सामंत खानावळ | फक्त ५० रु पोट भर जेवण | The Average Indian

  Рет қаралды 301,267

The Average Indian

The Average Indian

5 ай бұрын

भावांनो कसा वाटला विडिओ ?
सामंत खानावळ फक्त ५० रु पोट भर जेवण
आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की SHARE करा, आणि चॅनेल ला बिन विसरता SUBSCRIBE करा.
काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम ला MSG करा / the_averageindian
संपूर्ण पत्ता -
सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ
रेडी मळगाव रोड,
निरवडे महाराष्ट्र ४१६१५०
गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/tioVStPa3eFxL...

Пікірлер: 433
@TheAverageIndian
@TheAverageIndian 5 ай бұрын
संपूर्ण पत्ता - सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ रेडी मळगाव रोड, निरवडे महाराष्ट्र ४१६१५० गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/tioVStPa3eFxLoCN8
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 4 ай бұрын
धन्यवाद.
@rku03
@rku03 5 ай бұрын
एवढ्या महागाईत आपण एवढं स्वस्त जेवणं देता. खरचं सलाम तुमच्या कार्याला. आपणास देव कशाचीही कमी पडू देणार नाही अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 4 ай бұрын
हा मित्र किती सुंदर बोलतोय.. फार छान.. आम्ही नक्की येऊ..
@deepaksawant2967
@deepaksawant2967 5 ай бұрын
खरंच कष्टकरी कामगारांची हकाची परवडणारी खानावळ.... अशीच प्रगती होत राहो
@uttamjaigude2600
@uttamjaigude2600 5 ай бұрын
फार पुण्याची कामे करत आहेत, देव तुमचं भलं करो, हिंन्दुस्तान ला अश्या देशप्रेमी लोकांची गरज आहे
@B-xe7cj
@B-xe7cj 3 ай бұрын
या दादांचे बोलने किती प्रेमळ आहे. अशी माणस असल्यावर जेवण अप्रतिम असणारच.❤❤
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 5 ай бұрын
आम्हाला चक चकित हॉटेल मध्ये जेवणाची अजिबात इच्छा नाहि... हे असच वास्तू पाहिजे.. टिपिकल कोकणी वास्तू अणि जेवण बास..😊
@balulomte5148
@balulomte5148 5 ай бұрын
😂😂😂😂😂 jayenge ya na jayenge....😊😊😊😊
@shailendraborate6954
@shailendraborate6954 4 ай бұрын
जेवण चवदार असते, आपुलकी असते,
@aniketgawade7646
@aniketgawade7646 5 ай бұрын
👌👌सावंतवाडी मध्ये मळगावची सामंत खानावळ माहीत नाही. असा क्वचित असेल. सामंत nd स्टाफ ची सर्व्हिस बेस्ट..... स्वस्त आणि मस्त .... भरपूर ...भरपोट जेवण. Hifi हॉटेल पेक्षा भारी......👌👌👌👌👌 एकवेळ अवश्य भेट द्या.
@anuphindlekar607
@anuphindlekar607 5 ай бұрын
आजच्या युगात व्यवसाय म्हटल की प्रथम नफ्याचा विचार करून नंतर धंदा केला जातो.. सामंत यांच्या उदाहरणावरून कोकणी माणसातील माणुसकीचे डोळ्यात अंजन घालून दर्शन होते.... परशुरामाच्या या शापित भूमीत अशी काही उदाहरणे आहेत ज्यांची सर अजूनही खरंच अंगीकारणे अशक्यप्राय आहे .. आजच्या युगात नफ्याचा विचार न करता प्रसंगी नुकसान सहन करूनही अशी खानावळ सेवा देणे म्हणजे खरच वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणावी लागेल ... आपल्या कार्याला सलाम .,.❤
@vilasghadage2484
@vilasghadage2484 5 ай бұрын
Address takaycha shikshan ghya re baba
@anuphindlekar607
@anuphindlekar607 4 ай бұрын
?@@vilasghadage2484
@reshmagupte833
@reshmagupte833 5 ай бұрын
सामंत परिवार, तुमच खुप खुप अभिनंदन. खुप मेहनत आहे या व्यवसायात. तुम्ही सगळे Heard work करत आहात. Congrats.
