होळीच्या सणानिमित्त कोमलताई नी गायलं सुंदर हे गीत. बंधु रं शिपाया komal patole

  Рет қаралды 451,083

Komal Patole Official

Komal Patole Official

2 жыл бұрын

Пікірлер: 166
@gajananmane7183
@gajananmane7183 16 күн бұрын
ताईला हार्दिक शुभ ईच्छा खुप छान
@gautambhadarge3321
@gautambhadarge3321 2 жыл бұрын
कोमलताई पाटोळे यांनी या गाण्यातून बहिण आणि भाऊ यांचे प्रेम कसं आहे.हे दाखवुन दिले. खरोखरच गांण ऐकून मन भारावून जात. या महान गायिकेला मी धन्यवाद देतो या गाण्याला खूप खूप लाईक मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आपला भाऊ गौतम भदर्गे परभणी
@user-tx5tb7tj2s
@user-tx5tb7tj2s 3 ай бұрын
खूप सुंदर गाणं आहे ताई 🙏
@user-tx5tb7tj2s
@user-tx5tb7tj2s 3 ай бұрын
खूप सुंदर गाणं आहे ताई
@gautambhadarge3321
@gautambhadarge3321 2 жыл бұрын
कोमलताई पाटोळे यांनी बहीणवरच गांण गायलं यामधुन बहिणने भावा विषयी खुप काही या गांण्यामधुन सांगितले आहे. मी मनापासुन धन्यवाद देतो. आपला भाऊ गौतम भदर्गे ताई तुझ्या आवाजाला तुझ्या गायीकेला सलाम करतो...
@birudevdhavale4775
@birudevdhavale4775 Жыл бұрын
Komal Tai khup khup chan gan
@chandrakantdhaygude1660
@chandrakantdhaygude1660 2 жыл бұрын
खूप छान कोमल होळीच्या लाख लाख शुभेच्छा
@vithalbahirae9341
@vithalbahirae9341 2 жыл бұрын
खूप छान
@shankarraothorawat3275
@shankarraothorawat3275 2 жыл бұрын
Khup chan
@rajushewale6945
@rajushewale6945 2 жыл бұрын
कोमल ताई तुम्हांस होळी खुप खुप शुभकामना आणि या गाण्याचं बोल छान आहेत आणि तुम्ही छान गायले आहे तुम्हां चा आवाज कोकीळी सारखा आहे👌👌👌👌👌👌👍👍👍👍👌👌👌👌👍👍👍👌👌👌👍👍👍👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👍👍👍👍
@rambhalerao4483
@rambhalerao4483 2 жыл бұрын
खुफ छाण गायले पुढील कार्य यास हार्दिक शुभकामनाएं
@vilasjoshi2420
@vilasjoshi2420 Жыл бұрын
खूप खूप छान आहे
@rekhabhanse4356
@rekhabhanse4356 2 жыл бұрын
वा.कोमलताई. खूप.छान. होळीच्या.सूभेच्छा.
