सुखी, आनंदी आणि. कलागुणानी लौकीक प्राप्त. करणार्या उभयतांनी कॉमेडी पाहून आनंद वाटला .
@jayshreeaher29342 жыл бұрын
Tai.kharch.aheg.navrayla.kitipn.diltri.nech.ast
@kiranpaithankar7963 жыл бұрын
कोणतीही नाती टिकतात ती विश्वास आणि प्रेमावर या दोन भावनेचे बंधन हा नात्यांचा दुआ..! बहीण भावाचे नाते हे जीवनातील फार महत्वाचे आणि जीवन बहरवणारे नाते आहे. या पवित्र आणि मंगलमय नात्याला उजाळा देणारा हा रक्षाबंधनाचा सण... रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
@bharatbhasme18053 жыл бұрын
Rrrrrrr rrrrtttt
@pallavishelar12173 жыл бұрын
कोमल ताई भारीचं कॉमेडी केले आहे तुम्ही तुमच्या तुमच्या सासर्यांनी आणि तुमच्या पार्टीतील तुमच्या पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा
@ashadangre2933 жыл бұрын
❤सौ को ताई ❤कायँक्रम छान दोघ नवरा बायको वावा मसत काँमीडी। सुंदर लय भारी 👌👌👌👌👌👍👍💞💞💞❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खुप सुंदर रक्षाबंधन झकास ताई 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@shahajimisal94053 жыл бұрын
करण पाटोळे आणि कोमलताई पाटोळे नादासौखेभरे छानचं नाटकं रंगवलयं करण पाटोळे ऊस गोड लागलाय फक्त आजच मुळासकट खा शेवटी तुमचं सर्वांनचं अभिनंदन
@umakantramane42573 жыл бұрын
👌👌
@ahulvale3 жыл бұрын
करणभाऊ आणि कोमलताई अतिशय गोड भांडण आहे,आवडल . शाहािर छान संदेश दिला!धन्यवाद👌🙏
@sds19993 жыл бұрын
रक्षाबंधन विशेष भाग खुप मस्त सादर केला कारण पाटोळे व कोमल ताई यानी जे भांडण वठवल ते भारी च वाटल
@surajtakle99153 жыл бұрын
भांडणं लय भारी वाटलं बरका
@bhagwankamble77313 жыл бұрын
लयच भारी पाटोळे परिवार खुपच छान सुंदर खुपच मजा आली 🌹🌹🙏🙏
@manojnalavde51592 жыл бұрын
कोमल ताई खुप छान गीत आहे. 🌹🌹जय महाराष्ट्र ताई साहेब. .
@rajeshkhod41142 жыл бұрын
खुप सुंदर सादरीकरण रक्षाबंधन चे मला खुप आवडले सर्व भाऊ खुप सुंदर आहेत महावीर उमप, राहुल शिंदे उर्फ अंदु भाऊ,बबन नेहतराव अप्पा आणी शाम धायगुडे तसेच कोमलताई व करण भाऊजी नी खुप सुंदर अभिनय केला तसेच आबांनी म्हणजेच शाहीर नंदकुमार पाटोळे साहेबांनी रक्षाबंधन बद्दल खुप छान माहिती सांगितली सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा from राजेश खोड सर , औरंगाबाद
@dhanashreemahakal80943 жыл бұрын
खूपच छान कोमल ताई 🙏🙏🥰
@dnyaneshwarnagare71283 жыл бұрын
ताई तुमचा हा विडोयो खुप छान आहे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या