@Mandy_K
@Mandy_K 5 ай бұрын
सर तुम्ही एक काम करू शकता की आधी पैसे घेऊन मग ऑर्डर देत जा... सुरवातीला थोडासा त्रास होईल तुम्हाला पण आणि ग्राहकांना पण. तरीही तुमचे नुकसान होऊ नये म्हणून आधी पैसे घ्या लोकांना क्रमवारीनुसार कूपन द्या किंवा वेगवेगळ्या रंगाचे प्लास्टिक चे बिल्ले बनवून घ्या वेगवेगळ्या मेनू साठी. आणि मग बघा तुमचे नुकसान पण होणार नाही आणि ग्राहक तर तुमच्याकडे येणारच आहेत. बघा सर पटलं तर. तुम्हाला शुभेच्छा.
@bharatgawde4323
@bharatgawde4323 5 ай бұрын
आम्ही डिसेंबरला गेलो होतो या हॉटेलमध्ये पण ५० रुपये नाहीतर ४० रुपये अनलिमिटेड पोटभर स्वादिष्ट शाकाहारी जेवण जर तुम्ही अर्धवट जेवलात तर १०रुपये दंड
@sohamtorvi
@sohamtorvi 4 ай бұрын
मी साधारण 2 वर्षापूर्वी यांचेकडे जेवलोय खुप छान व खुप प्रेमळ आहेत अगदी घरातल्या सारखं आग्रह करून जेवू घातलं.. ते पण अतिशय कमीच नव्हे तर जवळपास नाष्टा दरात मच्छी जेवण देतात.. मी मिरजेचा आहे पुन्हा योग आला तर नक्की जाणार 👍🙏
@ramsawant7652
@ramsawant7652 5 ай бұрын
सामंत, जय कोकण 🚩 हल्लीच्या महागाईत एवढं स्वस्तात जेवण खयव मिळाचा नाय 🤷‍♂️🤦‍♂️खुप मेहनत आसा 👌येवा कोकण आपलाचं आसा. तो आपणांकंच वाचावंचो आसा 🌴🌳🥭🦈🏡
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 5 ай бұрын
फारच छान. तुमच्या चेहऱयावर प्रामाणिक पणा दिसतो. I will come definitely.
@josephthomas1180
@josephthomas1180 5 ай бұрын
Extreme dedication towards service to mankind. God bless this family.
@sagar8140
@sagar8140 20 күн бұрын
खूप सुंदर विचार भावा की सात लोकांची पोट चालतात . नोकरी केलीस तर फक्त तुझ्या कुटुंबाचं चालेल पण हेच केलं तर सगळे चालतील ❤❤ आणि घरच्यान बरोबर राहून समाधानी व्यवसाय खुप कष्ट कर मित्रा तुला यश मिळेल स्वामी चरणी सात च्या जागी सातशे लोकांची पोट चालू देत ❤❤ श्री स्वामी समर्थ
@vikramgaikwad1502
@vikramgaikwad1502 5 ай бұрын
दादा तुमचा प्रामाणिकपणा आणि कामावरील निष्ठा कौतुकास्पद आहे.
@poonamsamant4099
@poonamsamant4099 5 ай бұрын
मी शुद्ध शाकाहारी आहे. पहिल्यांदाच non veg चा video पाहिला आणि माझ्या परिचयांना हा video पाठवला आणि सामंत खानावळ येथे नक्की जाण्यास सांगीतले. Video साठी धन्यवाद
@prakashshinde873
@prakashshinde873 4 ай бұрын
किती साधा सरळ बोलतो छान... खूप खूप शुभेच्छा 👍
@ganeshmanjalkar3004
@ganeshmanjalkar3004 5 ай бұрын
जेवण जितके हवे तितकेच घ्यावे. टाकून देऊ नये. दंड योग्य आहे. 🙏👌👍
@anandshinde590
@anandshinde590 5 ай бұрын
Superb and the young man has really good thought process about how to run the small restaurent/hotel business !! hats off to Samant family !!
@maheshpoipkar7404
@maheshpoipkar7404 5 ай бұрын
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@milindrane4995
@milindrane4995 5 ай бұрын
गेली वीस वर्षे मी तिथे गेलो की नक्की जेवतो. माफक दरात आणि घरगुती चुलीवरचे जेवण ही सामंत काकांची खासियत आहे. सर्वसामान्य लोकांची सेवा आहे. आम्हा कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची सुंदर सोय झालेली आहे. धन्यवाद
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 5 ай бұрын
Address Kai ahey? Address pathava.
