वसईची प्रसिद्ध सुकेळी - एक माहितीपट | वसई | A documentary on Vasai's Sukeli | Vasai

  Рет қаралды 262,023

Sunil D'Mello

Sunil D'Mello

4 ай бұрын

वसईची प्रसिद्ध सुकेळी - एक माहितीपट | वसई | A documentary on Vasai's Sukeli | Vasai
निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील अनेक तालुक्यांपैकी एक म्हणजे वसई. हिरव्या पाचूसमान भासणाऱ्या या प्रदेशात निसर्गाची किमया पावलोपावली पाहायला मिळते. वसई मुंबईला कित्येक वर्षांपासून फुले, दूध, भाजी पुरवत आलेली आहे पण या सर्वात प्रकर्षाने लक्षात राहतात ती वसईची केळी. वसईकरांच्या मुंबईत मोक्याच्या ठिकाणी केळीच्या वखारी होत्या यावर आताची पिढी कदाचित विश्वास ठेवणार नाही.
वसईच्या केळींसोबतच, सुकेळी म्हणजे विशिष्ठ पद्धतीने सुकविलेली केळी देखील खूपच प्रसिद्ध आहेत. पूर्वी वसईच्याच राजेळी जातीच्या केळीपासून सुकेळी बनवली जात मात्र आता दक्षिणेतून केळी आणून त्यापासून सुकेळी बनवली जातात.
आजच्या भागात आपण सुकेळीचे माहेरघर असलेल्या कोफराड - परसाव गावातील १०० पेक्षा जास्त वर्षांपासून या उद्योगात असलेल्या कुटुंबातील श्री. पायस रॉड्रिग्ज यांच्याकडून सुकेळीचा इतिहास, सद्यस्थिती, बाजारपेठ, अडचणी या सर्व बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम
९२२४७३५६१०
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBg...
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#sukeli #vasaisukeli #vasai #drybanana #vasaifarming #vasaitradition #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts

Пікірлер: 608
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
वसईची प्रसिद्ध सुकेळी - एक माहितीपट | वसई | A documentary on Vasai's Sukeli | Vasai निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील अनेक तालुक्यांपैकी एक म्हणजे वसई. हिरव्या पाचूसमान भासणाऱ्या या प्रदेशात निसर्गाची किमया पावलोपावली पाहायला मिळते. वसई मुंबईला कित्येक वर्षांपासून फुले, दूध, भाजी पुरवत आलेली आहे पण या सर्वात प्रकर्षाने लक्षात राहतात ती वसईची केळी. वसईकरांच्या मुंबईत मोक्याच्या ठिकाणी केळीच्या वखारी होत्या यावर आताची पिढी कदाचित विश्वास ठेवणार नाही. वसईच्या केळींसोबतच, सुकेळी म्हणजे विशिष्ठ पद्धतीने सुकविलेली केळी देखील खूपच प्रसिद्ध आहेत. पूर्वी वसईच्याच राजेळी जातीच्या केळीपासून सुकेळी बनवली जात मात्र आता दक्षिणेतून केळी आणून त्यापासून सुकेळी बनवली जातात. आजच्या भागात आपण सुकेळीचे माहेरघर असलेल्या कोफराड - परसाव गावातील १०० पेक्षा जास्त वर्षांपासून या उद्योगात असलेल्या कुटुंबातील श्री. पायस रॉड्रिग्ज यांच्याकडून सुकेळीचा इतिहास, सद्यस्थिती, बाजारपेठ, अडचणी या सर्व बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम ९२२४७३५६१० अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES #sukeli #vasaisukeli #vasai #drybanana #vasaifarming #vasaitradition #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
@nalinichuri2046
@nalinichuri2046 4 ай бұрын
केळी पिकण्यासाठी माठात ठेवतात त्याला कोंदाणात ठेवली असे म्हणतात. पायसदादा म्हणाले तसं आपल्याकडील केळी ही चवीला गोड असतात आणि खायला म ऊ असतात. मागे सुकेळी आवडतात म्हणून घेतली होती ती पायस दादांनी दाखवली तशी काळपट आणि खडक होती. अश:रशा फेकून दिली.व्हिडीओ खूप आवडला.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
@@nalinichuri2046 जी, या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@AbhishekVadvalkar
@AbhishekVadvalkar 2 ай бұрын
sion dharavila purvi khup vakhari hotya, aata mahit nahi
@Master2378yz
@Master2378yz 3 ай бұрын
आज पर्यत आम्हाला सुकेळी बद्यल काहीही माहीती नव्हती.पन तुमच्या व्हिडीओ मुळे संपुर्ण माहीती मिळाली धन्यवाद 👌👌👌 सुनील सर तुमचे व तुमच्या चॅनेलचे ...
