ताई या लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे यांचा आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद असतो यांच्या आशीर्वाद मिळाला की आयुष्य खूप सुंदर होऊन जातं मी या लोकांचा खूप आदर करतो जग काय नाव ठेवायला आहे चांगलं केलं तरी जगनावच आणि वाईट केलं तरी नाव उठत
@varshashinde41832 жыл бұрын
कोन नाव ठेवतात ताई लोकांचं नाव ठेव्हायचं काम आहे यांचा आशीर्वाद असा कोणाला पण नाय मिळत नशीबवान तुम्ही खरच लोकांना भुकुद्या काय भुकायच ते तुम्ही आपले आहे तसे चालू द्या आपले कसे जसे आहे तस
@mahessi42172 жыл бұрын
👌👌👌👌
@gagugahade Жыл бұрын
खरच ताई हा जन्म परत परत नाही प्रेमाने राहा चागल बोला ८४ लक्ष योनी फिरून आलेचा नंतर मानव देहात जन्म होतो आमचे निरंकारी सद्गुरू हेच सांगतात धन निरंकार जी
@mayawardekar42022 жыл бұрын
मनिषा ताई खूप छान, माणसाने माणुसकी ने वागावे येवढे सोपे आहे ----- ज्यांना जमले तो जिंकला 🙏🙏💐
@bharatgadhave99192 жыл бұрын
कोन नांव ठेवतय हे बघू नका तुम्ही तुमचं काम करा यांच्याकडून आशीर्वाद मिळणे म्हणजे हे तुमचं मोठं भाग्य आहे माणसांचं काय माणसं देवालापण नाव ठेवतात 👌💐💐
@kavitabhosale4192 жыл бұрын
मनिषा ताई त्यांच्याकडून लक्ष्मी भेटणे हे खुप भाग्यच आहे तुम्ही खूप नशीबवान आहात
@GaneshJadhav-fh3xk2 жыл бұрын
ताई तुम्ही खूप ग्रेट 🙏🙏🙏🙏🙏
@kavitapandhare8443 Жыл бұрын
खूप छान मनिषाताई
@sandipdagade10862 жыл бұрын
रवी दादा तुम्ही खरच भाग्यवान आहात.यांच्याकडून पैसे मिळायला आपल नशीब भाग्यवान लागत.......अभिनंदन आहे.
@Twinmagicsa2 жыл бұрын
ताई तुझे विचार माझ्या सारखेच आहेत; म्हणूनच मला तू आणि तुमची सर्व फैमिली खुप छान वाटते.
@ratnamore7022 жыл бұрын
ताई तू खूप खूप नसीबवान आहे, की हे लोक तूझ्या आयूष्यात आहेत, मलाही खूप वाटत माझ्याही आयूष्यात, आई म्हनून, बहीन, कींव्वा मैत्रीन म्हनून कोनी याव 😍😍👌👌
@rajendrakale23562 жыл бұрын
खरं तर सरपंच अक्का तुम्ही ह्या तृतीय पंथाचे लोक ना जवळ बोलावून त्यांचा सन्मान च केला आहे असेच पोझिटिव रहा चांगला विचार आहे करा दुनिया काही ही बोलुद्यात शेवटी ती सुद्धा हडा मांसाची मानसच आहे
@kashavbhawar86462 жыл бұрын
अक्का ते पैसे कुठे ठेवणार माझ्याकडे पण आहे त्यांनी दिलेले पैसे आणि ते मी माझ्या पर्समध्ये ठेवलेले आहेत खरंच त्यांचा आशीर्वाद खूप लाख मोलाचा असतो तेव्हापासून माझ्या घरात लक्ष्मी सुखाने नांदत आहे 🙏🙏🙏🙏👍👍👍
@renuka21482 жыл бұрын
ह्या लोकांना बद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि ह्या लोकांसारख माणसं खूप छान असतात
@babasahebchate2033 Жыл бұрын
फार चांगले विचार आहे तुमचे निगेटिव्ह बोलत नव्हत पॉझिटिव्ह बोलताय आणि लोकांना पण सांगता येईल की पॉझिटिव्ह बोला लोकांना कितीही निगेटिव दिसले तरी लोकांकडे लक्ष
@alkasawdatkar92082 жыл бұрын