@TheAverageIndian
@TheAverageIndian 4 ай бұрын
Description check kara dada, google location sobt dila aahe
@user-nc4bt1tk3p
@user-nc4bt1tk3p 4 ай бұрын
सामंत खानावळीची चव एकदम बेस्ट आहे...आणि व्हिडीओची मांडणी आणि एडिटींग छान केली....
@rajusurvase4831
@rajusurvase4831 5 ай бұрын
आदर्श व प्रामाणिक व्यवसाय आहे आपला धन्यवाद सावंत साहेब
@pradeepsamant886
@pradeepsamant886 5 ай бұрын
अन्नदाता सुखी भव 👐👐
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 4 ай бұрын
सामानताची खानावळ no -1
@rohangupte1986
@rohangupte1986 5 ай бұрын
So humble and honest interview
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 5 ай бұрын
दादा, तुम्ही मेहनती दिसताय, quality चांगली आहे, तुमच्या मुळे 7 जणांचे कुटुंब चालते, आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवा, रोज 4 00,500 रुपये बुडाले तर कसे होईल.
@prasannadeorukhkar9052
@prasannadeorukhkar9052 5 ай бұрын
Please use "Token System"
@avinashjadhav3029
@avinashjadhav3029 5 ай бұрын
Far chagali seva deta फारच छान वाटले आहे सुपर्ब शब्द नाहीं अशीच देत रहा ❤
@ajaywadode3176
@ajaywadode3176 5 ай бұрын
अतिउत्तम ❤ भाऊंचा साधा सरळ स्वभाव आवडला.
@kokillmaster1906
@kokillmaster1906 5 ай бұрын
Too honest..humble n..innocent kind man....God bless you 🙏❤...brother 🙏...God will gives you what ever you want n.. your humble needs...
@arvindpatil2785
@arvindpatil2785 3 ай бұрын
Samant bhai maja aali ..anand वाटला तुमचा आर्जव युक्त बोलणं ऐकून all the best तुम्हाला जीवनात सुखी राहा अशी देवाला प्रार्थना करतो मी कधी कधी येतो सावंत वाडी la तेव्हा येयील तुमच्याकडे जेवण करायला
@pratapsinhsawant3037
@pratapsinhsawant3037 5 ай бұрын
Khup chan konkanche video roj baghto kokanchya loksni khup chan upkram suru kelet. Hats off to you mazya bsndhavano he asech tumhi chalu theva paryatan vadhel tyamule vyassy vadhal kontya rajkarnyachi bogus madatichi garaj lagnar nahi dhanyawad tumchya kashtala ani pshicharala
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 5 ай бұрын
Salute evadhya kami paishat udar bharan. Mahan kary. Lokanche prem ani aashirva milat rahansr.
@snehalataaghor8527
@snehalataaghor8527 5 ай бұрын
अतिशय जेवण चवीला छान आहेच पण खानावळ सुध्दा स्वच्छ,टापटिप व नेटकी आहे. सावंतवाडी रेल्वे स्टेशन(रेल्वे फाटका) जवळ आहे. सर्व ऑटो रिक्शा ड्रायव्हरना माहीती आहे. सावंत खानावळीत जाण्यासाठी वाहन असेल तर जाता येते म्हणजे परतीच्या प्रवासाला बरे पडते. परंतु सामंत यांची खानावळ स्वस्त व उत्तमच आहे.
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 5 ай бұрын
Savantwadi madhe aalo tar nakki try karu
@shekharkhule9890
@shekharkhule9890 5 ай бұрын
दादा स्वयंपाक करताना चे शुटिंग पाहून आणि बोलणं ऐकून थेट जेवायला येण्याची तीव्र इच्छा होते😊 त्यासाठी सविस्तर पत्ता समजला पाहिजे
@sanjaymungekar4550
@sanjaymungekar4550 5 ай бұрын
अगदी खरंय...तोचं कोकणी गोडवा..💕
@siddheshajgaonkar1900
@siddheshajgaonkar1900 5 ай бұрын
Malgaon Sawantwadi railway station javal Sawantwadi Sindhudurg
@TheAverageIndian
@TheAverageIndian 4 ай бұрын
Description mdhe dila aahe Mauli, google location suddha aahe, please check
@archanab4395
@archanab4395 5 ай бұрын
Very impressed by this simple, down to earth young man Mr. Samant ! God bless you with all success in your business !
