अंगावर काटा आला गौळण खूपच अप्रतिम 100 टक्के बुवा❤❤❤❤❤❤❤❤❤
@dattaraymongal73099 ай бұрын
खरचं खुप छान वाटलं आहे गाणं ऐकून हे
@janmeshagre261810 ай бұрын
Ek number गौळण❤
@kokan68279 ай бұрын
एक नंबर दादा, खूपच छान गौळण, असेच नवीन गीत तुमचा कडून होत राहूदे.
@rupeshshinde608110 ай бұрын
माऊली अतिशय सुंदर शब्द रचना खरंच आपले हे गीत ऐकताना झोपच उडाली करण मी हे गीत सकाळी ऐकत होतो आणी झोपच उडाली सलाम तुमच्या काव्य रचनेला
@manalikamble26493 ай бұрын
माऊली खूप सुंदर गीत आहे गवळणीच्या लेखणीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@pramodgurav-ew9cw2 ай бұрын
🎉
@SunitaJanvalkar2 ай бұрын
😅❤😂🎉😢😮😅😊@@manalikamble2649😅😅 .. 😅
@prashantjadhav310510 ай бұрын
माऊली आणि गोपाळ दादा या गाण्यासाठी मला तुम्ही octopad साठी संधी दिलीत त्या मुळे तुमचे आभार खूप छान झालं आहे Song ❤🎉
@rajeshkakwal967210 ай бұрын
गीत रचना गायन वादन कोरस एक नंबर गोपाळ करंडे आणि संदीप सावंत सर पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👌👌💐
@swapnilShigwan-e5q8 күн бұрын
खुप छान गवळण गाणं आहे सर्व मस्त गवळणी नाचते गायक मस्त गायले आहे 🎉❤️♥️👌
@anantbhalekar444910 ай бұрын
माऊली खूपच छान गाणं अप्रतीम शब्द रचना .
@MangeshLambade-u7c10 күн бұрын
हे असतें खरे नमन खरी कलाकृती नाहीतरी एक विडिओ आला आहे राधा निघाली बाजारा एकदम पारंपरिक 🙏🌹❤️
@udeg_ishwari64463 ай бұрын
मी ड्यूटी ला होती..... खूप कंटाळा आलेला....असचं you tube open kel...नाशता करताना हे गाणं ऐकलं.... वेगळीच energy आली.... ❤❤❤ या कलाकारांना खूप धन्यवाद 🙏🙏🤗🤗
@niteenghanekar12883 ай бұрын
अप्रतिम अशी ही गौळण खूप छान जय हरी माऊली ❤❤❤❤❤❤❤
@maheshkatkar192210 ай бұрын
चंद्र सुर्याची जोडी कवी शाहीर कलारत्न श्री संदीप जी सावंत आणि शीघ्र कवी गोपाळ जी करंडे अप्रतिम चाल आणि काव्य रचना खूप सुंदर गायन माऊली ❤❤❤
@harishkadam1443 ай бұрын
❤❤
@sanjaydarpe1872 ай бұрын
छान गौळण,शक्तीची शान आहात बुवा,आवाज सुंदर आहे,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@ajaymandavkar67622 ай бұрын
वाह... गीत रचना अगदी मनाला भावणारी गायक म्हणून शाहिरांचा अगदी आवाज साधलाय अभिनंदन!
@sachinbhuvad74989 ай бұрын
अतिशय सुंदर गायन
@prashantmandavkar17589 ай бұрын
गोपाळ दादा ❤ मस्तच
@rajeshpednekar34083 ай бұрын
मस्तच खूप छान झालय गाणं आणि खूप चांगला बोधप्रद संदेश दिला आहे तुम्ही लहान मुलांना
@SaiWalimbe3 ай бұрын
आपलं कोकण कोणत्याच बाबतीत कमी नाही. तिथे गाणी , आपले सन साजरे करायची प्रथा, आपले डान्स, आणी मुख्य म्हणजे आपल्याला मिळालेली निसगरम्य अशी आपली भूमी ❤
@VasantMandhare-ys7onАй бұрын
जाऊ या विस तारखेला सकाळी मतं द्यायला असे मला वाटते
@AniruddhaJoshi-lh2ns18 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤ Yeva nkki konknat shimgyat
@Prashantanabhavane97810 ай бұрын
खूप सुंदर. शब्द रचना एकदम उत्कृष्ट. सावंत माऊली आवाजही खूप सुंदर.❤
@Vaibhavsrv9110 ай бұрын
Sandip dada mast aavaj❤Gopal sir apratim geet❤
@rameshrane67293 ай бұрын
गाण्यात पारंपारिकता ठासुन भरलीया ऐकुन कान तृप्त झाले
@amolchandarkar77459 ай бұрын
अप्रतिम लेखनी Gopal da❤❤❤
@prakashkokanpremi10 ай бұрын
शब्दरचना गाणं खूपच सुंदर आहे रचना एवढी सुंदर केले ना बघून भरपूर मजा आली #prakashkokanpremi
@GangaRam-d1u25 күн бұрын
Khup sudar ❤❤🎉🎉
@dilipkadam23829 ай бұрын
खूप छान आवाज भाऊ.उत्कृष्ट सादरीकरण. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपणाकडून अशीच लोकगीते सादर व्हावीत.
