पीक आतिशय चांगले आहे.उत्पादन खर्च पहाता केली हे पीक शेतकऱ्याला परवडणारं नाही .माहिती खूप छान सांगितली .
@abhaynarvekar317210 ай бұрын
अविनाश सर आवाज एकदम जबरदस्त
@6001Abhijeet15 күн бұрын
खुप छान माहीती भेटली धन्यवाद 😊
@mallinathtale913810 ай бұрын
केळीचा वादा चांगला आहे
@sanjaydhole306810 ай бұрын
अतिशय छान अनुभव व्हिडिओ पन
@balasahebdushing5453Ай бұрын
Sir unni asen jaminit tar keli pik yet ka
@sharadgawande8310 ай бұрын
रास काय आली आहे सर
@vishalnaiknaware809310 ай бұрын
आपणच हा माल हार्वेस्टिंग केला आहे
@navnathdupade765810 ай бұрын
दर काय आहे
@sharadgawande8310 ай бұрын
तुमचा मो नंबर पाठवसाल भाऊ
@आम्हीपंढरपूरकर-ट2थ10 ай бұрын
कोबी यशोगाथा दाखवा
@sanjayshevale59324 ай бұрын
जीवामृत प्लांट ची किंमत किती
@deepakpat10 ай бұрын
जीवामृत बद्दल एवढं सांगितलं तर त्यांचा प्लांट दाखवला असता. बाकी काका एकदम फिलॉसॉफीकल आहेत, आणि तुम्ही आमचे अमोल कोल्हे.. तसेच प्रती एकर उत्पन्न साधारण 6.5 लाख, त्यात नफा 4.5 लाख, पण खर्च 2 लाख बघता रिस्की पीक आहे.
@maharashtramazanewsmarathi10 ай бұрын
जीवामृतचा प्लॉट आणि केळीचा प्लॉट वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने visual घ्यायचं राहिलं.. क्षमस्व🙏