@vijaybhise9549
@vijaybhise9549 5 ай бұрын
खरंच कौतुकास्पद 👍🌹🙏🙏
@parshuramsawant226
@parshuramsawant226 5 ай бұрын
मस्त भारी आम्ही आलो कि येऊ नकीच छान आहे 💐💐🙏🙏👍👌👌
@ashokkshirsagar9180
@ashokkshirsagar9180 4 ай бұрын
खूप छान vidio आहे विश्वास नाही बसत एवढे स्वस्त जेवण मिळते....Please जेवण केल्यावर पैसे न देता जाऊ नका... अणि हा आम्ही नक्की येऊ...
@kupatepavi1755
@kupatepavi1755 4 ай бұрын
Ek no ! Malakanchi sadhepan , bolane manala bhavale !
@suyogsakhare2770
@suyogsakhare2770 5 ай бұрын
भाऊ पहीले पैसे घेत जा कारण लोक काही पळुन जातात खावुन आन हा तु कुपन बनव खाणावळ च्या नावाने कस गिराईक आला पैशे भरले जे खायचय त्याचे त्याला बसव आस सगळ्या गिराईकाना कर मग जी ॲार्डर आहे कुपन वर तस त्याला खायला घाल पण कुपन द्यायच्या आधी पैसे घे आणी ज्याने पैसै भरुन कुपन घेतलय त्यालाच जेवण दे
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay 5 ай бұрын
Unbelievable 🙏🙏🙏👍a big salute, Rs. 40 n refill too , its really amazing, still you have to concentrate on business to avoid loss of hard earned money. I loved the board about penalty for wastage of food . Thanks for sharing! God bless and all the best to the owner 👍👍👏
@TheAverageIndian
@TheAverageIndian 5 ай бұрын
Yes, you are right
@rahulkatakar21
@rahulkatakar21 3 ай бұрын
तुमच्या सेवा कार्याला तोड़ नाही.... तुमची खुप प्रगती होवो. खुप खुप मनपूर्वक शुभेच्छा 👍
@arunannappaparit9927
@arunannappaparit9927 5 ай бұрын
भाऊ एक नंबर माहिती दिली आहे.👍👍👍
@namitabhatkar2001
@namitabhatkar2001 5 ай бұрын
BRLIANT. KEEP. IT. UP. . !!!!
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 5 ай бұрын
खूपच छान, जेवणाचे दर एकदम कमी आहेत
@hemantkamble5916
@hemantkamble5916 5 ай бұрын
Great bhai...God bless u
@ashokchavan1659
@ashokchavan1659 4 ай бұрын
Bhari Bhava, khup chhan
@ankushghogale1467
@ankushghogale1467 5 ай бұрын
तुमच्या मेहनतीला सलाम.
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs 5 ай бұрын
Khup chan Samant Hotel Ani interview khup chan Kokan chi manse Sadhi Bholi
@mumbaicharaja4951
@mumbaicharaja4951 5 ай бұрын
ह्रदयस्पर्शी ❤
@akshaymane4520
@akshaymane4520 5 ай бұрын
जेवण एक नंबर आहे सामंत खाणावळ मध्ये....👍👍👍
@aniluttekar2790
@aniluttekar2790 4 ай бұрын
khup mast, amch sadh sudh konkan.....nakki bhet denar bhai....
@MalvaniLife
@MalvaniLife 5 ай бұрын
खूप सुंदर❤
@TheAverageIndian
@TheAverageIndian 5 ай бұрын
माऊली🙏🏼
@omkarmathpati3544
@omkarmathpati3544 3 ай бұрын
जेवण खरंच खूप छान आणि चविष्ट असते, मी नेहमी जेवतो.👍👍👌👌
@omsaisawal2075
@omsaisawal2075 9 күн бұрын
Superb, God blessed you
@akashkshirsagar1267
@akashkshirsagar1267 3 ай бұрын
अप्रतिम तिकडे आलो की नक्की येणार तुमच्या कडे j1 करायला
@sudhirsamant5266
@sudhirsamant5266 5 ай бұрын
Unbelievable in todays world. Keep it up . How you manage to do it at the rates stated is Swami Krupa. Make it a bit more attractive . God bless you .
