ऐकतच राहावी अशी मुलाखत झाली.. अप्रतिम!! लीना भागवत.. कमाल अभिनेत्री आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व🙌 रंगमंच ❤
@csanushreesatpute70554 ай бұрын
कित्ती ओघवते बोललात लीना ताई... बघत असताना कित्येक वेळा मी मनापासून वाह वाह म्हणाले... अगदी चपखल बसतील असे विचार, नवीन पिढीचे निरीक्षण आणि योग्य शब्दात पेरलेली वाक्ये.... छानच... मराठी वरील प्रभुत्व पण अगदी लीलया सिद्ध केले... माझ्या आवडत्या आहात च... आज अजून जास्त जवळच्या झालात...
@rashmipatil43484 ай бұрын
खूप सुरेख मुलाखत. संकर्षण नंतर मनाला भावलेली मुलाखत ही लीनाजींची. धन्यवाद ह्या अनमोल क्षणांसाठी 🙏🙏
@smitajoshi88314 ай бұрын
Totally agree 👍🏻
@poonamgawde43294 ай бұрын
लीना भागवत हिची मुलाखत म्हणजे अभिनय आणि नाटक म्हणजे काय याची कार्यशाळा होती.... अप्रतिम.... सुंदर आणि साधी पण तितकीच सशक्त अभिनेत्री आहे लीना.... लीना तुला आणि सुयोग तुलाही खुप खुप शुभेच्छा... आणि सुयोग तुझे आभार... इतक्या गोड अभिनेत्रीची मुलाखत घेतलीस 🙏🏻🙏🏻
@sumedhdeshpande34204 ай бұрын
लीना ताई ह्यांची vibe खूपच comforting आहे, असं वाटतं की एकमेकांना ओळखत नसून सुध्दा आम्ही खूप गप्पा मारू शकतो
@urmilasheode4 ай бұрын
Yes correct !
@kaju.00304 ай бұрын
Khrch khup chan vatat
@suvarnagaoli97304 ай бұрын
अत्यंत ताकदीची आणि नैसर्गिक अभिनय करणारी आणि गोड खळी पडणारी आवडती अभिनेत्री....रंगमंच
@suchitahenry3444 ай бұрын
So much refreshing interview
@nehagogate36094 ай бұрын
अप्रतिम मुलाखत झाली. खूप छान माहिती मिळाली. लीना ताई माझी आवडती अभिनेत्री आहे❤ तिचं नाटकाबद्दल असलेलं प्रेम पाहून मी भारावून गेले.
@vibhavarinayak16034 ай бұрын
She is extremely sweet and down to earth person...her vibes are very positive and pure
@smitadani35234 ай бұрын
दोन तास गप्पा सुद्धा खूप कमी वाटल्या आज. खूपच छान लीना ताई. रंगमंच!!
@mayuriphadke88304 ай бұрын
संकर्षण नंतर कोणता podcast Kamal superduper asel to with लीना भागवत
@vidhyaprabhu8604 ай бұрын
Was listening to this podcast while driving.. And I had this exact same thought.. संकर्षण नंतर खरच कोणी भारावून ठेवलं ते लीना भागवत हिने..
@ritabarad4 ай бұрын
खरंय
@nilimajoshi65554 ай бұрын
एक नाटक करण्या मागे इतका विचार असतो हे आज नव्याने कळलं. लीना ताई "धबधब्या सारखी बोलत होती. आणि सुयोग प्रथमच तू "स्पीचलेस "झालास हे जाणवत होतं. एरवी तुझं संवाद जोडणं सहज असतं आज तुझी तारांबळ उडत होती.. अप्रतिम झाली मुलाखत
@priyankagurav35704 ай бұрын
Me agadi hech comment karayla ale hote
@anuyabatwe56264 ай бұрын
हो खरंय
@samidhamahant7724 ай бұрын
अगदी बरोबर 😊
@sumanpatil25104 ай бұрын
@@samidhamahant772रंग मंच
@pratibhakharsikar6614 ай бұрын
रंगमंच
@sanas30114 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम 🎉लीना ताईंच्या गप्पा..माहिती खूपच छान होत्या.👏👏👏👏 पण सुयोग कडे बघून लईच भारी वाटलं..एखादा छोटुसा मुलगा कसा एकटक आश्चर्याने बघत, हलत हलत ...डोळे - मन लावून ऐकतो....तसा क्यूट दिसत होता..आणि त्याची बोलती बंद होती...अगदी मोजक बोलला....😂
@aparnapangare65474 ай бұрын
खूप सुंदर बोलल्या लीनाताई ! सुयोग बाकी कुठेही न ऐकलेल्या गोष्टी कलकारांकडून तू या माध्यमातून काढून घेतोस. त्यांना बोलते करतोस. तुझे आणि प्राचीचे खूप खूप कौतुक. जीयो !
