मनोज जरांगे पाटील. यांच्यावर कोमलताई नी गायलं सुंदर गीत Komal patole officel..🕺💃👍

  Рет қаралды 4,188,198

Komal Patole Official

Komal Patole Official

Күн бұрын

Пікірлер: 797
@EcoPaint-Tech
@EcoPaint-Tech 11 ай бұрын
खुप छान, कोमल ताई आणी टीम चे अभिनंदन एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@RausahebYGade
@RausahebYGade 2 ай бұрын
एक
@annakhade4107
@annakhade4107 10 ай бұрын
कोमलताई खुप छान आपली योशो गाथा खुप छान आसेच आपल्या माध्यमातून मनोज जरागे पाटलाबरोबर सर्व सामान्य बहुजन समाजातील मराठा मानुस बलाढ्य व लढालू राहील 🎉
@udhavkhavane7900
@udhavkhavane7900 10 ай бұрын
मराठा धर्म योध्दा श्री मनोज जरांगे पाटलांवर खुप छान गित रचना केली व गायीली सकल मराठा समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद कोमल ताई .
@pramodjadhav5996
@pramodjadhav5996 10 ай бұрын
आती सुंदर ताई खुप छान गायलात गान तुम्ही ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@Asjjxnddm
@Asjjxnddm 6 ай бұрын
🎉 जय शिवाजी🎉
@savitamohite595
@savitamohite595 11 ай бұрын
खूपच सुंदर गाणं ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 10 ай бұрын
कोमलताई तुमच आणि तुमच्या टीमच मनापासून विनम्र धन्यवाद जरागे पाटील जिंदाबाद ❤❤
@बळीरामशिवाजी
@बळीरामशिवाजी 10 ай бұрын
काही कलाकार पैशांसाठी रंगमंच वापरतात पण कोमलताई समाज प्रबोधन करतात
@dayanandlimkar125
@dayanandlimkar125 11 ай бұрын
कोमलताई एकच नंबर गाणं झालं पाचपिंपळा या गावांमध्ये एक मराठा लाख मराठा जरांगे पाटिल 🚩🚩
@subhashbandal6780
@subhashbandal6780 11 ай бұрын
सुंदर गीत. जय जरांगे पाटील
@vishnudasingle2035
@vishnudasingle2035 11 ай бұрын
धन्यवाद ताई जरांगे पाटलावर गीत गायल्या बद्दल धन्यवाद ताई
@sanjughatage1985
@sanjughatage1985 11 ай бұрын
सुपर सुंदर गाणं आहे ताई एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤
@SharadPawar-je8ju
@SharadPawar-je8ju 10 ай бұрын
कोमल ताई जय जिजाऊ जय शिवराय
@raj_M_M
@raj_M_M 10 ай бұрын
कोमल ताई महाराष्ट्राची शान आहे सर्व धर्म भेदभाव केला नाही केला नाही म्हणून आम्हाला अभिमान आहे धन्यवाद देतो कोमल ताई ला
@HanumanBharti-v2t
@HanumanBharti-v2t 9 ай бұрын
असाच करा
@gajananbhimate5900
@gajananbhimate5900 6 ай бұрын
​@@HanumanBharti-v2t❤❤😢😢😢😢😢😢😂❤❤❤❤❤❤
@gajananbhimate5900
@gajananbhimate5900 6 ай бұрын
,.
