कोमलताई आपण खुपच सुंदर पद्धतीने बंजारा गवळण सादर केली.अशचर्य म्हणजे आपण बंजारा भाषेतील आरोह अवरोह सुद्धा सुंदर पद्धतीने सांभाळलेले आहे.आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे.प्रथमच या गिताला गौळण म्हणतात हे ही समजले.ताई अशी कितीतरी गाणी ज्यामध्दे कारूण्य,श्रंगार,हाश्य, उपदेश, भक्ती या सर्व. गोष्टी खचाखच भरलेल्या आहेत.आपण यापुढे आणखी बंजारा गिते गाऊन बंजारेत्तर समाजासमोर बंजारा भाषेतील ज्ञान, विज्ञान,कला, कल्पना, सौंदर्य,भाव,, दृष्टी, दृष्टीकोन, विचार मांडून बंजारा भाषेतील उपेक्षित ठेवल्या गेलेल्यां साहित्यिक मूल्यांना व्यासपीठ मिळवून उजेडात आणाल ही माफक अपेक्षा.❤
@beutyfulllocationinnanded6991Ай бұрын
हॅलो
@ravirathod2688Ай бұрын
ताई तुमचे खूप खूप आभार बंजारा समाजा वर गवळण गायली मी ऐक बंजारा आहे मी मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मध्ये काम करतोय ताई तुमचे खूप खूप आभार आहोत
@dancerkaranrathodАй бұрын
❤❤❤❤
@pandurangwaghmare9092 ай бұрын
❤❤बंजारा भाषेतील पहिल्यांदा गवळण ऐकली ताई तुम्हाला बंजारी भाषेत सुद्धा छान गाता येथे ताई❤❤ खूप छान गायली ताई गवळण❤
@bhimraojadhav35252 ай бұрын
💯 percent chan didi ❤
@ganeshbhagat64582 ай бұрын
त्यात रज्ञहक्षज्ञ😅😮छज्ञय क्ष ज्ञ.
@SaiAnna-tp2vsАй бұрын
@@bhimraojadhav3525😊 11th 11th❤
@pvr24latur24Ай бұрын
वा वा क्या बात है गवळण बंजारा भजन तुम्हाला लय जमते जय सेवालाल
@bhakti-premАй бұрын
.... राम कृष्ण हरी..जय सेवालाल महाराज..... खूप छान गौळण.... भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन
@namdevhemade7165Ай бұрын
अप्रतिम बंजारा भाषेतील गीत ताई आपणास आणि आपल्या चमुला हार्दिक शुभेच्छा
@baputvbanjara86452 ай бұрын
सुपंर गायल ताई बंजारा आजून 1,2, 3, गवळन सेवा दाया बंजारा समझाया आदर जय सेवालाल🙏👌👌👌👌 मनेश पवार (माहूर गडं) नादेड
@ushajadhav3993Ай бұрын
Jay sevalal
@JivanChavan-sm9muАй бұрын
BflsjaGb
@JivanChavan-sm9muАй бұрын
BflsjaGb 2:45 😅😊😢🎉❤
@purushottamcheke920716 күн бұрын
..... राम कृष्ण हरी...जय सेवालाल महाराज की.... खूप छान गायन वादन ... भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@aswinpawar709015 күн бұрын
अप्रतिम असे बंजारा कान्हा गवळण
@sagarchavan3603Ай бұрын
खूप खूप छान कोमल ताई बंजारा गवळण गायल्या बद्दल मी पहिले वेळेस एकलो आहे जय सेवालाल
@prakashchavan2583Ай бұрын
क्या बात है कोमल ताई खुपचं चांगलं गवळण सादर केले बंजारा भाषेत जय सेवालाल 🎉🎉
@dnyaneshwarrathod4174Ай бұрын
जय सेवालाल.....खूप छान.....
@RameshAade-m2mАй бұрын
जय सेवालाल अभिनंदन बंजारा भाषण बंजारा बोली आल्याबद्दल
@AvinashJadhao-w6u2 ай бұрын
खुप छान गायलात कोमल ताई आपण 👌👌🙏
@जीवनसंजीवनीआयुर्वेद17 күн бұрын
खूप छान पद्धतीने जुळवलात अभिनंदन ताई
@ParmeshwarWasamwadАй бұрын
अति सुंदर गवळण गायलं छान खुप छान
@gopaljadhav9747Ай бұрын
माझे वडील. नेहीप्रमाणे भजनात.गायते. कान्हा. चालो................पण,कोमल.ताई.. तूम्ही.छान.गायल...तुमचं.खूप.खूप.आभार,,,.जय....सेवालाल,❤❤❤