मी पण कोकणी आहे कणकवली सिंधुदुर्ग जाणवली येथे माझे माहेर आहे कोकणात 💒 खूप मज्जा येते खूप छान वाटत ❤
@SureshSalvi-p7h25 күн бұрын
फार सुंदर अंगण फार सुंदर घर आणि अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा मुलगी आणि मुलाच्या पसंतीचा कार्यक्रम आयोजीत करून लहान मुलं ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि माझ्या माय मावल्या अंगणात बसलेले पाहून जुन्या परंपरा जागृत फक्त कोकण मध्ये आहे कारण कोकणात हुंडा पद्धत नाही याची आम्हला अभिमान आहे कारण मिहीही कोकणातला आहे नव वधूवरांना पसंतीच्या कार्यक्रमानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्यांना दीर्घ काळ निरोगी आयुष्य लाभो हीच भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना 🌹🙏
@KokaniShashank25 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@user-santosh.sukali_197721 күн бұрын
सुंदर व्हिडिओ
@rajeshyerunkar6826 күн бұрын
व्हिडीओ एक नंबर झाला आहे, असेच विडिओ share करत जा. आता ते नवीन प्रकार आले आहेत pre wedding सारखे ते बंद करा. खरंच आपला कोकण ग्रेट आहे 👍👌
@KokaniShashank25 күн бұрын
हो नक्कीच....
@nileshhode8377Ай бұрын
लय भारी भावा
@bhushanbane-g9kАй бұрын
ऐक नंबर व्हिडिओ आपल्या कोकणात हुडा हा प्रकारचं नाही हे तू ह्या व्हिडिओ च्या मधमतुना दाखवला ऐक नंबर👌👌👌👌
@RiyaAadawade19 күн бұрын
👌 व्हिडिओ
@aniketpatil3357Ай бұрын
Lay bhari video bhava👌👌👌👌
@rajeshbandwalkar6763Ай бұрын
👌👌👌👌👌
@prakashdesai3626Ай бұрын
लय भारी... 👌👌👌👌
@amolshinde6414Ай бұрын
लय भारी.....
@Kalyan-Village2424 күн бұрын
मी आगरी आहे.. मला माझ्या सारखी गरीब घरची मुलगी हवी आहे जात आगरी कोळी किंवा कोकणातील स्थानिक कुणबी हवी आहे मी खेडा गावात राहतो आणि गाव ते तालुका रोज कामा निम्मित जात येत असतो.आई बाबा वारकरी आहेत म्हणजे मुलगी शाकाहारी असावी किंवा लग्ना नंतर शाकाहारी असावी.! (गाव आपटी - ता. कल्याण)
@rupeshmore8791Ай бұрын
छान..👌👌
@SandipBandagale-p7s26 күн бұрын
Good
@rajeshyerunkar6826 күн бұрын
आपल्या जुन्या प्रथा सांभाळा. पाच्यात्य चाळीरीती बंद करा