असा एक मित्र खरच असावा ...... पण आता मैत्री फक्त मतलबी येवढीच पाहीली मी....... पण तुमची कविता ऐकून बर्याच मित्र मैत्रीण चे मन आणि मत परिवर्तन व्हावे हीच ईच्छा.........
@rambebale50548 ай бұрын
नक्कीच ❤
@bilalmaniyar22426 ай бұрын
Yes sir
@bilalmaniyar22426 ай бұрын
खूप वाईट अनुभव आहे मला मित्रांचा
@skcreation67755 ай бұрын
Hii
@laxmik48037 ай бұрын
जाळताना मला देह ठेवा असा.. हात खांद्यावरी टाकल्यासारखा... मित्र वनवा मध्ये गारव्यासारखा.... हृदयस्पर्शी शब्द.. मन भरून आले...💞💕
@amolmawal376510 ай бұрын
माननीय प्राध्यापक श्री अनंत राऊत सरांची कविता अतिशय अतिशय अतिशय सुंदर आहे ह्या कवितेने लाखो मित्रांनी आपले मित्र जोडले असेल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@vinayraut9215 Жыл бұрын
तुम्ही एवढ्या सुंदर पध्दतीने म्हटली कि ज्याने ज्याने मैत्री तोडली त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही माझ्या आवडत्या कवितेपैकी हि तुमची कविता कायम लक्षात राहील
😢😢😢......खरचं सर एक जिवलग मित्र/मैत्रीण असलाच पाहिजे ..मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा..❤😊
@टॉपभारतीमराठीशिवणकाम16 күн бұрын
Very very very very nice कविता आवडली आपल्याला पण खरच मित्राला मित्राने त्याच्या सुख दुःखात साथ दिली पाहिजे. धन्यवाद.
@SangitaUmap-f2u10 күн бұрын
खूप हृदयपर्शी कविता आहे सर, मला तर खूप रडायला आलं, खरच सर मित्र मैत्रिण असावे च अगदी बरोबर आहे तुमचं
@anilshingare26748 ай бұрын
आभाळ जरी फाटलं, मी त्याला ठिगळ लावीन मित्रा, तुझ्या संकटात तुझ्या मागे नाही, तुझ्या पुढं धावीन.. मैत्री जगातील सर्वात सुंदर नाते असते. जिथे आपण आपले सर्व गुज सांगत असतो. मैत्रीत स्वार्थ चालत नाही. चांगल्या, वाईट सर्व प्रसंगी मदतीस धावून येणारे मित्र मिळणे नशीबवानालाच शक्य असते. माझी पन्नास वर्षांपासून मैत्री अबाधित आहे.
@uttamraopupulwad5193Ай бұрын
मी भाग्यवान आहे. मला खूप छान भरपूर मित्र आहेत. 🌹🙏🌹
@vaibhavrokade56734 ай бұрын
मी भाग्यशाली आहे माझ्या आयुष्यात अनेक जिवलग व निस्वार्थी मित्र आहे.
@swapnilghate61173 ай бұрын
ना सुराची गरज ना वाद्याची गरज पहीलितला मुलगा पण सहज म्हणु शकेल वयाची नव्वद वर्ष झालेला सुध्दा सहज म्हणु शकेल अशी ही आयुष्य आंनदमय करणारी कविता खरच अप्रतिम
@vastvikta82111 ай бұрын
एक लक्षात ठेवा , आपले गुप्त सहसा कुणास सांगू नये,ते आपल्याशी ठेवावे,धोका होत नाही.कारण आपला जेवढा,आपल्यावर भरवसा आहे तेवढा कुणावर नसतो.आपणच आपल्याला सावरू शकतो.
