ह्या अँकर बाई फारच मोठ्याने कचकच करतात. त्यामुळे समजण्या साठी गोंधळ होतो.
@MajjaPink4 ай бұрын
बोललं नाही तर माहिती कशी कळणार? अनेकदा समोरचे दुकानदार बोलायला मागत नाही कारण कॅमेरा समोर ते जरा Confident नसतात... त्यामुळे त्या क्षणाला ते सावरून घ्यावं लागतं आता हे सगळं तुम्हाला व्हिडिओ बघताना जाणवणार नाही कारण तेव्हा तेव्हा ते सावरून नेलं असतं... असो...
@meenasusvirkar17595 ай бұрын
खूप खूप अभिनंदन ❤ finally आम्हां ऐरोली ठाणेकरांना आता कोकण जवळ आले, खुप छान वाटले 👍❤️❤️❤️
@MajjaPink5 ай бұрын
❤yes...
@meenasusvirkar17595 ай бұрын
🙏 माझा आनंद गगनात मावेनासा झाला त्यामुळे मी दादरला असलेल्या आपल्या नयन खडपकर मॅडमचं अभिनंदन केले 💃 मी दादरला गेले की हमखास दादर कोकण बाजारात फेरी असतेच, तिथुनच मी गणपतीसाठी खास फणसाच्या लाकडाचे पाट, कुंचा असलेली खराटा झाडू 👌आग्रहाने मागवून दिले👍so ठाण्यात कधी भेट देते असे झाले आहे. पण खूप छान ❤️❤️
@priyag18695 ай бұрын
Very nice! Lady in black outfit is saying the same things over and over. No need for boring phrases. Things are very nice and interesting.
@MajjaPink5 ай бұрын
असं वाटत ही असेल पण हे लक्षात घ्या जे व्यापारी किंवा कोणी असतं त्यांना कॅमेरा समोर बोलण्याची सवय नसते, त्यांचा Confidence अनेकदा कमी असतो. आम्हाला सांगितलं जातं आम्हाला बोलता येणार नाही तुम्हीच बोला मग अश्या वेळेला त्यांना बोलतं करावं लागतं त्यांना जरा हुरूप द्यावा लागतो. कोणीच बोललं नाही तर व्हिडिओ Boring होईल तेही चालणार नाहीच ना... पण आपला सल्ला आम्ही नक्कीच विचारात घेऊ... आभार
@user-nu4ul7wv5b4 ай бұрын
Doghihi ekach veli bolata, tyamule, fakt kallol hoto, shivay khup costly aahet, online hya peksha svastat, miltat hya baryach. Vastu.
@saritasamel70624 ай бұрын
Nice,Borivlilabharva kokanbazar
@MajjaPink4 ай бұрын
Hopefully soon
@charulatamane19454 ай бұрын
खूप सुंदर आणि छान आमचे कोकण दाखविले त्या बद्दल धन्यवाद. पण आता ठाण्याला कुठे आहे pls adress पाठवा.
@MajjaPink4 ай бұрын
Address description madhye lihila ahe pls check
@vandanachitre92114 ай бұрын
Punyat hi chalu krnyacha vichar krava.💐👍🙏
@MajjaPink4 ай бұрын
Hopefully soon🧿
@ashudesai38715 ай бұрын
खुप छान, नक्की visit करेन👌
@MajjaPink5 ай бұрын
🤩❤️
@sanjaykhadapkar40845 ай бұрын
Nakki ya
@vandanachitre92114 ай бұрын
Punyat kdhi yenar? Thanyala aale ki nakki yenar aahe. ❤
@MajjaPink4 ай бұрын
❤️😊
@sanchitatejam60234 ай бұрын
Dadarla kuthe Aahe
@MajjaPink4 ай бұрын
Shivsena bhavan ithe ,Address mentioned in description
@ashabowlekar88535 ай бұрын
छानच प्रयत्न...!!!
@MajjaPink5 ай бұрын
❤️
@sushmaraut67165 ай бұрын
👌👌सुंदर दादर मध्ये कुठे आहे.
@nayanaparab87845 ай бұрын
Chitrali khup chan video aahe Pan pl dont mind tya madamna tu bolu dilas tar tya jast changli mahiti deu shaktil Afterall jyache products aahet to jast changlya prakare explain karu shakto.
@MajjaPink5 ай бұрын
असं वाटत ही असेल पण हे लक्षात घ्या जे व्यापारी किंवा कोणी असतं त्यांना कॅमेरा समोर बोलण्याची सवय नसते, त्यांचा Confidence अनेकदा कमी असतो. आम्हाला सांगितलं जातं आम्हाला बोलता येणार नाही तुम्हीच बोला मग अश्या वेळेला त्यांना बोलतं करावं लागतं त्यांना जरा हुरूप द्यावा लागतो. कोणीच बोललं नाही तर व्हिडिओ Boring होईल तेही चालणार नाहीच ना... पण आपला सल्ला आम्ही नक्कीच विचारात घेऊ... आभार
@jyotsnadeodhar17072 ай бұрын
khary doghi each veli bolalya mule gondhal udatoy. eka veli ekane bolav. khup loudly ankaring nako
@priyag18695 ай бұрын
Do you have iron utensils like pali, kaltha etc?
@MajjaPink5 ай бұрын
Do connect om given number for details😊
@archanamali47865 ай бұрын
Yatil kahi vastu kami rate madhe local market madhe miltat. rate jasti aahet .