खूप छान असतात ही लोक कोणी काही म्हणो याचा आशीर्वाद कोणाला ही मिळत नाही बाग्यवन लोकांना मिळतो त्यात तुम्ही आहात
@poonamnanavare5212 жыл бұрын
खरच या लोकांना खुश ठेवा आपण हि खुश राहतो माझा अनुभव आहे 🙏 माझा नमस्कार आहे त्यांना
मनीषा खूप चांगलं असतं यांचे पावलो आपल्या घरात असली की आशीर्वाद घ्यायचा त्यांना माझ्याकडून गोड ब्लेस यू सांगा
@kavitathroat9922 жыл бұрын
आक्का आणि गोटू दादा खूप नशीबवान आहात तुम्हाला आई च आशीर्वाद मिळाला जपून ठेवा तो आशीर्वाद
@shivajiayare58292 жыл бұрын
आकका अश्या लोकांचा आशिर्वाद दुवा घ्यावा मी पण नेहमी ते दिसतील तीथ १० रू चि नोट काढुन त्यांना देतो ते डोक्यावर हात ठेवतात तेव्हा आस वाटत की कोणीतरी आपल्या मायेच आहे 🙏💐
@BabuBhai-f3m Жыл бұрын
❤😂🎉😢
@BabuBhai-f3m Жыл бұрын
Hi
@रेशमाभोसले-च1श2 жыл бұрын
आज माझा उपवास आसतो आणि हया देवाच।दर्शन जाले रेणुका माता की जय 🙏🙏
@shankarkale69822 жыл бұрын
खुप छान वाटल आका तुमी सगळ्यान सोबत गोड बोलताय माझ्या सारखच हसुन खेळून बोलताय मला खुप आवतय मला तुमचा पत्ता सांगा मी नक्कीच येईल तुमचा छोटा भाऊ तुमच्याघरी रक्षाबंधनला फक्त ओळख ठेवा माझ नाव शंकरराव काळे बाय आक्का
@sk-vq4su2 жыл бұрын
आक्का ताई खुप माणुसकी आहे तुमच्या कडे तुमचा आदर्श घेण्याची गरज सर्वांनी.
@namdevpatole70402 жыл бұрын
ताई भाग्यवान आहात तुम्ही नशीब तुमचं 🙏🙏🙏
@RaniMohite-i5x2 күн бұрын
मनिषा ताई खरंच नशीबवान आहात.या लोकांना कडुन लक्ष्मी भेट्याला
@mkapoor91442 жыл бұрын
ओ माय गॉड किती सुंदर घागरा आहे त्यांचा मनीषा🙏🙏❤❤😂😂🤗🤗🤗👌👌👌
@kaverivelhal53282 жыл бұрын
ताई अशा लोकांचे म्हणणे आशेवाद मनेजे आईचा आशीर्वाद ताई तु भागवान आहेस
@eshwaribhukan60342 жыл бұрын
आहो ताई ह्याच्या आशिर्वाद सारखा कोनाचाच आशिर्वाद नसतो आसे मला वाटते पहा. मी जामखेड ला असताना मी बाजारात गेले वर जर ह्या ताई जर मला दिसल्या आणि मी कधी पैसे दिले नाही आसे कधीच नाही. त्याच्या आशिर्वादाने माझ्या मुलीचा डोळा गेलेला परत चागला झाला. 🙏🙏
@neverstopfarming23122 жыл бұрын
अक्का फारच भावनिक व्हिडिओ बनवला मस्त
@pushpaarote18172 жыл бұрын
ताई तु खुप नशीबवान आहे त्याचा आशीर्वाद मिळतो मी निफाड ला राहते मीतुझे व्हिडिओ नेहमी बगते
@pratikshakangane38052 жыл бұрын
Me pn niphadchi ahe
@nikitapanchal7372 жыл бұрын
ताई कीतीछान तुला तर देव च भेटला मला पण त्या नी लक्ष्मी दिली आहे खुप सुंदर
@shrinivasbochare56912 жыл бұрын
आक्का आपल्या सारख्या मानसांनी नाही समजुन घ्यायचं ह्याना नाहितर कोणी घ्यायचं आक्का हि लोकं खुप भारी असतात आणि मनाने तर खुपच भारी असतात
@Dghjoppiutrdx2 жыл бұрын
Tai tumhi khup chan ahat yanchya baddhal tar mala khup adar ahe ani mala tumhi khup avdta
@jdkadamkadam57232 жыл бұрын
खुप छान. आका बिन्दास्त करा विडिओ ती पण माणसाचं आहेत आणी जे बोलतात तयांना कळूद्यात की माणूस हा माणसाजवळच येतो.
