एखाद्या पंचतारांकीत हाँटेलच्या जाहीराती ऐवजी हा आपला मराठमोळा कोल्हापूरी प्रामाणिकपणा खूपच भावला.
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
आमचा जिल्हा सर्व जिल्ह्यात चांगला आहे
@millennialmind95072 жыл бұрын
@@yuvrajjadhav5819 correct
@Khavchat2 жыл бұрын
व्वा प्रभाकरजी! असले अधूनमधून घेऊन येत जा!😁 हे राजकारणी सगळं आतून एकच. त्यापेक्षा भरपूर भ्रमंती करा आणि तुमच्या शैलीदार वर्णनाने आम्हा दर्शकांनाही घडवा!!
@fabiogrosso35062 жыл бұрын
लई दिवसानं दिसला राव..काय विशेष..🙏
@sudhirpatil37062 жыл бұрын
हे राजकारणी सगळे आतून एक हे नीट समजले, थोडा वेळ लागला समजायला , करेक्ट
@shripadjamkhedkar36942 жыл бұрын
अगदी खरं आहे 👍👌🙏
@AtharvaAbhyankar17052 жыл бұрын
बरोबर बोलताय सगळे राजकारणी आतून एक असतात
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
खवचटजी या आमच्या कोल्हापूर ला एक वेळ कोल्हापूर मध्ये कधीही गेलात तर गैरसोय होणार नाही मित्र किंवा पाहुणे त्यांचा आदर किंवा काळजी घेणारे माझे कोल्हापूर आहे जगात भारी!! आम्ही कोल्हापुरी !!
@nileshlad72212 жыл бұрын
1st class
@urmilapatil1932 жыл бұрын
कोल्हापुरात तांबडा पांढरा न खाता आला काय? खूप छान असतो.
@maheshkaka38912 жыл бұрын
एक नंबर दादा 👏 तुमच्या वक्तृत्व कौशल्यास सलाम 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sandeepjoshi9572 жыл бұрын
स्वादीष्ट बोललात😋
@ajitunale61972 жыл бұрын
"हा नाद खुळा लावी लळा कित्तीबी जावा दूर " कोल्हापूर माझं कोल्हापूर 👌🙏
@7manmit2 жыл бұрын
वां प्रभाकरजी , मी मूळचा कोकणातला, पण कोल्हापूर हे नेहमीच आमच्या सर्व कुटुंबाला दुसरे घर वाटते, तिथली रांगडी पण प्रेमळ भाषा, शब्दाशब्दात ओसंडून वाहणारी आपुलकी, वर्षानुवर्षां ची ओळख असल्याप्रमाणे वागणारी सहृदय माणसे, ओतप्रोत निसर्ग सौंदर्य शाकाहारी व मांसाहारी खाण्याची लज्जत काय व किती बोलावे असे हे कोल्हापूर दत्त मिसळ खाण्यासाठी आवर्जून जाणारच पण .. समस्त Subscribers चा मित्र म्हणून आपण केलेला उल्लेख, व आमची आठवण ठेवत खणानारळाने "आई जगदंबे ची" ओटी भरली असे जे आपण म्हणालात, हळवे केलेत हो अगदी, क्षणात आपलेपणा जाणवला व आम्ही आपले subscriber झालो आहोत ह्याचा सार्थ अभिमान दिलात *🙏🏻जगदंब 🚩जगदंब 🙏🏻*
@GaneshPawar-mu5wb2 жыл бұрын
छान वाटल आमच्या कोल्हापूर ची बात लय भारी आम्ही कोल्हापूर फक्त Mh 09
@surajbhosale16042 жыл бұрын
मी काही दिवसापूर्वी कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा जर हे माहीत असतं की त्यांचे आणि तुमचे ॠनानुबंध आहेत तर नक्कीच तिथे गेलो असतो. 🙏🏼☺️
@savitajade98242 жыл бұрын
आज मनं जिंकलीत पोरा मनं जिंकलीत !!आमच्यावतीनं कोल्हापूरच्या महालक्ष्मीला व ज्योतीबाला दंडवत घातलास ? .....व्वा खूप आनंद वाटला. उदं गं अंबं , उदं उदं !! मन:पूर्वक धन्यवाद व आशीर्वाद. हिंदुत्ववादी विचारांचीच आज तमाम देशाला गरज आहे.आणि हवी आहे सच्ची पत्रकारिता ! ....अन् आम्हाला ती "आकार डिजी 9" कडून शंभरटक्के मिळतेच मिळते याची खात्री झालीय्. .....लक्ष लक्ष शुभेच्छा व आशीर्वाद. (सब्स्क्राईब तर आम्ही करतोच करतो बरं !! ) ( भाऊ, सुशील,अनय, अश्र्विन,आबा यांच्या चॅनललासुद्धा आम्ही न चुकता सबस्क्राईब करतोच करतो बरं !!)