@sandhyabobade12515 ай бұрын
Very nice
@MajjaPink5 ай бұрын
❤️
@sarikaabhyankar37104 ай бұрын
खूप छान पण ती रांगोळी चैत्र महिन्यात अंगणात काढतात व त्याला चैत्रांगण म्हणतात
@pranitanarvekar5 ай бұрын
Plz madam,तुमची चौथी कोकण बाजार शाखा वाशी येथेही सुरू करा ना.
@alkashinde93813 ай бұрын
मॅडम प्लीज दगडाची जेवणाची भांडी पण ठेवा
@alkashinde93813 ай бұрын
दगडाची भांडी त्यात आपण जेवण बनवू शकू
@chinmayeechari45934 ай бұрын
Online milte ka
@chinmayeechari45934 ай бұрын
Discrimination madhe list ani price dili tar on-line order karta yeil
@MajjaPink4 ай бұрын
Barech products ahet tar sagla sangna jara kathin ahe, pls tyana call kara sagli mahiti milel, numbers shared ahet in description
दादरला बालमोहन समोर आहे आणि तिथे लाकडी मच्छीवाली ठेवले आहे तेच दुकान का?
@MajjaPink4 ай бұрын
हो बरोबर तेच त्यांची नवीन शाखा ठाण्यात उघडली आहे
@chitralichogle80655 ай бұрын
❤😊
@MajjaPink5 ай бұрын
❤️
@a-92aakashpednekar95 ай бұрын
दादर ला कुठे आहे ते सांगितलं तर बरं होईल
@MajjaPink5 ай бұрын
Address mention kelay in description
@pramilakadam38714 ай бұрын
ऍकर खूपच बोलते समोरच्याला कमीच बोलायला देते.....😮
@Neha_Surve5 ай бұрын
Aata kokan Borivali madhe pan asave ase manapasun vatate.
@MajjaPink5 ай бұрын
Hopefully soon👍
@madhuripatilpatil95565 ай бұрын
दादर ला कुठे आहे?
@sanjaykhadapkar40845 ай бұрын
maps.app.goo.gl/hPKe9iCGEWr7cLa99?g_st=ic
@sanjaykhadapkar40845 ай бұрын
Store number 15, Shiv Sena Bhavan, Gokhale Road, Dadar, Mumbai - 400028
@radhikasawant27115 ай бұрын
.
@SayaliNimse5 ай бұрын
Kalyanlapan kokan Bazar Aana khup practised milel
@MajjaPink5 ай бұрын
Hope they listen n laukarach yeil😊
@neetadhole78685 ай бұрын
कोकण बाजार दादर चा कृपया पत्ता देणे
@MajjaPink5 ай бұрын
Mentioned ahe in description
@sangeetapalekar24325 ай бұрын
Hiracha kharata Ani Ravali ahe ka
@MajjaPink5 ай бұрын
Kindly connect on the given number and do enquire...thankyou
@surekhapatil37925 ай бұрын
बोरीवली येथे हा कोकण बाजार भरवावा
@MajjaPink5 ай бұрын
नाव जरी कोकण बाजार असलं तरी ते एक दुकान आहे तर सध्या तरी ते ठाणे आणि दादर या दोन ठिकाणी आहे... बोरिवलीचा विचार त्यांनी करावा हे मात्र विचारात घेता येईल😊
@chinmayeechari45934 ай бұрын
Kokam kase kilo
@MajjaPink4 ай бұрын
Kindly call on the given number for more.details
@rahulpatil56085 ай бұрын
हे कोकणी पुड कुठे मिळेल सांगाल का पता मिळेल का plz
@MajjaPink5 ай бұрын
सगळे details mention केले आहेत description मध्ये नंबर पण दिला आहे
@varshanargundkar94795 ай бұрын
ठाण्यात कुठे आहे
@chitrapandit5975 ай бұрын
चित्रांगण नाही त्याला चैत्रांगण म्हणतात.चैत्र महिन्यात ही काढली जाते.चैत्र गौरी चे हळदी कुंकू करतात.
@MajjaPink5 ай бұрын
Oh okay
@chinmayeechari45934 ай бұрын
Dukanwalila bolun dya
@shardalaud5 ай бұрын
punala Aundhla chalu kara
@MajjaPink5 ай бұрын
नक्कीच विचार केला पाहिजे😊
@sangeetapalekar24325 ай бұрын
Pls speak in marathi
@snehasawant87915 ай бұрын
काळ्या कपड्यातल्या बाई खूपच पुढें पुढें करून पिळवटून बोलत आहेत....
@MajjaPink5 ай бұрын
असं वाटत ही असेल पण हे लक्षात घ्या जे व्यापारी किंवा कोणी असतं त्यांना कॅमेरा समोर बोलण्याची सवय नसते, त्यांचा Confidence अनेकदा कमी असतो. आम्हाला सांगितलं जातं आम्हाला बोलता येणार नाही तुम्हीच बोला मग अश्या वेळेला त्यांना बोलतं करावं लागतं त्यांना जरा हुरूप द्यावा लागतो. कोणीच बोललं नाही तर व्हिडिओ Boring होईल तेही चालणार नाहीच ना... Thanks for the comment though😊
@jivikasallinonechannel78785 ай бұрын
@@MajjaPink 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@neetagokhale75433 ай бұрын
वस्तू छान पण अँकर खूपच कर्णकर्कश आवाजात बोलते आणि समोरच्याला बोलूच देत नाही.लोक फक्त ऐकत नाहीत बघतात पण त्यांना दिसतय ना ओरडून बोलण्याची गरजच नाही.खूप बेक्कार....