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अर्जुन जी
@sandeshjadhav2660
@sandeshjadhav2660 4 ай бұрын
सुनील भाऊ, खूप खूप धन्यवाद.. तुमच्या मुळे आम्हाला महाराष्ट्रातला वसईचा culture mahot झाले
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 4 ай бұрын
मागच्या वेळी जो एपिसोड् केला होतात त्या पेक्षा विस्तृत माहिती मिळाली. पारंपरिक पद्धतीने बनवलेली इतकी चविष्ट आणि पौष्टिक मिठाई कदाचित नामशेष होईल.खुप सुंदर एपिसोड, पायस दादांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा..❤
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@supriyagangadhare
@supriyagangadhare 4 ай бұрын
​@@sunildmello😮
@supriyagangadhare
@supriyagangadhare 4 ай бұрын
​@@sunildmello😮 😢
@mohansuryawanshi6216
@mohansuryawanshi6216 4 ай бұрын
सुनील तुम्ही खूपच उत्कृष्ट माहिती सांगितली सुकेळी बाबत. आणि वसई चे नाव ऐकून मला माझ्या मित्राची राजेश रॉड्रिग्ज ची आठवण झाली तो आत्ता ह्या जगात नाही तो सुद्धा वसई चा आम्ही वसई मध्ये खूप फिरायचो. तुमची मराठी अगदी सुंदर आहे. तुम्ही एकदा वसई च्या संस्कृती विषयी व्हीडीओ बनवा आवडेल सर्वांना. पायस दादांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. कारण एवडी जोखीम पत्करून कोणी हा व्यवसाय करायला कदाचितच तयार होईल. भरपूर अंग मेहनत आहे त्यात. पायस दादांची प्रकृती उत्तम राहो आणि ते सर्वांना अशीच चविष्ट सुकेळी पुरवीत राहोत अशी ईश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद !
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर आठवणीसाठी खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@ratnakarpatil6613
@ratnakarpatil6613 3 күн бұрын
खुपच छान माहिती खुपच परिश्रम घेऊन नॅचरल गोडवा देणारे, वसईची केळीचे संस्कृती परंपरा पिढ्यानपिढ्या जोपासणाऱ्या दादा तुम्हाला तुमच्या कार्यास सलाम. ❤
@sunildmello
@sunildmello 3 күн бұрын
धन्यवाद, रत्नाकर जी
@smitakelwalkar7381
@smitakelwalkar7381 4 ай бұрын
As usual खूपच सुंदर व्हिडिओ. आम्ही फक्त ऐकून होतो वसई ची सुकेळी, पण आज बघायला मिळालं. पायस काकांच्या मेहनतीला सलाम. लाखांचा माल खराब झाल्यावर फेकून द्यायचा पण जिगर लागते. शासनाने ह्यासाठी अनुदान सुरू करायला हवे आहे. तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे खूप लोकांपर्यंत सुकेळी पोचतील. Thank you 🙏 असेच माहितीपूर्ण व्हिडीओ बनवत रहा.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@ankushpadave5448
@ankushpadave5448 4 ай бұрын
तोंडाला पाणी आल मी पाहिला टाईम बागतोय हे सुकेळे मी नकी मागुन खाणार दादा मस्त व्हिडिओ आहे थँक्यू दादा ❤
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
@BlossysKitchen
@BlossysKitchen 4 ай бұрын
सर्वाना आवडणारी सुकेळी 👍
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
@hemantmule9070
@hemantmule9070 4 ай бұрын
सुनील...खूप खूप आभार हा व्हिडिओ बनविल्या बद्दल, आयुष्यभर ऐकत होतो की वसईची सुकेळी परंतु तुझा व्हिडीओ पाहिला आणि सुकेळी खाण्याची फार इच्छा झाली , व्हीडिओ पहात असतानाच पायस दादांना फोन केला व सुकेळी मागवून घेतलीया आज रोजी माझ्या घरी सुकेळी आली , आयुष्यात प्रथमच सुकेळी चाखणार आहे, तुझ्या विडिओ मुळे आज मला सुकेळी खाण्याची संधी मिळाली आहे खूप खूप धन्यवाद...! देव तुझे भले करो आणि पायस दादाची तब्बेत ठणठणीत राहो हीच देवा कडे प्रार्थना...!
