तुमचे व्हिडिओ आवर्जून बघते खूप व्यवस्थित समजून सांगता तुमचे खूप धन्यवाद तुम्ही कुठून व्हिडिओ बनवता मला तुमच्याकडे जर कपडे शिवायचे झाले तर लेडीज जॅकेट कसे शिवायचे त्याचा व्हिडिओ बनवा
@Manishadeorewagh4 күн бұрын
दादा armol कसा काढायचा सूत्र वापरून प्रत्येक size साठी आणि shoulder पण कसे काढायचे ते सांगा उद्या च्या व्हिडीओ madhe
@PratapChavan-yr2rf4 күн бұрын
हो ताई मला पण असेच विचारयचे होते😊
@PratapChavan-yr2rf4 күн бұрын
शोल्डर व आर्महोल चे माप कसे घ्यायचे प्रत्येक मापासाठी
@priyanakaozarkar54443 күн бұрын
Hona same question
@namratachalke15724 күн бұрын
मस्त😊
@DhanashriDhainje-nr2gi4 күн бұрын
Very nice sir well done ❤❤
@RajendraIngole-i7w4 күн бұрын
खूप छान ब्लाउज शिवला
@harshad0..1784 күн бұрын
खुप छान दादा धन्यवाद
@shardakumbhar10414 күн бұрын
👌👌👌
@MalatiSonwane-e6z4 күн бұрын
खूप छान👌 दादा तुमच्या शॉर्ट व्हीडिओत dummy असतो बऱ्याचदा त्याविषयीं माहिती द्याल प्लीज. कुठे मिळतो कितीला मिळतो आणि त्याचा उपयोग कसा करावा.
@kakdesandeep7484 күн бұрын
Mast
@shravanidalvi3944 күн бұрын
Thank you dada❤
@ShobaGore-v1v4 күн бұрын
Sivles blauj chi cating dhakhva dada please
@hemlatasanjaygadekar75614 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान शिकवतात 38 साइज ब्लाऊज शिकवा मी मुंबईला राहते
@KavitaDuthade4 күн бұрын
Collar dress cutting दाखवा
@prachitamhane56663 күн бұрын
दादा जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा मागच्या पुढच्या टक्स ला सिंगलच शिलाई घ्यायची का प्लीज लवकर रिप्लाय द्या
@SeemaDurafe2 күн бұрын
छत्तीस साईजचा कालरचा बाऊज दाखवा
@gaurisutar86134 күн бұрын
34 साईज प्रिन्सेस कट दाखवा
@r........g...e54374 күн бұрын
पेपर कटिंग वरून ब्लाऊज कट करायचा असेल तर अर्धा इंच जास्त घ्यायचं नाही का जिथं सव्वा दोन घेतलं आहे मोंढयात कटोरी जोडल्या वर तेमाप पाऊने दोन राहिलं.मग तो ब्लाऊज मोंढ्यात ताईट होनार नाही का.