मी राजापुर रत्नागिरी 1980 ते 1982 तीन वर्ष हो तो तेव्हा हे पक्षी या भागात मोठ्या प्रमाणात आढळून येत होते त्यांना,राजापुरी गरुड म्हणत मी 2014 मधे एकदा गेलो होतो मात्र त्यावेळी हे पक्षी दिसले नाही खूप छान माहिती आपण दिली
@sunandasambrekar2077 күн бұрын
मनुष्य फार क्रूर 😢
@deepikabhosale874310 күн бұрын
गार्गीताई चितमपल्ली सरांचे लेखन अतिशय आदरणीय आहे .ते माझे आयडॉल आहेत. एकदातरी सरांची भेट व्हावी अशी फार ईच्छा आहे.तुझा आवाज फार गोड आहे.आणि तुझी सांगण्याची पद्धत अतिशय छान आहे.पुढेपुढे ऐकतच राहावे वाटते. खूप खूप धन्यवाद..!!
@dhondiramshedge726510 күн бұрын
I am Lucky to meet senior author Mr chittampali saheb at mulund east i think at Maratha seva Sangh 10 to 15 years back that chittampali saheb given speech also
@sudarshanpatil662610 күн бұрын
दिदी अतिशय सुंदर कथकथन.....आईबाबा सर्व श्रेष्ठ दैवत......बाप बाप होता है!
@rajshreesondankar300810 күн бұрын
गार्गीताई नेहमी प्रमाणे भावपूर्ण सुंदर वाचन शेवटी खरेच खूप खंत वाटावी असे मनोगत व्यक्त केले. हे पक्षीजग किती वेगळे..अद्भूत आहे. सरांच्या प्रत्येक लेखात हा अनुभव येतो. फार वेगळा .पक्षी आहे हा. माणूस फार फार क्रूर आहे
@dineshgawai501010 күн бұрын
शेवटचे मनोगत खरच विचार करायला लावनारे आहे ☹
@neo408910 күн бұрын
खुप छान लेख
@Nagesh68689 күн бұрын
हाच पक्षी आता आमच्या शेतातील चिंचावर आहे त्याची माहिती तुमच्याकडून ऐकतोय.....indian hornbill
@lalitpawar1094Күн бұрын
आमच्या येथे ह्या पक्षाला धनेश म्हणतात
@vijaysinhingale171710 күн бұрын
खूप छान..
@sandeshchalke112110 күн бұрын
👍
@swarangijogle217510 күн бұрын
Kadu kajaryachi fale pn khatat
@suhaschindarkar516910 күн бұрын
आता दाराच्या चैकटी खिडक्यानच्या चैकटी दरवाजे सिमेट च्या बनवतात त्या मुळे कोकनात जंगलतोड खुप कमी झालीआहे,हे पक्षी कोकनात पाहिले आहेत खुप मोठ्ठे असतातहे आकाशात उडताना यांन्चा पंखाचा आवाज अैकलाकी विमान च उडतय असेवाटते