@liberalforall92602 жыл бұрын
ओघवती वाणी ही प्रभाकरजी सूर्यवंशी यांची खासियत आहे त्यांचे बोलणे सतत ऐकत रहावे असेच वाटते
@ravindrabankar5402 жыл бұрын
खूपच छान. नेक्स्ट टाईम कोल्हापूर येथे गेलो की बिंदू चौक दत्त हॉटेल ची मिसळ कन्फर्म.
@punam23082 жыл бұрын
प्रयत्न आवडला! दादा असेच फिरत रहा आणि आम्हालाही महाराष्ट्र दर्शन घडवा.
@hemantdighe48272 жыл бұрын
शेतकऱ्याच्या मेहनतीवर वर पण त्याची जीवन शैली अनुभवून व्हिडीओ बनवा त्याच्या(आमच्या) कडे मुक्काम करून हिचं विनंती
@yogeshjogle59462 жыл бұрын
कोल्हापुर. .. ह्म्म्म. . पुरेपूर वाटलं नाही आज तुमच्या प्रवसनातुन. .. 9 मिनिटां च्या आतच संपलं. . कोल्हापुर बाबत अजुन खुप काही तुमच्या मार्फत ऐकायाची हौस काही भागलि नाही प्रभाकर राव 😁😁
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
मी सांगेन एक दिवस माझ्या कोल्हापूर ची माहीती
@prititangsale99882 жыл бұрын
जगात भारी कोल्हापुरी...🚩 धन्यवाद.. 🙏🙏🙏
@amitabhjoshi92942 жыл бұрын
वा उत्तम माहिती परवाच आलो कोल्हापूर हून आता परत गेलो की नक्की दत्तची मिसळ
@Pb-pc5lp2 жыл бұрын
प्रभाकरराव, प्रवास वर्णना चा हा अनुभव छान वाटला. दर पंधरा दिवसांनी असा एखादा वेगळा भटकंती वरचा अनुभव शेअर करावा असा आग्रह. ज्यामुळे भटकंतीं चा आनंद तर मिळतोच पण नवनवीन माहिती हीं मिळते.
@vaidehib94612 жыл бұрын
Amhi dekhil yach महिन्यात कोल्हपूर् la गेलो होतो तुम्ही जी मिस ळ वर्णन केली ती नक्की खाऊ विडीओ खुप मस्त
@sunilsuryavanshi25762 жыл бұрын
Cut vada pan try kara famous aahe
@prabodhawate40062 жыл бұрын
वेगळा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद. अधून मधून असे विषय घेत चला,खूप छान.
@ganeshnagare23522 жыл бұрын
अतिशय छान. जय श्रीराम
@manoharkanekar47202 жыл бұрын
तुमचा हा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे. चांगली माहिती दिली आहे. तुमचे सर्वच व्हिडिओ अप्रतिम असतात.
@snehasatardekar39822 жыл бұрын
Khup chaan ...misal cha varnan aiktana tondala paani sutle 😋😋😋
@anjalikulkarni74292 жыл бұрын
प्रवास वर्णन फारच आवडले. अंबाबाई आपणास उदंड यश देवो.