@praveentendolkar1047
@praveentendolkar1047 5 ай бұрын
अप्रतिम
@sachinpuranik4115
@sachinpuranik4115 5 ай бұрын
एवढ्या कमी दरात जेवण आजच्या काळात देणं म्हणजे खूप मोठी सेवा आहे पण त्याचा सुद्धा मोबदला जर काही लफंगे तुम्हाला देत नसतील तर ही गोष्ट न पटणारी आहे. एवढ्या कमी दरात जेवण देणं हे मोठं आश्चर्य आणि तेवढेही पैसे ग्राहकाने न देणं हे त्याहून मोठ आश्चर्य.
@sachinpuranik4115
@sachinpuranik4115 5 ай бұрын
तुम्ही साधे आहात आणि मोठ्या मनाचे आहात. पण असं वाटतंय की तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतला जातोय. तरीही तुम्ही आनंदात आहात हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. देवाक काळजी.
@rajeshjanwalkar9208
@rajeshjanwalkar9208 3 ай бұрын
Astat kahi daridri
@arjunpatil8392
@arjunpatil8392 5 ай бұрын
खूप छान वाटलं. अस्सल कोकणी माणसं...।
@tulsidasnaik6418
@tulsidasnaik6418 5 ай бұрын
सांमताची खानावळ फेमस आहे.
@sagargavali3417
@sagargavali3417 5 ай бұрын
Ek number Jevan ast mi try kelay ani swasta aahe ekdam
@umeshshelar1339
@umeshshelar1339 Сағат бұрын
कोकणी माणसं खूप प्रामाणिक आणि आपलेपणाचे असतात
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 19 күн бұрын
कोकणी बंधवा तुका आणि तुझ्या कार्यास लाखभर शुभेच्छा!
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz 5 ай бұрын
Patta sanga ,aamhi pan yeu , khup chhan kaam aajchya jagat konihi karat nahi saglyana zhatpat payssa hava aahe ,aani tumhi swastkhanaval chalayvta . Ase vichar far Kami kadachit nahich milnar ...swabhavat thode badal Kara . Thode streect raha ,aajkal changlya vicharana fukat lootatat . Kokni ROK. Malvani ROCK . 👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏
@ameyalotlikar1042
@ameyalotlikar1042 5 ай бұрын
Amazing
@muralidharmanjare9165
@muralidharmanjare9165 5 ай бұрын
व्हिडीओ छान वाटला. खूप मेहनती आहेस. कॉमेंट मध्ये नीट पत्ता दिला असता तर बरे झाले असते. पुष्कळ जणांनी विचारले आहे.
@TheAverageIndian
@TheAverageIndian 5 ай бұрын
संपूर्ण पत्ता - सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ रेडी मळगाव रोड, निरवडे महाराष्ट्र ४१६१५० गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/tioVStPa3eFxLoCN8
@bhushan.ranpise_maverick
@bhushan.ranpise_maverick 5 ай бұрын
Superb depiction of Konkani food in a single video. Video editing, audio mixing, everything is top notch. And I loved the service he's providing to the people. Great video buddy! Loved it. 👌🏻👌🏻❤️
@TheAverageIndian
@TheAverageIndian 5 ай бұрын
भावा ❤
@roshansawant4524
@roshansawant4524 5 ай бұрын
Khup chan jevan aasat samantachya khanvalit... mi may 2023 madhe jevalo hoto... Khupach chan jevan asat ani apulkine jevan vadhtat..
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 5 ай бұрын
हा ना हा तर व्यवसाय तो व्यावसाय पण समाजसेवा ही हाये ना 😊
@saieeinstitute7054
@saieeinstitute7054 5 ай бұрын
अतिशय उत्तम
@vilasthorat8311
@vilasthorat8311 5 ай бұрын
भाऊ खूपच ग्रेट
@surabhithik4908
@surabhithik4908 5 ай бұрын
Great Samant Sir
@vm573
@vm573 5 ай бұрын
pharach swast ahe j1 ...........humble person........
