अख्या कार्यक्रमात तो चिमुकला खूप क्यूट वाटला.खूपच सुंदर संबळ वाजवला.❤
@navnathjadhav4008 Жыл бұрын
कोमल ताई सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर येथे कार्यक्रमाला किती पैसे घेतात
@pravinasawant7584 Жыл бұрын
बारक्याने संबळ खुप मस्त वाजवला आहे
@abasochavan3066 Жыл бұрын
नवरदेवाच्या मामांनी पैसे उधळले ते तेवढं कराय नाही पाहिजे होत.पैसे कोमल ताई पाटोळे ह्यांच्या हातात दिले असते तर किती छान झाल असत.दुसर काय नाही हो लक्ष्मीचा अपमान.
@krishnakendre1026 Жыл бұрын
बघा म्हणजे किती पैशाचा आदर करतो हा माणूस शेवटी लक्ष्मी आहे आणि तो कसा उधळतो.......अकलेचा भाग नाही फक्त पैसे आले...... मेहनतीने पैसे कमावले असते तर त्याची किंमत कळाली असते
@jaywantraochavan3342 Жыл бұрын
सौ कमलताई आपण कार्यक्रम खुप छान करता पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव किंवा जयजयकार कोठेही नाही सुरवात ही राज्याच्या नावाने व्हायला पाहिजे 🙏🙏
@manojushir361011 ай бұрын
नवरदेव नवरी स्टेज वर आल्यानंतर त्यांनी कोणीतरी मेल्यासारखं म्यझिक लावलं😂😂🤣🤣🤣🤣
@जुनंतेसोनमराठीतडका6 ай бұрын
कार्यक्रम दुसऱ्यांचे चांगले करावे
@BalkrushnaMadane-df9swАй бұрын
❤❤❤❤😂😂😂😂
@sainathsolankar5393 Жыл бұрын
माझा महाराष्ट्र जागरण गोंधळ कमी तमाशा च् आहे हां
@sajanrangari7632Ай бұрын
Komal tae khup Chan 🎉🎉
@vdhande2013 Жыл бұрын
एक गृहस्थाने जे पैसे उधळले ते बरोबर नाही..पैसे हातात देऊ शकला असता की..पैसे उधळणे हा लक्ष्मी चा अपमान आहे...कोमल ताईने यापुढे लोकांना असे पैसे उधळू देऊ नये..द्यायचे तर हातात द्यावेत असे आव्हाहन करावे
@vikaswagmare965 Жыл бұрын
अगदी बरोबर पैसे उधळणे नये
@sunilnimbalkar158 Жыл бұрын
बरोबर आहे पण time pass लय करता
@surajrupnar1784 Жыл бұрын
❤
@somnathbarade1040 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@vaishalisalunke8482 Жыл бұрын
VV ka u😢🎉🎉😊
@babanbhalerao91585 ай бұрын
Right
@mangeshgavade425222 күн бұрын
किती खर्च आहे कार्यक्रमाला
@NilamShete-nm7kn6 ай бұрын
असे पैसे अंगावर उधळणे म्हणजे खूप चुकीचं आहे
@rahulkolekar6934 Жыл бұрын
Hi sutar bai kuth sapdli
@shobhavarpe1194 Жыл бұрын
Komltai tumhi khup parmal ahet 1ch no komltai tumhi kiti bhari aahet 1ch no super bhari komltai tumhi khup great aahet ani tumhicha aavaj khup sundar aahe ani dance sudha khup sundar karty tumhi 1ch no komltai tumhi kiti vel dance kartya pay dukhtil tohda aaram sudha kara komltai tumhi 1ch no ahet tumhich aabhinadn komltai tumhi gane khup sundar gata ani tumhi khup bhari hasta ani aamhala sudha hasvhta khup sundar 1ch no komltai tumhi shobha varpe 🌹🌹👌👌👌🎁🎁👌👌🌹🌹🎁🎁
@BalasahebGhuge-li2ns Жыл бұрын
नव पण बंद.
@SachinPatil-eg6nl Жыл бұрын
औऊई
@rohanjagtap122711 ай бұрын
त्या व्यक्तीने पैसे उधळले हे खरं पण ते पैसे सुपारीचा निम्मा भाग होता की बक्षीस म्हणून उधळले? हे रिप्लाय मधून कळवा
@samadhanbavdhankar65568 ай бұрын
पैसे उधळ चागंले नाही. ती लक्षमी आहे त्याच्या साठी माणुस कीती कष्ट करतात त्याच्या कडे कष्टांचे पैसे नसावेत. गुंठ् किंवा २ नंबरचे पैसे असावेत ताईने आसे पैसे हातात घ्यावं कारण तुमही सुद्धा कष्ट करता कला दाखता. आसा कलेचा अपमान करु घेणे नाही.