@sandugaware
@sandugaware 5 ай бұрын
​@gavramphatangare2049उत्तर
@sandugaware
@sandugaware 5 ай бұрын
​@@HanumanBharti-v2t0:36 ध्
@swetipawar4553
@swetipawar4553 10 ай бұрын
आभारी आहे आमच्या जरांगे पाटलांबदल गाण गाईल त्याबद्दल
@ganeshjadhav2618
@ganeshjadhav2618 9 ай бұрын
😢😢😢🎉😢😢😢😮9889😮😮😮😮😮😮😮😮😮😮8😅😊😅
@suvarnabhosale9631
@suvarnabhosale9631 8 ай бұрын
Mast
@BhimraoUrdukhe
@BhimraoUrdukhe 6 ай бұрын
Hu​
@swatimore1187
@swatimore1187 4 ай бұрын
❤❤t2q​@@BhimraoUrdukhe
@anilkhatate9956
@anilkhatate9956 11 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरागे पाटील जय महाराष्ट्र
@pandurangharan9100
@pandurangharan9100 10 ай бұрын
जरांगे पाटलासाठी गान अभिनंदन कोमल ताई 🎉🌹🌹🌹🌹💐💐
@MukundTikone-g3d
@MukundTikone-g3d 2 ай бұрын
धन्यवाद कोमल ताई खूप छान असं तुम्ही माझ्या मनोज दादा जरांगे पाठला वर , माझा अखंड मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिल 👏👏👏 एक मराठा,लाख, कोठी मराठा, जय शिवराय 👏👏👏👏
@OmkarPawar-h8s
@OmkarPawar-h8s 6 ай бұрын
कोमलताई तूम्ही मराठा आरक्षणावर गान गायलात धन्यवाद देतो टयकशं
@ashokmane178
@ashokmane178 9 ай бұрын
🎉कोमलताई पाटोळे आपणास हिंदुस्थान मानव पक्षातर्फे मानाचा मुजरा, पक्षप्रमुख अँड अशोक शंकर माने सातारा/ठाणे, छान गाणं गायले आपण ताई , पक्षातर्फे आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@madanbahir5711
@madanbahir5711 11 ай бұрын
एक मराठा लाख मराठा क्रांती सुर्य मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@VadjuramBajgude
@VadjuramBajgude 11 ай бұрын
धन्यावाद कोमल ताई खुपच सुंदर गीत सादर केल्याबद्दल धन्यवाद
@vidyadeore3382
@vidyadeore3382 11 ай бұрын
धन्यवाद तुम्ही मराठा आरक्षणावर गीत गाऊन पाठिंबा दिला
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 11 ай бұрын
ताई खुप छान गीत सादर केल आहे धन्यवाद धन्यवाद ताई 🙏🌹🌹
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 9 ай бұрын
यालाच म्हणतात समभाव ,हीच खरी भावनेची हाक ,आम्ही आपण एकच आहोत ,अभिनंदन
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 10 ай бұрын
कोमल ताई तुम्हास मराठा माणाचा मुजरा 🙏🚩
@sarasvatinikam5465
@sarasvatinikam5465 2 ай бұрын
Komal.taee.komal.nika.manacha.mugara❤
@Gaurimulikqueen
@Gaurimulikqueen Ай бұрын
एक नंबर गाणं1
@KalyanKohle
@KalyanKohle 26 күн бұрын
😊😊😅😅​@@sarasvatinikam5465
@bajarangmataka1896
@bajarangmataka1896 11 ай бұрын
राम कृष्ण हारि🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹आमचा आभिमान दादा ताई जय महाराष्ट्र 🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹गणेश गोडसे.पंढरपुर जि.सोलापूर राज्य महाराष्ट्र
@dadaransing9575
@dadaransing9575 10 ай бұрын
एकच आहेत जरागे पाटील आहेत ताई तुझं अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤पैलवान
@devramdhumal189
@devramdhumal189 8 ай бұрын
धन्यवाद कोमल ताई व सासरे तुमची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे धन्यवाद ताई 🙏🙏⭐🌠
@adinathborage4941
@adinathborage4941 10 ай бұрын
अभिमान आहे ताई साहेब तुम्हच ❤
@umeshdhumal2808
@umeshdhumal2808 9 ай бұрын
हे गाणं माझ्या छोट्याश्या गावात गायलं याचा खूप अभिमान वाटतो ताई पाचपिंपला ता. परंडा जि धाराशिव
@gokulshinde1126
@gokulshinde1126 10 ай бұрын
धन्यवाद ताई आमच्या देव माणसासाठी तुम्ही गाणं गायलं तुम्हाला मराठा समाजातर्फे कोटी कोटी धन्यवाद🎉🎉🎉🎉
@hanumantpawar6860
@hanumantpawar6860 10 ай бұрын
कोमल ताई धन्य वाद आपल्या टीमला
@माऊलीनिर्वळ
@माऊलीनिर्वळ 11 ай бұрын
ताई खूप खूप धन्यवाद गाणं ताई खूप खूप एक मराठा कोटी
@sanjaypatil9193
@sanjaypatil9193 10 ай бұрын
कोमल ताई आपण अत्यंत गरिबीतून पुढे आला आहात. जरांगे पाटलांची परिस्थिती आपल्यासारखीच आहे सध्याच्या स्थितीत. समाजासाठी सर्व जीवन वाहिलं त्यांनी. आपण त्यांच्या जीवनावर, आपल्या सुंदर आवाजामध्ये , आणखीन काही गाणी गावीत .आम्ही आपले फॅन आहोत. जरांगे पाटलांच कौतुक आपल्या वाणीतुन ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत.
