कोल्हापूरमध्ये फक्त २० रुपये मिसळ पाव misal pav only 2o rupees | kolhapuri misal recipe marathi |

  Рет қаралды 1,248,306

chaitanya food vlog

chaitanya food vlog

Күн бұрын

#chaitanyafoodvlog #misalrecipe #kolhapur
कोल्हापूरमध्ये फक्त २० रुपये मिसळ पाव misal pav only 2o rupees | kolhapuri misal recipe marathi |
Ashutosh Gadkari : 7350222492
Address : Shingoshi Market, Mangalwar Peth, C Ward, Kolhapur, Maharashtra
google map : goo.gl/maps/gr...
like Facebook page :
/ chaitanyafoo. .
follow on Instagram :
/ chaitanyafo. .
other video link :
तिरुपती श्री बालाजी मंदिर महाप्रसादाचा पुलीहोरा भात रेसेपी pulihora rice recipe in marathi
• तिरुपती श्री बालाजी मं...
बघा कसा बनतो मिठाईवरचा चांदीचा वर्क (वर्ख) making of Chandi Warq hyderabad famous food vlog
• बघा कसा बनतो मिठाईवरचा...
misal pav recipe in marathi , kolhapuri misal pav recipe in hindi , misal pav recipe in marathi ,
malvani misal pav recipe in marathi, famous kolhapuri misal in kolhapur
,misal pav recipe video , kolhapuri misal recipe in marathi,
Video result for kolhapuri misal recipe in marathi
,झणझणीत कोल्हापूरी मिसळ,मिसल पाव रेसिपी मराठी , कोल्हापुरी मिसळ रेसिपी मराठी
,पुणेरी मिसळ , मिसळ तर्री रेसिपी , पुणेरी मिसळ रेसिपी , मिसळ मसाला, मिसळपाव, मिसळ पाव फोटो

Пікірлер: 920
@kulchaitanya1
@kulchaitanya1 3 жыл бұрын
आशुतोष च्या व्यवसायासाठी अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा. आई अंबाबाई त्याला नक्की उदंड यश देणार 💐
@ashutoshgadkari3029
@ashutoshgadkari3029 3 жыл бұрын
🙏thank you dada
@sachin99213935
@sachin99213935 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bZSpfX5ppb5rhdk
@pratibhamenon2793
@pratibhamenon2793 3 жыл бұрын
@@ashutoshgadkari3029 the
@mymarathi5335
@mymarathi5335 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kIanpaWueNicopY
@sachinkatkar8168
@sachinkatkar8168 2 жыл бұрын
पत्ता सांगा
@sagargosavi413
@sagargosavi413 3 жыл бұрын
खुप आवडली मिसळ मित्रा आणि त्यापेक्षाही आवडला तो तुझा निरागसपणा, सालसपणा आणि साधेपणा. कोल्हापूरला आलो तर नक्की तुझ्याकडे मिसळ खाणार.
@Jijakiran
@Jijakiran Жыл бұрын
Ashitosh bhai👍👍👍
@geetapatil828
@geetapatil828 Жыл бұрын
333333333333333999939999999999999999999999999i9i99999ooi9989ii9 i999
@casp5742
@casp5742 3 жыл бұрын
खूप मेहनतीने वर येतो आहेस तू आशुतोष. तुझा प्रामाणिक सरळ साधा स्वभाव खूप भावला. नाहीतर या जगात छक्के पंजे करणारे चपलूस लोकच जास्त भेटतात. त्या गर्दीत तुझा हा प्रांजळ स्वभाव खूप दिलासा देतो. आई अंबाबाई तुला उदंड यश देवो. कोल्हापुरात आलो की नक्की येईन तुझी मिसळ खायला !!! 💐💐💐💐💐
@vinodkamble9988
@vinodkamble9988 3 жыл бұрын
स्वामी , खंडेराया तुम्हाला खूप यशस्वी करतील.. तुमची जिद्द व प्रामाणिक कष्ट आयुष्यात तुम्हाला खूप पुढे घेऊन जातील.
