Рет қаралды 1,636,245
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर कोमल करण पाटोळे 7499936253.
कोमलताईंनी पहिल्यांदाच गायलं..अंजनी पुत्र हनुमानाचं गाणं | हनुमान जयंती घाणेगाव | कोमल पाटोळे
हनुमान जयंती निमित्ताने कोमल ताई पाटोळे यांचा कार्यक्रम घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे नुकताच अतिशय सुंदर प्रकारे पार पडला.
येथे कोमलताईंनी अंजनी पुत्र रामदूत हनुमान देवाचं गाणं, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, हे हनुमानाचा अप्रतिम गीत कोमल ताई मी पहिल्यांदाच गायलं.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम.
मित्रांनो तुम्हाला जर कोमल ताईंचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर वरती दिलेल्या नंबर वरती नक्की संपर्क साधा.
Thanks for watching ❤️😊👍