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हेमंत जी. सुकेळी कशी वाटली ते नक्की कळवा.
@jai1121
@jai1121 4 ай бұрын
पुन्हा एकदा सुनील कडून अप्रतिम माहिती आणि अप्रतिम पदार्थ. Thanks सुनील भाऊ सुकेळी बद्दल आम्ही अजाण होतो. कुठल्याही परिस्तिथीत ही सुकेळी ची परंपरा टिकली पाहिजे.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जय जी
@sanjeevkotkar9245
@sanjeevkotkar9245 4 ай бұрын
ह्यांची सादर करण्याची पद्धतच अप्रतिम आहे.एकदा बघायला सुरुवात केली की संपेपर्यंत फोन हातातून सुटत नाही.असो अप्रतिम माहिती demello sir दंडवत तुम्हाला.😊👍👌
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजीव जी
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 4 ай бұрын
नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ खूप मनापासून तयार करता त्या मुळे बघायला खूप छान वाटते
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@snehaindulkar7158
@snehaindulkar7158 20 күн бұрын
Thanku sunil भाऊ तुमच्या मुळे सुकेळी हा काय प्रकार असतो.ते मला आज कळले.
@sunildmello
@sunildmello 20 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी
@Inacia241
@Inacia241 4 ай бұрын
I am seeing all this for the 1st time, would love to taste it too , thanks for sharing
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thank you, Incia Ji
@supriyachavan4037
@supriyachavan4037 4 ай бұрын
👍👍 मी first time pahile सुकेळी
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, सुप्रिया जी
@danielchandane9632
@danielchandane9632 3 ай бұрын
सुकेळी बाबत छान माहिती. मी पायस भाऊंकडून केळी मागवली व त्यांनी पाठवली. त्यांची सेवा उत्कृष्ट आहे. आपले सर्व भाग पाहतो. सर्व माहिती उत्तम असते.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, डॅनिएल जी
@ZKalpana
@ZKalpana 2 ай бұрын
मला हवी आहे कशी मागवायची ते सांगाल का.मी पुणे येथे राहतो.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
@@ZKalpana जी, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व सुकेळी मागवण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद! श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम ९२२४७३५६१०
@vinitakulkarni6840
@vinitakulkarni6840 19 күн бұрын
खूप च माहिती पूर्ण ब्लॉग 👌👌 सुंदर आम्हाला हे माहीत च नाही आणि आम्ही खाल्ले पण नाही.. खूप खूप धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, विनिता जी
@abhijeetraut7315
@abhijeetraut7315 4 ай бұрын
खरोखरच चांगली माहिती, सर्वाचे खूप खूप आभार.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, अभिजित जी
@user-qh3zl9ht7i
@user-qh3zl9ht7i 4 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली. ज्ञान मिळाले. धन्यवाद.🙏🌹🙏
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दशरथ जी
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 4 ай бұрын
फार छान माहिती दिली .❤❤ खूप खूप धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, माधवी जी
@sharmilaghorpade3173
@sharmilaghorpade3173 5 күн бұрын
माहीतीपूर्ण vdo केल्याबद्दल धन्यवाद!माझ्या लहानपणी वसईची केळी, केळफुलं , इतर भाजी कावडीत घेऊन विकायला यायचे, परंतू नंतर तिथल्या केळीच्या बागा करपल्या असे समजले. (जाणून बुजून)आणि बिल्डरांचे साम्राज्य पसरले. परंतू अशा पारंपारीक नैसर्गिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्यांना सरकारी विशेष मदत मिळावी व या केळ्यांपासून वेगवेगळे पदार्थ dehydrated powder वगैरे गोष्टीं तयार व्हाव्यात असे वाटते.
