Рет қаралды 5,223,790
कोमलताईंनी नवरदेवाच्या मेव्हण्याची केली टिंगल हसून हसून पोट दुखेल | कोमल पाटोळे जागरण गोंधळ
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
कोमल ताई पाटोळे यांचा कार्यक्रम घारगाव आळेफाटा येथे पार पडला.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम.
कार्यक्रमासाठी संपर्क करा : 7499936253
सौ कोमल करण पाटोळे.
कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये खूपच फेमस होत आहे.
कोमल ताईंना महाराष्ट्र मध्ये खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोमल ताई पाटोळे यांचे खूप सुंदर आवाजात गायन.