@तानाजीसगर10 ай бұрын
पोटा साठी पैसा लागतो आणि एकजण पैसा उदळतो हा विरोधभास पाहायला मिळाला यापुढे पैसा उदळू नये अशी सूचना तुम्ही द्या किंवा विनंती तुम्ही करा जेवढे पैसे उदळायचे ते तुमच्या हातात दिले तर तो त्यांचाच मोठेपणा असेल
@mangeshvadaverao8500 Жыл бұрын
एक नंबर छोटासा मुलगा असून किती छान पैकी संबळ वाजवत आहे एक नंबर कार्यक्रम
@milindkhandagale876811 ай бұрын
Nice
@deepakajbe6123 Жыл бұрын
ताई तुम्ही सुचना देईला पाहिजेन होती पैसै ऊधाळु नका म्हुणुन
@सावितासाबळे Жыл бұрын
डान्स स्टाईल एकच नंबर आहे कोमल मॅडम एकदम सुपर नाद खुळा
@deepakajbe6123 Жыл бұрын
लक्ष्मी ऊधलवर ती तुम्हाला कधी ऊधलोन लावीन हे कोणीच सांगू शकत नाहि
@DigamberPatil-hn3gs9 ай бұрын
गाणे अप्रतिम आवाजामध्ये गायलेले आहे पाटोळे ताईचं अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस पैशाची ओवाळणी ते कलाकाराच्या हातात द्यायचे असतात असे मला वाटते शेवटी प्रत्येकाचे मत व चाली रिती वेगवेगळ्या असतात
@SandhyaNagargoje-z7j8 ай бұрын
Mama tamashala jatat vattai
@DipakMandhare-h5w5 күн бұрын
छान
@vdhande2013 Жыл бұрын
जागरण गोंधळ चा तमाशा करून ठेवलाय ह्या कोमल ताईने
@dattatrayarote1094 Жыл бұрын
हे एड का पैसे उधळत य
@vaibhavkank7487 Жыл бұрын
कार्यक्रम तर सुंदर आहेच.pn लहान मुलगा कीती आवडीने संभळ वाजवतो खूप मस्त वाटल
@sunillawand3821 Жыл бұрын
कार्यक्रम देवाचा आहे, पण तमाश्यात पैसे उधाळल्या सारखे का उधाळता ,
@ambadasdhande23187 ай бұрын
खुप छान गायण पार्टी आहे खुप खुप शुभेच्छा
@VijayNimbalkar-f4b Жыл бұрын
l
@bharatkhilare8896 Жыл бұрын
अतिषय सुंदर आवाज, नाच शुभेच्छा.
@somnathgharat52396 ай бұрын
1, नंबर छोटे सरकार... संभल वाले....
@rohidassupemasst66358 ай бұрын
Very nice 👍
@balasoghadge9192 Жыл бұрын
छानच आहे
@savitabankar59426 ай бұрын
खूप सुंदर कोमल ताई गान आहे👌👌👌👌
@mangalbenwagh1308 Жыл бұрын
खूपच छान कोमल ताई तुमचा आवाज व संबळ वाजणारा पिंटू मस्ताना.👌👌🙏🧡.
@trealgaming2734 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम झाला आम्ही या कार्यक्रमाला हजर होतो कार्यक्रम खूप छान झाला वडगाव घेनंदला कार्यक्रम होता
@ArjunMadane-xr2nx Жыл бұрын
Hi
@MarotiBangar-fx9bq Жыл бұрын
Veri nice.tai
@anildeshpande9498 Жыл бұрын
Good komal tai
@amoldarekar6411 Жыл бұрын
👌
@dattavibhute1040 Жыл бұрын
काय आवाज ताई तुमचा काय तो ढोलकीवाला काय तो संबळवाला नादच खुळा
@vaishalisalunke8482 Жыл бұрын
12:20
@रामदासमाळीशेवते Жыл бұрын
लहान असुन संबळ एकच नंबर वाजवत आहू
@HKphotography004 Жыл бұрын
❤❤❤
@jayantvyavahare5214 Жыл бұрын
कोमल ताई खूप भारी अमृत वाणी
@deepakpatil2346 Жыл бұрын
मस्त
@joytishete9738 Жыл бұрын
Aakach number komal tai 🔥🔥super acting komal tai bappa bless you tai love you 😍 😘
@vishalraut1899 Жыл бұрын
Khup छान
@deepakpatil2346 Жыл бұрын
💯💯
@SambhjiHargude Жыл бұрын
😊
@dhanajikachare257 Жыл бұрын
Khup Chan lhan mulga vajvtoy sanbhol
@raniamle8006 Жыл бұрын
Nice
@dipatodarmalle2027 Жыл бұрын
Khup khup Chan Tai dance no 1 👌👌👌 maharashtracha bulanda pahadee aavaja beautiful favourite singer komal Tai 👌👌👌👌 one of the great maharashtrachi favourite singer komal Tai 👌👌👌👌
@bhausahebgirase4321 Жыл бұрын
❤1
@nandaautade2711 Жыл бұрын
@@bhausahebgirase4321 या
@sunandadeshmukh6494 Жыл бұрын
Tg
@alltricksmpsc3711 Жыл бұрын
🙋🙋👌👌👌
@sampatyedekar1104 Жыл бұрын
Komall Tai mo na daya kolhapur sampat
@mangalvarye427 Жыл бұрын
खुप सुंदर गायण कोमल ताई 👌👌👌👌👌
@Pradip-x9g9 ай бұрын
खुप छान ताई आवाज आहे तुमचा किती सुपारी घेतात ताई जागरण गोधंळाची बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात 🙏🌹🙏
@Yogeraj11310 ай бұрын
पैश्याचा येवढाच माज झाला असेल तर गरिबांना द्या लक्ष्मी आहे ती अशी उधळू नये
@rautlediestailors3028 Жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
@sarikathigale8372 Жыл бұрын
खूप छान गायले👌👌👌👌
@alkagotkule9258 Жыл бұрын
प्प
@rohitgaikwad-ky5cy3 ай бұрын
मस्त छान आहे गाणं आवाज मस्त आहे कोमल ताई❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