@niranjans.lagare7591
@niranjans.lagare7591 3 жыл бұрын
आशुतोष ला मी खुप जवळून ओळखतो अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत तो आणि त्याचा घरचे, सहसा कोणीच रेसिपी सांगत नाही पण आपल्या या मित्राने सांगितली. खुप छान vlog केला आहे चेतन 👌🏻👌🏻👌🏻
@ashutoshgadkari3029
@ashutoshgadkari3029 3 жыл бұрын
Thnks brother
@rajthebeast4422
@rajthebeast4422 3 жыл бұрын
Khup chan mitra
@sachinchavan7806
@sachinchavan7806 3 жыл бұрын
@@ashutoshgadkari3029 येणार नक्की
@mymarathi5335
@mymarathi5335 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kIanpaWueNicopY
@amrutadnyane5855
@amrutadnyane5855 2 жыл бұрын
@@ashutoshgadkari3029 hi
@suvarnapawar1539
@suvarnapawar1539 3 жыл бұрын
किती नम्रपणा आहे बोलण्यात 👌👌 मोठे मोठे हॉटेल वाले पण आपले सिक्रेट सांगत नाहीत ,पण ह्याने किती डिटेल मध्ये सांगितले 👌👌👍
@babasahebbagane355
@babasahebbagane355 2 жыл бұрын
आशुतोष, तू व तुझी आई दोघे मिळून प्रामाणिक पणे, जिद्दीने, कष्टाने हा व्यवसाय करता आहात.. तुमच्या या गुणांना माझा मनापासून सादर प्रणाम 🙏... आईला जप..तूला आयुष्यात समाधान मिळेल.. ही मोठी गोष्ट आहे.. अनेक शुभेच्छा!!
@wvijay12
@wvijay12 3 жыл бұрын
आशुतोष मित्रा तुझ्या बोलण्यातून तुझा प्रामाणिक प्रयत्न दिसत आहे. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. तुला व्यवसायात भरपूर यश येवो.
@santoshshelke8923
@santoshshelke8923 Жыл бұрын
चैतन्य आज एका प्रामाणिक अन निरागस व्यावसायिकाची माहिती दिली.. खुप शुभेच्छा आशुतोष ला..
@nikhilgondhali6657
@nikhilgondhali6657 3 жыл бұрын
20रूपये मध्ये मिसळ पाव मिळने खूप मोठी गोष्ट आहे नाही तर सरवी कडे खूप माहाग आहे खूप छान विडीयो आहे भावा मस्त आणि घरची चव म्हणजे उत्तम 👌❤🤗😋😋😋👍🙏
@ashutoshgadkari3029
@ashutoshgadkari3029 3 жыл бұрын
Thank you dada
@nikhilgondhali6657
@nikhilgondhali6657 3 жыл бұрын
@@ashutoshgadkari3029 खुप छान👏✊👍 काम केले तुने Ashutosh मी नक्की येईल तुजा कडे मिसळ पाव खाण्यासाठी अशीच प्रगती हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आई माझ्या नमस्कार 🙏❤💪👍👌🤗💯😋😋
@sanjaynikam8972
@sanjaynikam8972 3 жыл бұрын
Nice
@yusufpathan3001
@yusufpathan3001 3 жыл бұрын
Khrach ekdam mast misla aahe hi
@yusufpathan3001
@yusufpathan3001 3 жыл бұрын
Chvi shya hishobane hi misal kamit kami 40 rupay la havi hoti pan bhawane sarv samanya la parvdel ashe ret lawle aahet ❤️
@pravinsoni3566
@pravinsoni3566 3 жыл бұрын
आशुतोषला उज्ज्वल भविष्या साठी हार्दिक शुभेच्छा, त्याचे पंचतारांकीत हाॅटेल होवो या मंगल कामना
@jyotidesai8671
@jyotidesai8671 3 жыл бұрын
व्वा मस्तच मिसळ तुमच्या धंद्यात यश येवो. अशी परमेश्वरा कडे प्रार्थना.कोल्हापूरला आल्यावर नक्की मिसळुचा स्वाद घ्यायला येणार.
@pravindarade3544
@pravindarade3544 Жыл бұрын
अशुतोश तुला खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा दादा. गरीबांचा विचार करतोस या बद्दल आभार . .