@chayyabhadane4857
@chayyabhadane4857 7 ай бұрын
धन्यवाद ताई 🎉
@hansarajtagade6434
@hansarajtagade6434 6 ай бұрын
मराठा आरक्षण जागर निवडणूक करा हरामखोरी सरकारला जागा दाखवा वंचित मनोज आगे चलो जीत हमारी है जय संविधान
@Ganeshchavan-yt1nu
@Ganeshchavan-yt1nu 11 ай бұрын
एकच नंबर ताई एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@machhindraunde7717
@machhindraunde7717 9 ай бұрын
आमचा नेता. मनोज जरांगे पाटील आहेतच एक नंबर.❤
@balajijagtap260
@balajijagtap260 10 ай бұрын
अतिसुंदर गाना है त्यासाठी मराठे सकल मराठा समाजाचा समाजाकडून
@sunildhane9684
@sunildhane9684 10 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏ऐक मराठा लाख मराठा
@UshaKadam-vl1jh
@UshaKadam-vl1jh 10 ай бұрын
Komal Tai Thanks For Patimbha Sundar Gane
@Vishnu_sonawane
@Vishnu_sonawane 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद कोमल ताई. एक मराठा कोटी मराठा. 🙏🙏🙏🙏🙏
@decentagencies6563
@decentagencies6563 11 ай бұрын
लोक काला म्हणजे लोक भावना त्याच उत्तम उदाहरण हे लोक कलाकार आंना भाऊ साठे यांची आठवण येते,,समाजाचं वास्तव म्हणजे हे कलाकार ,धन्यवाद,,,सुंदर,,व्यक्त केल्या,,,,कोमल ताई,,,
@pandharinathjamble1668
@pandharinathjamble1668 9 ай бұрын
Komal ताई आपले सर्व मराठा बांधव यांचे वतीने खुप खूप आभार
@satyabhamagajare2957
@satyabhamagajare2957 11 ай бұрын
खूप अभिमान आहे पाटलांचा
@DattaEthape2524
@DattaEthape2524 10 ай бұрын
धन्यवाद ताई एक मराठा लाख मराठा ❤
@SwamiKanpile
@SwamiKanpile 11 ай бұрын
❤खुपसुदरगाईलकोमलताई❤
@DnyaneshwarAwargand-y3c
@DnyaneshwarAwargand-y3c 2 ай бұрын
वारें नंदाभाऊ आपल्या या दोनश्बद खुप खुप मैलाचे आहेत आम्ही आपले आभारी आहोत❤❤❤❤ राम ⚘🙏⚘राम ❤❤❤❤❤
@subhashpatil1090
@subhashpatil1090 8 ай бұрын
कोमल ताई तुम्हाला या गाण्यासाठी समस्त मराठी बांधवा कुडून कोटी कोटी सलाम करतो आणि हा महाराष्ट्र तुमचे उपकार कधीही विसरणार नाही तुमच्या मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टीला लाख लाख शुभेच्छा 😊😊
@anitajamble4630
@anitajamble4630 11 ай бұрын
Khupach chan tai ❤❤ Jay shivray ❤❤❤
@rameshbadge5538
@rameshbadge5538 8 ай бұрын
खूप छान सुंदर गायन आपलं अभिनंदन खूप खूप आभार
@kashinaththite6746
@kashinaththite6746 7 ай бұрын
Best
@SistarBhabd-qe5wd
@SistarBhabd-qe5wd 7 ай бұрын
आम्हाला अभीमान नाही कोमलताई तुम्हीच गाणे बोला
@SistarBhabd-qe5wd
@SistarBhabd-qe5wd 7 ай бұрын
पेसेसाठी कोठला गाणे बोला
@rushikeshgarje39
@rushikeshgarje39 9 ай бұрын
पाटोळे साहेब जरांगे पाटील तुमचं आरक्षण मागत आहेत
@shobhashelar7273
@shobhashelar7273 6 ай бұрын
b hi😊 6:05
@poojanikam4645
@poojanikam4645 8 ай бұрын
अतिशय सुंदर गीत सादर केल्याबद्दल अभिनंदन कोमल ताई .