@Amolshinde-xq1fk10 ай бұрын
Borobar
@Ronakzuaiapp6 ай бұрын
Tumchya shivay konich tumch nasat yekate alat yekate janar mg yekate rahayla ka ghabarata😊
@Adv.sandipkalbande83004 ай бұрын
मित्रा आपल्या स्वभावामुळे आपल्याला धोका करणारे मित्रा मिळतात करण आपण धोका देणारे असतो या जगात खूप असे मित्र आहेत ज्यांनी मैत्री साठी खूप काही केले आहे
@ganeshkumarbhalshankar14252 ай бұрын
💯%✅🫂⏳
@sonamdonde80227 күн бұрын
Nahi re bhava ase naste
@vishalkule96311 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना ...मित्र हा नावामुळे ओळखला जातो पण स्वभावामुळे कायम लक्षात राहतो❤ so.. मैत्री हा न संपणार विषय आहे.....
@vasuchavan84069 ай бұрын
खुपच छान आहे.... मी शब्दात नाही सांगू शकत किती छान आहे कविता 👌👌👌👌
@YogeshKulkarni-m5v9 ай бұрын
अरे आजकाल असे मित्र भेटणे अवघड झाले पण कविता अप्रतिम❤
@Gawande1486 ай бұрын
Barobar ahe
@venkateshchamnar8366 Жыл бұрын
श्री.अनंत राऊत सर यांच्या हृदय स्पर्शी कवितेत अनमोल मैत्री या नात्याने सह्याद्रीच्या रांगांची उंची सहजपणे चढलेली आहे. ❤❤
@shardakadam832411 ай бұрын
1qx ki
@alkagaikwad5663Ай бұрын
अप्रतिम कविता आदरणीय राऊत सर, पुन्हा- पुन्हा ऐकाविशी वाटते, आणि तुमच्या सादरीकरणाला तोड नाही.
@ShankarpatreАй бұрын
मैत्री करा, निरपेक्ष व निस्वार्थी मनाच्या व्यक्तीसी,आपली कविता खूपच ह्रदयस्पर्शी आहे, मनापासून खूप खूप धन्यवाद🎉
@deepalipawar64607 ай бұрын
मैत्रीचं नातं तथागत गौतम बुद्ध प्रेम बंधु भाव यांनी सांगितलं बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामि🙏
@PushplataBandal-sy8zm29 күн бұрын
मन भरून आले. खुपच हृदय पिळवटून टाकणारी कविता आहे.
@GovindYewate23 күн бұрын
खुप छान सर तुमची कविता ऐकून खूप बरं वाटलं धन्यवाद सर
@akashkalamkar26 Жыл бұрын
आजवर खूप कविता आल्या पण या कवितेने मनात एक वेगळाच ठसा उमटविला ❤❤❤❤❤❤
@satyawanshelke953811 ай бұрын
अप्रतिम कविता यापेक्षा दुसरे शब्द असुच शकत नाही मैत्री साठी खरच मैत्री विना जीवन अधुरे आसत
@manishvarma80262 ай бұрын
माझे एवढे मित्र आहेत की ज्यांची गिनती नाही परंतु जे खरे मित्र तेच आहेत एक आवाज दिला की दहा जण धावून येतात.आणि एक मित्र म्हणून मी असा आहो की एकाही मित्रांसोबत जर आपण एक दुःख जर दुर करू शकलो तर माझ्या सारखा भाग्यवान माणूस दुसरा कोणी नाही असं मी मानतो
@MinaBasode3 ай бұрын
मैत्रीच नातं हे सर्व नात्यापेक्षा हि मौल्यवान आहे ❤❤❤
@santoshchandanshiv3305 Жыл бұрын
अप्रतिम रचना... येणा-या काळात कायम प्रेरणा देईल आपली कविता .. खूप खूप आपला अभिमान...