@shivement2148
@shivement2148 3 жыл бұрын
आशुतोष तू खरंच मोठा होणार तू खूप कष्ट घेतले पुढे ही घेणार आहे म्हणतात ना उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी खरंच तुझ्या कष्टाने रिद्धी सिद्धी नक्कीच पाणी भरतील. तुझ्या कष्टाला नमस्कार
@abhijeetthigale5087
@abhijeetthigale5087 3 жыл бұрын
अतिशय सुंदर रित्या माहिती मांडण्यात आली आहे, असे आपण कष्टाळू तरुणांना मदत करत रहावी अशी ईश्वरचरणी सदिच्छा. 🙏
@sthorbole5824
@sthorbole5824 3 жыл бұрын
"मिसळ रेसिपीच्या कोल्हापूरी इतिहास" जगात खूप छान💐!
@ramchandrabhagat394
@ramchandrabhagat394 3 жыл бұрын
तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना नक्कीच लवकर यश येणार...... आणि तू लवकरच एक मोठा हॉटेल व्यावसायिक होणार. तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!!!!
@ashutoshgadkari3029
@ashutoshgadkari3029 3 жыл бұрын
Thank you so much
@arvindpatil7214
@arvindpatil7214 3 жыл бұрын
@@ashutoshgadkari3029 all the best👍👍.
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 3 жыл бұрын
गडकरी एकदम चांगली माहिती देत आहे अगदी सहजपणे साधेपणाने शेतकरी कोल्हापूर
@mamtanagrare4418
@mamtanagrare4418 3 жыл бұрын
खूप मेहनती दिसतोय आशिष... त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत
@priyankazirmite3107
@priyankazirmite3107 3 жыл бұрын
हो आशुतोष खरच मेहनती आहे. हया मुला ची शाळे ची फि हया ची आईन नाष्टा फिरून विकुन भरलें. आणि पहाटे. चार पासुन काम करतो
@ashutoshgadkari3029
@ashutoshgadkari3029 3 жыл бұрын
Thank for your best whishes
@BelievinMotivation
@BelievinMotivation 3 жыл бұрын
@@ashutoshgadkari3029 Dada tumchya divsala kiti plate jatat🙏🏼
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 3 жыл бұрын
कोल्हापूर् madhe misal barobar pav det nahit bread detat
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 3 жыл бұрын
@@priyankazirmite3107 aapan kolhapur che kay
@kotankars
@kotankars 3 жыл бұрын
तुला तुझ्या भावी योजनेसाठी शुभेच्छा ... आईचे आशिर्वाद, तुझे कष्ट, आणि ग्राहकांच्या सदिच्छा यामुळे तुझा उत्कर्ष नक्कीच होईल.
@PRAMOD_ADAK
@PRAMOD_ADAK Жыл бұрын
हा भाऊ 20 रुपयाला मिसळ कसा काय देवू शकतो.... . कष्ट करतोय भाऊ ❤❤❤ . लवकर याचे चांगले दिवस यावे ही प्रार्थना 🙏🙌
@diliparbooj1831
@diliparbooj1831 2 жыл бұрын
आशुतोष खुप सध्या सरळ आहे .. त्याने खुप छान मिसळ केली आहे .. त्याला अनेक अनेक आशिर्वाद
@aaratishinde7526
@aaratishinde7526 3 жыл бұрын
खुप छान सुंदर....कोल्हापूरी झणझणीत
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 Жыл бұрын
उद्योगातील प्रामाणिकपणा कष्टाची जोड या दादाला यशाच्या शिखरावर नेऊन सोडणार ...खूप खूप शुभेच्छा यांना...व्हिडिओ बद्दल आभार 🙏
@sunilmane8048
@sunilmane8048 2 жыл бұрын
प्रिय आशुतोष तुझ्या धडपडीला ,व तू करत असलेल्या व्यवसायाला जास्तीत जास्त यश मिळो,हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! मी कोल्हापुरात आल्यावर जरूर तुझ्याकडे येईन! आणि तुझ्या व्यवसायाची ,तुझ्या धडपडीची माहिती या चॅनल चे माध्यमातून श्री.चैतन्य यांनी आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल त्यांचे आभार ! चैतन्य यांच्या या चॅनल मुळे आम्हाला तुझ्या सारख्या नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांची माहिती मिळते त्यांच्या या कार्याला माझा सलाम! आणि आशुतोष तुला तुझ्या या व्यवसायात लवकर यश मिळत जाओ हि पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करतो
@sunilkamale4025
@sunilkamale4025 3 жыл бұрын
तुज्या मेहनतीला प्रचंड यश येणार आई जगदंबा च्या आशिर्वाद ने लवकर तुजा हॉटेल खुलणार
@amarkadam1513
@amarkadam1513 3 жыл бұрын
मस्तच भावा तुझ्या कष्टाला नक्कीच यश भेटेल आणि तुझी स्वप्न पण लवकरच पूर्ण होतील☺☺☺☺
@surajnahar3405
@surajnahar3405 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळालं आणि मिसळ वाले भाऊ तर अप्रतिम आहे अगदी साधे भोळे.. देव त्यांना दिवसेंदिवस प्रगती देवो हीच अपेक्षा....