@sangeetachouthaiwale2088 Жыл бұрын
खरच ताई खूप छान व्हिडिओ आहे कारण मला पण त्याच्या कडून लक्ष्मी भेटली आहे आम्ही पण खूप आदर करतो
@sunita-vb4sv Жыл бұрын
youtube.com/@diariesofsangeeta1005
@seemaubale50412 жыл бұрын
Seema k Ubale. Akka tu dusryan kade laksha deau nakos ha lok khup changla astat ani tyancha ashirwad khup changle astat
@गौरीनवले2 жыл бұрын
छान आहे विडिवो यांचे आशीर्वाद मिळायला भाग्य लागत
@karishmamadhukarbagal20822 жыл бұрын
आजपर्यंतचा सगळ्यात उत्तम व्हिडिओ आहे .🥰🥰🥰💫💫💫💫💫
@I.p.k.2 жыл бұрын
ह्या लोकांना समाजाने दुर केला आहे.. जेव्हा यांच्याशी आपण प्रेमाने दोन शब्द बोलतो.. खूप बरं वाटत यांना.. ही पण मानसं आहेत.. मानसारखा वागवा यांना मित्रानो..
@swapnalimane9848 Жыл бұрын
Mazya khup olakhichi ahet he doghi n khup chan swabhav ahe yancha
@anandakolekar47222 жыл бұрын
akka bhagywan aahat tumi dukanat dev aala aahe asirwad ghaa
@sandhyaranideshmukh87792 жыл бұрын
Tai....tumchya ya व्हिडिओ मुळे समजले आज की यांनी दिलेले रुपया महत्वाचा असतो ...धन्यवाद😊🙏 ...आणि नेहमी वाटेत ..ट्रेन मध्ये आम्ही out of maharastra ..posting असतो तेव्हा भेट झाली अशा व्यक्तीची की मी pesse देतेच👍
@snofficialmusic25822 жыл бұрын
ह्याची गाणी गायला मीच येतो नभीमाई पपुमाई बारामतीकर
@sachinchoramle61122 жыл бұрын
आक्का साहेब,, लोकांच नका मनावर घेऊ,,लोक देवात पण चुका काढतात,, आपण तर काय चिज आहे 👍❤️👍
@KetkiMumma2 жыл бұрын
अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही दादा 🙏👍
@mahadevsurvase5262 жыл бұрын
ताई हे च्यासारखे देव कुठेच मिळणार नाही शोधुन माझातर विश्वास आहे पुर्ण
@ऊषाशिंदे-ब4ध2 жыл бұрын
खुप छान वाटले आक्का तित्रेयपंतेय लोकांचा आशिर्वाद 🙌 तुमच्या सोबत आहे तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही 🙌🙌🙌🙌
@meerakakad18392 жыл бұрын
मनिषा तु खुप नशीबवान आहे तुला यांचा आशीर्वाद मिळाला आहे 🙏❤️❤️👍
@shreejitjadhav72072 жыл бұрын
Gggghy
@learneasy99772 жыл бұрын
खुप छान विचार आहेत ताई तुमचे. 👍👌👌👌
@roshanlokhande35852 жыл бұрын
Aho मनीषा ताई काय लोकांच्या मागे लागतात काही घाबरु नका असे लोक खूप चांगले असतात लोकांच्या मागे लागू नका ते पण आपल्या सारखेच आहेत
@छत्रपती-म1द2 жыл бұрын
अक्का खुप छान त्यांचा आशिर्वाद मिळायला पण भाग्य लागते
@shreyasutar21742 жыл бұрын
ताई कटफळ मध्ये कुठे राहता, आणि शॉप कुठे आहे ताई🤔🤔
@maheshgadage24842 жыл бұрын
Good morning aai 2ni aai la namskar
@surbhi27802 жыл бұрын
Je nav thevtat tynchykade Laksh devu nako. मनीषा video छान aahe 👌💓
@pallavichavan92862 жыл бұрын
नशीबवान आहे अक्का आणि रवी दादा 😊 खूप छान व्हिडीओ 👌👌👌
@dhanshridesai72552 жыл бұрын
ताई आमच्या जावई आहेत. शिवजंयती अध्यक्ष विद्या प्रतिष्ठान ऑफिस मोता कलेक्शन समोर बारामती.