@sunildmello
@sunildmello 5 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शर्मिला जी
@digamberthorve106
@digamberthorve106 4 ай бұрын
हा सगळा मेहनतीचा खेळ आहे.एवढे कष्ट फारच कमी लोक करतात.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद
@vickymohitemarathi
@vickymohitemarathi 4 ай бұрын
दादा आमच्या इकडे बर्‍याच लोकांना सुकेळी काय असतात हे माहीतच नाही. मी सुद्धा कधीच खाल्ली नाहीत. आता वसई आलो तर नक्की घेऊन जाईन. खूप चांगली माहिती दिलीत. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विकी जी
@VinayakGaikwad-mn2yn
@VinayakGaikwad-mn2yn 3 ай бұрын
मी पहिल्यांदा ऐकायला हे केळी चा असा काही तरी प्रॉडक्ट असता हे खूप छान माहिती thank. U Sunil dada
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विनायक जी
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 4 ай бұрын
मला वसई चां केळीवाला ह्या ची प्रकर्षाने आठवण झाली हा विडिओ बघुन... खरच हा एक सुकेळी बाबतीत माहिती पुर्ण विडिओ.. छान सुनिल
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 4 ай бұрын
Khup chan prakalp aahe ha tasech sukeli banvinyachi prakriya pan samjli tasech sunder mahiti milali aani pyakingchi paddhat khup chan vatali khup paustik vasaichi sukeli khup chan mahiti milali dhanyawad sir 🙏🙏👍
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@anitashinde156
@anitashinde156 4 ай бұрын
अजून एक अप्रतिम व्हिडिओ. नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण. व्हिडिओ मधले कष्ट आमच्या पर्यंत पोचतात. दिवसेंदिवस तुमचं चॅनल विविध विषयांवर स्पर्श करत आहे. मनापासून आभार आणि शुभेच्छा!
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनिता जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 4 ай бұрын
सुनीलजी, खूप छान सुकेळीचा माहितीपट होता. सुकेळीचे ढीग पाहून मन खुश झालं.ह्या आधीही तुम्ही सुकेळीचा वलोग केला आहे. खूप छान माहिती दिली की ज्यामुळे इतरांना त्याचा फायदा होईल.👍
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@n.s.848
@n.s.848 Ай бұрын
चांगली माहिती दिली
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 4 ай бұрын
Vasaichi apli sukeli.ek no vidio.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
@sundargupta9773
@sundargupta9773 4 ай бұрын
खुपचं छान लहान पणी सु केली खली होती मस्त मजा आलीं
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, सुंदर जी
@shundi5
@shundi5 3 ай бұрын
कौतुकास्पद आहे हे सगळं👍
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
धन्यवाद, शुंडी जी
@sudhirtalegaonkar6627
@sudhirtalegaonkar6627 4 ай бұрын
अप्रतिम माहिती खुब च छान पद्धतीने सांगितले ... पायस दादा दिर्घायुष्य लाभो आणी ते नेहमी ही ठणठणीत रहावे हीच प्रार्थना. ज्याची मेहनत मधे कठेही चुकारपणा नाही . धन्य आहे असे माणसं भेटणे खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना..
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, सुधीर जी. खूप खूप धन्यवाद
@namratanato3723
@namratanato3723 4 ай бұрын
मला सुकेली खूप आवडतात पण मी नेहमी विचार करायची की ती बनवत कशी असतील म्हणून... आणि आज या व्हिडिओ द्वारे त्याची माहिती मिळाली म्हणून सुनील आणि पायस दादा दोघांना धन्यवाद👍
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नम्रता जी
@akdsolar
@akdsolar 4 ай бұрын
सुनील दादा, नेहमी प्रमाणेच सुंदर आणि माहिती पूर्ण video. पायस दादांचे काम फार मोठे आणि मेहनतीचे आहे. त्यांच्या कामाला अभिवादन. मी मुंबईत राहतो. मी छोट्या प्रमाणात सुकेळी बनवतो. मी solar dryer मधे बनवतो. त्यात जागा, श्रम आणि वेळ तिघांचीही बचत होते. आणि सुकेळी Pias दादा बनवतात तितकीच छान आणि चविष्ट लागतात. दिसायला ही अशीच असतात. केळी पिकल्या नंतर चार दिवसात सुकेळी बनतात. दररोज आत/ बाहेर करावी लागत नाहीत. फक्त जागेवर फिरवायची. हे सर्व सांगण्या मागे, Pias दादांचे श्रम आणि wastage कमी व्हावे हीच इच्छा आहे. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या अप्रतिम माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@opliver1265
@opliver1265 4 ай бұрын
तुमचा नंबर मिळेल का
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
@@opliver1265 जी, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व सुकेळी मागवण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद! श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम ९२२४७३५६१०
@creativemanisha1264
@creativemanisha1264 17 күн бұрын
दादा तुमचे video खूपच छान असतात
@sunildmello
@sunildmello 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@thomasdias8979
@thomasdias8979 4 ай бұрын
❤💐🙏👌खुप् मस्तं विडिओ सुनिलजी
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, थॉमस जी
@jayapatel3619
@jayapatel3619 3 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण सुंदर सांगीतली, नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏⚘⚘🙏👌👌👍❤😊
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, जया जी
@kalidasinamke5791
@kalidasinamke5791 4 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, कालिदास जी
@supersid1043
@supersid1043 4 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली. सुकेळी खुप चविष्ठ असतात त्याचबरोबर शरिरासाठी पौष्ठिक पण असतात.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सिड जी
@shailendra6888
@shailendra6888 4 ай бұрын
Superb! Superb!! Superb!!!