@savitachavan7035
@savitachavan7035 2 жыл бұрын
Kya baat hai dear 😘😘
@prakashnangre8099
@prakashnangre8099 2 жыл бұрын
ताई नाव पण कोमल आणि आवाज पण कोमल. काय सुरेल संगम आहे. अगदी मस्तच ताई
@ratandaskadam8971
@ratandaskadam8971 Жыл бұрын
ताई तू सुंदर गीत गायले, सुंदर आवाज, डोळ्यात पाणी आलं,अशीच सुंदर गीतं गात रहा तुला दुर्गायुष्य लाभो. जयभीम माझं नाव रतन कदम ता.संगमेश्वर,जि.रत्नागिरी. (कोकण)
@ashadangre293
@ashadangre293 2 жыл бұрын
🌹सौः कोः ताई 🌹होळीच्या तुमच्या परिवाराला शुभेछा ताई 🙏🏻🙏🏻छान दिसता आहे सुंदर आवाज झकास कोकिळा 💕💕💕💕💕💕
@sachinkhade9420
@sachinkhade9420 2 жыл бұрын
कोमल ताई खुप छान केला आहे पाटोळे हादिक शुभेच्छा💐💐💐💐
@rulebreakerislive1208
@rulebreakerislive1208 2 жыл бұрын
Komal tai khupach gan chagle👌👌👌👌👌👍👍👍bhava bahinicha nata
@dnyaneshwarvidhate4406
@dnyaneshwarvidhate4406 2 жыл бұрын
👌👌
@Adv.Kalyani265
@Adv.Kalyani265 2 жыл бұрын
वा वा खूपच सुंदर ताई 👌👌👌👌
@savitachavan7035
@savitachavan7035 2 жыл бұрын
Waaaaaaah
@ushajadhav2843
@ushajadhav2843 2 жыл бұрын
कोमल ताई गाण एकुण डोळ्यात पाणी आले कारण आम्ही चार बहिणी व एकाच भाऊ होता चौघींपेक्षा ही लहान असाच गरीब पण आम्ही कोणत्याही बहिणी नी कधीच अपेक्षा केली नाही कारणं तो फार गरीब व लहान होता आम्ही च त्याला कायम देणंघेणं असायचो पण आमचा भाऊ आम्हाला खूप प्यारा होता पण एक दिवस काळाशी झडप घातली व तो काळ त्याला घेवून गेला तुमचे गाणं ऐकून मन भरून आले व असू आवरेणासे झाले ताई तुमचे यूट्यूब वरील गाणी मी रोज ऐकते मला खूप आवडतात मला तूम्ही खूप आवडता
@mangal_varye4590
@mangal_varye4590 2 жыл бұрын
Happy Holi tai हे गाणं ऐकून मन भरुन आल ताई खुप छान 👌👌👌काय बोलु शब्दाचं नाय बोलायला लय भारी 👍👍👍🙏🙏🙏😓😓😓
@surekhagorhe8607
@surekhagorhe8607 2 жыл бұрын
कोमल ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा
@sharawannarbage7411
@sharawannarbage7411 2 жыл бұрын
Komaltai करण पाटोळे आपणास क्रांतीकारी जयभिम
@user-tx5tb7tj2s
@user-tx5tb7tj2s 3 ай бұрын
कोमल ताई चव्हाण परिवारातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
@FFlover-my3ob
@FFlover-my3ob 2 жыл бұрын
कोमलताई तूम्हाला होळीच्या हार्दिक शूभेच्छा खूप छान गाणं झाले👌👌👌👌
@pranavmote4534
@pranavmote4534 2 жыл бұрын
हे गाणं ऐकून मन भरून आलं ताई छान आहे बरोबरी आहे ताई
@laxmanwahval5105
@laxmanwahval5105 2 жыл бұрын
Wa.... very nice video song holi geet. Salam waman dada kardak yanna bhavpurna sharadhanjali
@ashokbhambe7515
@ashokbhambe7515 2 жыл бұрын
कोमल ताई तुम्हाला माझे कडुन होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹🎁🎁🎁🎁 Happy Holi
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 2 жыл бұрын
अप्रतिम कधीच नव्हते ऐकले हे गाणे ताई
@user-bb3gt3tz4p
@user-bb3gt3tz4p 2 жыл бұрын
कोमल ताई तुम्हाला व कुटुंबियांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️
@tukaramkute1844
@tukaramkute1844 2 жыл бұрын
कोमल ताई आपल्या गेवराई. तालुक्याच.नाव.केलं होळीचया.हारदीक सुभवीचया
@ramchandraghongane2484
@ramchandraghongane2484 2 жыл бұрын
कोमल ताई फारच छान आवाज अणि गाणे धुळवडीच्या हार्दिक शुभेछा