@gopikabanga21132 жыл бұрын
Tai te pan manusch aahet mala tar kuhp avadal tai te kuhpch chan astat tai tumi pan chan aahat tai Thanks for Sharing tai ❤❤😘😘😘👍👍👍👍👍👌👌👌
@mangalavharkatevlogrecipe47632 жыл бұрын
छान ताई तुम्ही आशीर्वाद घेतला मंगल हरकटे
@Bobade-dinesh012 жыл бұрын
Mastach. Iam big fan you and all family. Jai sambhuraje. Jai bheem.
@rekhagaikwad1154 Жыл бұрын
आक्का मला तर हे मित्र खुप खूप आवडले..🙏🙏🙏🙏
@shakuntalawagh64212 жыл бұрын
अग बाई यांचा आशिर्वादाने खुपच चांगलें होते
@awwaskitchen49292 жыл бұрын
Paya padune aashirwad ghya 🙏❤️💐👍👌
@babasahebchate2033 Жыл бұрын
चांगल्या लोकांना फार त्रास होतो जे लोकं निगेटिव्ह आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये आणि तुम्ही जे करता ते खूप छान करत
@sanjayghag49072 жыл бұрын
फार सुंदर ताई धन्यवाद
@rajendrakale23562 жыл бұрын
खरं तर हा एक आदर्श निर्माण केला आहे अक्काने
@nilamtembare84392 жыл бұрын
Akka kharch Chan video. Mi nehmi tumche video pahte. amhi phaltan che ahot.
@samratnagavekar37812 жыл бұрын
खूप छान, आक्का लोकांकडे लक्ष देऊ नका रिकाम टेकडी लोकच, नाव ठेवायची काम करतात
@surekha3122 жыл бұрын
अगं मनीषा नशीबवान ला मिळतो यांचा आर्शीवाद 😘😘
@ankushmatiwadd31182 жыл бұрын
Tai kharch tumche sagle video chan astat tai tumhich kharch khup chan ahat tumcha swabhav chan ahe
@kiranlondhe23802 жыл бұрын
नबीला मी चांगला ओळखतो ताई बारामतीत कोठे दुकान आहे .