@bhimrajdushing7258
@bhimrajdushing7258 11 ай бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 2 ай бұрын
खुपच छान🖕🖕🖕🖕👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ एक मराठा कोटी कोटी🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️
@AnilShinde-tl2gw
@AnilShinde-tl2gw 6 ай бұрын
खूप छान गीत सादर करून दिल्याबद्दल धन्यवाद 🎉🎉
@शुभसकाळ-ब8च
@शुभसकाळ-ब8च 8 ай бұрын
मराठा समाज तुमचा आभारी आहोत
@ravindraghatage977
@ravindraghatage977 10 ай бұрын
तुम्हाला मराठे कसे विसरतील ह्यातच आपली एकी दिसुन येते
@yourajparde1477
@yourajparde1477 10 ай бұрын
जरांगे जरा घ्यावेत, पाणी, वगैरे,
@rajendrapatare6825
@rajendrapatare6825 10 ай бұрын
🎉🎉
@vijaymore7026
@vijaymore7026 6 ай бұрын
अरे वा असंच प्रेम राहू द्या काही अडचण नाही वाढलं तरी जय शिवराय
@bharatrokade9675
@bharatrokade9675 8 ай бұрын
कोमल ताई धन्यवाद मनःपूर्वक आभार मा.मनोज जरागे पाटील साहेब यांचे साठी गाणं खुप छान वाटले 🚩🚩🚩🚩
@kisanshinde5769
@kisanshinde5769 10 ай бұрын
Congratulations Tai 🎉🎉
@M24TASS
@M24TASS 11 ай бұрын
❤ अप्रतिम ताईसाहेब
@balajisolunke2543
@balajisolunke2543 10 ай бұрын
गीत गायला बद्दल धन्यवाद
@arjunsonawale9118
@arjunsonawale9118 11 ай бұрын
बगा मित्रानो ताई ला किती अभिमान आहे 🙏
@shakuntalawaghurde.63225
@shakuntalawaghurde.63225 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा.
@siddhantmaykar453
@siddhantmaykar453 11 ай бұрын
Congratulations Tai 🌹🌹
@gorakhnathbatwal6286
@gorakhnathbatwal6286 10 ай бұрын
खुप छान
@amoljadhav9534
@amoljadhav9534 11 ай бұрын
खुप छान ताई
@नितीनशिंगोटे
@नितीनशिंगोटे 10 ай бұрын
खुप छान गायल गाण कोमल ताई एक मराठा लाख मराठा
@dipakjakhalekar3304
@dipakjakhalekar3304 6 ай бұрын
ताई तुमच्या कलेच्या भावनेतून फार सुदंर गीत गायले. खुप खुप आभारी आहोत.
