काँग्रेसची पंगत तर उठली... आता राहुल गांधींची जिलबी कोण खाणार?

  Рет қаралды 25,041

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 453
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 9 сағат бұрын
अनयजी महाराष्ट्रात सुद्धा असेच निकाल लागायला हवेत. उबाठा, श. प., काँग्रेस यांना हद्दपार करूया.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 8 сағат бұрын
जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेंगा
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 3 сағат бұрын
अगदीच बरोबर आहे.
@Youtuber-zg5lm
@Youtuber-zg5lm 9 сағат бұрын
महाराष्ट्रातही असेच निकाल लागणार हे नक्की....
@chandrapalpatle1220
@chandrapalpatle1220 8 сағат бұрын
A hare rang
@swapnapandit478
@swapnapandit478 8 сағат бұрын
तथास्तु
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 4 сағат бұрын
तथास्तु
@sandeepmayekar1
@sandeepmayekar1 3 сағат бұрын
खर आहे पण असाच निकाल लागणार हे मानून हिंदू गाफील राहिला तर मात्र सगळ व्यर्थ समजा 😢
@HamaraHindustann
@HamaraHindustann 9 сағат бұрын
हरियाणा विजय फायदा : महाराष्ट्र बीजेपी चे कार्यकर्ता नेते मरगळले हताश निराश होते आता ते सर्व अधिक जोमा ने विधानसभा निवडणुकीत सामोरे जातील. 🙏 good for BJP 👍
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 8 сағат бұрын
खरे आहे, जी हताशा आली होती त्याचे रूपांतर तरतरीत होईल.
@vinthak
@vinthak 5 сағат бұрын
अशी आशा करू या.. नाहीतर सगळे मोदींवर विसंबून राहतील लोकसभेला असेच घडले
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 4 сағат бұрын
तथास्तु ❤❤
@supriyaghanekar2025
@supriyaghanekar2025 8 сағат бұрын
महाराष्ट्राच्या जनतेने याची दखल घ्यावी. असाच रीझल्ट महाराष्ट्रामधेही लागावा अशी इच्छा आहे.
@sharadpalekar2969
@sharadpalekar2969 9 сағат бұрын
निवडणूक कोणत्याही प्रकारची असो, जो हिंदू सनातन हिताचा आदर करेल तोच देश विश्वात राज्य करेल. 🙏 जय श्रीराम 🙏
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 3 сағат бұрын
अगदीच बरोबर आहे. जय श्रीराम
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 8 сағат бұрын
हिंदू एकतेचा विजय असो.... जय श्रीराम....🙏🙏
@govindjade6048
@govindjade6048 7 сағат бұрын
हा भाजप किंवा मोदींचा विजय नसून हा हिंदूचा विजय आहे. हिंदू धार्जिणा पक्ष सत्तेवर नसेल तर हिंदूचे काय होईल या भावनेतून हिंदू एकत्र आले व त्यामुळे हा विजय झाला आहे.
@greatindian5695
@greatindian5695 4 сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे हेच खरे आहे.
@pramodthosar266
@pramodthosar266 9 сағат бұрын
हरियाणा राज्यातील विजय अनयजीला वाढदिवस गिफ्ट🎉
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 9 сағат бұрын
यातून महाराष्ट्र भाजप चे मनोबल वाढणार आहे.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 9 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनय जी. जीवेत शरद : शतम
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 5 сағат бұрын
Happy birth day...अनयजी
@sudhirlimaye8893
@sudhirlimaye8893 7 сағат бұрын
Exit poll वाले उलटे झाले. हे बरे झाले. फार माजले होते. 😂😊
@PandharinathKarande-tb6cg
@PandharinathKarande-tb6cg 6 сағат бұрын
😂😂😂😂
@rampathak3675
@rampathak3675 6 сағат бұрын
Exit poll वाल्यांचं काय बिघडलं. त्यांना दाबून पैसा मिळाला. काँग्रेस आणि योगेंद्र यादव *** वर चांगलेच आपटले.
