दादा मी मुंबईकर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या अंतरावर केळींची लागवड करतायत तुम्ही किसान पाठशाला हे युट्यूब चॅनल बघा त्यांचा एक प्रतीनिधी महाराष्ट्रीयन आहे नाव गणेश आहे त्याच्याशी संपर्क करून संपूर्ण माहीती घ्या फायदाच होईल थोडीफार माहीती मी देतो केळ्यांची रोपे ५ बाय ७ वर झीकझॅक पद्धतीने लावावीत समोरासमोर लावू नये जेणेकरून रोगांचे प्रमाण कमी होईल रोपे लावताना चिखल करावा नंतर चिखलात रोप लावून चिखल रोपाच्या चौफेर हळुवारपणे लोटावा आणि त्यावर सुखी माती पसरवावी म्हणजे रोपांच्या मुळाशी गर्माहट पैदा होऊन मुळांची वाढ व्यवस्थीत होऊन झाडाची वाढ चांगली होईल