@santoshmatkar717110 ай бұрын
खूपच छान सलाम तुमच्या कार्याला🎉
@DeepakNiwate-kr7pb9 ай бұрын
दादा सुंदर आवाज हे गाणं माझं छो डाऊनलोड केला आहे
@UTTAMPATIL-r9u7 ай бұрын
वाह बुवा छान गौळण चाल तर जबरदस्त ❤️🙏
@pramodchandivade96119 ай бұрын
खूप सुंदर नाद खुळा❤❤❤🎉🎉🎉
@jayeshaagarwadekar08083 ай бұрын
आम्ही नमन प्रेमी ❤❤❤🔥👑✨
@bhuwadrajesh13Ай бұрын
खूप छान माऊली 💐💐🙏🙏👌👌💐💐
@deepakkalmbate75309 ай бұрын
संदीप दादा खुप सुंदर रचना 🙏❤
@harishkadam1443 ай бұрын
अप्रतिमच ❤❤
@AapliLokdhara10 ай бұрын
खूपच छान बुवा . 👌👌👌👌 सध्याची गाजलेली गवळण 🥰🥰😍😍😍
@Vr121922 ай бұрын
हे साँग millions views hit करणार.... नमस्कार साहेब, मी कोणताही नमन प्रेमी नाही परंतू खूप गौळण आयकल्या आहेत त्यातल सर्वात अप्रतिम गौळण प्रेक्षकांनसाठी कोणती आसेल तर ती हीच कौतुक करू तितकच कमी आयकून मन प्रसन्न झालं हे गौळण साँग असच सुपरहिट होत राहावं आणि आपल ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आश्याच गौळणी आणि गाणी लिहीत रहा मराठी माणसाचा support नेहमीच आसेल तुम्हाला........perfect song💯
@omkarpadyal2812.10 ай бұрын
एक नंबर ....यंदाच top ch song ❤😊🎉
@Jatinpawar20028 ай бұрын
खरंच गोपाळ माऊली तुमच्या साठी शब्द अपुरे पडत आहे सलाम आहे तुमच्या लेखणी ला खूप छान तुमची शब्द रचना, चाल खूप सुरेख आणि त्यात शाहीर संदीप दादा चा गोड मधुर आवाज गवळण येगदाम भारी झाली अशीच नवीन नवीन तुमची गाणी आमच्या कानावर पडत राहोत ❤❤❤❤❤❤
@kalpanapotdar1937Ай бұрын
अप्रतीम❤
@anilkavankar522310 ай бұрын
खूप छान
@samarthcreation478110 ай бұрын
खुप सुंदर गीत माऊली तुमचा नाद नाही करायचा
@santoshkadam7857Ай бұрын
एक नंबर गौळण❤❤❤
@sandeshbhuvadofficial10 ай бұрын
जबरदस्त गौळण...❤❤
@KunalKarkar-hm4mn6 ай бұрын
Sundar gavalan ahe kokan aaple ahe
@umeshbhojane98789 ай бұрын
अप्रतिम सुंदर आवाज गीत ❤❤
@JeetJoshi-s4u10 ай бұрын
मस्त 1 नंबर आवाज ❤❤
@gajananghanekar49810 ай бұрын
Khup sunder
@rajendramandvkar375610 ай бұрын
खूप छान गौळण दादा❤❤
@kokanpremiganesh10 ай бұрын
❤❤❤ खूप छान
@dineshghadi58263 ай бұрын
Mast khup shan man khus zale gawlan aaikun
@truptigotad38010 ай бұрын
Khup chan 😍❤️🔥❤️🔥
@Konkanibana8 ай бұрын
Khupch sundar
@pareshkhedekar28967 күн бұрын
खूप छान...खूप खूप शुभेच्छा ❤
@ShailaDias2 ай бұрын
खूप छान दादा आहे लिहून पाठवा ना खूप छान भजन आहे
@ravindrapalsamkar50449 ай бұрын
अप्रतिम अशी हि गवळण खूपच सुदंर माऊली ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@ganeshphanase22395 ай бұрын
एक नंबर काव्य रचना अतिशय सुंदर गायन केले आहे खुप आवडले आम्हाला अशीच नवं नवीन गाणी आपण प्रेक्षकान परियंत पोचवा एक शिवभक्त.. मी गुहागरकर
@maheshdongarkar237410 ай бұрын
खूपच छान❤😊
@amarpawar150910 ай бұрын
एक नंबर खुप छान आहे गाणं
@maheshbudar67836 ай бұрын
आणि सर पाठवा अप्रतिम गवळण सर गवळणी चांगल्या पाठवा
