मी माझ्या बहीणीच्या गावी गेलेली. कणकवलीला उतरुन फोंड्यात गेलेली. मी कणकवली, मालवण आणि आणखीन काही गावं पाहिलीत, पण त्या गावांची नावं नाही आठवत. कणकवलीतून काजू भरपूर घेतलेले. तिकडे एक काजुसाठी फेमस दुकान होते. कसले मोठे मोठे काजु होते. पण कणकवली दुकानात सर्व भैय्ये लोकं दुकानं चालवत होती. पण गाव खूप छान आहे.
@Bhushan_The_Explorer7 ай бұрын
Ho 👍
@jayBharatiraanga64257 ай бұрын
@@Bhushan_The_ExplorerDetail Address Type Karat Jaa 😎📚
@sagar81407 ай бұрын
हो ताई ये भैय्या कोठे नाहित
@ameyakshirsagar381611 ай бұрын
भाऊ,तुझा साधेपणा मनाला भावतो आणि तू आपल्यातलाच एक वाटतोस. खूप छान. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.
@Bhushan_The_Explorer11 ай бұрын
Dhanywad Sir 😊
@prashanttambe829311 ай бұрын
@@Bhushan_The_Explorer dada लांजा ला आलास तर तांबे आहार गृह ला भेट द्या
@rajashriwadekar575610 ай бұрын
Nad khula
@shivajimaske769311 ай бұрын
भाऊ साहेब तुझा गोड आवाज मला खुपच आवडला आहे.आपण.छान.माहीती.देता.आणी.स्वीसतर.माहीती.देता.भाऊ.धन्यवाद
@subhashparab627911 ай бұрын
छान माहिती तुझे व्हिडीओ खरचं छान असतात आम्ही ते आर्वजुन पाहातो आणि लाईकस देखिमल करतो.विशेष म्हणजे घरी बसुन सर्व माहिती मिळते.सामंत खानावळ माहिती नाद खुळा.श्री स्वामी सर्मथ!
@Bhushan_The_Explorer11 ай бұрын
Shree Swami Samarth
@Quizza-123410 ай бұрын
भावा, जिथे थक्क करणारा निसर्ग आणि साधेपणाची मिळते हमी, अशीच अनोखी आपली सुंदर कोकण भूमी...😊😊😊 Nice video😊
@prashantraut255411 ай бұрын
भूषण भावा खरच खूप मस्त माहिती तुझ्यामुळे सगळ्यांना मिळतेय आणि मी पण तुझी यूट्यूब लिंक माझ्या वॉट्सप ला स्टेटस ठेवलीय जेणे करून माझ्या भावाची विडिओ सगळ्या पर्यंत पोहोचावी आणि आपल्या भावाला भर भरून प्रतिसाद मिळावा आणि मराठी माणसाचा बिसनेस वाढावा...
@Bhushan_The_Explorer11 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊Dhanywad Bhauw
@prashantraut255411 ай бұрын
@@Bhushan_The_Explorer bas kya bhawa..👍👍
@pramilakadam38714 күн бұрын
आपला कोकणी माणूस पुढे जातोय..... जेवणाची चव तर कोकणी माणसाच्या हातात आहेच..... तुम्ही या सगळ्यांना सपोर्ट करताय छान वाटलं..... असेच मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट करीत रहावे हीच स्वामी चरणी प्रार्थना.🙏😊
@Bhushan_The_Explorer2 күн бұрын
😊🙏🏻🙏🏻
@mangeshnaik17867 ай бұрын
खुप छान. सामंत यांना हार्दिक शुभेच्छा.. विडिओ अतिशय सुंदर.
