Рет қаралды 1,218
विशाकापटनमन मधील एक फेमस फूड साठी असलेली जागा ती म्हणजे Night street food इथे संध्याकाळी स्टॉल लागतात प्रत्येक वेगळ्या प्रकारचे फूड आणि टेस्ट मला घेता आली.
मी टेस्ट केलेली 2रेसिपी तुम्हाला दाखवली आहे आणि मी टेस्ट केली आहे एक वेगळाच अनुभव टेस्ट या रेसिपित्त मला जाणवली.
👍subscribe करा
Royal dadus
🕓टायमिंग⏱️
संध्याकाळी 4 ते रात्री 12
#fish
#fishfray
#nightsteerfood
#nightfood