@tanujagaikwad52699 ай бұрын
मी ही कविता रोज रात्री झोपण्यापूर्वी नक्की आईकते खूप सुंदर आहे सर कविता तुमची कविते मुळं तुमची इज्जत आणि प्रेम दोन्ही गोष्टी वाढलय
@prakashdeshmukh4561Ай бұрын
ओम् शांती ❤😊 क्षमा विरश्य भुषनम् ❤ सदा सर्वदा आताच्या काळात खरा मित्र परमात्मा ( खुदा दोस्त) सच्चा दोस्त सर्व संबंधोकी सैक्रीन मेरा दोस्त खुदा दोस्त ❤
@GeetaMate-qk8zdАй бұрын
जिंकलस मित्रा ..... तथागतानी मेत्ता भावनेला खूप महत्व दिले
@RESHMAMORE-j7m5 ай бұрын
खूप छान खरच मित्र असा व्यक्ती आहे जो आपण टेन्शन मध्ये असताना अचानक समोर येतो आणि याची एक झुळूक आल्यासारखी वाटते
@ramankirdak526526 күн бұрын
काका तुम्ही खुप सुदर कविता म्हटली🙏👍👌
@umeshbhute13563 ай бұрын
खरच आयुष्यात 1 जिवलग मित्र पाहिजे
@sarfira65512 ай бұрын
भेट रे दोस्ता , भेट रे दोस्ता दोस्तासारखा... मित्र वणव्यामधे गारव्या सारखा..हे line खरच सर मनाला लागली..😢😢❤
@Drawingmaster-10M10 ай бұрын
डोळ्यातून पाणी येत ही कविता ऐकल्यावर ❤
@pradeepghadashi617710 ай бұрын
माझा मित्र जग सोडून गेला.. मिस you deepak yar.....
@ArchanaThombre-lu7iv9 ай бұрын
😊
@snackskitchen2116Ай бұрын
❤खुप छान ❤️ मनापासून ❤🙏
@sureshjadhav23368 ай бұрын
असा एक मित्र खरच असावा पण आता फक्त मतलबी मित्र एवढीच पहिली मी पण तुमची कविता ऐकून चांगल वाटत आहे ❤❤
@machindranehere81603 ай бұрын
अप्रतिम कविता... आमच्या गावी व्याख्यान मालेत सरांचे व्याख्यान झाले सलग अडीच ते तीन तास अक्षरशः एकाच जागेवर खिळून बसलेली अबाल वृद्ध मी स्वतः अनुभवले....
@vinayraut9215 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर हि कविता म्हणजे प्रत्येक व्यक्ती च्या जिवनातील मैत्री घट्ट करणारी कविता आहे
@sandeepgangawane94448 ай бұрын
सर ही कविता ऐकून मला जुन्या मित्राची आठवण झाली आता तो या जगात नाही❤❤❤
@sadhanaghoderao72514 ай бұрын
सर तुमचं ही कविता कितीही वेळा ऐकली तरीही मन भरत नाही. प्रत्येक वेळी एक नवीन अर्थ आणि प्रेरणा देऊन जाते ... हजारो वेळा ऐकून सुध्धा पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटते.. रात्री झोपताना ऐकल्या नंतर नवीन ऊर्जा मिळते त्यामुळे कित्येकदा मी रात्रीचा शांततेत ही कविता ऐकते.... पण प्रत्येक वेळी डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही... या निमित्ताने मला माझ्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींची खूप आठवण येते ज्यांना मी भेटू शकत नाही किंवा contact करू शकत नाही. 😢
@ganeshwaje71958 ай бұрын
खूप छान आपलं पन असंच आहे मित्रा साठी काही पण ❤
@prashantfitwe98223 ай бұрын
सर आपल्या आवाजाला आणि कवितेला सलाम.... Outstanding
@ranjeetwaghmare53563 ай бұрын
खरचं आयुष्यात एक जिवलग मित्र पाहिजे. मी खूप बघितले मित्राच्या नादी लागून कोणी गाव सोडले तर कोणाचे आयुष बरबाद झाले. पण माझा स्वतःचा अनुभव खूप खूप अतिशय छान आहे. आज मी जे काही आहे ते फक्त मित्रांमुळेच आहे. माझ्या मते आई वडील मित्र देव बाकी नंतरचे जे कोणी असतील ते.
