🥰👌कोमलताईंनी अंध संतोष महाराज लांघी यांना गायला दिली संधी👌🙏
Пікірлер: 102
@BaluTupe-pr3flАй бұрын
खरंच ईश्वराने आपल्याला अप्रतिम असा तोफा दिलेला आहे भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी आहोत अभिनंदन खूप खूप शुभेच्छा
@musicwithsunil2 жыл бұрын
लांगी महाराज हे उत्कृष्ट गायक आहेत अनेक वेळा माझ्या सोबत त्यांनी कार्यक्रम केलेत . खुप खुप शुभेच्छा
@akshay...62262 жыл бұрын
खुप छान गायलत दादा.... 👌👌👌👌❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘
@manoharpansare81122 жыл бұрын
संतोष महाराज आपणास येणेरे काले (जुन्नर) येथून राम कृष्ण हरी!!!
@ganeshburse47162 жыл бұрын
संतोष महाराज ,ह्यांची आणी माझी खूप जवळची ओळख आहे. त्यांची गयनाची आणि पकवाद वादनांची खरी सुरवात ही बुरसेवाडी गावातून झाली.पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा...
@dhruvhomkar39852 жыл бұрын
कोमल ताई तुम्ही तुमच्या कार्यक्रमात लहान मोठ्या नवीन कलाकारांना गायची संधी देता .हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे ..खरच खूप छान .तुमचे कार्यक्रम असेच चालू राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...
@akshaynisarge32822 жыл бұрын
ताई तम्ही खूपच ग्रेट आहात कार्यक्रमात एकाला तरी गायला संधी देता खूप धन्यवाद ताई
@maulikute62382 жыл бұрын
खुप छान लांघी महाराज
@user-sc6jq5ij9d2 жыл бұрын
जय हरी कोमल ताई तुमचा फार मोठे पणा आहे तुम्ही अशा कलाकारांना तुमच्या स्टेजवर संधी देत🙏🙏
@samadhansarak11 ай бұрын
खुप खुप छान 👌 दादासाहेब
@mangal_varye45902 жыл бұрын
खुप छान संतोष दादा लांघी 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏 सलाम तुम्हाला राम राम कॄष्ण हारी
@sudar7han_t_072 жыл бұрын
संतोष महाराज....... एक नंबर.✌️
@sarkariguruji30672 жыл бұрын
एक नंबर दादा खुपच छान 👌 आवाज गायन अप्रतिम दादा
@user-kw2zp6kb6b2 жыл бұрын
एकच नंबर गाणं गायलं 👌👌👍👍
@dattabhondave74832 жыл бұрын
खूप छान आफ्रिका मधून शुभेच्छा
@namdevhasabe3892 жыл бұрын
कोमल ताई तुम्ही लहान कलाकाराना खुप मोठे करा
@sureshbhosle46672 жыл бұрын
सुंदर गायले......व ..धन्यवाद कोमलताई ला पण.
@shivajigawari8114 ай бұрын
मस्त 👌🎤🎹
@subhashjaid61032 жыл бұрын
दुर्मिळ क्षण आहे हा एक कलाकार दुसरे कलाकाराच सन्मान करताे आहे ते पण अंध कलाकाराला संधी देऊन ताई हे फक्त तुच करू शकते धन्य मातापिता तुझे आहेत काय संस्कार केले एवढा मनाचा मेाठेपणा नाही पाहायला मिळत कुठे
@ganeshjanrao8392 жыл бұрын
खुप छान 👌👌
@dattatrayakute61532 жыл бұрын
ह्यालाच उत्तम कलाकार म्हणतात कारण तो खऱ्या कलाकराची जाणीव निर्माण करून देत असतो. हे दुसऱ्या कलाकार यांना स्फूर्ती देणारी बाब आहे.
@Mangeshkakadekalakar.66962 жыл бұрын
संतोष भाऊ आपण तर कमालच केली आहे येला म्हणतात कलाकार..... खरं सांगायचं म्हटलं तर माझे वडील पण अंध आहे पण माझ्या गावामध्ये तेंच sawtach भारूड 45, वर्ष चालू आहे ते ढोलकी वाजवतात 2 पुरुष्कार भेटले आहेत महाराष्ट्र शासन.... उत्कृष्ट ढोलकी पटू म्हणून.....