@milindlele74582 жыл бұрын
खरच एका मित्रासारखे ह्या चवीला तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचविले. माझी कोल्हापूरला जाणेयेणे होते, तर मी नक्कीच दत्त हॉटेलची मिसळ परिवारा सहित चवीचा आनंद घेणार. छोटेखानी पण जिव्हाळ्याचा विषय मांडला त्याबद्दल आपले धन्यवाद.
@anirudhavadgavkar37472 жыл бұрын
Kolhapur ❤️
@chetankulkarni47262 жыл бұрын
ashich chhoti pan chhan visit mast maja yete.
@sambhajipatil50702 жыл бұрын
सुंदर प्रवासवर्णन 👍
@Sanjaypatre12342 жыл бұрын
No. 1
@jyotsnagore23642 жыл бұрын
छान नेमके पत्ते व खासियत सांगितलीत तुमच्या गुळाचा चहा देणाऱ्या पत्रकार मित्राविषयी जाणून घ्यायला आवडेल माझ्यासारखे f /b न use करणारे असतीलच 👌🙏
@navalsingpatil78562 жыл бұрын
एकदम आपण वर्णन केलेल्या मिसळी सारखा! झकास!!!
@aamod35932 жыл бұрын
झक्कास! फक्कड! राजकारण पेक्षा वेगळे आणि उत्तम दर्जा जपणारी माणसे यांचे वर्णन जमले आहे.
@vivekananddagare25432 жыл бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done jai hind vande 👌 👍
@dipakmane60992 жыл бұрын
खूप छान खूप सुंदर वर्णन
@OMKARATHARVA332 жыл бұрын
छान आहे कोल्हापुरकरांची माहीती ...... हार्दिक धन्यवाद श्री प्रभाकरजी ......
@rajendrajain61942 жыл бұрын
Tumachya sobat amhi pana sahalit hoto ase vatale dhanyavaad abhinandan bahut bahut shubhakaamanaen jay hind👍💯 jay
@buntysretro21502 жыл бұрын
🚩जय श्री राम🚩
@BHATIYA20232 жыл бұрын
🙏🙏नमस्कार प्रभाकर सर जी 🌹🌹😊😊
@sulabhagawade21182 жыл бұрын
व्हिडीओ आवडला.
@shubhanginimahajan33092 жыл бұрын
प्रवास वर्णन, लेखन आणि निवेदन दोन्ही भावलं!
@DJ-nf1on2 жыл бұрын
आवडला ... नेहमीपेक्षा वेगळा विषय फारच आवडला👌👍🙂
@bhagyashreesawant692 жыл бұрын
खूप छान 👍👍👍
@pareshdoshi41992 жыл бұрын
Chhan video.mahiti purn.short but sweet
@madhurikoli38192 жыл бұрын
Sir kharach khup chan watl tumchya ya saglya pravasa baddal je kahi sangat hotat te thodkyat swataha tithe hajar aslya sarkh watl lai bhari watl bagha Rao
@indrajitmistry38972 жыл бұрын
लय भारी....
@satishdeshmukh39012 жыл бұрын
एकदम वेगळा विषय असुनही चवदार बनवला!!
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
काय प्रभाकरजी तुम्ही माझ्या कोल्हापूर ला भेट दिली ! वाह धन्यवाद!! तुम्ही सगळे कोल्हापूर फिरून पाहिले नाही !! तांबडा पांढरा रस्सा नाही खाल्ला कोल्हापूरी भेळ कोल्हापुरी चिवडा माझ्या कडे आता वेळ नाही. तुम्हाला सर्व माहिती एक वेळ पाठवेन
@vishwajitnikam21782 жыл бұрын
छान वाटला व्हिडीओ
@rajendramemane38472 жыл бұрын
थोडक्यात पण खूप छान,👍👍
@ekanathpatil81402 жыл бұрын
Mi kolhapur cha ....great
@madhutamhankar2 жыл бұрын
उत्कृष्ट विवेचन केले आहे
@hareshpanchal3642 жыл бұрын
नमस्कार, आजचा विषय खूपचं आवडला!
