Рет қаралды 5,439
कानमंत्र । कोकणातली कथा । सर्वोत्तम केतकर ।गोष्ट चॅनल | कथाकथन । सत्यकथा। sarvottam ketkar katha
सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा ।
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
Sarvottam ketkar | सर्वोत्तम केतकर | कथाकथन | Sarvottam ketkar katha | गोष्ट
मोठ्या भावाने आपल्या पैशाच्या ताकतीच्या जोरावर धाकट्या भावाच्या वाटणीची जमीन हडपण्याचा डाव रचला पण एका कानमंत्राने तो उधळला गेला त्याची ही विलक्षण कथा
सत्य हे कल्पनेपेक्षाही अदभुत असतं याचा प्रत्यय आयुष्यात अनेकदा आपल्या सर्वांना येत असतो. याच पृष्ठभूमीवर आजूबाजूला घडलेल्या अनेक सत्य आणि तितक्याच विलक्षण कथा या चॅनल वरून आपल्या सर्वांसाठी प्रसारीत केल्या जातात. या कथा मधील सर्व घटना निखळ सत्य असून बहुतांशी मूळ व्यक्तींची नावे ही तीच आहेत, अर्थात काही अपवाद वगळता.
मनामनाला जोडणारी साधी सुलभ असते ती गोष्ट. कथा आणि गोष्ट यामध्ये हाच फरक आहे. कथा म्हटलं की त्याला आकृतीबंध, साहित्यिक मूल्य अशा अनेक बाबींना सामोरे जावे लागते. या उलट गोष्ट म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी. अशाच वेगवेगळ्या गोष्टींना उजाळा देणारा हा चॅनल.
Truth is stranger than fiction, and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.