@avinashjoshi39914 ай бұрын
लीनाताई यांची मुलाखत आम्ही संपूर्ण पाहिली. मुलाखत उत्तम झाली. लीनाताईनी मुलाखतीत एकही शब्द इंग्लिश वापरला नाही. त्या बद्धल विशेष अभिनंदन.
@shilpadeshpande87554 ай бұрын
लीनाताई खूपच प्रतिभा वंत आहे आणि अशाच रहा साध्या आणि प्रामाणिक
@leenatasane39344 ай бұрын
खूपच सुंदर ओघवती भाषा,प्रगल्भ विचार...अगदी रंगून जाऊन किती वेगवेगळे विचार,माहिती देत बोलल्या.भाग २ हवाच आहे.
@snehals80784 ай бұрын
रंगमंच..खुपच सुंदर मुलाखत, लीनाची सहजसुंदर ओघवती शब्दकळा,ऐकतच रहावी अशी.लीना माझी आवडती अभिनेत्री, बिटकोची माकड छाप काळी टूथपावडर आम्हीपण लहानपणी वापरली आहे,लीना तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणी शुभाशीर्वाद ❤❤
@anusule99044 ай бұрын
खूप खुश झाली मी हे असं एकून माझे विचार जुळतील कोणा बरोबर आपण रमतो बऱ्याच पुस्तकात खूप खूप धन्यवाद लीना जी
@shurtimoghe20574 ай бұрын
कॅमेरा, मुलाखत असं कुठलंही ओझं न घेता मनमोकळेपणाने मारलेल्या गप्पा, खूप आवडल्या.💐👍👌
@adhipparab53704 ай бұрын
रंगमंच, लीना ताई तुम्ही अतिशय सुंदरपणे नाटकासंबंधी विस्तृतपणे माहिती दिली. हा कार्यक्रम वायफळ नव्हे जायफळ सारखा आहे एक नशा आहे.
@ashwinideshpande27304 ай бұрын
सुयोग सर episode 2,3 तास चालला असता तरी आम्ही पहिला असता, इतकं सुंदर आणि मुद्देसूद मांडणी केली सगळ्या विषासंदर्भात, फार सुंदर माणूस अभिनेत्री , काम एक नंबर करतात त्यांच्या कामाची फॅन तर आहे पण आता विचार कळले खूप आभार सुयोग प्राची 😊😊😊❤❤❤ रंगमंच ❤❤❤❤❤
@nilimajoshi554 ай бұрын
रंगमंच - शेवटचा शब्द लीना भागवत -- आवडती अभिनेत्री. खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. वैचारिक प्रगल्भता दिसली. छान झाला कार्यक्रम.
@sunitapalsule16104 ай бұрын
लीना भागवत म्हंटल्यावर च लाईक करून मोकळी झाले. याचा दुसरा भाग बघायला आवडेल. लहानपणीचे सगळे कांदेपोहे, लगोरी, डबा ऐसपैस खेळ आठवले आणि हो लिना ताईने सांगितलेली ती दात घासायची काळी राखुंडी ही आमच्याकडे कायम होती. आता राखूंडी हा शब्द ही माहित नसावा काही जणांना. अतिशय साधी राहणी, कुठेही गर्व नाही, हसतमुख ,खुप मस्त खूप जवळच्या वाटतात लीना ताई.