@nitingore37382 жыл бұрын
मा. प्रभाकरजी धन्यवाद कारण राजकारण सोडून पर्यटना सारख्या आत्मीतेच्या विषयाला हात घातला.
@vishwanathpathak94622 жыл бұрын
१ no
@pankajkadam91542 жыл бұрын
नमस्कार प्रभाकरजी, तुमचा वेगळ्या वाटेवर चा हा व्हिडीओ आवडला. आम्हाला नविन माहिती मिळाली. धन्यवाद आणि शुभेच्छा.
@MrHindu892 жыл бұрын
जय महाराष्ट्र प्रभाकरजी.. कोल्हापूरला गेलो की नक्की भेट देईन आपल्या बांधवांना ..
@udaysinghrathod57892 жыл бұрын
Prabhakar Sar Jay Shri Ram Khoob Shan ke lejas Karat Raha 80 Apeksha
@ravajichougule17802 жыл бұрын
Nice short video great anyaliser
@ashwinideo11852 жыл бұрын
खूप छान वर्णन!
@rajendrakhopkar78962 жыл бұрын
कोल्हापूर चा नादच खुळा आहे.
@santoshchalakh94762 жыл бұрын
खुप छान सर .... असे विषय नक्कीच आवडणार ....🙏
@santoshsonunemembar39522 жыл бұрын
खूप छान पत्रकारिते वरून आम्हा सामन्याचा विश्वास उडालेला आहे .आपण मात्र त्याला अपवाद आहात ..
@ashokgurav28302 жыл бұрын
प्रभाकर जी फारच छान अनुभव सांगितलेत पाहूया कोल्हापूरला जायचा योग कधी येतो तसे राजापूर ते कोल्हापूर जास्त लांब नाही पाहूया धन्यवाद सर
@rajeshbehere28222 жыл бұрын
चांगल सांगता ..
@amitkhot74642 жыл бұрын
नमस्कार सर मस्त प्रवास वर्णन केलेला आहे आमच्या कोल्हापूरचे मी एक आहे कोल्हापूरकर 😍👍🏻
@anilpatki582 жыл бұрын
त्या आजीनं आम्हाला मिसळ आणि भजी खाऊ घातली आहे.१९६८ सालि.
@suhasnatu20412 жыл бұрын
वा! भारी प्रभाकर तुमची बोलण्याची शैली म्हणजे अगदी मित्राबरोबर गप्पा मारल्या इतकी सहजसुंदर आहे आणि कोल्हपुर ची एक नविन ओळख दिल्या बद्दल आभार !
@vishwanathshetty46742 жыл бұрын
Thanks For Sharing.... Surely will go to this Cafe...with family when we Visit...Kholapur...for Maha Laxmi... Temple 🙏
@dineshjoshi38092 жыл бұрын
Chan video
@sukhadevjadhav43692 жыл бұрын
Very very good 👍👌🤠
@pravinraskar26622 жыл бұрын
Dhanywad sir aamchi mahalaxmi samor amchi athavan kadhali
@sannjaysjoshi18202 жыл бұрын
उत्तम, अतिशय उत्तम !!
@satishlole122 жыл бұрын
आपले कोल्हापूर प्रेम असेच सदैव राहूदे सर.... कारण एक कोल्हापूरकर म्हणून फार अभिमान वाटला....🙏🙏
@machindrabuwa73752 жыл бұрын
वा साहेब छान आम्ही कोल्हापूरी
@digambarnimkar23392 жыл бұрын
Different Tour Experience
@jaihind81562 жыл бұрын
खूप खूप छान प्रभाकर जी अशीच भेट सोलापूर येथे आयोजित केले तर चालेल सोलापूर येथील अनेक गोष्टी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला कळेल आपलं श्री सिद्धेश्वर नगरीत स्वागत आहे 🙏🙏
@chandrakantpashte40102 жыл бұрын
छानच!