@prafullarwade
@prafullarwade 2 жыл бұрын
भावा.. नक्की येणार मिसळ खायला.. रेसिपी बघूनच पाणी सुटलं तोंडाला..🥰😘😋😋🤗
@babasahebghorpade4709
@babasahebghorpade4709 3 жыл бұрын
मस्त भावा तुझ्या या व्यवसायात प्रचंड यश लाभो हिच आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@PrayanshAlurkar
@PrayanshAlurkar 2 жыл бұрын
He didn't throw the matki stock very nutritious.. Amazing.. Thumbs up for it
@sahebraoghorpade6317
@sahebraoghorpade6317 3 жыл бұрын
खूप छान उपक्रम आहे नवीन व्यवसायिकांना प्रोत्साहन मिळण्याकरता हे चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळवून दिल्यासारखा आहे
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog 3 жыл бұрын
आभारी आहे
@mubashshersiddiqui6608
@mubashshersiddiqui6608 3 жыл бұрын
Hard working youngster selling misal pav at reasonable price........ 👍👍
@samchaure8896
@samchaure8896 2 жыл бұрын
मस्त वाटले व्हीडीओ पाहून कारन की अशा प्रकारे तरूणांना सपोर्ट करत असल्याचे स्पष्ट झाले। खरच 20 रुपयांची मिसळ विकत देने हे सुद्धा छान आहे
@vibhavariparab9437
@vibhavariparab9437 3 жыл бұрын
खूप मेहनती आहेस तू आशूतोष ! यशस्वी हो 👍🏼👍🏼🌹 खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🙏🙏
@shamchillal6562
@shamchillal6562 2 жыл бұрын
कोल्हापुरी मिसळ म्हणजे सर्वोत्तम मिसळ! उत्तम दर्जा, अप्रतिम चव, सर्वांना परवडणारी किंमत हिच कोल्हापुरी मिसळची 'वैशिष्ट्य' आहे! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
@shabbirshaikh9473
@shabbirshaikh9473 3 жыл бұрын
आशुतोष सारखी आणखी काही मंडळी कोल्हापुरात आहेत,जी 20 रु मध्य छान मिसळ देतात।खरच,ही सर्व मंडळी सर्व सामान्य लोकांसाठी चांगले काम करतात ।
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 жыл бұрын
Kuthe kuthe ₹20/- madhe misal milate?
@vinaykhandelwal7447
@vinaykhandelwal7447 3 жыл бұрын
अतीशय कष्ट आणि प्रामाणिक पणे व्यवसाय करतोय अस दिसतय व्यवसायातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@sanketpowar6243
@sanketpowar6243 3 жыл бұрын
अप्रतिम मिसळ आहे. खरंच एकदा खाऊन बगा. 👍🏼👍🏼👍🏼
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h 2 жыл бұрын
कष्ट हे भांडवल.मस्त प्रामानिकपणा मस्त. अत्यंत वाजवी दर मस्त मनापासुन खुप सुभैच्छा
@saritadangare9143
@saritadangare9143 3 жыл бұрын
खूप छान. तुमच्या जिद्दीला सलाम.