@vijaykasar5760 Жыл бұрын
सध्या शिंगवे पारगाव येथे काकड आरती ला उपलब्ध आहेत छान गातात
@arunbelekar42042 жыл бұрын
खुप छान संतोष महाराज जय मल्हार
@kiranbharmal5715 Жыл бұрын
आमच्या लांघी महारांचा नाद खुळा आहे सदैव त्याची साथ असते
@samikshadeshmukh51322 жыл бұрын
कोमल ताई मस्त
@vilasarote50762 жыл бұрын
श्री क्षेत्र कोतुळेश्वर प्रासादिक भजनी मंडळ कोतुळ च्यावतीने संतोष महाराजांचे हार्दिक अभिनंदन
@amitkhokle7022 жыл бұрын
लय भारी
@amolshinde39112 жыл бұрын
करीना तुझा सोनालीचा जबरदस्त डान्स झाला खतरनाक जबरदस्त एकच नंबर
@bharatgawari30102 жыл бұрын
संतोष महाराज तुम्हाला रायगड . कर्जत मधून अभिनंदन. शुभेच्छा
@user-zz2th4cl7k Жыл бұрын
L
@sds19992 жыл бұрын
संतोष महाराज आपण छान गात आहात डीजे वाल्या भाव येडा माय च गाण लाव हे गीत आपण गायिले खुप छान वाटले आवाज खुप पहाडी वाटला सांगायच म्हणजे आज पर्यंत जेव्हडे कार्यक्रम कोमल ताई आपले झाले त्यात आसे हौशी व गुणी कलावंत अपल्या कार्यक्रमात कला सादर करतात हे आपले मोठे पण आहे कोमल ताई आपले खुप कौतुक
@ganpatmane73392 жыл бұрын
ॅझंझ़झ़झ़झझ़झ़झ़झ़झैं
@amolgite84292 жыл бұрын
सुपारि काय आहे ताई
@dattatraykondhavalw13482 жыл бұрын
Samast Bursewadi gramast ani Mumbai kar mandal yanjkadun Santosh Langhi yana Hardik shubhechha ani komaltaich Abhinandan
@subhashthorat19792 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज सारे जीवन भर देवाचेच गुणगान गाऊन जीवन जगतात तुम्हाला खूप धन्यवाद
@vishwanathpathare43472 жыл бұрын
।
@gangarampalave31482 жыл бұрын
संतोष भाव खूपच छान गान गायले
@sds19992 жыл бұрын
सयोजकं मंडळी नी आपले कौतुक कले हे खुप छान वाटले
@_lokkala2 жыл бұрын
संतोष भावा 1 नबर
@pandharinathnagre16422 жыл бұрын
खुपच छान आहे आपला आवाज महाराज
@mayurkadlg97682 жыл бұрын
संतोष महाराज खूप सुंदर ....
@swatilanghi65002 жыл бұрын
Nice nana 👌
@sureshgaikwad35172 жыл бұрын
खुप सुद॑र विचार ताई. कलाकारच🎨🎭🙋 कलाकाराला ्ओऴखतो 🙏🌷🙏
@santoshburud35582 жыл бұрын
संतोष भाऊ छान 📀📀
@nitingurave31812 жыл бұрын
उतम कलाकार 👍👌🙏❤️
@tukaramkaware28102 жыл бұрын
अवसरी या गावाला झालेला कार्यक्रम आहे आम्ही होतो त्या कार्यक्रमाला.
@santoshshinde19632 жыл бұрын
महाजखूपछान👍👍🙏🙏👌👌🎵🎵😍😍
@maheshjagatap53772 жыл бұрын
ताई तुमचे मानापासू आभार तुम्ही कोणता पण कलाकार आला तर त्याला आवश्य संधी देता
@abhisheakbhandare85242 жыл бұрын
He langi maharaj amchya gavche ahet vada rajgurunager taluka
@krishnakendre10262 жыл бұрын
संतोष महाराज खरंच करावे तेवढे कौतुक कमीच👌👌👌👌👌पहाडी आवाज
@anilgole38932 жыл бұрын
संतोष महाराज तुम्हाला मना पासून हार्दिक शुभेच्छा
@bhagatsingwakhare10492 жыл бұрын
फारच सुंदर गायन
@balukapre75212 жыл бұрын
कोमल ताई आपल्याला विनंती आहे की या कलाकाराला आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घ्यावे
@chotunikam14872 жыл бұрын
Farch Chan akdam bharee ho maharaj
@adeshaglave9598 Жыл бұрын
8 वर्षे झाले आमच्या नारोडी गावात आधिक मासा निमित्ताने 1 महिनाभर अखंड हरिनाम सप्ताह असतो त्यावेळी संतोष महाराज यांच्या आवाज ऐकला होता खुप छान आवाज आहे
Nice komal tai ...yala gya tumhi ..khup paise kam vatan
@user-ws2hd4kv5o2 жыл бұрын
खुप छान सुंदर ताई साहेब ताई साहेब आपल्या टिम मध्ये यांना पण घ्या वे हि विनंती कारण यांचा आवाज गायण खुप छान सुंदर आहे मला फार आवडले गायण ताई खुप छान सुंदर आवाज आहे यांचा धन्यवाद
@harshuharshu1422 жыл бұрын
Komal tai tumhi kharya kalawant aahat, itranchya kalechi ijjat keli .
@vishalsharanagat43032 жыл бұрын
👌👌👌👍👍👍💯💯
@rohiniburud47222 жыл бұрын
👌👌🌹🌹
@omkarparab6382 жыл бұрын
साई बाबा वर एखादे गाणे बनवा तुमच्या आवाजात कोमताई 👍
@babypankar40352 жыл бұрын
👌🙏
@anilmilakhe40132 жыл бұрын
ताई या कलाकाराला तुमच्या सोबत कायम राहुद्या
@prakashnikam13602 жыл бұрын
देवान डोळे नाही दिले तरी पण देवाच गाण कीती आंनदान गातात नाही तर आपण
@pandittandle15332 жыл бұрын
काय आवाजात जादू आहे नं वन
@sulochanabhawar56272 жыл бұрын
ताई तुमचा कॉल लागत नाही
@user-dh4cp5jn2j2 жыл бұрын
कलाकारांनी संतोशच्या गान्याच
@vijaytarde86702 жыл бұрын
nice
@sanjaysapkal93292 жыл бұрын
Tamasha,maharashtrache,shan,
@bhagitsakharam97582 жыл бұрын
खूपच छान ! कोमल Tai यांनी 1 संधी दिल्याबद्दल कलाकार खूप छान प्रतिम आहे, लहानपणी खुप हुशार होता श्री गणेश कला पथक मंडळ दिघी 15