@aartideshpande83129 ай бұрын
अप्रतिम ❤ असणार्या व गेलेल्या सर्व मित्रांचे मैत्र जीवांचे
@ravindrabajare72623 ай бұрын
अप्रतिम गीत राऊत सर खूप छान,, खूप मोठे व्हा,, सुखी आणि समाधनी,, आनंदी रहा हीच देवाला प्रार्थना 💐🌹🙏🇮🇳
@phadtarenandkumar3244 ай бұрын
ह्रदयस्पर्शी ❤️ जीवनात मित्र हेच सर्वस्व आहे ✨
@sunilgurchal65058 ай бұрын
खुप छान कविता आहे दादा काळजाला लागणारी 💐🌺🌹🌸💐
@papitamarkande813611 ай бұрын
अप्रतिम कविता यापेक्षा दुसरे शब्द असुच शकत नाहीत मैत्री साठी
@sachinvettam27923 ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम कविता सर कोटी कोटी प्रणाम या कविता साठी
@gopalgaikwad4327 ай бұрын
जाळताना मला देह ठेवा असा.... वहा... सरजी ... 👌😭❤️🤝❤️😭👍
@pranalikanade25963 ай бұрын
हृदयस्पर्शी शब्द.. मन भरून आले
@rajanigandhawankhede68447 ай бұрын
अनंत सर,मी तुम्हाला खुप खुप ऐकते.. तुम्हाला खुप खुप धन्यवाद देते.. म्हणुन मी तुमची कविता बनुन दुसऱ्या साठी कविता बनलेली आहे... वणव्यात ली कविता बनुन राहीलेले कार्य करत आहे... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर, ...
@kantabankar12453 ай бұрын
अप्रतिम कविता अर्थपूर्ण 👍👍😊😊
@prabhakardhopat26077 ай бұрын
अप्रतिम.... डोळ्यातून पाणी आणले राव.... पुन्हा पुन्हा ऐकताना सुद्धा त्याच भावना उफाळून येतात....हृदयस्पर्शी....
@ashoksathe7941 Жыл бұрын
ह्रदयस्पर्शी कविता सर ❤
@SwatiVinhekar4 ай бұрын
Heart tuching कविता❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢
@prabhunivas73424 ай бұрын
खरच आयुष्यात एक मित्र असायला पाहिजे.... खुप छान...
@NandaChavan-wn9pv4 ай бұрын
खुपच छान दादा ऐक मित्र नक्की असावा😊😊
@AnjumBaig-h2m4 ай бұрын
Dolya pani aanale sir tumcha kavitene❤❤❤❤
@jyotibhatkar3269 ай бұрын
खरच डोळ्यात पाणी आले दादा कविता ऐकून 💕
@pralhadrajguru37543 ай бұрын
अति उत्तम कविता आहे सर धन्यवाद
@SwatiVinhekar3 ай бұрын
पुन्हा पुन्हा aaikavi as vaat kavita❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢
@prakashkhadse9109Ай бұрын
मैत्री सारखं नातं कोणतच नाही, फक्त मित्र निस्वार्थी असला पाहिजे. ❤️❤️❤️
@rajendrapatil93608 ай бұрын
खूपच छान. सर आमचा दोस्ती ग्रुप आहे. सुमारे 45 वर्षापासून जोपासत आहोत. त्यात कोणतीही जात आम्हाला आडवी आली नाही. आभार.
मला ही कविता खूप आवडते माझा ही मित्र जीवलग आहे ❤❤❤
@Haharmahadev1236 ай бұрын
शब्दात कवितेची श्रेष्ठता सांगता येणार नाही, अप्रतिम काव्यरचना 🙏🙏
@skcreation67755 ай бұрын
Hii
@babasahebkhatal52472 ай бұрын
अप्रतिम कविता आहे
@sunitachaudhari47167 ай бұрын
सर सलाम तुमच्या या कवितेला...अप्रतिम अश्रू अनावर झाले.😢😢
@sangeetarehal83446 ай бұрын
अप्रतिम....सगळ्या माझ्या मित्रांना समर्पित...अश्रू अनावर आण्ण्यासारखी कविता..❤
@GorakshnathSonawane-xk9tr8 ай бұрын
हो खरंच ऐक मित्र आसवाच माझा आहे
@ravinrdaughade6472 ай бұрын
Maza pan ek मित्र आहेत मुकुंद तुमच्या कविते सारखा
@satishtagad3 ай бұрын
Nice explanation by poem on friendship
@Satyam14399 Жыл бұрын
खरंच मित्र ही केवळ संकल्पना नसुन तर खऱ्या अर्थाने..... एका मनाचा दुसऱ्या मनावर ताबा केलेली भावना आहे....❤❤❤❤❤
@mayureshkulkarni8037 ай бұрын
मला माझा योगेश दादा सारखा मित्र म्हणजे माझ्या साठी सख्खा भाऊ च आहे.
