आम्ही सहकुटुंब सहपरिवार अगदी आवर्जून आवडीने तुमचे नवनवीन व्हिडिओ पाहत असतो. तुमच्या विरह व्हिडिओ अगदी मन गहिवरून येते.. धन्यवाद ताई....
@sds19992 жыл бұрын
ताई आपण मुली बाबत निरुपण अप्रतीम केले गायन खुप छान कोणत्या ही गाण्याचे सादरीकरण करताना त्या गाण्या नुसार तुमचे गाण्यातील एक्सप्रेशन अप्रतीम असतात त्या मुळे गाण अगदी ऐकाला गोड वाटत व पहायला ही मस्त वाटत संगीत प्रत्येक गाण्याचे साजेसं असत वा खुप छान
@sarikathigale83722 жыл бұрын
कोमल ताई तुम्ही लेकीची ओवी खूप छान गाता सारखी, ऐकावी वाटते 👌👌
@seemabagul75092 жыл бұрын
कोमल ताई आम्ही लय मोठे फॉन आहेत तुमचे दिवस भर तुमचे विडीओ बघते तरी कंटाळा येत नाही 👌👌👌👌
@shivajipandhare31942 жыл бұрын
दीदी.पूरसकार.मिळले.बदल.अभिनंदन.खूपच.छान.दीद.
@vilasjoshi2420 Жыл бұрын
एक नंबर आहे गाना सुंदर आवाज
@sanjaymohite67062 жыл бұрын
🌹🌹 खूप छान ह्रदयस्पर्शी आवाज अभिनंदन 🌹🌹
@lalchandrahangdale64892 жыл бұрын
Jmi
@swarathorat61082 жыл бұрын
मस्त ताई
@vilasgeete47382 жыл бұрын
कोमलताई तुमचा आवाज खुप सुंदर आहे
@laxmanyadav10702 жыл бұрын
🙏🙏खूप छान आवाज आणि गाण देखील होळीच्या पाटोळे परिवाराला खूप खूप शुभेच्छा ताई 🙏🙏