@NividhaSawant4 ай бұрын
सहज सुंदर खिळवून ठेवणारी मुलाखत.मला व्हायफळ च्या बाबतीत सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे की कुठेही तोच तोच पणा नसतो फार intresting प्रश्न असतात त्या मुळे ऐकायला माझा येत ❤ आणि जसा लीना ताई घरी मुलाखत घेयच्या तसा मी ही करते 😂😂
@akshatatamhankar19734 ай бұрын
खूपच सुंदर एपिसोड धन्यवाद
@HemangiBoralkar4 ай бұрын
रंगमंच !! भान हरपून ऐकत बसलो होतो !! किती नविन गोष्टी कळल्या नाटकाच्या प्रक्रियेबद्दल! धन्यवाद लिनाताई, सुयोग आणि प्राची!❤️❤️👍👍
@ashurj4 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. लीना भागवत इतकं छान बोलतात. की गुंतून जायला होतं. इतके प्रगल्भ विचार त्यांनी मांडले. आणि इतकं स्वच्छ आणि सुंदर मराठी. आणि खरचं काही शब्द म्हणजे झुडूप, परीस,रंगमंच वापरले नाही जात आता. सुयोग खूपच मस्त रंगली मुलाखत.
@devanandbhat90854 ай бұрын
Nearly 2 hrs easy free flowing discussion on Natak, entertaining and informative thanks ! Very lively! Leena Bhagwat is indeed super star!
@thanekar2564 ай бұрын
लीना ताईंना कितीही ऐकलं तरी कमीच आहे.❤❤❤दिल के करीब चा interview पण मी परत परत ऐकत असते.
@vaibhaveekale886120 күн бұрын
रंगमंचाचा सूक्ष्म अभ्यास, लीना प्रगल्भ अभिनेत्री आणि दिलखुलास हास्य आणि गालावरची खळी❤
@divyaninikam64914 ай бұрын
केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा.. ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा..!! अगदी माझ्या जिल्हा परिषद च्या शाळेत नेऊन सोडलंत तुम्ही ताई 😊
@prajaktakadkol7964 ай бұрын
लीना भागवत... एक नं.. 😀 फार फार आवडतात मला. सर्व एपिसोड मस्तच आहे. संपूर्ण एपिसोड हेडफोन मध्ये ऐकला त्यामुळे एक गोष्ट जाणवली आणि आवडली ती म्हणजे लीना ताईचं voice modulation.. 👌🏻 Thank you suyog खूप thank you. आणि लवकरच पुन्हा नाटक पाहायला हजेरी लावेन. 👍🏻🙏🏻🙏🏻 खूप शुभेच्छा व्हायफळ ला आणि लीना ताई ना.
@ManasiBhide-k5s4 ай бұрын
खूप सुंदर...यांत्रिक मुलाखत न होता छान नैसर्गिक शैलीत गप्पा मारल्या आहेत लीनाताईंनी.
@sukhadadanave28244 ай бұрын
क्या बात है ...... एक नंबर झाला आजचा भाग . लीना ताई , एकदम आवडती अभिनेत्री आहे . खूप सुंदर विचार मांडले त्यांनी . रंगमंचावरील त्यांचे काम पाहणे , हा एक अविस्मरणीय अनुभव आहे ..... लीना ताई , तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍 . मस्त रंगला आजचा भाग , सुयोग आणि प्राची , मन : पूर्वक धन्यवाद लीना ताईंना बोलावलं म्हणून .... 🙏🙏🙏
@SUBHASHIKULKARNI4 ай бұрын
कधी संपला interview कळलंच नाही.. part 2 पण चालेल.. tv serial बद्दल ऐकायचं राहिलं
@soothinkpot3 ай бұрын
या सर्व मुलाखतींमधून एका पडद्यावरच्या कलाकाराचे खऱ्या आयुष्यातील अंतरंग उलगडत जातात. ती व्यक्ती नकळत बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. एखादं व्यक्तिमत्व किती खोल असू शकते याचा अनुभव संकर्षण दादा, पर्ण आणि लीनाताईंच्या सहज ओघवत्या बोलीतून आला. निव्वळ अप्रतिम ❤
@archanamuley53994 ай бұрын
लिना❤भागवत एकदम भन्नाट अभिनेत्री .माझी आवडती
@sanrajwonderland36724 ай бұрын
माझी पण!
