तरीच मी विचार करत होतो की हे बाळ इतकं सुरेल कसं रडतय. आज कळलं उमप यांची ही फळे आहेत.उमप हे नावच पुरे आहे.शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जय शिवराय जय लहुजी ताई.
कोमल ताई तुमचा अंदाज खुपच छान आहे. तुम्ही भारतीय संस्कृती जपत तुमची वाटचाल चालू ठेवली ताई तुम्ही खुपच ग्रेट आहात. तुमचे आदश॔ आजच्या स्त्रियानी घेतले पाहिजे
@vijayvedpadhak45983 жыл бұрын
खरोखरचं ताई आपल्यां दोघींचा ही अभिमान आहे.... पहाडी आवाजांने मंत्रमुग्ध झालो द ग्रेट ताईसाहेब
@vijayvedpadhak45983 жыл бұрын
धन्यवाद
@limbajikharat33343 жыл бұрын
लोकशाहीर उमप ताई तुम्हां दोघींनाही सप्रेम जयभीम, मीपण गेवराई कर आहे सलाम आपल्या अदाकारीला, आपणास हार्दिक मंगलमय शुभेच्छा💐💐🌹🌹🌹 व्यक्त करतो. लिंबाजी खरात, मुंबई.
@sds19993 жыл бұрын
मीरा ताई आपण गायिलेले महाराष्ट्र गीत खुप अप्रतीम गायिले हे गीत शाहिर साबळे लिहिले व या गाण्याने क्रांती घडवली व शाहिरा प्रति लोक कलावंत अजरामर झाला सलाम आपणास कोमल ताई आपल्या उत्तर अधिकाराने कलेचा वारसा जपत असताना आपण वडीलांचा वारसा जपत अहात ही मोठी गोष्ट आहे मला त्याचा सार्थ अभिमान आहे जय महाराष्ट्र.... !!!
@ramakantmagar52092 жыл бұрын
खूप गोड गायलं गीत.परंतुकार्यकर्ते वेडे दिसले.मधूनच उठून गेले.
@bhagirathmanmode65873 жыл бұрын
ताई तुम्ही बीड जिल्ह्यातील आहात हे आम्हांला आता कळाले दोघीना मानाचा मुजरा वहाली ता पाटोदा जि बीड
@dattapatil95583 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी दोघी बहिणींनी खूप सुंदर महाराष्ट्राचं गौरवगान केलं आहे. साक्षात शिवकाळ समोर उभा केला!
@shrikantgarad6213 жыл бұрын
Y
@vilasshinde42943 жыл бұрын
कला हीच जीवनातील खरी कमाई आहे ताई खूपच छान कार्य ईश्वर आपल्या मुखातून करून घेत आहे ..... खूपच खूप शुभेच्छा पुढील कार्यासाठी...
@rajaramsuryawanshi97443 жыл бұрын
मीरा ताई खरोखर खूप गर्व आहे।।।तुमच्या आवाजात जादू आहे।।।मी 2014 पासून लोकमहिती अभियान केंद्रीय माहिती कार्यालय च्या वतीने आयोजित आपलं कार्यक्रम बघत आलो आहे।।।।।।।
@Lion-emperor3 жыл бұрын
सॅल्युट ताई, जय स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊसाहेब,जय सम्राट शिवाजी ताई
@trimbakbidve78853 жыл бұрын
मीराताई व कोमलताईनी फारच सुंदर गायले आहे की या आवाजाला तोंड नाही धन्यवाद आळंदी म्हातोबा पुणे
@alkapatil83842 жыл бұрын
ताई फारच छान 👌👌पहाडी आवाज, सलाम ताई
@public4643 жыл бұрын
महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.वाह.काय दिमडी वाजवली . मला फार आवडलं आपल्याला सलाम आहे मीरा ताई.