@prakashpotdar3348
@prakashpotdar3348 2 жыл бұрын
फार फार सुंदर अप्रतिम कोमल ताई तुमचे गाणे
@user-zn2ur7yj6l
@user-zn2ur7yj6l 2 жыл бұрын
गान अगदी सुंदर गायलं कोमल ताई सविता साबळे माझ्याकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@ranipatole4963
@ranipatole4963 2 жыл бұрын
खुपच सुंदर 👌👌👌
@poonamqueenpatil8763
@poonamqueenpatil8763 2 жыл бұрын
लय भारी आवाज कोमल ताई 👌👌👌👌👌👌👌 गाणं पण मस्त
@pralhadkamble3097
@pralhadkamble3097 2 жыл бұрын
Happy Holi Tai🙏 जबरदस्त गाणे आणी आवाज गाणे एकतान मन भरून आल 👌👌👌👌👌🙏
@dhananjaykharote4835
@dhananjaykharote4835 2 жыл бұрын
ताई खूप सुंदर गीत आहे🙏🙏🙏👌👌
@ratandaskadam8971
@ratandaskadam8971 Жыл бұрын
ताई हे गाणं ऐकून मन भरून आलं,तुमच्या आवाजाला तोंड नाही,मी पण एक जलसाकार गायक आहे, खुप सुंदर अशाच गात रहा आणि कला दाखवत जा तुम्हाला दिर्घायुष्य लाभो.जयभीम
@seemahanamghar2489
@seemahanamghar2489 2 жыл бұрын
खूप छान गाणं डोळ्यात पाणी आलं
@gangadhardattaramdhagepati5087
@gangadhardattaramdhagepati5087 2 жыл бұрын
Komal didi ,Tula Holi cha Hardhik Subhechha 🌹🌹🌹🌹🌹
@kisanjavir418
@kisanjavir418 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏💜💜💜💙🧡🤎 Kisan javir hivtad bijnes goa tae holica Hardik shubhecha
@prakashpotdar3348
@prakashpotdar3348 2 жыл бұрын
Komaltaie.tumchya.kutumbala potdar kutumbatarfe holichya Hardik Hardik shubhechha
@devrajkotkar2052
@devrajkotkar2052 2 жыл бұрын
😭😭👌👌
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 2 жыл бұрын
रोजच ऐकतो हे गाणे ताई पेटी मास्तरला व सर्व टीमला नमस्कार
@dipalimore6155
@dipalimore6155 2 жыл бұрын
छान गान गायल ताई डोले भरून आले
@chandugarandechandugarande4606
@chandugarandechandugarande4606 2 жыл бұрын
कोमल ताई आपल्या परिवाराला आणि तुमच्या वाघ्या-मुरळीच्या सर्व टीमला होळीच्या लाख लाख शुभेच्छा..‌‌... शुभेच्छुक- चंदू गरंडे नंदेश्वर कर ..‌....
@kavyastoycollection4031
@kavyastoycollection4031 Жыл бұрын
कोमलताईमलातुमचागोड आवाज खूप खूप आ्डतोमीएकतरीगाणऐकतेरोज
@rajeshkhod4114
@rajeshkhod4114 2 жыл бұрын
कोमलताई तुम्हाला व तुमच्या पाटोळे परिवारातील सर्वांना राजेश खोड सर, औरंगाबाद तर्फे खुप खुप हार्दिक शुभेच्छा Happy Holi 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@chhagangejage4241
@chhagangejage4241 2 жыл бұрын
बहिण आणि भावाच नात लाख मोलाच आहे 🙏🙏🙏
@annapathare6558
@annapathare6558 2 жыл бұрын
Komlte kupchan
@sarikathigale8372
@sarikathigale8372 2 жыл бұрын
खूप छान गायले कोमल ताईभाउभहीनेचे, गाने
@sikandarkhandare2489
@sikandarkhandare2489 2 жыл бұрын
खूप छान ताई अप्रतिम 🙏🙏🙏
@ramchandrapatil4354
@ramchandrapatil4354 2 жыл бұрын
छान गीत.सुंदर आवाज
@nageshkhedkar8248
@nageshkhedkar8248 2 жыл бұрын
कोमल ताईच्या परीवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक:नागेश खेडकर व परीवार खुप खुप छान गीत गायलं ताई तुम्ही
@user-gm1pp5cs7e
@user-gm1pp5cs7e 2 жыл бұрын
खूप मस्त ताई😊
@patilbagomase9711
@patilbagomase9711 7 күн бұрын
Chan Avaj Tai
@gauravshimpiofficial5395
@gauravshimpiofficial5395 Жыл бұрын