@yogitajoglekar86484 ай бұрын
माझी सुद्धा
@vijay1924004 ай бұрын
रंगमंच खूप छान झाली मुलाख़ात,लीना ताईंबद्दल पहिल्यांदच इतक्या गोष्टि समजल्या. खूप नवीन नवीन शब्द आमच्या “शब्द कोषात” हया एपिसोड निमित्ताने नव्याने दिल्याबद्दल तुम्हा दोघांचे आभार. संकर्षण नंतर मी हया एपिसोड ला एका Different Zone मधे गेलो. सुयोग यार कसला भारी झोन बनवतोस तू….नक्कीच नवनवीन नाटकं बघायचा आमचा प्रयत्न असनार आहे. धन्यवाद 🙏🏻
@deepaksarode37644 ай бұрын
नोगी ची माकड छाप काळी टुथपावडर आम्ही वापरली आहे...फारच प्रसिद्ध होती.... दिलखुलास चर्चा 😊😊😊😊😊
@vp295Ай бұрын
रंगमंच लीना भागवत....❤ versatile actress'.... त्या नाटकाविषयी बोलत होत्या ते ऐकत राहावसं वाटत होतं.... एकंदरीत भाषेवर, त्यांच्या क्षेत्रावर आणि कामावर केलेलं त्यांचं प्रेम त्यांच्या प्रत्येक वाक्यात झळकत होत.... खूप खूप धन्यवाद....❤ अशाच गप्पांची वाट पाहू..!!😊
@ulhasmarulkar76064 ай бұрын
मंकी ब्रॅण्ड न म्हणता हे दंतमंजन "माकड छाप काळी टूथ पावडर" या नावाने प्रसिद्ध होते.
@ishanmirokhe95674 ай бұрын
Ho mi pan vaparali aahe 5 vi 6 vi paryant
@vinayakkulkarni23964 ай бұрын
लीना खरंच तू किती सर्जनशील आहेस ते तुझ्या प्रामाणिक बोलण्यातून कळलं! मुलाखत अप्रतिम! चांगली अभिनेत्री आहेसच. पण तू चांगली माणूस म्हणून किती मोकळेपणाने व्यक्त होते ते मनाला खूप भावलं. तू लिहिलेली नाटकं रंगभूमीवर लवकरच येऊ देत ही शुभेच्छा 💐
@sunitabhushan85324 ай бұрын
रंगमंच
@artibiramane16714 ай бұрын
रविवारची सकाळ लीना संगे❤मस्त एपिसोड
@lofimusic20954 ай бұрын
रंगमंच रंगमच्यावरची लीना भागवत दिलखुलास व्यक्तिमत्व, लीना ताईच बोलणं ऐकत राहावं नाटकाविषयीचं तीच बोलण, तीच खळखळून हसन आणि सुयोग यांचं निशब्द होऊन ऐकत रहाणं हे रंगमंचवरच होऊ शकत 👍🏻👌🏻👌🏻अप्रतिम एपिसोड लीना भागवत ❤️❤️
@supriyarisbud99714 ай бұрын
रंगमंच😍👍रंगमंच म्हणजे श्वास …आणि …ध्यास असलेल्या गुणी अभिनेत्री लीना ताई…किती छान बोलल्या …तुम्ही आणि मंगेश दादा नाटक जगणारी आणि जागवणारी माणस आहात …खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या प्रत्येक कलाकृती साठी …😍💐👍 सुयोगप्राची maaasstttaaa😍👍
@needlethreadnfabricАй бұрын
मला खूप खूप आवडते लीना भागवत..काय मस्त बोलते..अगदी ओघावत..ऐकत राहावे वाटते..
@pradnyachavan47024 ай бұрын
तुमचं बालपण ऐकून आणि ताई विषयी ऐकून अगदी माझं च बालपण सांगताय की काय असं वाटतं...आणि मंजन बद्दल कालच मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत होते...खुपचं भारी... सुयोग तुझे खूप आभार लीना भागवत ताईंना बोलवलं ❤❤❤❤❤
@Shree_Ganesha_Investments4 ай бұрын
रंगमंच..... खूप छान झाल्या गप्पा...... अद्भुत दरवाजा...... फ्रेम अजून छान set करता आली असती सुयोग..... पण लीना ताई नि दिलेलं उत्तर निव्वळ अप्रतिम ❤ खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा सुयोग अणि प्राची
@varshamore66634 ай бұрын
Please do one with LALIT PRABHAKAR 😊
@shyamgokhale94164 ай бұрын
लीनाताई खूप छान मुलाखत. आम्हाला तुम्ही *रंगमंचावरील* सेलिब्रिटी न वाटता घरातीलच एक व्यक्ती वाटता. नाटकामागचा विचार, संपूर्ण प्रोसेस याची छान माहिती मिळाली.