@rajaniacharekar613611 ай бұрын
फारच छान आणि सुरेख माहिती दिली आणि ठिकाण दाखवले 👌👌👌👌👌 लय भारी
@awala11 ай бұрын
भूषण, जेवणाचं चांगलं ठिकाण दाखवल्याबद्दल धन्यवाद. माझी बायको एप्रिल मध्ये तिथे ते जाणार आहे. मी तिला सामंत खानावळ ला आवर्जून भेट द्यायला सांगिन
@Bhushan_The_Explorer11 ай бұрын
Nakkich😊😊😊
@sunilraut373111 ай бұрын
भूषण खूप छान माहिती व ठिकाण दाखवल आणि जेवण अप्रतिम ते पण चुलीवरच आवडला विडियो
@Bhushan_The_Explorer11 ай бұрын
Dhanywad Sir🙏🏻😊😊
@rupeshghadigaonkar000811 ай бұрын
जबरदस्त भाई , आजपन इतके चांगल आणि स्वस्त जेवन म्हणजे नाद खुला भाई
@Bhushan_The_Explorer11 ай бұрын
🙏🏻😊😊
@pandurangtari968311 ай бұрын
मस्त भूषण भाऊ अशीच कोकणातील माहिती पुरवून चांगला प्रितिसाद मिळो
@jayshreewaingankar32047 ай бұрын
प्रितीसाद🤔 की प्रतिसाद😊
@yogeshkondhari57111 ай бұрын
खुप छान विडियो भुषण भाऊ
@avangerop656511 ай бұрын
Dada Tu Travel Vlog ek Number banavtos lay bhari
@bharatthakur7187Ай бұрын
भाऊ तुमची बोली भाषा एकदम मन मिळाऊ आहे असेच चांगले चांगले व्हिडिओ आपल्या मराठी माणसाचे काढून आम्हाला बघायला मिलुदे
@ganeshsitafale784511 ай бұрын
खूप छान आहे जेवायला यावे असे वाटले गरमा गरम मजा येते मस्त इतक्या कमी रुपयात कुठे जेवण मिळत नाही मजा येते मस्त
@balirampalande15811 ай бұрын
खूप छान माहिती आहे. प्रत्येकाने ही माहिती आपल्या ओळखीच्या लोकांना शेर करा.
@Bhushan_The_Explorer11 ай бұрын
Dhanywad Sir 😊😊😊
@vishalsatam825311 ай бұрын
खूप छान व्हिडिओ.
@tejasaiwale564711 ай бұрын
🔥Bhushan bhava khup chan mahiti sangitlis.... 😍 l ❤ sawantwadi
@meenadabholkar744311 ай бұрын
मस्त. कुडाळ देशकर गौड ब्राह्मण यांचे जेवण नेहमीच छान असते👍
@dhondijadhav851111 ай бұрын
खूप मस्त आहे जेवण मी मळगाव सावंतवाडी ❤❤
@fooddishvideo112211 ай бұрын
Dada tuze video Chan astaa ani tuza mule kokana vishay mahiti miltey tankyou dada
@shamlimbore94069 ай бұрын
Khoop...sundar......💞
@Infotech.25569 ай бұрын
❤❤❤.....ऐक नंबर
@smitagawde279611 ай бұрын
Yummy yummy 👌👌👌👌👌
@आपलकोकण-न8फ11 ай бұрын
एवढं स्वस्त मुंबई मध्ये कुठेच भेटणार नाही. खरच 👍 ग्रेट concept te pan unlimited ❤🔥. कोकणी माणूस मनाने प्रेमळ आहे हे दाखवून दिले❤🔥🙏❤️🌴
@anilkapkar274110 ай бұрын
मित्रा छान माहिती सांगितली. सर्व पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले ❤❤ आणि एकदम वाजवी दरात ❤
@dhananjaymore-pt6dl11 ай бұрын
तुझ्या नावा प्रमाणे भूषण वाटावेत असे vdo आणी माहीती तू देतोस आपलं कोकण महान आहे यात शंकाच नाही 13:26
@sachinthite7309 ай бұрын
व्हिडिओ छान आहेत पण जरा माहिती देताना गडबड होते. मारुती ओमनी आहे त्याला सुमो पहा बोलला नंतर भाजी चवळी बटाटा आहे त्याला वाटाणा बोलला. जरा थोडी काळजी घ्या. बाकी मस्त
@prasadtetambe231911 ай бұрын
Va bhai va ekdum nadkhula.Nice food volg
@savitrikharat91893 ай бұрын
किती छान खानावळ आणि जेवन खुप च छान अगदी भुषन तु खुप छान शहरे आणि देवदर्शन घरो बसून आम्ही पहातो पुढील प्रवासाला खुप खुप शुभेच्छा 🍫🍫
@sudhakarshiwarkar249311 ай бұрын
Beautiful details in sawantwadi happy journey from chandrapur
@swarupkhedekar473011 ай бұрын
Chaan video and jevanachi cost hi khoop reasonable aahe 40 Rs Ani 50 Rs tar fakt waran bhaat Ani fish curry rice pan bhetat nahi Ni 200rs Surmai thali is also economical for chaan best of luck.❤❤❤❤❤❤
@chiranjeev511 ай бұрын
दादा मी तुझे vdo नेहमी बघतो मजा येते पूर्वी आम्ही st ne जायचो te divas आठवतात. माझी एक request आहे तू कणकवली ते किर्लोस प्रवास दाखव लोकल आहे तो.आणि ह्या गाडीचा मला बोर्ड sponsor करायचाय कसा करू ते सांग plz. आजुन देवगड वरेरी प्रवासही दाखव त्याचाही बोर्ड sponsor करायचाय माका plz...