छान गीत गायन सौ. कोमलताई
@sunnyshinge9553
@sunnyshinge9553 2 жыл бұрын
खूप सुन्दर ,हे गीत कार्यक्रम made sajare kara
@shubhangitribhuvane9967
@shubhangitribhuvane9967 2 жыл бұрын
1nambar tai mala khup aavdto tumca aavaj 🙏🙏
@varshashedge6619
@varshashedge6619 2 жыл бұрын
Khup khup chan mastch
@madhuritilekar290
@madhuritilekar290 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर होळीच्या शुभेच्छा
@dipakbelokar1303
@dipakbelokar1303 2 жыл бұрын
होळीच्या हार्दिक शुभेच्या कोमल ताई
@namdevgangurde2653
@namdevgangurde2653 2 жыл бұрын
1no tai song
@akashygavade6926
@akashygavade6926 2 жыл бұрын
Happy dhulivndan.. komal chachi ... 🌹🌹
@shivajinivate6927
@shivajinivate6927 2 жыл бұрын
ताई खूप खूप छान ये गान येकून माझ्या बहिणीची आठवण आली
@devrajkotkar2052
@devrajkotkar2052 2 жыл бұрын
Surekha punekar nantar ata komal patole no 1 👌👌👌👌👌
@sds1999
@sds1999 2 жыл бұрын
होळीच्या सणाच्या तुम्हा सर्व कलावंतास खुप शुभेच्छा ताई आपण वामन कर्ड्क यांच किर्तिवान गीत आपण गायिले खुप छान कोमल ताई या निमीत्ताने मला आज आपणास असे सुचवायचे आहे की अलिकडे आपला कार्यक्रम खुप उंचीवर आहे म्हणजे च दर्जेदार ठरले आहेत रसिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्याच अनुषंगाने सांगायच की कोणत्याही गाण्याचे निवेदन किवा स्पष्टीकरण व निरुपण करताना आपण शब्दावर पकड उच्चार सुस्पष्ट तसेच अचुक वाक्य रचना शुद्ध उच्चार येतिल असे बोलणे असावे कारण ताई आपण जरी शिकलेल्या नसल्या तरी अनुभव हा तुमचा खुप मोठा गुरु ठरलेला आहे तुमचा अभ्यास झालेला आहे सर्वच कार्यक्रम हे फ़क्त खेडे गावातच होतील असे नाही शहरातही तुमचे कार्यक्रम होणार आहेत म्हणतात ना जसा देश तसा वेश परिधान करावा त्या त्या वातावरणा नुसार तुम्हाला बदलल पाहिजे खेडे गावात त्या खेडे गावा सारखीच लोकांना आवडेल अशा आस्सल गावावरान भाषे चा वापर आपण करावा परंतू शहर ठिकाणी आपली भाषा लोकाना लाजवेल अशी उत्तम दर्जाचीच असली पाहिजे असा ताई साहेब आपण बदल जरुर करा वा मी आपला प्रत्येक कार्यक्रम खुप बारकाई ने पहातो मला हे जाणवते मला इतकं च वाटत की कोमल ताई चे व्यक्तीमत्व कले सोबत व वक्तृत्वा सोबत खुप प्रभावी असावं बाकी सर्व छान च आहे गाणी नृत्य संगीत अप्रतीम सुरु आहे मी पहातो आहे माझ्या वरील सूचने चा नक्की विचार व्हावा अशी अपेक्षा
@Ngamer-yr4sg
@Ngamer-yr4sg 2 жыл бұрын
Happy. Holi. tai. saheb🙏🙏🙏
@sumankadu8762
@sumankadu8762 2 жыл бұрын
सुमन कडू कोमल ताई किती छान गायले
@dilippatode7172
@dilippatode7172 2 жыл бұрын
Good Komal Tai
@vasantparadeshi1453
@vasantparadeshi1453 2 жыл бұрын
Ye bos khar aahe tai aasach nat japayla hav 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dipatodarmalle2027
@dipatodarmalle2027 2 жыл бұрын
Happy holi tai
@rajeshkhod4114
@rajeshkhod4114 2 жыл бұрын
कोमलताई किती सुंदर आवाज छान गीत गायण तुमच्या घरी मेंढापुर मध्ये हे गाणे चित्रित केले आहे खुपच सुंदर घर आहे कोमलताई खुप छान नैसर्गिक परिसर विविध प्रकारच्या झाडांनी नटलेले आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
@komalpatoleofficial8555
@komalpatoleofficial8555 2 жыл бұрын
धन्यवाद
@rajeshkhod4114