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thank you, Shailendra Ji
@sudhapatole5597
@sudhapatole5597 4 ай бұрын
Khupp Bhari Sukeli Bharpur Kasht Aahe Dada na V Family members Dhanyawad Sunil Sir Faarrrr Apratim Maheti Deli
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
@meenalpandit4204
@meenalpandit4204 4 ай бұрын
Most awaited video... 👍🙏
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, मीनल जी
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 4 ай бұрын
Waah Waah❤ 🤩🤩🤩🤩
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, डॉक्टर जी
@ReenalGomes
@ReenalGomes 4 ай бұрын
Ek number video dada
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रीनल जी
@arunsadarjoshi7948
@arunsadarjoshi7948 4 ай бұрын
व वसई ची केळी चव खूप छान असते आणि खूप वर्षांनी खाली नाही पण आम्ही खाली आहे. पायस दादा नमस्कार. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@ashokpednekar5586
@ashokpednekar5586 4 ай бұрын
व्हिडिओ छान झालाय ,
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@ashwinikhatavkar6786
@ashwinikhatavkar6786 4 ай бұрын
खुप छान माहीती मिळाली
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@ankitadarpe3757
@ankitadarpe3757 4 ай бұрын
Wow..... खुप छान सुकेळीची माहिती दिली. मी प्रथमच हे सुकेळी पाहीले. खुप मेहनती आणि हिमतीचे काम आहे. Big salute to Mr Payas. Thanks Sunil ji for showing this interesting video.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अंकिता जी
@mahendrateli153
@mahendrateli153 3 ай бұрын
एक नंबर.......❤
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, महेंद्र जी
@jyotitarkhad3734
@jyotitarkhad3734 4 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👌कमालीची मेहनत आहे पायस दादा🙏धन्यवाद सुनीलजी व अनिशा ❤खूप शुभेच्छा🎉
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@rajbalapatil6542
@rajbalapatil6542 4 ай бұрын
Sunder vedio👌👌
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, रजाबला जी
@anjalibhagwat9473
@anjalibhagwat9473 4 ай бұрын
Hi sunil, मी अंजुताई, पुरवश्रमीची गावाणकर. Dr गावाणकर ह्यांची नातं व पुतणी. माझ्या लहानपनी भरपूर सुकेळी खाल्ली, कारण आम्ही रमेदीत रहातो, तिथे शनीच्या देवळा समोर वळणावर एका घरात मेनन नावाच कुटुंब होत ते हि केळी विकत व बनवत. पारावरच्या भगवान पंडेच्या दुकानात विकत मिळत. तेव्हा ती केळीच्या वाकत (सालीत )पॅक होत अगदी दादानी केली त्या प्रकारे च. वसई सुकेळी व वीड्याच्या पानांसाठी प्रसिद्ध होती. पान पाकिस्थानाला जायची. तुझा विडिओ छान झाला
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
नमस्कार अंजुताई, या सुंदर आठवणीसाठी खूप खूप धन्यवाद. वसईतील विड्याच्या पानावर बनवलेला खालील व्हिडीओ नक्की पहा व आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKsfeature=shared
@The_MixedBag
@The_MixedBag 4 ай бұрын
सुकेळी सारखाच मुरलेला व्यवसाय.. अप्रतिम
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
अगदी बरोबर, अमित. धन्यवाद
@PramodPatil138
@PramodPatil138 4 ай бұрын
सूपर ❤
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, प्रमोद जी
@tomsjjx3651
@tomsjjx3651 13 күн бұрын
Khup madhya basat astil
@sunildmello
@sunildmello 13 күн бұрын
धन्यवाद
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 3 ай бұрын
छानच 👌👍
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, राजेश जी
@chhaganlaloza278
@chhaganlaloza278 4 ай бұрын
सुनील भाऊ, खूप मौल्यवान व्हिडीओ
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, छगनलाल जी
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 4 ай бұрын
Bhau khup khup chhan tumhala shubhechha
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नारायण जी
@DINESHYADAV-fd9do
@DINESHYADAV-fd9do 4 ай бұрын
Khup chhan information aani nivedan nehamich pramanik pane...❤❤
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
@anupamachavarkar3418
@anupamachavarkar3418 3 ай бұрын