@pratibhajagtap9819Ай бұрын
खूप सुंदर १००% खर सर🙏 धन्यवाद साईंराम 🌹
@SwatiVinhekar4 ай бұрын
Ya peksha bhari kavita nai maitrichi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SakharariKorde-yx8rm10 ай бұрын
कवी अनंत भाऊ आपली कविता खूपच छान
@nagarjunaayurveda11826 ай бұрын
डोळेच भरून आले!!!शब्दच नाहीत❤
@shraddhaburle5224 Жыл бұрын
काय सुंदर भावनेची ओंजळ आहे ही,, नितांत सुंदर दादा
@vipulatodkar88945 ай бұрын
मन भरून आले खरोखर हृदय पर्शी कविता
@aartikadam8 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण डोळ्यात पाणी आले
@vaishalijadhav14543 ай бұрын
खूप खूप छान कविता सर मन भरून आले
@VaijinathGhadling3 ай бұрын
माझी आवडती कविता या कवितेचे दोन शब्द ऐकायला भेटले की मी दिवसभर गुणगुणत असतो वेळ भेटला की युट्यब वर सर्च करून पाहात बसतो
@HardikDnyansagar3 ай бұрын
तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा
@anitagupta474410 ай бұрын
हम बने ऐसे मित्र ❤❤
@dattajibillalikar17725 ай бұрын
कविता अतिशय सुंदर आहे डोळ्यात पाणी आले जयभीम सर 💐💐🙏💐💐नांदेड
@chhayvagad16087 ай бұрын
मला कविता फार आवडली आहे.मी तुमच्या हा व्हिडीओ पहात आहे.खुपच वेळा.
@anilsharawan28959 ай бұрын
सर तुमचे खुप आभार जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद सर
@snehapatil84364 ай бұрын
सुंदर शब्द... 👌🏻👌🏻
@govinddongare34685 ай бұрын
अप्रतिम सर👌डोळे खरंच पाणावले
@amolshinde16844 ай бұрын
ग्रेट कविता
@sudhakarkhadse877628 күн бұрын
ग्रुप मधील माझे सर्वच मित्र गारसारखे आहेत.
@santoshsakhare25605 ай бұрын
मनातुन फार छान कविता तयार केली❤❤😢😢😢
@santoshchopade3031Ай бұрын
माझा पण एक मित्र आहे काही संकट आले की मी त्याला सांगतो तो माझ मण धरतो सांगतो टेंशन घेऊ नको करू आपून काही तरी बिच्यारा गरीब आहे पण धिर देतो आणी त्या संकाटातून मीच निघून जातो मी सगळ म्याणेज करून टाकतो पण तो धिर देतो तेच मया साठी लय आहे मित्रा मित्र बनव्या मध्यें गारव्यासारका
@kamblesamadhan648125 ай бұрын
खूप सुंदर कविता केलीत सर❤🙏👌👍
@shubhangigaikwad96235 ай бұрын
खुपच छान सर,धन्यवाद
@vipulpatil24119 ай бұрын
खरंच सर खूप भावनिक कविता लिहिली आहे आपण
@ashoktandale7010 ай бұрын
खुप महान विचार कवितेमधुन व्यक्त केले अभिनंदन
@MohitPuri-un9pq5 ай бұрын
खूप छान मैतरी वर कवीता केलेली आहे रडायला लावते मीस यू हर्षदा 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Geetanjali-24089 Жыл бұрын
Evergreen poet and his Evergreen poem..💯😌 जगाला मैत्रीची प्रार्थना समजावणारे कवी..