@user-yn1go8pc6g
@user-yn1go8pc6g 5 ай бұрын
So humble owner
@kiranita
@kiranita 3 күн бұрын
mast video ahhe far bhola vattto ha malak
@akshatatendolkar2097
@akshatatendolkar2097 5 ай бұрын
माझ्या काकांची खानावळ आहे मळगाव मध्ये पोचल्यावर तिथं दोन रोड आहेत एक वरून जातो पेट्रोल पंपा कडून दुसरा जातो खालून खालून रोड जातो तिथून सरळ जायचं तुम्हाला सामंत खानावळ मिळेल मळगाव सावंतवाडी मध्ये आहे रेल्वे स्टेशन जवळ ❤️
@giridharmahajan4565
@giridharmahajan4565 3 ай бұрын
खुप छान
@Pmh_UTube
@Pmh_UTube 3 ай бұрын
लै लै लै गोड पोरगा मालक आहे!
@suhaspingale8224
@suhaspingale8224 5 ай бұрын
साधिभोळी प्रेमळ मानस ❤️👌
@smitaghotgalkar5759
@smitaghotgalkar5759 5 ай бұрын
Khoopach chan
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 5 ай бұрын
किती मस्त रे, ..एवढ्यांदा वाडीला गेलो, माहितच नाही अजून....आता जरूर शोधणार....!!!
@siddheshajgaonkar1900
@siddheshajgaonkar1900 5 ай бұрын
मळगाव सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या बाजूला मळगाव मध्ये सिंधुदुर्ग सावंतवाडी
@TheAverageIndian
@TheAverageIndian 4 ай бұрын
dada description check kaea
@nitinpawar3359
@nitinpawar3359 5 ай бұрын
फारच भारी
@tyajit79
@tyajit79 5 ай бұрын
मी आयुष्यात अजून एकदाही मच्छी खाल्ली नाही आई आणि मोठी बहीण खूप छान बनवतात पण खानावळ पाहून एकदा तरी इथे जाऊन यायचं आहे.कोकणात खूप स्वच्छता आणि मायाळू पणे जेवण वाढलं जात मी चिपळूण चा आहे.
@parshuramsawant226
@parshuramsawant226 5 ай бұрын
दादा लय भारी
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 5 ай бұрын
Fantastic ❤❤❤❤
@ganeshvetal3903
@ganeshvetal3903 5 ай бұрын
Very nice
@eknathkadam2805
@eknathkadam2805 5 ай бұрын
सामंत कुटुंबाला शुभेच्छा 🎉
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 5 ай бұрын
Bhari aahe, nakki visit karnar ❤❤
@kishorchaugule1729
@kishorchaugule1729 5 ай бұрын
भाऊ आम्ही जेवलो तुमच्या कडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही खूपच सुंदर जेवण आहे तुमच्या कडे तुमच्या गावातील गणेश ( बाबा) तेंडुलकर यांच्याकडे आलो होतो तेव्हां त्यांनी आम्हाला तुमच्याकडे घेऊन आला तीन चार वेळा जेवलो खुप छान
@VijayMangalekar-Patil-px7ir
@VijayMangalekar-Patil-px7ir 5 ай бұрын
❤ very nice
@suryakantkamble5021
@suryakantkamble5021 5 ай бұрын
सामंत साहेब मी तुमचा वीडियो बघतो तुम्ही मेहनत खूप करता पण जे लोक जेवायला येतात त्यांच्या वर लक्ष ठेवण्यासाठी एक माणूस ठेवा तो बील पेड करतो की नाही ते कळेल उडपी हाँटेलमध्ये एक माणूस देखरेखीखाली ठेवण्यात येतो.
@milindrane4995
@milindrane4995 5 ай бұрын
इथे तसं होत नसेल
@shandaarnation5783
@shandaarnation5783 5 ай бұрын
घाणेर्डि मनोवृति खयाच् आणि पैसे द्याच्ये नाहीत असे बरेच लोक आहेत फालतू
@abhijitvpandit1
@abhijitvpandit1 5 ай бұрын
Khup nice ahe dada
@nittalsahani5563
@nittalsahani5563 5 ай бұрын
Mast
@umviews7867
@umviews7867 5 ай бұрын
Bhau, I will definitely visit your place during my next tour to Sindhudurg in April. My sincere request to all people who are running away without making payment. Please support someone who is giving quality food at reasonable price. You are paying 4-5 times more money in the posh restaurants.
@rahulgujar2843
@rahulgujar2843 5 ай бұрын
Bhau aajchya kalat aaplysarkhi devasarkhi service denari lok shodhun sapdnar nahi , good 😊👍 🙏
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 3,7 МЛН