@manjirikhambete88914 ай бұрын
आवडत्या अभिनेत्री लिना भागवत यांची गप्पा खुलवत नेणे ही शैली ही आज लक्षात आली खूप सुंदर वाटले लिना यांना ऐकून
@MrAnilSonawane4 ай бұрын
किती छान, तुम्ही लोकांनी लहान पणाच्या ज्या-ज्या आठवणी सांगितल्या ते ऐकून मला माझं बालपण आठवलं. सगळे खेळ, शाळेतले आणि कॉलेजचे दिवस, मित्र-मैत्रिणी सगळं डोळ्यासमोर उभे राहिलेत. "रंगमंच" आणि नाटकांबद्दलचे छानसे किस्से ऐकून छान वाटलं. खूप मस्त podcast. धन्यवाद!
@ushasoman75Ай бұрын
वा वा, खूपच मजा आली ऐकतांना. अगदी मनमोकळ्या गप्पा झाल्या. मराठी माणूस चांगल्या कलाकारांचे तोंडभरून कौतुक करतो. टाळीही मनापासून वाजवतो. दाद देण्यात हात आखडता घेत नाही. आपला अभिनय आम्हाला खूपच भावतो. शाबासकी व शुभेच्छा देण्याची सुसंधी मी आज घेत आहे. छान. ..
@snehapalav45474 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत होतीस सुयोग. मला सुद्धा असं वाटत होतं की आज खरच खूप दिवस झाले खूप वर्ष झाले एकही नाटक नाही बघितलं.. पण आता ठरवलं आहे पुढच्या एक दोन महिन्यात तरी एक तरी नाटक बघायचं. धन्यवाद तुझ्या या अशा मुलाखतीने मधून खूप इन्स्पिरेशन मिळतं
@deepagosavi81834 ай бұрын
खुपच मनमोकळ्या गप्पा ऐकायला मिळाल्या. “आमने सामने” मस्त नाटक. लिना भागवत लक्षात आहेत ते दुरदर्शनवर दीसायच्या तेव्हापासुन. मोकळं हसु, छान अभिनय आणि लांबसडक केस या वैशिष्ठांमुळे छान लक्षात राहील्यात. वायफळ तुम्हांला धन्यवाद!!
@aparnakulkarni16404 ай бұрын
माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री!! एक वेगळीच लीना भागवत बघायला, ऐकायला मिळाली. खूप छान!!
@tanushreerane42303 ай бұрын
रंगमंच!! खूप छान मुलाखत. लीनाताई नाटक या विषयावर भरभरून बोलताना, अगदी ऐकत राहावं असं वाटत होतं. एक "नाटक" या विषयाचे कितीतरी पैलू तुम्ही उलगडून दाखवले. मस्तच. आता शक्य तेंव्हा नाटकं पाहण्याचा प्रयत्न करेन. तुम्हां दोघांचे आभार.
@akshatanaik52752 ай бұрын
रंगमंच - नाटक हे मनाच्या खूप जवळ आहे. लीना ताईच मनापासून नाटकावर केलेल प्रेम खूपच भावलं
@ashwinikulkarni90664 ай бұрын
वायफळ चे कौतुक करावे तेवढे कमी.... ही मुलाखत दिलखुलास अप्रतिम.. सुयोग. . मी subscribe केले बर का.. वायफळ= दर्जेदार हे तुम्ही कायम ठेवली आहे अभिनंदन.. And feel so happy to follow your channel From very long time... Mrs. Ashwini Kulkarni... All the best.. Waiting fir many more... Leena awadti abhinetri... Great.. .
@renukaborgaonkar42074 ай бұрын
आम्हाला वायफळ गप्पा पोडकास्ट फार आवडतो तूम्ही प्रत्येक सिलेब्रीटी ला खूप छान प्रश्न विचारता त्यामुळे ह्या लोकांच सर्व सामान्य दिनचर्या कशी आहे हे समजतं आणि कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट असावं ते कळत लाहानपणी च्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या खूप खूप थॅन्क्स आणि वायफळ गप्पा वायफळ नाही वाटत त्यामध्ये देखील महत्वाचे आहे
@pranalideobhakta51864 ай бұрын
फारच सुरेख गप्पा आणि छान विचार .रंगमंच खरंच रंगला.नुकतेच इवलेसे रोप हे नाटक पाहिलं.अतिशय सुरेख.