@badrinathnagtilak5004
@badrinathnagtilak5004 10 ай бұрын
नदा पाटोळे कोमल ताई तुमच्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद
@Kalasagarjadhav
@Kalasagarjadhav 11 ай бұрын
अभिनंदन द ग्रेट ताई
@mahadevstatusstation1028
@mahadevstatusstation1028 11 ай бұрын
अभिनंदन ताई🙏🙏
@Yogeshpawar77366
@Yogeshpawar77366 10 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@KIRANPATIL-gg2cj
@KIRANPATIL-gg2cj 11 ай бұрын
Tumche manapasun धन्यवाद tai
@dnyaneshwarbhanapure8052
@dnyaneshwarbhanapure8052 10 ай бұрын
Very nice 👍
@gawaisir5033
@gawaisir5033 5 ай бұрын
जंरागे पाटील बाळासाहेब आंबेडकर यांना बहुमताने विजयी करा बस गरीब मराठा लाख मराठा
@balasahebborade2689
@balasahebborade2689 10 ай бұрын
खुप छान कोमल ताई, जय शिवराय ,जय भीम
@vijaynemane5194
@vijaynemane5194 3 ай бұрын
शुभम सतिष नेमाने पिंपळवाडी
@narayanpawade385
@narayanpawade385 11 ай бұрын
Congratulations Tai❤❤❤❤
@devirajpawar7923
@devirajpawar7923 8 ай бұрын
🎉अभिनंदन कोमलताई आपण गायलेल्या गाण्यातून मराठा समाज्याच्या वेधना व जरागे पाठलाबद्दल प्रेम हे शासनास अवगत केले त्याबद्दल मराठा समाज आपले अभिनंदन करतो आहे.❤
@bhaskarshinde2118
@bhaskarshinde2118 10 ай бұрын
🎉🎉🎉 Dhanyawad tai
@sandipkadam6250
@sandipkadam6250 4 ай бұрын
कोमल ताईच मराठा समाज तर्फे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन.
@BncilalMehta
@BncilalMehta Ай бұрын
पार्टी लगी तुमसे पार्टी सी है तू विदेशी साहित्य कर्तव्य पूरा महाराष्ट्र पंचायत समिति हो जा आरक्षण मतलब जोड़ी खाली जाते ब्राह्मण ला आरक्षण नहीं चामुंडा परिवार सोनू बंसीलाल परमानंदजी मेहता
@dnyaneshwarshinde9620
@dnyaneshwarshinde9620 Ай бұрын
ताईसाहेब तुम्हाला 96 कुळी शिंदे मराठा पाटील परिवाराकडून शुभेच्या. छान गीत गायल्याने. एक मराठा लाख मराठा. जय शिवराय
@PradipPawar-v3b
@PradipPawar-v3b 6 ай бұрын
कोमल ताई तुम्हाला आमच्याकडून मानाचा मुजरा जय शिवराय
@shahajiraopatil718
@shahajiraopatil718 Ай бұрын
फारच सुंदर गाणे आपण मनोज जरांगे पाटील यांच्या वर तयार केल्यामुळे आपले हार्दिक अभिनंदन
@anilkarle5283
@anilkarle5283 10 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा
@yogeshthakare8575
@yogeshthakare8575 11 ай бұрын
अभिनंदन ताई गान खूप सुंदर
@hanmantshintre5391
@hanmantshintre5391 10 ай бұрын
Yek maratha koti koti maratha
@chandrakantmohan1609
@chandrakantmohan1609 10 ай бұрын
असाच लढा सुरू ठेवा आम्ही आपल्या पाठीशी आहोत
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 11 ай бұрын
@madhukarpoul9579
@madhukarpoul9579 9 ай бұрын
धन्यवाद कोमल ताई तुमचे मनापासून आभार
@Amol-bw1pw
@Amol-bw1pw 10 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@tatyapatilw9532
@tatyapatilw9532 8 ай бұрын
मराठा मराठा❤❤
@ruturajdjsong5662
@ruturajdjsong5662 10 ай бұрын
अप्रतिम वर्णन केले आहे ताई😊
@BncilalMehta
@BncilalMehta Ай бұрын
चामुंडा परिवार सोनू बंसीलाल भगवान जी मेहता लक्ष्मी नगर चामुंडा परिवार जय हो
@SunilBharate-ii5bl
@SunilBharate-ii5bl 11 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद🎉😮
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,3 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,9 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 19 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 24 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,3 МЛН