@ajaybaswant7547
@ajaybaswant7547 2 жыл бұрын
Khupach chan mitrà khup cha mahiti dili tuje hotel che Swapna lavkar purna hoil asa ashirwad mauli la dhnyawad
@deshpandejyoti3656
@deshpandejyoti3656 3 жыл бұрын
अरे वा कुठे मिळते मिसळ मी पण try करेन बाकीकडे खूप महाग आहे त्यांना ही खूप शुभेच्छा
@ashutoshgadkari3029
@ashutoshgadkari3029 3 жыл бұрын
Shingushi market madhe
@magiceye7536
@magiceye7536 3 жыл бұрын
@@ashutoshgadkari3029 किती वर्षे करताय हा व्यवसाय तुम्ही ????
@v826
@v826 Жыл бұрын
आशुतोष गडकरी किती प्रामाणिक निरागस अन् कष्टाळू आहेस तु आणि तुझी आई 🙏 चैतन्यvlog चे आभार 🙏 ... कोल्हापूर ला आलो की आशुतोषला नक्की भेट देणार...
@indialandscapes4688
@indialandscapes4688 3 жыл бұрын
I saw the recipe of this gentleman and it appears to be genuinely Authentic Wish to walk down there soon to taste this Yummy feast ❤️
@atmaramkotwal6250
@atmaramkotwal6250 2 жыл бұрын
20रूपये मध्ये मिसळ पाव मिळने खूप मोठी गोष्ट आहे आशुतोष च्या व्यवसायासाठी अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा. आई अंबाबाई त्याला नक्की उदंड यश देणार
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 3 жыл бұрын
फुकट च्या पैशापेक्षा कष्टाने मिळवलेल्या पैशाची मजा कुछ औरच आहे. परमेश्वर आपणास यश देवो. आई ती आईच असते.
@dinkarkhalkar8368
@dinkarkhalkar8368 3 жыл бұрын
आशुतोष तु खूप मेहनत करून व्यवसाय करतो तुला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@kunala1781
@kunala1781 3 жыл бұрын
Thank you for being generous in sharing your receipe. Best wishes to you and your Aai for future endeavors. Will definitely be there to taste Misal at your stall when in Kolhapur.
@prof.-swapnil6377
@prof.-swapnil6377 2 жыл бұрын
जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर तू नक्कीच यशस्वी होणार . भविष्यातील वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा..
@magarmadam9291
@magarmadam9291 3 жыл бұрын
जगात लई भारी कोल्हापूरी मिसळची चवच न्यारी👌👌👌 दादा खूप खूप शुभेच्छा
@anjalijagdishwala6547
@anjalijagdishwala6547 3 жыл бұрын
Aashutosh khoopach chan recipe ,tula nakki badhat milel anek aashirwad🙌🙌 Chaitnya khoop chan kam karta chan video pahayala miltat thank you
@nikhilk91
@nikhilk91 3 жыл бұрын
मित्राला खूप खूप शुभेच्छा , तुझे हॉटेलचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
@anilkunnurkar3523
@anilkunnurkar3523 3 жыл бұрын
ग्रेट सर, तुमच्यामुळे एखाद्याच्या व्यवसायात प्रगती होईल..
@vivekdange2105
@vivekdange2105 3 жыл бұрын
मिसळची एकदम छान चव आहे तुम्ही सर्वांनी ट्राय करायला हवी 👌👌👌
@kalpeshtalathi6061
@kalpeshtalathi6061 3 жыл бұрын
Address please
@vivekdange2105
@vivekdange2105 3 жыл бұрын
@@kalpeshtalathi6061 mirajakar tikti shingoshi market , Kolhapur
@shantanusawant7768
@shantanusawant7768 Жыл бұрын
मराठी पाऊल पडते पुढे खूप आवडला भाऊ हा व्हिडिओ आणि भाऊचा स्वभाव
@maheshmuthe99
@maheshmuthe99 3 жыл бұрын
खुप छान, प्रामाणिक प्रयत्न करतोय. God Bless you. Great going bro. 👍🏼
@bhauraogotarane4341
@bhauraogotarane4341 2 жыл бұрын
Nashibwan aahes aai tujhya barobar aahe,,,,aaiche upkar aahet khup khup pragati kara ashi aai Amababai charani namra prarthana
@vishalpatil4353
@vishalpatil4353 3 жыл бұрын
मिसळ खुप भारी आहे... २०रुपये मध्ये खूप भारी...👌🏻😋😋
@murlidhartanksali4824
@murlidhartanksali4824 2 жыл бұрын
Aapla vyavsaay khup mothya pramanaat wadho aani keleli mehnatiche phal milo. Aamhi Kolhapuraat aalelo astana jaroor tumchi misal khau.