माझ्या वसई च्या मैत्रिणीकडून आणि माझी भाची निर्मळ ला रहाते तिच्याकडून मला नेहमी सुकेळीची भेट येते,पण ती बनवितात कशी हे माहीत नव्हतं.काही जणांकडून समजले केली साजूक तुपात तळतात,पण खरं काय ते आता समजलं.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनुपमा जी
@minallad8527
@minallad8527 4 ай бұрын
खूप छान माहिती व video
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, मीनल जी
@dominiclopes1553
@dominiclopes1553 4 ай бұрын
सुंदर माहिती छान❤
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, डॉमनिक जी
@chungfromchina9307
@chungfromchina9307 4 ай бұрын
Wow, lovely as usual
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thanks a lot
@pascaldmonte5775
@pascaldmonte5775 4 ай бұрын
सुनील साहेब आपण आपल्या व्हिडिओ द्वारे आपल्या परसाव गावातील प्रसिद्ध सुकेळी जगभर पोहोचवली
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूब आबारी सर
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 4 ай бұрын
खुपच छान माहिती आम्हाला माहिती नव्हते की सुकेळी अशी असतात तुमच्यामुळे माहित झाले धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शामला जी
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 2 ай бұрын
सुनिल सर तुम्हाला धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुजित जी
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 4 ай бұрын
Sunil dada, sukeli peksha jast God ha mahiti pat. Dhanya wad.!
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सुनील भाऊ
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@varshapise1767
@varshapise1767 4 ай бұрын
Khup chan sade mans kaka khup chan
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, वर्षा जी
@supriyarevandkar6010
@supriyarevandkar6010 4 ай бұрын
Sunder information dada
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, सुप्रिया जी
@ajaysawant6732
@ajaysawant6732 4 ай бұрын
सुनील sir you are different ❤❤❤ वसईकर is all together different community .....few days back I had came across few वसईकर ...they are different ❤❤
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अजय जी
@suyoggogate9270
@suyoggogate9270 4 ай бұрын
Thank you for this vlog. My Aunt (aatya) was staying in Agashi (Near Post office) Joshi family & whenever, she would visit our home in Thane, she would bring along Sukeli (1980-90's) and a jar of Natural Honey. This Vlog re-visited my old memories.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Great memories, thank you for sharing, Suyog Ji
@Aagri838
@Aagri838 4 ай бұрын
Khup chan sunil da❤️
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@kalpeshtandel8896
@kalpeshtandel8896 4 ай бұрын
खूप सुंदर दादा
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, कल्पेश जी
@rosy5569
@rosy5569 4 ай бұрын
Thank you so much
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thank you, Rosy Ji
@velankanidsouza3466
@velankanidsouza3466 4 ай бұрын
Khup mehanat ahe tyancya kamgirila salam
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, वेलंकणी जी
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 4 ай бұрын
माझ्या आईला सुकेळी फार आवडत असत...पण ही केळी केरळवरून येतात हे आज कळले.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
पूर्वी वसईचीच राजेळी केळी वापरून सुकेळी बनवली जायची मात्र आता वसईत राजेळी मोठ्या प्रमाणात पिकत नसल्याने दक्षिणेतून आणावी लागतात. धन्यवाद, निरंजन जी
@mgvlogger7390
@mgvlogger7390 4 ай бұрын
चांगली माहिती ❤
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@mukeshnandoskar9766
@mukeshnandoskar9766 3 ай бұрын
Thank you Sunil for always making informative videos This shows ur hard work and dedication.This video is making round on all WhatsApp group
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Mukesh Ji
@rameshchavan4955
@rameshchavan4955 4 ай бұрын
अति सुन्दर प्रस्तुति केली सुकेली नांव ऐकले होते आज प्रत्यक्षत पहिले जरूर एकदातरी चव धेऊ
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रमेश जी
@user-tk8qk1qq5m
@user-tk8qk1qq5m 4 ай бұрын