@kadampatil6398
@kadampatil6398 5 сағат бұрын
माझ्या सारखे मराठे कधी ही जरांगे शरद पवार ह्यंना भिक घालणार नाही..माझं मत महायुती सरकारला 👍
@Maratha1990
@Maratha1990 7 сағат бұрын
कामावरून घराकडे येताना हरियाणा चा निकाल मोबाईल वर निकाल पाहत होतो आणि का कुणास ठाऊक परळ स्टेशन ला उतरण्याचा ऐवजी दादर ला उतरलो आणि दामोदर मिठाई दुकानातून दीड किलो जिलबी विकत घेतली तेथून पुढे बसने परळ गावात गेलो.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 6 сағат бұрын
😅😅😅😅😅
@vidyadharghanekar5601
@vidyadharghanekar5601 5 сағат бұрын
काँग्रेस कार्यालयात फुकट जिलबी मिळाली असती.!!😂😂
@pandurangdesai4795
@pandurangdesai4795 5 сағат бұрын
😂
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 4 сағат бұрын
धन्य आहे तुमची. 🙏
@vidyabhole4115
@vidyabhole4115 4 сағат бұрын
😂😂😂....✌️
@santoshyegaonkar892
@santoshyegaonkar892 8 сағат бұрын
अनयजी महाराष्ट्रातील चाय बिस्कुट मिडिया कांग्रेसला जम्मू काश्मीर मध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे असे सांगत आहे. पण वास्तविक कांग्रेसला केवळ ६ जागा मिळाल्या आहेत
@rajanbhopatkar1604
@rajanbhopatkar1604 6 сағат бұрын
फारुक चे पाय धुण्याची वेळ आलीय सत्येत यायचे तर अशी गत झालीय.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 8 сағат бұрын
जिलबीचं प्रमोशन करायला परदेशी गेलेल्या राहुल गांधींची कढई थंड पडलीअसेल
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 5 сағат бұрын
राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ ने खूप मेहनत घेतली आहे 👍🏻👍🏻
@avinashyadav1384
@avinashyadav1384 9 сағат бұрын
भारत जोडो यात्रा कुचकामी होती हे वारंवार सिद्ध होईल.
@Di_Ajit
@Di_Ajit 9 сағат бұрын
हरियाणात यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रच्या भाजपला हुरुप आला असणार, आता लागा म्हणा कामाला, आणि लोकसभेच्या चुका टाळा.
@dattatraymohite565
@dattatraymohite565 9 сағат бұрын
अनय शीर्षक एक नंबर 😂😂 हे पंगत बसल्या नंतर 😭😭 जिलेबी न मिळालेले
@rameshlunavat649
@rameshlunavat649 8 сағат бұрын
अजित पवारांना युतीतून बाहेर काढले तरच भाजप- शिवसेना युतीला चांगले यश मिळेल
@prakashranade5933
@prakashranade5933 6 сағат бұрын
ते ही आता वेळीच केले पाहिजे तर फायदा होईल.
@SanjayChavan-dd9fx
@SanjayChavan-dd9fx 9 сағат бұрын
जाती वरच मतदान होतं असेल तर् ही प्रगती प्रगती करून काय उपयोग सर्व जातीवंनताना गटाराच राहून द्या म्हणजे यांना देशाची प्रगती नकोय फक्त आपली जात मोठी
@anandkshirasagar4777
@anandkshirasagar4777 8 сағат бұрын
राहुल हा काॅंग्रेसला पनोती आहे.
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 8 сағат бұрын
हरयाणा मध्ये काँग्रेसला हुड्डाने दाखवला खड्डा!😊
@MaziMarathi108
@MaziMarathi108 8 сағат бұрын
लोकांना ताजी जिलबी खायला आवडते, फॅक्टरी मधली शिळी जिलबी कोण खाणार 😂😂😂😂
@SK-xo4hy
@SK-xo4hy 3 сағат бұрын
पप्पूचे गुलाम खातील😂😂
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 9 сағат бұрын
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अनयजी
@dnyaneshwargavali4108
@dnyaneshwargavali4108 5 сағат бұрын
4:40 हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात यावा.... काॅग्रेस,उठाबाचा बट्ट्याबोळ व्हावा....
@shrikantmujumdar9860
@shrikantmujumdar9860 9 сағат бұрын
खूप सुंदर अनयजी. जिवेत शरद: शतम. 🎉🎉
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 9 сағат бұрын
प्रतीक्षा मोदींच्या भाषणाची
@bcachemistry5575
@bcachemistry5575 7 сағат бұрын
हरियाणात खीलताच कमळ l महाराष्ट्र भाजप सी मिळाले बळ l
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 6 сағат бұрын
व्वा. बहुत बढिया❤
@rdkrdk2038
@rdkrdk2038 9 сағат бұрын
Exit Polls हे निव्वळ अंदाज असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande 7 сағат бұрын
पक्षपाती अंदाज असतात.
@vijaypatil909
@vijaypatil909 7 сағат бұрын
महाराष्ट्रातील हिंदूनी आता हरियाणा पटन राबवावा.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 8 сағат бұрын
हरियाणाच्या यशात संघाचे योगदान आहे असे म्हणतात.असेच सहकार्य संघाने महाराष्ट्रात देखील द्यावे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 5 сағат бұрын
तसे असेल तर फारच उत्तम.
@anillonkar2600
@anillonkar2600 9 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत जी चूक केली ती हरियाणा राज्यासारखी सुधारावी हीच अपेक्षा. भाजपा व युतीला विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान करून निवडून द्यावे व कमळ फुलावावे. अनय जोगळेकर..तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा.
@SOMNATHTHETE-o3k
@SOMNATHTHETE-o3k 9 сағат бұрын
अनयजी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@rajupnjkr
@rajupnjkr 9 сағат бұрын
Tathastu!TASECH HOWO!
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 7 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉​@@SOMNATHTHETE-o3k
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 сағат бұрын
​@@SOMNATHTHETE-o3k😅😅
@ushajoshi4339
@ushajoshi4339 5 сағат бұрын
खूप गरजेचे आहे
@panditlokhande1353
@panditlokhande1353 8 сағат бұрын
तो जिलेबी ची मशिनरी आणायला अर्जंट गेला आहे
@ujwaladange6358
@ujwaladange6358 7 сағат бұрын
महाराष्ट्रात अतीशहाणा मतदार रहातो.
@rajshreeshende3348
@rajshreeshende3348 9 сағат бұрын
अनयजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👏👏💐💐🎂🎂
@mansingraoghatage9649
@mansingraoghatage9649 9 сағат бұрын
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
@shriramkulkarni-s7n
@shriramkulkarni-s7n 8 сағат бұрын
कॉंग्रेस जनतेला 🎉 वाघोबा आला, वाघोबा आला, (Narrative) खेळला. जनता हुशार झाली.
@rajanbhopatkar1604
@rajanbhopatkar1604 6 сағат бұрын
अमेरिकन नागरिक यांची घोर निराशा झाली ,जिलबी च स्वप्नं भंगले.
@misurendra
@misurendra 7 сағат бұрын
अजूनही भाजपने कार्यकर्त्यांना जवळ केले आहे असे म्हणता येत नाही. महाराष्ट्र बाकी आहे.
@mangeshshelar3831
@mangeshshelar3831 9 сағат бұрын
महायुती विजयी भव !!!
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 5 сағат бұрын
अनय जी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा , जिवेत शरद: शतम.
@datarmilind6500
@datarmilind6500 8 сағат бұрын
आज आपला वाढदिवस....आपल्याला मनापासून शुभेच्छा...!
@RockyBhai-f9u
@RockyBhai-f9u 9 сағат бұрын
राहुल गांधी मनातले पंतप्रधान ❌ राहुल गांधी Actual शुट्टू ✅
@swapnapandit478
@swapnapandit478 8 сағат бұрын
खटाखट चा प्रभाव संपला हिन्दूत्वाचा विजय झाला 🙏🙏🚩
@prasannadhopate8513
@prasannadhopate8513 9 сағат бұрын
आणिबाणीनंतरच्या १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जनतादलाला २८ आणि कॅांग्रेसला २० जागा मिळाल्या होत्या.
@VIJAYRAYMANE
@VIJAYRAYMANE 8 сағат бұрын
आता महाराष्ट्रात देखील हरयाणाची पुनरावृत्ती होणार
@ganpatimadane6772
@ganpatimadane6772 9 сағат бұрын
अनयजी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्या
@ajitgawde-ij1uq
@ajitgawde-ij1uq 8 сағат бұрын
अनयजी सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या. संजय राऊताचा भोंगा निदान आजचा दिवस तरी बंद असेल आता मोदींचे भाषण ऐकतील सकाळी परत चालू करतील आता त्यांचे हेच काम
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 9 сағат бұрын
अनयजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 9 сағат бұрын
भाजपचे हार्दिक अभिनंदन!💐
@bhaskarkolhatkar5505
@bhaskarkolhatkar5505 9 сағат бұрын
भाजपचे कार्यकर्ते जिलबी खाणार
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 6 сағат бұрын
आणि पपू गू खाणार
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 7 сағат бұрын
महाराष्ट्रात निश्चितच महायुतीच जय भाजप
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 9 сағат бұрын
महाराष्ट्रात किती फॅक्टर आले तरी फ्रॅक्चर होऊन गॅलेक्सी मध्ये😂😂😂
@bcachemistry5575
@bcachemistry5575 7 сағат бұрын
अनयजी आपणास उदंड आयुष्य लाभो ही आई तुळजा भवानी आणि प्रभु श्रीराम चरणी प्रार्थना
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 9 сағат бұрын
मनःपूर्वक शुभेच्छा अनय जी
@balpriyu
@balpriyu 9 сағат бұрын
शिळी जिलबी आता महाराष्ट्रात... 🙄
@Prozans
@Prozans 8 сағат бұрын
शेवटी राहुल गांधीला बी जे पी ने बाहेचा रस्ता दसखविला.
@jagdishingole709
@jagdishingole709 8 сағат бұрын
महाराष्ट्रात सरकार हिंदुत्ववाद्यांच्या बाजूने उभ राहिल तर तेही सरकारच्या बाजूने उभे राहतील
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 8 сағат бұрын
खट्टृर आणि योगींच महत्वपूर्ण योगदान आहे. अमित शहांच पण आहे. खट्टरांच्या करनाल मध्ये भाजपाने सगळ्या जागा भाजपान जिंकल्या तसेच योगींनी जिथे प्रचार सभा घेतल्या त्या सगळ्या जागा भाजपाने जिंकल्या. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे करण्याची अमितजींची निती यशस्वी ठरली.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 сағат бұрын
हरयाणा निवडणुकी साठी भाजपा ने प्रभारी कोणाला नेमले होते? त्यांची योजना सफल झाली असावी.❤
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 9 сағат бұрын
जयराम रमेश , बबन बखेडा , घोरासुरा क्रोधित नेत्र आदि खाएंगे ।
@sanjaysathe835
@sanjaysathe835 9 сағат бұрын
अनय जी, जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आता पळेल रागा परदेशात
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 9 сағат бұрын
अनयजी, खूप छान विश्लेषण. धन्यवाद
@shrikantpawar4790
@shrikantpawar4790 7 сағат бұрын
हिंदू जनजागृती एकजुटीचा विजय.
@sharadpalekar2969
@sharadpalekar2969 9 сағат бұрын
🌹 अनयदादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
@sunetrabapat6154
@sunetrabapat6154 9 сағат бұрын
अनयजी 🙏🏻 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💐💐
@sureshgandhe9850
@sureshgandhe9850 9 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दक शुभेच्छा अनयजी 🎉
@bcachemistry5575
@bcachemistry5575 7 сағат бұрын
हा हिंदु एकतेचा मोठा विजय आहे.