@beingturemen822
@beingturemen822 3 жыл бұрын
so nice and clean such hardworking and inocent yong boy god bless u
@sureshgavli5930
@sureshgavli5930 3 жыл бұрын
खुपच सुंदर. तोंडाला पाणीच आले राव.बेस्ट ऑफ लक .
@umeshtamhankar3075
@umeshtamhankar3075 3 жыл бұрын
जगात भारी आपलीं मिसळ कोल्हापुरी ..!👌 एकच नंबर मित्रा 👍😋😋
@riteshmahadik1280
@riteshmahadik1280 2 жыл бұрын
व्यवसाय करतोय म्हणून तो खास आहे भावा एक नंबर काम करतोस
@manojbhagare2300
@manojbhagare2300 3 жыл бұрын
खूपच जास्त रुचकर आणि चविष्ट असणार मिसळ❤️😋😋😋👌👌
@snehaghatge8801
@snehaghatge8801 3 жыл бұрын
Kolhapuri jagat bhari😍🙏🙏 Yevdhi swath misal ......fkta kolhapur madhech.....video 1 no.
@vijaykumarupadhye396
@vijaykumarupadhye396 3 жыл бұрын
भाऊ खूप छान, तुमचा या कष्टाला खूप यश मिळू ही शुभेच्छा
@marutigavali6044
@marutigavali6044 3 жыл бұрын
आशु तू हुशार आहेस. रेसिपी चे बारकावे छान सांगतोस. नवीन गरजू मुलांना तुझे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. माता अंबाबाई तुला यश देईल. तुझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही प्रार्थना
@vijaybhagat555
@vijaybhagat555 2 жыл бұрын
This guy is very genuine...best luck bro.you what you are doing 🔥
@pornimakulkarni3932
@pornimakulkarni3932 2 жыл бұрын
छान अशीच प्रगती कर...... तुला तुझ्या भावी आयुष्या साठी,तुला शुभेच्छा.
@vasu-tj5em
@vasu-tj5em 3 жыл бұрын
चेतन तुझ्या आधीच्या चॅनेल खा की खा ते पन छान होते हे पन तेवढेच भारी आहे भावडय़ा 👍👍👍👍
@sunitamandolkar3500
@sunitamandolkar3500 2 жыл бұрын
खुप छान आशुतोष खूप मेहनत करतोस आमचा आशिर्वाद आहे तुला
@deepsacademy6690
@deepsacademy6690 2 жыл бұрын
आशुतोष तझ स्वतच हॅटेल होऊ दे....हिच अंबाबाई च्या चरणी प्रार्थना🙏
@yogeshmore7103
@yogeshmore7103 2 жыл бұрын
Khup khup shubhhechhya...bhawi vaatchalis
@vivekshete9921
@vivekshete9921 3 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी खूप छान अप्रितम मिसळ💐👌👍
@makarandkulkarni1948
@makarandkulkarni1948 3 жыл бұрын
मस्त. व्हिडीओ पाहतानाच तोंडाला पाणी सुटलं! आता स्वतः येऊन नक्की खाऊन जाणार! खूप खूप शुभेच्छा!!
@pratibhamhatre3712
@pratibhamhatre3712 3 жыл бұрын
God bless u bhava divsen divas tuzhi pragati hot javo😊
@yuvrajgonjari6868
@yuvrajgonjari6868 3 жыл бұрын
आशुतोष २० रुपयांच्या दरात एवढी चांगली आणि मसालेदर खूपच छान १ नंबर लवकरच आपले हॉटेल होवो हीच सदिच्छा
@ProfT.L.Patwardhan
@ProfT.L.Patwardhan 3 жыл бұрын
खूप छान...नक्कीच कोल्हापुरात जाऊन मिसळ खाणार...