@rajeshkhod4114 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@sunilsable2086
@sunilsable2086 2 жыл бұрын
खूपच छान ताई
@haridasthorat983
@haridasthorat983 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा ताई
@vaishalidhanawate9139
@vaishalidhanawate9139 2 жыл бұрын
खुपच सुंदर ताई
@_GOPAL
@_GOPAL 2 жыл бұрын
एकाच नंबर आहे 🙏🙏🙏
@ajaydehade8002
@ajaydehade8002 2 жыл бұрын
Br
@nitintatale3039
@nitintatale3039 2 жыл бұрын
Happy Holi komal tai
@yograjpatil2978
@yograjpatil2978 2 жыл бұрын
व्वा व्वा खुपच सुंदर
@yuvrajmagdum4626
@yuvrajmagdum4626 2 жыл бұрын
माझ्या ताईला बहिणीला होळी च्या हार्दिक शुभेच्छा माऊली तुमचे व आमचे नातं बहिणी भावाचं राहो तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत 👏👏
@dattaraysatpute3071
@dattaraysatpute3071 2 жыл бұрын
Í
@ashwajitsable
@ashwajitsable Жыл бұрын
@@dattaraysatpute3071 pl
@pravintekadeofficial4158
@pravintekadeofficial4158 2 жыл бұрын
खूप छान दीदी
@balajiranade1996
@balajiranade1996 2 жыл бұрын
आवाजाचे जादूगर आहे
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 2 жыл бұрын
रोजच ऐकत राहवे वाटते
@SSS-93
@SSS-93 2 жыл бұрын
महाकवी वामनदादा कर्डक भिम गीत एक पोस्ट करा💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌
@shivajipandhare3194
@shivajipandhare3194 2 жыл бұрын
दीदी.होळी.नीमीत.हारदीक.हारदीक.शूभेचा.दीदी.वा.दीदी.खूप.छान.वा.
@yashvardhanudanshive5919
@yashvardhanudanshive5919 2 жыл бұрын
Khup sundar he gane vaman dada nantar tumhich u tubvar sundar geet mast
@bhanudasdorage8339
@bhanudasdorage8339 2 жыл бұрын
Nice Tai 👌👌👌👌👍👍👍
@rajesahebkshirsagar1409
@rajesahebkshirsagar1409 2 жыл бұрын
Happy' Holi Komal tai
@popatthube8960
@popatthube8960 2 жыл бұрын
HApiy holi komal patoale
@bhausahebakhute2030
@bhausahebakhute2030 2 жыл бұрын
होळीच्या हार्दिक शुभेच्छा कोमलताई
@aai.__yedeshwari__52
@aai.__yedeshwari__52 2 жыл бұрын
🔥 happy holi komal tai tumhala ani TUMChya parivarala ani tumchya party la 🔥
@urmilakadam2748
@urmilakadam2748 2 жыл бұрын
Komal Tai tumala holicha khup khup subecha beed
@kamubirajdar6197
@kamubirajdar6197 2 жыл бұрын
कोमल ताई पाटोळे याना होळी च्या हार्दिक शुभेच्छा बिराजदार परिवार तर्फे
@devrajkotkar2052
@devrajkotkar2052 2 жыл бұрын
Kharch khup radu ale
@bhausahebakhute2030
@bhausahebakhute2030 2 жыл бұрын
छान गीत
@sumansonawane6022
@sumansonawane6022 2 жыл бұрын
Happy Hollly komal taiee
@dnyeshwaraurgand3508
@dnyeshwaraurgand3508 2 жыл бұрын
कोमल करन पटोळे आपल्या पुर्ण टिमला आणी परीवाराला माझ्या परीवाराकडून व माझ्या कडून होळी च्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर विठ्ठराव आवरगंड कुंभारीकर परभणी 🌹💐🤝🌹💐
@user-ti2ln3uz6q
@user-ti2ln3uz6q 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 85 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 14 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 9 МЛН
30 December 2023
6:53
chanda Pawar
Рет қаралды 19 М.
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН