दादा माणुसकी शिल्लकच नाही लोक मध्ये दादा मि पण माझ्या जिवापार मित्रा दहा हजार रूपये देले वते त्यांच्या बायकोच्या डिलिवरी साठी त्यांनी माझे पैसे दिले नाही वरुन त्याने मला मारलेली वत नंतर तो बोलत वता तुला जर पैसे पायजे तर माझं घरी भिक मागायला तुझ्या यायचं तेव्हा तुझे पैसे भेटेल जाम मोठी कहाणी आहे दादा
@Kittu-u1q2 ай бұрын
सोमा दादा नाव सांगा पैसे लगेच येतील
@PragatiPawar-t3m2 ай бұрын
दादा लोक आसच करतात आमचे पण एका जनाकडे 2वषर्र झालेत आजून दिले नाही आमी पनवेलला रुम घेतलाय रुम घेऊन 8महीने झालेतरी नाही दिले पैसे आमाला लाज वाटते पैसे मागायला 😢😢😢
@savitagaikwad872 ай бұрын
सोमा दादा असंच करतात लोक आम्ही तर दीड लाखाला फसलोय आणि ज्याला पैसे दिले त्याचे आई तर आम्हाला दारात पण येऊ देत नाही परत वरून म्हणते की ज्याला पैसे दिले तोच फरार झालाय आम्ही तरी काय करू
@Janardhan-palve2 ай бұрын
कोणावर विश्वास ठेवायचा सोय नाही राहिली,ही दुनिया लई बेकार.
@anvita442 ай бұрын
Rukasana chi maitrin asel ata hii
@SunilKadam-l7t2 ай бұрын
असे पैसे देऊन नका कुनाला
@Monikapagdhare872 ай бұрын
Khup chukiche ahes ass paise magun ass krtat...
@ParveenShaikh-jg7hr2 ай бұрын
Kai bai😅😅
@goakegaavmeinwithbharati5722 ай бұрын
हो मलापन एका मनसन फस्वल त्याचा अइचा टोंडा कदे पाहुन मी पिशे देले होटे ऐई तार करुणा कलात वराली त्याचे अनी तो अजुन पर्यंत पैशे विवरण नहीं
@roshanimohite2 ай бұрын
Aamala pan dey ki mag..
@ParveenShaikh-jg7hr2 ай бұрын
Majha barobar eka bhai ne paise neeli
@ashvinideshmukh5192 ай бұрын
Dada tumi tumcha chagul pana sodun dya
@ashvinideshmukh5192 ай бұрын
Jo manus chagl vagto tyachach sobat as hot dada tumcha swabaw khup chagla ahei