळ "खूप छान" अशी नाही तर "खूप खूप छान" अशीच देणं भाग आहे. 👌👌
@sforbhosale5 ай бұрын
आपण कोकणात खूप खूप सुंदर व्हिडिओ बनवतात आणि नैसर्गिक कसं जगायचं कसं जपून ठेवलं पाहिजे. आजच्या काळामध्ये सगळ्या आधुनिक तंत्रज्ञान शेती करतात आपण बैल केलेली शेती करतातना खूप सुंदर चित्र हरवलं बघयाल मिळालं आहे
@chandrakantkhopade39426 ай бұрын
प्रसाद दादा तुझा अभिमान वाटतो धन्यवाद
@kojagiripawale21055 ай бұрын
भाताचे ज्ञान मी बरेच दिवसापासून घेत आहे ही आणखीन एक भाता बद्दलची माहिती मला तुमच्याकडून मिळाली खूप सुंदर आणि धन्यवाद..🙏
@RavindraChougale-z2y5 ай бұрын
खूप छान भाऊ, आपली सुंस्कृती जपत आहेस... आणि पारंपरिक शेती करणे गरजेचं आहे 👌🏼👌🏼👌🏼👍🏼❤️
@pradeeppawar60626 ай бұрын
प्रसाद दादा रान माणूस या माध्यमातून आम्हाला कोकणातील वेगवेगळ्या गावांची व फळभाज्या व शेती विषयक माहिती मिळते. छान.
प्रसाद दादा खुप छान सुंदर अशी माहिती देतो दादा तुला सलाम 🙏🏻🙏🏻 ती पण खास कोकणातील माहीत सुंदर रित्या अशी सांगतो जणु काही ऐकत राहावे अशी 🙌🙌👍
@vimalnaik29866 ай бұрын
खूप खूप छान.. खरं जगणं 👌👌👌🌱🌱🌹🌹🙏🙏❤️
@navinpandey38555 ай бұрын
jitne sundar aap hain utna hi sundar aapka ye kaam hai ,thankyou sir
@poojachavan69445 ай бұрын
कोकण एकदम मस्त आहे पण मावळ चा तांदूळ तसेच मस्त आणि अतिशय चा चवीष्ट आहे
@YakshPatil-j7f6 ай бұрын
खुप चागंली माहिती दिलीत
@kavyapatil17055 ай бұрын
आमच्या मुंबई चा भाग सुद्धा कोकणात च येतो. ठाणे, कुर्ला आणि रत्नागिरी ह्याला पूर्वी ठाकूर असं म्हणायचे. छान वाटतं बघून 😊. आमच्या कडे ठाण्यात ह्या लाल भाताला रात्याच भात आणि सफेद भाताला पटणी असं म्हणतात.😊 हेच खरं सोनं आहे. परिपूर्ण अन्न. जो आपण स्वतः स्वतः साठी पिकवतो. ह्याच्यातून आपल्याला पोषण तर मिळतच पण त्याच बरोबर ते दाणे पेरल्यापासून ते पूर्ण तयार होईपर्यंत चा हा प्रवास आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण हे सगळं होताना महत्वाचा आहे तो त.या मागचा शुद्ध भाव. कारण हे पिकवून मी ते कसदार अन्नाने माझ्या संपूर्ण घराचं पोषण होणार. हा खरा अर्थ आहे. आणि त्यानेच माणसाला खर सुख आणि समाधान मिळणार आहे. हे पेरून मला पैसे मिळतील ह्या भावनेने ते अन्न शिजलं तर कदाचित त्याच्यात तो.... भाव आणि पोषण नसेल कदाचित. 😊🙏🏻
@pramodshinde51346 ай бұрын
भााऊ खुपच छान
@kavyapatil17055 ай бұрын
प्रसाद तुला खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻
@Vrunda_inGermany6 ай бұрын
Very Informative video
@swapnilwarunkshe70335 ай бұрын
पहिल वाक्य अगदी काळ्या दग्डावरची रेख❤❤❤
@supriyapawar911Күн бұрын
Kavit khup sundar ahe
@meenalbaraskar66365 ай бұрын
खूप सुंदर आहे आमचं कोकण ❤❤❤
@nileshnaik81995 ай бұрын
❤❤❤❤मस्तच कोकणी कल्चर दाखवली 👌
@suparnagirgune73666 ай бұрын
खुप छान,बैलांपासुन नांगरणी करताना पाहून खूप छान वाटले.पुढच्या एपिसोडमध्ये भात लावणी बरोबर पारंपरिक गाणी ऐकायला मिळाली तर बहार येईल 😊
@neetanikam23366 ай бұрын
👍🏻👌
@SayliGugale21005 ай бұрын
🙏🙏🙏 गुरूपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा सर 🙏🙏
@rupalipatane2496 ай бұрын
खुप छान माहिती सांगितले आम्हांला दादा तुझें मनापासून आभार मानते आणी माझ्या कुटुंबा कडून
@samirsamant38764 ай бұрын
मीत्रा लाखमोलाचं ज्ञान दिलंस 🙏👌
@ganeshsapkal27305 ай бұрын
महान देशभक्त राजीव भाई दिक्षित यांनी नैसर्गिक शेती व स्वयंपूर्ण गाव याच्यासाठी काम केले त्याच्यावर विडिओ बनवा
@prasadrajadhyaksha28876 ай бұрын
प्रसाद, आपल्या प्रयत्नांना सलाम.