@amolyevale
@amolyevale 4 сағат бұрын
महाराष्ट्रातील हिंदूंनो….बटोगे तो कटोगे….. हरियाणातील व जम्मू मधील मतदारांकडून महाराष्ट्रातील जनतेने शिकले पाहिजे व या विधानसभेत एकजूट दाखवली पाहिजे …..
@mpk1312
@mpk1312 9 сағат бұрын
महाराष्ट्रात अजून सेक्युलॅरिझम, कॉन्ग्रेस, आणि बारामतीचे करामती काका यांचं प्राबल्य आहे, त्यामुळे असा विजय महाराष्ट्रात बघायला मिळणं अवघड आहे
@shantanuvaidya5282
@shantanuvaidya5282 9 сағат бұрын
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा अनयजी
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 5 сағат бұрын
योगी आदित्यनाथजी ने "बटेंगे तो कटेंगे" जे ब्रीद वाक्य दिले ते हरियाणातील हिंदूंनी उचलून धरले ... आता महाराष्ट्रातील हिंदू पण जागा होईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...
@narsingdhone7719
@narsingdhone7719 9 сағат бұрын
अनय जी आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
@nehamunji
@nehamunji 9 сағат бұрын
कालचा हा चमत्कार कसा झाला. ? अनयजी तुमचा कालचा व्हिडिओ. आज चमत्कार करून गेला.
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 3 сағат бұрын
खूपच विश्लेषण अनयजी आपणास वाढदिवसानिमित्त खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.अभिनंदन
@SushmaShahasane
@SushmaShahasane 9 сағат бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अनयजी.🌷🌷
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 9 сағат бұрын
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद. 🌹🌹🎂🌹🌹
@vaishalibhagawat
@vaishalibhagawat 7 сағат бұрын
अनयभाऊ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्यामुळे जागतिक राजकारणात रस वाटू लागला, व थोडे थोडे कळू लागले..
@satishpol5809
@satishpol5809 9 сағат бұрын
मी लोकसभा निकालापासून म्हणत आलोय की निकाला नंतर मला हिंदूंच्या मनात ब्“रेक्सिट फीलिंग “ जाणवतंय आज ते कन्फर्म झालं. ... ह्या अनुषंगाने विचार करून बघा. ... भाऊ तोरसेकरांच्या बरोबर हा मुद्दा discuss करून एक video करावा
@ImShilpaGorade
@ImShilpaGorade 9 сағат бұрын
Mhanje kay
@adnyat
@adnyat 7 сағат бұрын
असं काही नाहीये. न चुकता मतदान करणारा मतदार हा कोण जास्त पैसे देतोय आणि कोण आपल्याला मान देतोय एवढंच पाहतो. राष्ट्रीय मुद्दे, विकास, हिंदुत्व असलं त्यांच्या गावीही नसतं. त्यांना ना youtube पाहायला वेळ असतो ना टीव्हीवरच्या बातम्या.
@adnyat
@adnyat 6 сағат бұрын
​@@ImShilpaGorade Brexit म्हणजे Briton's Exit from European Union. ब्रिटनच्या नागरिकांनी युरोपियन युनियन मधून बाहेर पडावे असा कौल मतदानातून दिला. साधारण ५२% टक्के असा तो काठावरचा निकाल होता. परंतु त्याचे परिणाम पाहता निकालापासून ते आजवर ब्रिटिश नागरिक त्या मतदानाचा पश्चाताप करत आहेत. Brexit feeling = केलेल्या मतदानाचा पश्चात्ताप
@rajanbhopatkar1604
@rajanbhopatkar1604 6 сағат бұрын
राहुल ने आता हरियाणा व काश्मीर मध्ये जिलब्या विकाव्या. हीच योग्यता आहे. बटाटा पण म्हणजे धंदा वाढेल.