@mallikarjunkudale9774
@mallikarjunkudale9774 3 жыл бұрын
मुलगा हुशार आहे. क्रश केलेल्या लसूण इत्यादी गोष्टी खरी आहे. सुभेच्छा
@rider2918
@rider2918 3 жыл бұрын
खूप मेहनती आहे मित्रा , तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐🙏🙏
@rajthebeast4422
@rajthebeast4422 3 жыл бұрын
20 rs mde kahich bhetat nhi mitra khup chan kaam krtoy ha mulga tychya chehryavar pramanik pana distoy 👌👌👌
@omkarkhare4567
@omkarkhare4567 3 жыл бұрын
एक नंबर भावा मेहनत काय असते हे कळलं सगळ्यांना 👍👍
@digambarlipne9883
@digambarlipne9883 Жыл бұрын
या व्यवसायासाठी तुम्हाला आशीर्वाद व शुभेच्छा आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य देवो
@sandys3423
@sandys3423 3 жыл бұрын
Khup chann sir tumcha madhymathun aplya lokhana exposure bhtai...appreciated khup chn 👍👍👍👍🎊🎉🎉🎁
@UltimateB-79
@UltimateB-79 2 жыл бұрын
एकच नंबर भावा लय भारी मिसळ बनवलियास,अशी मिसळ फक्त 20 रू म्हणजे खूपच स्वस्त आहे.
@avinashkale3710
@avinashkale3710 3 жыл бұрын
नौकरी नाही म्हणून रडत बसणारे हताश तरुण अनेक आहेत , परंतु परिस्थितीवर मात करणारे आशुतोष स्फूर्तिदायक आहेत तुमचे विशेष परिश्रम तुम्हाला उद्योजक नक्कीच बनवणार !
@neelambarge8074
@neelambarge8074 3 жыл бұрын
All the best Ashutosh....aai ambabai tumhala udand yash devo..
@rohankumarsonavane3996
@rohankumarsonavane3996 3 жыл бұрын
Tula khup shubhechha bhau, tula nakki yash milel, 20/- rupayat misal khup kami price aahe, best luch in next future
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 жыл бұрын
खुप च छान. ...... अप्रतिम. विडिओ. ..... दोस्त.....
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 3 жыл бұрын
भाऊ खुप छान स्वादिष्ट मिसळ पाव, 😋😋 खुप तरक्की करशिन भावा तु 👍😌
@NK-pl8sc
@NK-pl8sc Жыл бұрын
Asa dish khrach tasty astat. Br zala fancy hotel recipe nusta show cha vato. He mast pot bher tasty.kay sundar color mirchi powder la.
@AMOL-r8j
@AMOL-r8j 3 жыл бұрын
खूप छान दिसते Try करायला पाहिजे😋😋😋😋😋😋
@ushakharwate7364
@ushakharwate7364 3 жыл бұрын
Ashutosh mehanati &mahatvkankshi aahe misal pav kup chan
@sushantjamkar
@sushantjamkar 3 жыл бұрын
Great. Must be appreciated. Chaitanya Thanks for making this video ani Ashutosh Hatsoff mitra ... Haatgun bhaari ahe tujha Bhawa...
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 2 жыл бұрын
All The Best ..Gadkari..tuzya mammila hi..Khup shubhechha..👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@subhashgejage6632
@subhashgejage6632 3 жыл бұрын
छान मित्रा. अशिच प्रगती कर.खूपखूप शूभेच्छा.
@amitkoshti512
@amitkoshti512 2 жыл бұрын
दादा आपल्या कार्याला सलाम असाच तरून पिढिला प्रोत्साहान देत चला
@deepaknikam11
@deepaknikam11 3 жыл бұрын
EXCELLENT VIDEO... GREAT HARDWORKING MOTHER AND SON... GOD BLESS THEM WITH THE BEST OF LIFE FOREVER... 🙏🙏🙏...
@maheshpoojary6370
@maheshpoojary6370 8 ай бұрын
Hope the new generation understood the way Ashutosh explained the difference of taste between grinder and mixer. God bless you brother
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 123 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Oldest Restaurants in Dadar | Ft. Priya Bapat | #FoodCrawl #Dadar | #Bha2Pa
25:26
Bharatiya Touring Party
Рет қаралды 648 М.
Best Misal in Pune | Misal Crawl | #Bha2pa
20:30
Bharatiya Touring Party
Рет қаралды 314 М.
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 123 МЛН