अप्रतिम दोघा बहिणींनी महाराष्ट्र गीत गायले आहे प्रत्यक्षात महाराष्ट्राचा समग्र इतिहासच समोर उभा केला.... अप्रतिम अप्रतिम दोघ्याही माझ्या या बहिणींना खूप खूप शुभेच्छा... आणि मंगलमय शुभेच्छा
खुप खुप छान आवाज शाहीर मीराताई उमप ( औरंगाबाद)आणी कोमलताई पाटोळे ( मेंढापुर) तुम्ही दोघी बहिणी खुप सुंदर आवाजात गाता तुम्ही दोघी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अंतरवाली वावरे ची शान आहात खुप खुप शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@madhavdadhale15533 жыл бұрын
दमदार अभिनय khup chan ताई
@rameshgarad28383 жыл бұрын
लोक कलेचा चालवलेला वारसा अती सुंदर
@trimbakbidve78853 жыл бұрын
मीराताई आमी कोमलताई दोघी बहिणींना लाख लाख शुभेच्छा गीत फारच सुंदर गायले आहे धन्यवाद आळंदी म्हातोबा पुणे बिडवे मातंग समाजातील एक व्यक्ती आहे
@vaishalipadale49312 жыл бұрын
अप्रतिम आवाज दोन्ही बहिणींचा एकदम कडक ,👌👌👍👍🙏🚩🚩🚩
@aniketghatage74523 жыл бұрын
दोघी ही ताईनचा आवाज खूपच छान आहे त्याला तोड़ नाही ....😊 पण ह्यांच्या ही पेक्षा मनाला एक गोष्ट आवडली ति म्हणजे तुम्ही किती तरी गाणी गायली त्यामधे एक गोष्ट म्हणजे डोक्यावरिल पदर आणि आपली संस्कृती कधीही विसरला नाही खुप छान वाटले....👌👌👌👌👍😊
@gokulmali50273 жыл бұрын
जय महाराष्ट्र अप्रतीम आवाज माऊली ,,🙏🙏🙏🙏
@madhukarchandane84093 жыл бұрын
दोन्ही बहिणींना महा राष्ट्र गीताचा हार्दिक अभिनंदन मी ठाणे जिल्हा चा आहे तुमचा लाहिव गीत असताना क्यामेऱ्या समोर जे मिरवतात त्यांना येऊ देऊ नका जय भीम
@rajendra28623 жыл бұрын
दोघी ताईचे खुप खुप अभिनंदन कडक आवाजात म्हटले
@kailasbhosale73792 жыл бұрын
एकच नंबर ताई फारच छान खंजिरी वादन व फारच छान गायन तुमच्या कलाकृती ला कैलास भोसले सरदवाडीजागरण पार्टी चे संचालक सिनेकलाकारकैलास भोसले यांच्या कडून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ताई
@rajendra28623 ай бұрын
ताई तुम्हीच खरी शान आहेत महाराष्ट्राची मानाचा मुजरा दोघी भगिनींना
@avutikab69203 жыл бұрын
कोमल ताई चा नाद खुळा आहे 🔥🙏🙏
@shankarshinde88372 жыл бұрын
खुपच सुंदर गायन.दोन्ही बहिणींना सलाम.🙏🏻🙏🏻
@SantoshdadaMore3 жыл бұрын
पुरुषाला लाजवेल असं दिमडी वादन,खुपचं छान आवाज आहे.
