🙏🙏🙏 खूप सुंदर गाव आणि माझे आवडते लोके बुवा खूप छान
@sarveshs4960Ай бұрын
कोकणातले गाव किती सुंदर सुंदर आहेत मस्त आहे लिंगडाळ गाव आणि लोक बुवा म्हणजे पहाडी आवाजाचे बादशहा आहेत खूप सुंदर विडिओ बनवला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@LifeartsangeetАй бұрын
खूप खूप सुंदर विडिओ आणि खूप सुंदर माहिती मिळाली लिंगडाळ गावाची आणि बुवा संदिप लोके सुंदर भजन करतात
@MahadevKokate-iz3cnАй бұрын
कोकणातील जवळजवळ प्रत्येक गाव सुंदरच असते ड्रोनचा उपयोग केल्यामुळे तुमचे व्हीडिओ वेगळे ठरतात
@ssss-zm3djАй бұрын
4 वेळा पुन्हा पुन्हा बघितला विडिओ मस्त 👌👌
@shakuntalarane4322Ай бұрын
हे माझे गांव लहानपणी पाहीलेले आईवडील मुंबईत स्थायिक झाले गांव दुरावले नंतर कधीच जाणे झाले नाही आंता अचानक तुमच्यामुळे गावाचे दर्शन झाले एका देवळाचे जणू दर्शन घडवले आभार...🙏🙏🙏
@RugvedLingayatАй бұрын
गुरू माऊली 🙏🙏👍👌
@RanjitDattadasАй бұрын
खूप छान आहे
@kishorrasan8797Ай бұрын
अप्रतिम माऊली ❤❤❤❤❤
@dips2473Ай бұрын
khup sundar gav
@DigambarPatil-vm4evАй бұрын
असे जुन्या पद्धतीचे घर मला आवडते या 30वर्षात फक्त कोकणा त च पहाव यास मिलते मराठवाड्या त नाही
@babajiloke5849Ай бұрын
खुप छान माऊली, माझ्या मावशीचं गावं आहे, लहानपणी आम्ही मावशी कडे गावाला जात असु,आज आठवण झाली. धन्यवाद माऊली 🌹🙏