@shivajimaske-ub3mn5 ай бұрын
भाऊ.तुम्हची.गोड.शुद्धमराठी.भाषा.खुपच.आवडते.
@ashokmonde969410 ай бұрын
भावा,खूप सुंदर माहिती दिली.धन्यवाद
@snehalparab947211 ай бұрын
Khupchan sunder video
@LSE-team11 ай бұрын
Thank for information bhushan bhau
@k.prabhas852911 ай бұрын
तुझे सगळे व्हिडिओ सुंदर आणि माहिती पूर्ण असतात
@KolhapuriKD11 ай бұрын
Mast aani informative videos😊😊😊😊😊
@anandv416311 ай бұрын
फार छान व स्वस्त जेवण. विडीओ अपलोड पण सुंदर आहे.
@ganeshchavan773711 ай бұрын
Laibhari Bhau so Delicious 😋😋
@Ravindra_092111 ай бұрын
Khup chan Vlog Bhai! ❤
@manoranjanachavan870711 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली भाऊ 👌👌👍👍🙏🙏
@VarshaTaigade5 ай бұрын
Ek number video
@aaamp2111 ай бұрын
Very nice. असे वेगळे वेगळे ठिकाणचे जेवणाचे व्हिडिओ पण करा travelling बरोबर
@dipakpawar184011 ай бұрын
खूप छान... vlog ... भूषण Keep it up ...
@sonalishringarpure435811 ай бұрын
khup chan dada tuze video khup chan astat.keep it up dada.shree swami samarth .
@beinggrd828811 ай бұрын
जर चव चांगली असेल आणि मनापासून अन्न द्याची इच्छा असेल तर कोणते ही विशेष मार्केटिंग किंवा पब्लिसिटी करावी लागत नाही यूट्यूबर्स किंवा ब्लॉगर्स आपोआप येतात ह्यांची विशेष गोष्ट म्हणजे सामंत खाणावळीत मेनू मध्ये जेवण हा शब्द आहे ताट किंवा थाळी अस नाही म्हणजे हे पोठभर जेवण देतात नुस्त कमावण्या साठी अन्न विकत नाही एकदा जरूर अनुभव घ्यावा. भुषण भावा घरचे जेवण ह्या नावाचा उद्दीष्ट तू ह्या व्हिडिओ मध्ये साध्य केलास
@shivrajmorajkar952711 ай бұрын
SRI SAWAMI SAMARTHA 🌹🙏 Namasakar dada 🙏 nathkhola jabardast vdo
khupch chan mala tar atach video pahta pahta bhuk lagli aahe.
@sandeepacharekar41292 ай бұрын
भूषण मी अचरेकर जसे आज तू स्वस्त जेवण कुठे मिळते तसें इथे स्वस्त रहायची ठिकाणे पन दाखवा. इथेच नही तर तुम्ही जिकडे जाल तिकडे ही खायची व रहायची ठिकाणे दाखवत जा आभारी
@sanketwairkar750611 ай бұрын
Bhava mi jaun ilay hya hotel la ek number jevan aasa veg thali 40 surmai thali 180 la aatmo trupt zaalo
@maheshk26757 ай бұрын
5:30 Well very nice video okay bye cu
@mamatalk169311 ай бұрын
Nice video Bhava. ❤ Konkan.
@pratibhahalloor634911 ай бұрын
Samanta navhe manane shrimanta , God Bless You All
@RajeshOvhal-r9u11 ай бұрын
Very nice
@surajdavari87511 ай бұрын
Thanks 😊
@rajeshsawant994811 ай бұрын
चुलिवर ची डाळ म्हणजे नाद खुळा
@purushottamdeshpande68711 ай бұрын
बरीच वर्षे झाली.मी सावंतवाडीत गरमागरम भात आमटी व पापड खाऊन तृप्त झाल्याची आठवण आहे.
@narayanraojadhav21958 ай бұрын
सावंतवाडी त अरेकर व भालेराव हाॅटेल यांच्यासह अनेक कुलकर्णी खानावळ परंतू सामंताच माहीत नव्हत रेल्वे स्टेशन च्या बाजूलाच एक रिशाॅट आहे तिथेही मुक्काम केलेला.
@Bhushan_The_Explorer8 ай бұрын
Ekda Nakkich bhet dya
@swapniljadhav720411 ай бұрын
खूप छान विडियो दादा
@ladsagar11 ай бұрын
मी पण सामंत खानावळ मध्ये खूप वेळा जेवलोय, जेवण तर खूप च मस्त ❤️❤️
@Bhushan_The_Explorer11 ай бұрын
Punha jauya ek divas dya sir mala 😂😂😊😊
@ladsagar11 ай бұрын
@@Bhushan_The_Explorer Ho Saheb Nakki Tumhi bola kadhi jaycha