@maheshparit8376
@maheshparit8376 9 сағат бұрын
Jaytu Hindirashtram 🚩🙏🚩🙏
@JagdishK-tp6lg
@JagdishK-tp6lg 8 сағат бұрын
BJP चे स्टार प्रचारक राहुल गांधी यांचे हार्दिक अभिनंदन 😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 6 сағат бұрын
😅😅😅😅😅 जीलेबीचे ही आभार. जिलेबी बनवणारा हलवाई मोतीराम चे ही आभार 😅
@sanjaydabholkar2708
@sanjaydabholkar2708 9 сағат бұрын
जन्मदिवसाच्या आभाळभर आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹 आणि खूप खूप आशिर्वाद 🙌🙌🙌 सदैव यशस्वी भव 👍👍👍🌷🌷🌷
@नर्मदेहर-च8छ
@नर्मदेहर-च8छ 6 сағат бұрын
हिंदू एकजूट झाले की असा निकाल अपेक्षित आहेच.
@manjusharanade8860
@manjusharanade8860 9 сағат бұрын
अनयजी, वाढदिवसाच्या शुभेच्छा. Keep the good work. 🌹🌹
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 8 сағат бұрын
अनयदा मी कालच बोललो होतो हरियाणा जात नाही काश्मीरचा पण आढावा घ्या भाजपा विजयी उमेदवार , मतदार अन संपूर्ण टीम चं मनःपूर्वक अभिनंदन दादा काश्मीर मधी पण भाजपा जिंकली नसली तरी विजय भाजपा चाच आहे , आता सर्व आंदोलन जिवी बेकार झाले
@ushajoshi4339
@ushajoshi4339 5 сағат бұрын
मुस्लीम मतदार म्हणजे कडू कारले. तुपात तळा नाहीतर साखरेत घोळा कडूच राहणार. कितीही काहीही मदत करा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या तरी ते भाजपला मत देणार नाहीत हेच पुन्हा एकदा काश्मीर जनतेने दाखवले
@chandrakantpathak2755
@chandrakantpathak2755 7 сағат бұрын
श्रीमान् अनयजी , वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा , ईश्वर कृपेने आपणास दीर्घायुष्य आरोग्य ऐश्वर्यं सुखं समृद्धिं यश कीर्तिं लाभो, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छा .😂
@PS-sb6rh
@PS-sb6rh 5 сағат бұрын
Congratulations BJP 💐 Thank you Haryana people🙏 We're proud of you👏👏👏
@narayangotekar3482
@narayangotekar3482 9 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अनयजी
@smitakulkarni8356
@smitakulkarni8356 9 сағат бұрын
Anay वाढदिवसाचे अनेक शुभाशीर्वाद
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 7 сағат бұрын
हिंदू एकतेचा विजय असो जय श्रीराम जय हनुमान 🙏🏻🌺🚩
@deepaknaik208
@deepaknaik208 8 сағат бұрын
Booster for MH Vidhansabha ❤
@hariomtest4058
@hariomtest4058 5 сағат бұрын
भाजप व शिंदे शिवसेना दोघांनीच लढवल्या तर निश्चित विजय आहे
@tushar2919
@tushar2919 5 сағат бұрын
महाराष्ट्रात मुस्लिम समाज जास्त आहे. भाजपने रणनीती ठरवताना याचा विचार करावा
@suniljoshi2387
@suniljoshi2387 6 сағат бұрын
आपल्या जन्मदिनी आपले अभिष्ट चिन्तन करतो | ईश्वरस्य कृपाप्रसाद भवतु | माङ्गल्यं अस्तु| जन्मदिनस्य हार्दा: शुभाशया: !
@devyanibandekar8710
@devyanibandekar8710 4 сағат бұрын
"जय श्री राम" नमस्कार. अनयजी! आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आभारी आहे उत्तुंग यश लाभो
@ujawalapalnitkar2397
@ujawalapalnitkar2397 5 сағат бұрын
हरियानाचे निकाल मुळे एक प्रकारे देशातील लोकसभेच्या निवडणुकीत बदललेले वारे पुन्हायोग्य दिशेने वाहुलागलेत असे वाटले
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 9 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनयजी!
@anandvakil6147
@anandvakil6147 5 сағат бұрын
राहुल राममंदिर सोहळ्या वर जे काही बोलला त्याचाही परिणाम झाला
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 22 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 10 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 48 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 22 МЛН