@ujwalakulkarni15024 ай бұрын
रंगमंचावरील एखादं नाटक जसं खिळवून ठेवतं तशी खिळवून ठेवणारी मुलाखत झाली आणि खूप आवडली. धन्यवाद
@manishatotade52104 ай бұрын
रंगमंच हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे पण अर्थात प्रेक्षक म्हणून. लीना भागवत अतिशय आवडती कलाकार आहे माझी त्यामुळे गप्पा ऐकताना खूप मजा आली. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व. खूप रंगला कार्यक्रम.
@urmilagore40534 ай бұрын
खूपच सुंदर, माहितीपूर्ण मुलाखत ... संकर्षण कऱ्हाडे मुलाखत जशी भावली, तशीच ही पण .... आपल्याला पण रंगमंचावर घडणाऱ्या गोष्टी सुंदर प्रकारे उलगडून दाखवणारी ... लीना भागवत खरोखरच हरहुन्नरी, चतुरस्त्र व हसतमुख कलाकार आहेत ... त्यांना मनापासून शुभेच्छा !
@mayureshpawar6245Ай бұрын
अप्रतिम मुलाखत.... लीना ताई चे विचार खूपच मस्त आहेत. ऐकून खूप छान वाटलं. आणि शेवटचा शब्द "❤रंगमंच❤"😊
@thosars1114 ай бұрын
तुला मुद्देसूद बोलताना ऐकणे हा अपूर्व योग आहे . तू रसिकांना नाटक कसे पहावे हे पण शिकवून जातेस .तरुण पिढीला नाटकाकडे कसे आणायचे यावर मांडलेला विचार आवडला .. सई परांजपेनी तुम्हाला स्वतः बोलवून नाटक देणे हा तुझा बहुमान आहे . तुमचे संवाद पण किती सुंदर सई परांजपे बरोबर . खूप मजा येतेय ऐकताना तुला लीना
@varshadeodhar52824 ай бұрын
मुलखत खूप छान आणि माहितीपूर्ण होती!!! प्रश्न मुद्देसुद विचारले जातात त्या मुळे ऐकायला मजा येते. रंगमंच!!
@ketakeeavinashdeodhar85914 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत होती. आणि एका नाटक वेड्या कलाकाराची इतकी सुंदर मुलाखत ऐकताना त्या व्यक्तीचे इतके सखोल विचार ऐकताना खूप छान वाटले. रंगमंच ही एक मोठी जबाबदारी आहे ही गोष्ट लीना भागवत ह्यांनी इतक्या सखोलपणे सांगितली त्यांच्या अनुभवातून. वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आजच्या podcast ने. Thank you for such wonderful podcast. संकर्षण कऱ्हाडे नंतर सगळ्यात भावलेला आणखी एक हा podcast.
@nileshphadke79494 ай бұрын
लीना ताई तुमचा रंगमंचावरचा वावर आणि मुलाखत अतिशय प्रेक्षणिय , नजर आणि कानाला मेजवानी होती
@gaurimohadarkar71254 ай бұрын
लीना ताई : एक खूप सुंदर व्यक्तिमत्त्व आणि आपण सहज त्यांच्याशी जुळवून घेतो. मला आवडतात त्या.
@anitamore9244Ай бұрын
आज या मुलाखती मधून लीना जी बद्दल खूपच समजले. खरच खूप ग्रेट आहेत लीनाजी . किती छान बोलल्या बऱ्याच गोष्टी कळल्ल्या .❤
@vandanashete73624 ай бұрын
खूप च सुंदर मुलाखत आणि सादरीकरण. लीना भागवत आणि मंगेश सरांची सर्व नाटकं आम्ही पाहिलेली आहेत. लीना भागवत च्या भूमिकेत कुठं तरी मी स्वतः ला अजमाविण्याचा यत्न करते. त्यांचे दिलं अभी भरा नही हे मला खूपच आवडले नाटकं. त्यातील वंदना,जे माझे नाव आहे, अगदी माझ्या स्वभावाला अनुरूप आहे तिची भूमिका. गोष्ट गमतीची,dil भरा नाही, आमने सामने,आणि ह्या महिन्यात इवलेसे रोप पण पाहिले. मनाला चटका लावणारी भूमिका आहे उभयतांनी.. लीना तर काम चांगले करतेच पण इवलेसे रोप मंगेश सरांनी अगदी बाजी मारली आहे अभिनय करण्यात..रडायला येते शेवटी. खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि सुयोग ला.. आम्ही संकर्षण आणि लीना मंगेश कदम सर्व नाटकं पहातोच
@smitanatyasangitbam56834 ай бұрын
लीना ताई खूपच मस्त बोलल्या.मुलाखत कोण कोणाची घेत होती हा प्रश्र्न पडेल.इतक्या भरभरून बोलत होत्या.मैत्र मैत्रिणीशी गप्पा मारल्या सारख्या वाटत होते.अप्रतिम.आम्ही नुसतं नाटक बघतो,पण कलाकार त्या भूमिकेचा किती विचार करतात हे त्यांच्या बोलण्यावरून कळलं.रंगमंच.