@akalpitakore21224 күн бұрын
Mr. Prasad Gavade You are genius We admire your efforts And Talented explanation Your speech is worth listening.
@santoshhaldankar19044 ай бұрын
Khup chaan i❤ kokan 🎉🎉🎉🎉🎉
@suchitrapatne404811 күн бұрын
माणसातला देव असाच दिसतो. जो इतकी उपयुक्त माहिती आपल्याला मनापासून देतोय तो अजून दुसरा कोण ?
@bhartitulaskar73706 ай бұрын
इकडे भात आणि बांगड्या ची कडी ईरबाजी चटणी एकदमच भारी
@rahulgatlevar35916 ай бұрын
Your devotion and love towards nature is divine.hope to see your team grow up .
@SmitaGawas-k3wАй бұрын
Are va dada me तिस वर्षे पाठी मागे गेले. बालपणाचा सगळया आठवणी जाग्या झाल्या.❤❤
@pratimaprabhu32246 ай бұрын
Agdi barobar.Tumhi sarva Bhagyavan Aahat! 🙏🙌🙌
@omg52796 ай бұрын
Bhava Konkana badhal mahiti sangat aahes simply ❤️ ❤ U
@dhananjayyadwad59074 ай бұрын
लाईक किती करावे तेवढे कमी आहे.सलाम आहे आपणास.❤❤
@prachibirje69446 ай бұрын
Koop chhan
@ganeshmane15306 ай бұрын
लय नशीबवान आहे बाबा
@neelakshiathalekar-agasti10126 ай бұрын
तुम्ही खूप छान माहिती देता,तुमच्या मुळे कोकणची सहल होते .मला हे तांदू विकत मिळतील का तुमच्या कडचे.
@Rachana-f9e6 ай бұрын
खुप छान शेती प्रसाद
@swanandmulye49226 ай бұрын
Khup Chan Mitra..very well said. Ajj Mumbai sarakhya Shahara Maddhe paise deun suddha quality food nahi Milat. Aplyala quality havi Asel tar swataha initiatives gheun apli tradition japali pahije. Ya Varshi me suddha maza Ghari koknat Juan ha prayatna nakki karen. Khup sundar Shabda maddhye ha episode Sakarla ahes. Abhinandan.
@carvalhofarmgoa40506 ай бұрын
Best view 😊😊😊 best farming information
@animishkhatawkar5 ай бұрын
एक नंबर भावा....
@vikasjadhav63105 ай бұрын
Khup chan mahiti
@pravinmahajan33093 ай бұрын
अप्रतिम ❤
@maheshmhetre67096 ай бұрын
Very informative, nice brother 🙏
@shubhangibagayatkar18376 ай бұрын
आमचे गाव पण कोकणात सिंधुदुर्ग आहे. आणी मला पण गावची ओढ आहे तुम्ही किती कळकळीने दांगट आहात. पण ते राजकारण्यांच्या लक्षात आले तरच आपले कोकण वाचेल 👍🏻
@mimazapunhaekda6 ай бұрын
तांबडो बेळो खूप छान लागता हेची पेज
@rupeshbavkar63626 ай бұрын
खुप छान भावा माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार 👌🌴🙏 पारंपरिक पद्धतीने शेती करतात लय भारी वाटलं 🌴👌 हि जूनी परंपरा जपुन ठेवा , पुढील पिढीला दाखवा 👍 कोकण वाचवा निसर्ग वाचवा 🌴🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏 येवा कोंकण आपलोच अशा 🌴👍🙏
@prajaktathumre71385 ай бұрын
खरी तळमळ
@KavitaBhote-q8p6 ай бұрын
खूप छान माहिती प्रसाद दा
@vinodkadam15065 ай бұрын
प्रसाद भावा तुला सलाम
@samikashnikam58626 ай бұрын
Agdi barobar 👍
@sudhirthite27555 ай бұрын
वर्ल्ड फूड अवॉर्ड मिळो ... गणपती बाप्पा चरणी प्रार्थना
@pravinthakur98816 ай бұрын
ग्राम वाचवा मानव जीवन वृद्धिंगत होईल। 💐आभार रानमानुस। 🙏
@kundbalabirodkar55983 ай бұрын
खूप खूप अभिनंदन.
@Astralvibes4566 ай бұрын
I like the way u spich from u r hart and its impact direct hart
@sarveshshirodkar10946 ай бұрын
U r right best video🙏🙏🙏dada
@devidassalve42075 ай бұрын
Khup chan Sundar bolto bhau kar sangato khup abhyasu ahe tu tuze sarva vidio bhaghitale
@gijesagar3 ай бұрын
तुझे व्हिडिओ बघून अक्षरशः डोळ्यातून पाणी येत
@anilwairkar60855 ай бұрын
Great work
@Rehankamate1236 ай бұрын
🙏प्रसाद दादा खुप सुंदर माहिती दिला तुम्ही ,,, म्हणून 🌴निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,, 🌍🌴🌻🌺🌳🌱🌲☘️ ❤😊