@palavibhogale68462 жыл бұрын
मस्त विचार आहेत तुमचे 🥰👌👌👌👌👌
@ashwiniatullondheishwari79282 жыл бұрын
आक्का लोकांकडे लक्ष देऊ नका. आशाच रहा. 🙏🙏👍👍👌👌🤗
@KetkiMumma2 жыл бұрын
🙏 ताई
@balajisureshfulari37002 жыл бұрын
प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे कोणी कसा जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसतं लक्ष देऊ नका
@KetkiMumma2 жыл бұрын
बरोबर आहे दादा 🙏👍
@silijuli68592 жыл бұрын
Khup chan tai yancha ashirwad khup chan asto
@rekhakamblebansode2 жыл бұрын
Akka tumhala ashirwad milala🙏🙏🙏
@deepalibhapkar91112 жыл бұрын
Tumch dukan baramati made aahe ka mi pn baramati t rahte
@sunitapawar84822 жыл бұрын
आशाच रहा मनीषा ताई सगळ्याशी मला आवडल कुणाला काही बोलायचं ते बोलू दे
@vanitapatil72642 жыл бұрын
ताई हया लोकांना आदर दिला पाहिजे व मी देते आका तुमचा video खूप छान आसतात
@djmkaudio3032 жыл бұрын
अक्का चे बोलणे मनमिळाऊ आहे... असच रहा आक्का
@arunthorat6834 Жыл бұрын
Where are from you Manisha didi
@Shobhaedakesanglikar2 жыл бұрын
Kon nav thevte Tai theudet aapn aapl Kam karaych
@samatakawale49382 жыл бұрын
🚩🚩🚩AJ shiv jaynti 🚩🚩🚩 junnar la ya shiv jaynti khup chan sajri hote🚩🚩🚩
@sonaligabale13812 жыл бұрын
Tai he pan aaplech ahe..lokankde nai laksh dyaych...aaplya pramane te pan manusach ahe .daiv janile kune Tai..
@Beautiffulsong5552 жыл бұрын
Khup mast video 🙏
@suvarnapatil82232 жыл бұрын
मनिषा तुम्ही कुठे राहता हे लोक तुमच्या दुकानात आले किती भाग्यवान आहात तुम्ही खूप छान बोलता तुमचा नंबर मिळेल का मला तुमचा स्वभाव खूप छान आहे तुमच्याशी बोलायचय म्हणून प्लिज प्लिज 🙏🙏🙏
आहों ताई त्यांचे काम च ते बोलू द्या त्यांचा आशीर्वाद कोणालाही नाही भेटत तो तुम्हाला भेटला आहे
@ankithabhandarivloge54862 жыл бұрын
माऊलींचे आशीर्वाद मिळायला पुण्य पाहीजे, त्या लोकांना समजत नाही,
@anusayasonwane Жыл бұрын
Nice video Aaka saheb 👌👌👌🙏
@PyaranMulla-di1gg3 ай бұрын
मला खुप अभिमान वाटते यांच्याबद्दल यांचा आशिर्वाद घेणे चांगले असते
@rameshkawde28882 жыл бұрын
कसं काय मनावर घेऊ नका ताई सगळ्यासारखं चांगलं राहिलं पाहिजे तुमचे व्हिडिओ मी पण पाहतोय नेहमी खूप सुंदर असतात
@Daya_Patil_Kazad2 жыл бұрын
आक्का तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या जवळ आलेलं माणूस आनंदी होऊन च जातं
@manishajadhav00332 жыл бұрын
धन्यवाद दादा
@pramodghadge13632 жыл бұрын
दीदी तुमचं दुकान कुठे आहे बारामतीत
@rubinamamma32742 жыл бұрын
Me Rubina kinnar Karnataka se
@arunajadhav1842 жыл бұрын
खूप. छान. असतात.मला.खूप. आवडतात.
@tukaramsarode8677 Жыл бұрын
मस्त ताई खुपच छान स्वभाव आहे तुमचा
@veerthelabra301619 күн бұрын
मी मनापासून सांगते नाव ठेवणाऱ्यांची संख्या भरपूर असणार आहे पण त्याकडे लक्ष देऊ नका कारण विमानापासून सांगते चांगले बोलता येत नसेल तर वाईट बोलू नका आपल्या लोकांना सपोर्ट करा
@sunandapatil52122 жыл бұрын
Khup Chan 🙏🙏
@funnyvideoandrecipe96972 жыл бұрын
ताईमी पण व्हिडिओ टाकते पण ते व्हिडिओ कोणीच पाहत नाही50 पेक्षा जास्त जण पाहत नाहीत काय करावे
@dhumaram7702 жыл бұрын
खुप छान फारच सुंदर
@santoshgutte34992 жыл бұрын
आक्का तु खरोखरच खुप प्रेमळ मनाची आहेस मला तुझी भेट घ्यायची आहे