@anuradhavanjare824329 күн бұрын
छान मुलाकात लीना ताई यांना बोलतांना एकात रहावस वाटत ......रंगमंच
@manishachafe4994 ай бұрын
रंगमंच अतिशय जबरदस्त मुलाखत लहान मुलांनी नाटकाकडे का वळावे याचे सुद्धा अतिशय सुंदर विवेचन
@sheelawagle28784 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत. खूप माहिती मिळाली नाटकाबद्दल. लीना भागवत खूप भावली.
@AnaghaNawathe4 ай бұрын
फार सुंदर गप्पा. माझी अतीशय आवडती अभिनेत्री लीना भागवत🤗
@mahendrapatil-ov2te4 ай бұрын
मी माझ्या आयष्यातील पाहिलेली सर्वात अप्रतिम मुलाखत , अर्थात ह्यात लीना ताईचा मोठा वाटा , की त्यांनी सारे भरभरून उलगडत सांगीतले, थॅन्क्स सुयोग अँड प्रार्ची
@swatims20104 ай бұрын
रंगमंच ....अतिशय सुंदर एपिसोड....लीना भागवतांचा सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनय पहाणं ही पर्वणीच असते ...इतक्या छान लोकांना बोलवून त्यांना बोलतं करण्यासाठी सुयोग-प्राची तुमचं खूप कौतुक आणि शुभेच्छा
@surekharanade2703 ай бұрын
लीना , मी पण विशेषतः डाॅइंग बाबत अगदी हीच टॅक्ट वापरायची . डाॅइंगचे सर वर्गात आले की मी पहिल्यांदा त्यांच्याकडे माझा कागद, वही पुढे करायची . आणि त्यानी काढलेली सगळी चित्रे माझ्या डाॅइंगच्या बॅगेत वर्षाच्या शेवटी सर पहायचे. यामुळे मी नापासच्या शिक्यातून वाचायची . पण बाकीच्या प्रत्येक विषयात निदान 80 च्या आसपास आणि डाॅइंग 35. [ शिक्षकांची मेहेरबानी ] .
@dipaksawant43294 ай бұрын
अप्रतिम शब्द भांडार आहे यांच्याकडे.. असं वाटलं की खूप वर्ष कोणाशी मनमोकळ बोलता आलं नाही आणि आता संधी मिळाली तर घेते बोलून..पण फारच ओघवती वाणी उच्चार स्पष्ट आणि रंगभूमीवर तयार झालेली व्यक्ती लगेच समजून येते..❤
@needlethreadnfabricАй бұрын
सुयोग, तू ह्या मुलाखतीतून आम्हाला आमच्या बालपणीत घेऊन जातोस..खूप खूप धन्यवाद
@sulabhaapte22284 ай бұрын
खूपच प्रगल्भ मुलाखत. विचारप्रवर्तक. नाटकाचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. प्रेक्षकाची भूमिका काय असावी हेही नव्याने कळले. खूप धन्यवाद!!!
@sagar1hadge4 ай бұрын
Leena ma'am and her command on her language is impeccable....so inspiring... podcast.....guys pls do watch plays.....it's an amazing wholesome experience
@vidulakudekar32664 ай бұрын
त्या राखुंडीचे नाव- माकड छाप काळी टुथ पावडर असे होते. आम्ही बऱ्याच वेळा ती वापरायचो. विशेष करून पाहुणे आले की वापरायचो. नंतर नंतर टुथपेस्ट सगळ्यांना परवडायला लागली.
@vaishalishirke385512 күн бұрын
Without script.... शाब्दिक देवाण घेवाण , खूप छान झाली. अप्रतिम कौशल्य, नाटक न बघता , नाटकाच्या प्रेमात पडावं लागलं अशी अनुभूती. ह्या माध्यमातून तुमचा एक वेगळा पैलू पहावयास मिळाला. खूपच छान
@amodbedekar39723 ай бұрын
"रंगमंचावर" नितांत प्रेम करणारी एक अवलिया अभिनेत्री.