@manikpatil5940 Жыл бұрын
प्रभाकरजी नमस्कार. 🙏🙏 आपल्याकडून कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांचे रांगड मन, मनमोकळा स्वभाव, आदरातिथ्य ह्या विषयी खूप अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सर, कोल्हापूरांची नाॅन व्हेज रेसिपी तर फारच छान असते. आळणी मटण, आळणी रस्सा, खर्डा मटण, खेकड्याचा रस्सा असे विविध प्रकार कोल्हापुरकरांची खासियत आहे. म्हणून काही खास बारामतीकर सवड काढून इथे पाहुणचार झोडायला येतात. जय हिंद, जय भारत माता, वन्दे मातरम् |🙏🙏
@gurudattanatu73892 жыл бұрын
खुप छान प्रवासवर्णन. आणि खवय्यांसाठी नविन आकर्षण.
@chandrakantmugali99372 жыл бұрын
दादा तू कोल्हापूरला येऊन गेलास मला जर समजले असते तर, भेटायला आनंद झाला असता. चंद्रकांत मुगळी
@ps-pc6yy2 жыл бұрын
खूप मस्त
@saritajoshi142 жыл бұрын
छानच.... चमचमीत 😋
@rajkunwarlagad95162 жыл бұрын
Too Good👌🛑🚩🇪🇬🙏
@vikastawke45362 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर,आम्ही खादाड नागपूरकर अशी खादाडीची ठिकाणे मनात साठवून ठेवत असतो,आणी मोका मिळताच अश्या ठिकाणी खादाडीवर यथेच्छ ताव मारून येत असतो,नेहमीच तेच तेच राजकारणाची ऊठापटक ऐकण्यापेक्षा अशीही माहिती, वर्णने कानाला सुखावून जातात.
@pravinraskar26622 жыл бұрын
Chan sir
@nagrajmarthe26872 жыл бұрын
खूप छान ठिकाणी सांगितलं सर धन्यवाद 🙏
@abhayabhyankar61622 жыл бұрын
मस्त.
@parasnathyadav38692 жыл бұрын
जय श्री राम 🙏🙏
@rajesameer12 жыл бұрын
सुंदर आणि प्रामाणिकपणे केलेले प्रवासवर्णन. कोल्हापूरला मागच्याच मे महिन्यात जाऊन आलो . पुन्हा कधी गेलो तर दत्त कॅफेची मिसळ आणि कांदा भजीचा नक्कीच आस्वाद घेईन .
@vijayakarnataki72932 жыл бұрын
सुंदर वर्णन... आत्मियता असलेले शब्द...
@rahulhanawate21432 жыл бұрын
हा जो प्रवास वर्णनाचा प्रयोग खूप छान वाटला।
@drsureshpawar36042 жыл бұрын
खूपच छान
@jitendraskulkarni14582 жыл бұрын
अतिशय सुंदर,भन्नाट,मजेदार!👍👌🙏🙂
@mangalasonawane66852 жыл бұрын
खुप च छान. राजकारण पेक्षाही खुप सुंदर विषय आहे. असेच प्रवास करत रहा. आम्हाला माहीती देत रहा
@shrikantdeshpande68422 жыл бұрын
Mast, ase adun madun dakhavla pahije 👍
@arunkamble16922 жыл бұрын
Grateful.
@subhashmurkute41592 жыл бұрын
खूपच छान सर.
@arunkulkarni68132 жыл бұрын
लय भाsssरी ! एक नंबर !!!
@SJ-ov7dy2 жыл бұрын
◾◼🟪 🔸🦚🔹🟩 🟪 ◼◾ ॐ जय लक्ष्मी माता 💜🌞💚 ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ◾◼🟪 🔸🦚🔹🟩 🟪 ◼◾ 🔷🔷🔹🌏🔹💜 Thank You & Appreciated 💜🔹🌏🔹🔷🔷
@deepakgurav73692 жыл бұрын
प्रभाकर सर छान वाटले! तेवढीच चवपालट झाली 👌🏻👌🏻👍🏻🌹👍🏻
@atharvraut10312 жыл бұрын
Genuinely saying, While listening your explanation on any topic, I always think why this video is too short😅 Always ASAMADHANI of your videos Thank you dada for such a good information ❤