मुक्ता चांगली आहे मगं चांगली वागणूक घा काती सवत घरांत तीला घरा भायर काढा काय बळीच्या बकरा बनवितात धारावीत खुप छान आहे धन्यवाद
@sailajamogal40116 күн бұрын
तेजश्री प्रधान ला सीरीयल मध्ये पण रोल असे मिळतात की लग्न नवरा प्राॅब्लेम दुःख टेन्शन असे मिळतात पहील्या पासुन त्यामुळेच खर्या आयुष्यात दुःख झाले ताटातूट झाली 😢😮
@विजयाकाटे6 күн бұрын
पैठणी 😮😊
@VijayaGode-xc2ki6 күн бұрын
घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा त्या घर रहाणं फक्त स्टार प्रवाह वर घडतं
@sailajamogal40116 күн бұрын
सावणी कीती कारस्थान कपटी पणे वागते 😮
@sailajamogal40116 күн бұрын
मला खुपच वाईट वाटतं शशांक केतकर ने तेजु ला फसवले प्रीयंका बरोबर आधीच फेसबुक वर प्रेम होते तरीही लगेच लग्न केले घाई घाई ने सोडून दिले घाई केली 😢
@nalinimore28055 күн бұрын
Sagar muktala tras deu nko paithni
@MangalaAbhang-h2x6 күн бұрын
सावनी इतके कारस्थान करते ती कोणती धुतल्या तांदळासारखे
@nalinimore28055 күн бұрын
Sawnila haklun de mukta lawakar kalal ka?
@विजयाकाटे6 күн бұрын
काही वेळा ठीक.होईल.आसे.वाटतेमधेच.सावणीआगपाकड.करतेजेवडे.जुळून.येते.वाटते.नंतर.मागचे.पुडेतेच.सागरसुधा.फुगलेलाच.आसतोपैठणी
@KAmalHole-xo9us6 күн бұрын
❤
@VijayaGode-xc2ki6 күн бұрын
मला तेजश्री चा रोल अजिबात आवडत नाही घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा त्या घरात राहायला येणं फक्त स्टार प्रवाह वर घडतं