@sakhidevesh4 ай бұрын
रंगमंच! नाटकाचे आणि त्यातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि प्रेक्षक यांचे वेगवेगळे कंगोरे अनुभवता आले. धन्यवाद 🙏
@ketakiphatak31783 ай бұрын
रंगमंच..... लिना माझी आवडती अभिनेत्री मुलाखत अतिशय सुंदर
@shubhadautgikar96243 ай бұрын
रंगमंचा बद्दल आपोआपच प्रेम निर्माण करण्यात हा episode यशस्वी झालाय.
@ketakighanekar42174 ай бұрын
लीना ताई मला तू,तुझी भाषा आणि तुझे विचार खुपचं आवडतात. तू खरंच खुप उत्तम अभिनेत्री आहेस 😊
@rohinimoghe8333 ай бұрын
अप्रतिम मुलाखत , खूप दिवसांनी अभ्यासपूर्ण मुलाखत ऐकायला मिळाली .वायफळचे आभार .
@artisohoni53494 ай бұрын
खूप छान मुलाखत.लीना भागवताना ऐकताना खूप आनंद मिळतो.
@ankitasawant90363 ай бұрын
She’s one of the best actresses we hv in Marathi industry. Eka Lagnachi Dusri Gosht madhli Supriya kaku- ek no. Listen..
@yoginisagade17154 ай бұрын
'रंगमंच' लीना भागवत ही खूप आपली वाटते आणि तिचे विचारही त्यामुळे आपलेसे वाटतात. अप्रतिम मुलाखत ❤❤ धन्यवाद!
@anjalitapkire64684 ай бұрын
जडत्व नाही..तर परपक्वता म्हणुया..भाषा ऐकायला छान वाटली...लीना.ताई.मला तुम्ही होणार सून मधली छोटी आई च,प्रचंड आवडता... जबरदस्त..
@kaumuditoal67154 ай бұрын
रंगमंचावर ची कला अबाधित राहो, लीना ताईंनी खुप सुंदर रित्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, धन्यवाद ❤
@kirtishinde7283 ай бұрын
खुप छान.... लीना ताई तुम्ही नाटक करताना तुमच्या अभिनयाने प्रेक्षकांना जस गुंतवून ठेवताना.... तुमचं बोलणही अगदी तसच आहे ओ.... ऐकत रहावस वाटणार गुंतवून टाकणार .... खूपच छान वाटल तुम्हाला ऐकून.. सुयोग आज तू पण मस्त ऐकत होता तुला जास्त प्रश्न विचारायची गरज पडली नाही.... कारण लीना ताई इतक्या मनमोकळ्या गप्पा मारत होत्या... अप्रतिम होत सगळच ...
@brilliantclassofmathssonal57413 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत... कोणताही कृत्रिमपणा नाही अगदी नैसर्गिक
@sujatagaonkar48484 ай бұрын
खूपच सुंदर लीना भागवत ह्यांची गोड बडबड अतिशय आवडली विचार करायला लावणारी पुन्हा नाटक बघायला जावे असे वाटणारी .रंगमंच नाव पण सुंदर
@sheetalsankpal94964 ай бұрын
रंगमच , मस्त झाली मुलाखत, लीना ताई उत्तम अभिनेत्री
@ManeeshaAcharya4 ай бұрын
रंगमंच नाटक माझ्या अतिशय आवडीचा विषय लीना भागवत खूप प्रसन्न व्यक्तिमत्व. लीना ह्यांचा episode इथे आल्यावर पूर्ण पाहिल्याशिवाय राहूच शकत नाही. मला त्यांचे काम अतिशय आवडते. आणि असे छान छान उपक्रम घेऊन येणाऱ्या व्हायफळचे मनापासून धन्यवाद.
@RadhaWarawadekar4 ай бұрын
लीना भागवत... माझी खूप खूप खूप खूप आवडती अभिनेत्री. तिची कोणतीही भूमिका मला आवडते.
@shailaparanjape64634 ай бұрын
खूप सुंदर गप्पा.हुशार पण साधं,दिलखुलास व्यक्तिमत्त्व. सुयोग,तू पण छान बोलतं केलंस .मनःपूर्वक धन्यवाद ❤