@SandipSuware3 ай бұрын
Bhau 1 number aawaj 🙏🙏🙏
@snehashivgan45610 ай бұрын
Khup Chan song 😍 aavaj 👌👌
@mangeshmahadik365510 ай бұрын
लय भारी साहेब❤❤
@Sachin-dhumak10 ай бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤
@shyamkalambate-vx5wr10 ай бұрын
छान 👌
@milinddike997410 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना
@amitbane64299 ай бұрын
सुंदर आवाज 🎉
@jitumahadik214210 ай бұрын
अप्रतिम जबरदस्त
@udaydandane6679 ай бұрын
अप्रतिम❤❤
@anantmahadik99989 ай бұрын
Iaibhari.असेच.गा
@surendraligam5 ай бұрын
सुंदर काव्य रचना आहे असेच नव नवीन गाणी अजून मार्केट मध्ये एऊ देत
@VinodKadam-ui7dv9 ай бұрын
Khup sunder MAULI MUSIC VRK (KZbin channel)
@ganeshcreators8 ай бұрын
अप्रतिम गवळण
@PawanKumar-ug9dm6 ай бұрын
Khup mast 👌👌👌👌👌👌👌👌👌
@konkankar_suraj10 ай бұрын
जबरदस्त दादा❤❤❤
@prashantadawade84977 ай бұрын
गवळण छान आहे खूप सुंदर आवाज मी दररोज ऐकतो ❤
@SatishKnjalkar10 ай бұрын
Khupach mast zaly song❤❤❤
@surendraligam5 ай бұрын
सुन्दर काव्य रचना आहे तसेच संगीत सुधा सुंदर.
@ShailaDias2 ай бұрын
गवळण ❤ खूप छान आहे
@ashokvahalkar377210 ай бұрын
❤❤मस्तच,,,,, राव,,,❤❤
@ravikanttharali556610 ай бұрын
एक नंबर गवळण खूप छान
@HarshToraskar-em1pm8 ай бұрын
मला खूप आनंद वाटला गवळण ऐकून अशीच गाणी अपलोड करा ❤❤❤❤❤🎉🎉
@sandeshparbate75626 ай бұрын
Khup chhaan ❤❤❤
@Mukesh_bhalekar10 ай бұрын
जबरदस्त नाद खुळा❤❤❤❤
@SundarAapalKokan10 ай бұрын
खूप सुंदर 😍❤
@ekveerastudiokoliwood783510 ай бұрын
खुप मस्त गौळण....❤ खुप आवडली गौळण मला.... गावची जानीव होऊन जाते.... खुप छान गायन संदिप सावंत.... मी एडिटर ए के जांभारकर🎉🎉
@santoshrakde2113 ай бұрын
Lay Chan gavaln aahet 🎉🎉🎉
@sanketsutar50403 ай бұрын
Khup chan ❤
@MangeshLambade-u7c9 ай бұрын
खरंच खूप गोड सुमधुर आवाज, खऱ्या खुर्या वाद्यवृंद्धाचा साज मागील ओढ्यांची छान पकड, खरंच मन कान तृप्त झाले खूप दिवसांनी अशी गौळण ऐकली, मी कोकणी असल्याचा अभिमान वाटला, आम्हाला तुम्ही अशाच भक्तिमय बंधात बांधून ठेवा 🙏🌹👌🌺
@sanjaychavan70699 ай бұрын
Mast
@sakshikinjalskar6 ай бұрын
खूपच छान गाणं ❤
@swapnilsanagare596710 ай бұрын
Aavaj pn bharii👌👌👌❤❤❤❤❤
@sanjaybane24284 ай бұрын
Atishay sundar rachana God madhur aavaj
@satishbharankar32110 ай бұрын
खूप सुंदर 🎉🎉🎉❤❤❤
@balasahebdarekar15813 ай бұрын
छान
@anilpawar73044 ай бұрын
१ नंबर ❤ अशा च गौवळणी सादर करून पाठवा खुप सुंदर शक्ती तुरा
@Pawarganesh-fe3sl4 ай бұрын
Naman ahe te Shakti tura nay
@dilipname777210 ай бұрын
छान ...अप्रतिम गवळण गीत 👌👌
@sanjaypawar41935 ай бұрын
भारदे गुरुजी सलाम तुम्हाला खरच खुप छान गीत गायलं आहे तुम्ही
@sandeepsawant44694 ай бұрын
भारदे गुरुजींनी नाही गायले हे गीत मी कवी शाहीर संदीप सावंत यांनी गायले आहे