दोन्ही बहिणीना जय महाराष्ट्र आहो ताई आपला नादच खुळा बीड जिल्यातील लोकांचा मी तुमच्या गावचा नातेवाईक आहे
@shivamshinde87353 жыл бұрын
MH.23
@jaiprakashdhakne19683 жыл бұрын
बीड जिल्ह्यातील या भूमीत जन्माला आलेल्या कन्यांना मानाचा मुजरा
@ashokkarde26643 жыл бұрын
खुपच छान दोन्ही ताईला ,मानाचा सप्रेम जयभीम💐👌👍
@y.v.j30822 жыл бұрын
खूप खूप दोघी बहिणीचे अभिनंदन🌹🌹🙏🙏
@vasundharaborgaonkar97702 жыл бұрын
महिला शाहीर पहिल्या वेळेस ऐकल्याने खुप अभिमान वाटला वडीलांचा येवढा आदर सन्मान व वाद्य सुंदर व पहाडी आवाज खुप छान वाटले व महाराष्ट्र गाण्यासारख वर्तन खुप छान 🚩🚩🚩
@sarikamagar30763 жыл бұрын
उमप ताई कोमल ताई दोघीनांही जय महाराष्ट्र
@pradipkumarnanavare2422 жыл бұрын
अंगावर शहारे आणले या गाण्याने खूप गोड आवाज आहे . खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ...
@barlinggiri42663 жыл бұрын
वयामानानुसार एक नंबर ताई आभिनंदन
@babanbangar70183 жыл бұрын
वा खरच ताई आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमच्या तालुक्याच्या आहेत
@नमस्तेजि3 жыл бұрын
नमस्कार जि जय हिन्द जय भारत माता की जय हो जय महाराष्ट्र
@somnathjadhav82963 жыл бұрын
खूपच छान एनर्जी 🙏🙏🚩🚩
@nanasahebjagadhane92763 жыл бұрын
ताई तुमच्या कार्याला साष्टांग दंडवत. जय भारत ..... जय महाराष्ट्र
@hargju97563 жыл бұрын
Wahh ... ati sundar. ... jaì maharashta. ...
@vijaynangare69463 жыл бұрын
दोघी बहिणी ला खूप खूप शुभेच्छा mast . ek number
@panghatproductions38483 жыл бұрын
वाह...अतिशय सुंदर...वीररसात्मक आवाज....👌👌
@anilkhatake27223 жыл бұрын
वाह काय सुंदर गाणं मीराताई कोमल ताई
@yuvrajmagdum46263 жыл бұрын
ताई तुमच्या बहिणी आवाज छान आहे तुम्ही दोघेही नशीबवान आहात तुम्हाला माझ्या तफे हार्दिक शुभेच्छा माऊली रामकृष्णहरि
@indukailashdandage57093 жыл бұрын
मीरा ताई असे वाटते ना की तिथे येऊन तुमच्या पायावर साष्टांग नमस्कार करावा काय आवाज आणि काय ती खंजिरी बापरे बाप 👌👌👌👌👌👌
@shantaramgaikwad69693 жыл бұрын
कोमल ताई तुम्हाला राग आला तरी चालेल पण तुमच्या भगिनींना माणाचा मुजरा एकच नंबर गायिका आहेत त्या 🙏👍👍👍
@sanketdalvi23423 жыл бұрын
मराठी कलेचा वारसा तुम्ही अतिशय समर्थपणे पुढे नेत आहात, तुम्हाला मानाचा मुजरा,,,,,
@manishganvir56562 жыл бұрын
अप्रतिम आवाज. जयभीम जय संविधान
@padmakartambe22053 жыл бұрын
उमप व पाटोळे ताई तुम्ही संपूर्ण देश भरात लोकसंगीत व लोककला साठी सुप्रसिद्ध आहात, तुम्हा दोघींना खुप खुप शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद
@ganeshrajput7432 жыл бұрын
एकदम जबरदस्त जोश🚩🚩✌️✌️🙏
@prakashkarpe67153 жыл бұрын
खूप छान शाहीर भगीनी बीड जिल्ह्याचा आभिमान
@सुनिलदळवी-ष2भ3 жыл бұрын
कडक आवाज होता ताई 👌👌
@hanmantnaik96832 жыл бұрын
बरोबर आहे जुनं ते सोनं आहे ताई पण नविन आहे ते महाराष्ट्राचा असल हिरा आहे 🙏🙏🙏🙏🙏