सुदंर माहीती 👌🏻
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, वृषाली जी
@sheelaparulekar951
@sheelaparulekar951 4 ай бұрын
Sunil, I am always looking forward to your informative videos. I live abroad but originally from Vasai. As a child I grew up on a farm. I do grow vegetables for hobby here. I get knowledge to improve my hobby. Thanks.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thanks a lot for this wonderful comment, Sheela Ji
@smitahalde5740
@smitahalde5740 4 ай бұрын
सुनील ji खूप छान माहिती दिली ❤ thank you so much mi नक्कीच एकदा मागवेन 👍
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, स्मिता जी. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व सुकेळी मागवण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद! श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम ९२२४७३५६१०
@dhanshreesalekar4735
@dhanshreesalekar4735 4 ай бұрын
Khuppppppppppppp Sunder
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, धनश्री जी
@1993dranzer
@1993dranzer 4 ай бұрын
सुनील तुम्ही फारच छान पद्धतीने माहिती दिलीत. तुमचा प्रत्येक व्हिडिओ माहितीपूर्ण तर आहेच पण मला एका गोष्टीचं फारच कौतुक आहे ते म्हणजे तुमची अस्सल मराठी प्रमाण भाषा. खूप साऱ्या शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नीलम जी
@Shra.D
@Shra.D 4 ай бұрын
Well done 👏 so proud of you both. Ashich pragati karat raha. 😇😇😇😇
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@pallavipradhan5191
@pallavipradhan5191 4 ай бұрын
Excellent video. You r doing a great job. I was actually searching for sukeli.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thanks a lot, Pallavi Ji
@alokkharkar
@alokkharkar 4 ай бұрын
Wonderful video
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thank you, Alok Ji
@chandrakantsalunke4354
@chandrakantsalunke4354 3 ай бұрын
खूपच छान
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, चंद्रकांत जी
@sagarkadam7591
@sagarkadam7591 3 ай бұрын
This is my favorite channel. Following channel from d last weak, ontresting content.keep doing d best work🙏
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Sagar Ji
@ushashinde4376
@ushashinde4376 3 ай бұрын
Mala tumache sagale vdieo khoop aavadtat, Vasai la yayala khoop aavadel
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद, उषा जी
@vishalnavalkar
@vishalnavalkar 4 ай бұрын
खूप सुंदर माहीती सुनील भाऊ!
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, विशाल जी
@warriorforjesus9553
@warriorforjesus9553 4 ай бұрын
Thank you Dada. Mazhi khup ichcha hoti tumhi sukeli cha video parat karava.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@sharalgonsalves2001
@sharalgonsalves2001 4 ай бұрын
Too Good 👍
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thank you, Sharal Ji
@jyotinakil4833
@jyotinakil4833 4 ай бұрын
Khup chhan mahiti dilit sunilji 💐🙏
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@elvisdsouza3937
@elvisdsouza3937 Ай бұрын
Keep up the business pious Brother God Bless You All 🙏
@sunildmello
@sunildmello 29 күн бұрын
Thank you, Elvis Ji
@snehaldeshmukh9756
@snehaldeshmukh9756 4 ай бұрын
दादा तुमच्या मेहनतीला सलाम❤❤
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, स्नेहल जी
@pratibhajoshi4655
@pratibhajoshi4655 3 ай бұрын
आम्ही मागवली नाशिकला 2दिवसात मिळाली खूपच सुंदर आहेत ❤
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रतिभा जी
जोग आजी गुहागर Jog Ajji - Guhagar
13:03
VMi's Khadyayatra Marathi
Рет қаралды 508 М.
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 73 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 60 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 58 МЛН
सोना मोर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू
5:41
Times Digital | टाइम्स डिजिटल
Рет қаралды 156 М.
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 73 МЛН