अप्रतिम कविता आहे सर मायबाप....🙏 आई वडिल माझे थोर काय सांगु त्यांचे उपकार ,जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार..🙏🙏
@pramodpaithane74888 ай бұрын
पुन्हा फक्त एकदा ह्याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे अप्रतिम...
@pragatirisbud9452 ай бұрын
नमस्कार साहेब ...आवाज छान आहे ..शब्द रचना उकु्ष्ट आहे ...उत्तम झकास ..एकनंबर ..एकदम क ड क ....लयभारी ...नादखुळाच केला ....तुम्ही स्त्री भू्ष्ण हत्या यावरती एक गीत करून पाठवा की ....
@vijaykumarkadam86308 ай бұрын
आई वडील आपले दैवत आहेत.त्यांचे स्मरण ठेऊया.
@anantshinde56174 ай бұрын
अतिशय हृदयाला साद घालणारी व मायबापच खरे परमेश्वर आहेत, हे सांगणारी ही कविता म्हणजे खऱ्या अर्थाने जिवनाचे तत्वज्ञान आहे.❤
@nanaghule91506 ай бұрын
अगदीच खरं आहे पण मी कम नशिबी आज ते ह्या दुनियेत नाही तुमची कविता ऐकून ते डोळ्यसमोर आले 😭😭
@rameshwaraware51795 ай бұрын
खरय
@Sarthak-c1o26 күн бұрын
खतरनाक आहे की 😊😊😢
@rameshwaraware51795 ай бұрын
आपली कविता म्हणजे खरोखर समाज प्रबोधन आहे.आणि ती काळाची गरज आहे
@GajananChavan-l5l2 ай бұрын
जगात सर्व भेटते फक्त आई बाबा कुठेच भेटत नाही
@jafarsabshaikh86417 ай бұрын
आई वडिलांची सेवा केल्यास देव दिसते. रात्रंदिवस मेहनत करून आपल्याला सुखात ठेवले आहे,, मॉं नहीं होती तो हम नहीं होते.. बाप काम करुन या काळात सुखात जगतोय.. छान काव्य रचना सादरीकरण झाले अनंत राऊत जी.. बहोत बहोत बढीया सुपरहिट सादरीकरण झाले.. ❤❤
@dattakamble72448 ай бұрын
आपल्या सर्वच कविता आणि संभाषण हृदयस्पर्शी आहेत सर. 🌹🌹👌👍🙏🙏
@jafarsabshaikh8641 Жыл бұрын
सुपरहिट माय,बाप कविता सादरीकरण केले
@uddhavraut66153 ай бұрын
खूपच छान आहे सर
@user-dn3fr5oz9r6 ай бұрын
अप्रतिम कविता
@bhagvangite5853 ай бұрын
🇮🇳🙏🙏🇮🇳
@spiritualscience680810 ай бұрын
विचार प्रवर्तन करणा-या सर्व कवींचे शतश: आभिनंदन..! ❤❤ ही आहे शिक्षणाची शक्ति की आपली आणि समोरच्या भावांच्या बुध्दित भर घालते, ती वाढवत जाते तीला म्हणत्यात *वाघीणीचे दूध... जो पीयील तो गुरगुर्ल्याशिवाय राहाणार नाही..!* हे संविधानकार डा आंबेडकरांनी लिहून ठेवलयं.. तुमच्यासाठी..! भावांनो शिक्षणाच दूध प्या उगीच माझा शेजारी पुढे गेला म्हणून त्याचा मत्सर, हेवा करण्याऐवजी तुम्ही ही शिका, सुशिक्षित व्हा, गद्दार होऊ नका.. एक होता वाघ.. बानगुडे पाटील नावाचा.. कुठे गेला कुठल्या खोक्यात..??? आरक्षणाची कोणाला गरज नाही.. सर्वांना निर्मात्याने सारखीच बुध्दि दिलीय तिला जोपासा, वलन लावा बुध्दिच कामाला येते कुठला देव, सरस्वती शालेत बोलत नाही, ती डोंगरावर बोलवते.. देवलात बोलावते.. *पण या महाराष्ट्रात शालेत बोलवणारी एकच देवी आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले..!* तिच्या नावाचे विद्यापीठ व्हावे म्हणून अ अनेक कुत्सित ब्राम्हण पाखंडी, भामट्यांनी विरोध केला हे विसरू नका..! जो थांबला तो संपला..! तुम्हाला कोण थांबवत आहे, हे प्रथम ओलखा..! kzbin.info/www/bejne/h3q1Z5eemsxrgbssi=xkYmrCe0tcFGjMjP
@pramodpaithane748811 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं सर
@newsreporter258211 ай бұрын
खूपच छान कविता
@krishnapokale1468Ай бұрын
❤❤
@ChandrakantJadhav-m3c8 ай бұрын
Radval ho sir😢😢❤❤
@prakashsadewad6060 Жыл бұрын
Khup ch chhan shabd kavita👌👌
@anita_shinde_official6417 Жыл бұрын
खुप छान सर
@TatyJagtapАй бұрын
❤
@pramodpaithane74888 ай бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आल
@pralhadphalke7397 Жыл бұрын
सर, एकच नंबर कविता!
@manishrane80924 ай бұрын
❤❤❤❤❤
@rajukureshi66279 ай бұрын
Ram ram si
@LUCKYSONAWANEVLOGS10 ай бұрын
Good kavita sir
@anilkavankar522311 ай бұрын
खूप छान
@dspawarlic4339 Жыл бұрын
छान
@DhirajJadhav2121 Жыл бұрын
Khup Chan
@deepakrajkhawshicomedy1466 Жыл бұрын
वाह...
@shridhardesai90567 ай бұрын
आई-वडील हेच दैवत
@snehalkumarkamble596310 ай бұрын
it's true, fact
@santoshwakchaure9510 ай бұрын
अनंत अप्रतिम ❤️🙏🙏
@vilassangve142411 ай бұрын
👌
@subhashchavanke12207 ай бұрын
एकदा सिन्नरला कार्यक्रम घ्या सर तुमचा
@pragatirisbud9452 ай бұрын
साहेब तुम्ही कसे गाणे म्हणता की ...मला अनावर अश्रू झाले ....पण गाण्या सारखे कुणी च नाही हो ...गरज सरो आणि वैद्य मरो अशी गत आहे ....पण मी हे गाणे गाणारच ....पण स्त्री भू्ष्ण हत्या वर करून पाठवा की
@anilmasale603 Жыл бұрын
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏🙏🙏
@LUCKYSONAWANEVLOGS10 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@IRFANMULLAmotivation Жыл бұрын
This video is KZbin channel on Irfan Mulla motivation
@shankargadade23762 ай бұрын
😂😂😂❤
@vikasramgude45678 ай бұрын
Jay hind sir mi army mdhi job krto tumich no send kar please jay hind sir