Anger | Khuspus with Omkar| Emotions Crash course |Dr. Shirisha Sathe

  Рет қаралды 254,126

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 558
@amazing_amruta_singer
@amazing_amruta_singer Жыл бұрын
माझ्या भावनांचा रिमोट माझ्या हातात आहे. काय भन्नाट आहे हे.
@ashwinibhide5021
@ashwinibhide5021 Жыл бұрын
भावनांचा क्रॅश कोर्स series फारच सुंदर आहे. मोठ्यांना तर फायद्याचा आहेच पण त्यापुढे जाऊन मला वाटत हा school curriculum मध्ये ठेवायला हवा. ८-१० वी च्या मुलांना समजू शकेल आणि त्यांना फार गरज पण आहे. Nurture मधे आपोआप येईल.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
ओंकार तुझे आणि तुझ्या टीमचे पुन्हा पुन्हा खूप कौतुक, अभिनंदन आणि आभार - इतकी सुंदर सिरीज आमच्याकरिता आणली त्याबद्दल❤
@Fnetbroadband
@Fnetbroadband 10 ай бұрын
राग हा जिथे सहन होतो तिथेच केला जातो.... जिथे राग खपवून घेतला जाणार नाही... तिथे माघार घेतली जाते....
@ManyIndividuals-xz3ty
@ManyIndividuals-xz3ty 5 ай бұрын
More appropriate is anger is expressed where it is must to express whether fruitfulness is of minor to it's purpose. Sometimes anger is not expressed at the exact situation but always stored for better situation to vomit it aggressively. Or better expressed with passive aggressive way like as said gossip, tantrum, jokes. Withholding, shrinkage ,withdrawal etc.
@Udit077
@Udit077 5 ай бұрын
In the era where creating a podcast on witchcraft, black magic, demon etc etc is trending...Making something like this which is necessary and important to talk about, will really make a difference..Keep up the great work you guys
@shubhadautgikar9624
@shubhadautgikar9624 Жыл бұрын
पायवाटा जाणीवपुर्वक निर्माण कराव्या लागतील हा विचार अतीशय आवडला.....ह्यातच सगळ्या प्रश्णानवरचे उत्तर सापडले आहे...फार सुंदर आणि ऊपयोगी मुलाखत झाली.मनापासुन धन्यवाद
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 Жыл бұрын
"गुस्सा कितना बड़ा अकलमंद होता है, हमेशा कमजोर के सामने ही आता है।" -नाव आठवत नाही
@pragatikaranjkar4371
@pragatikaranjkar4371 Жыл бұрын
"राग" ह्या भावनेवर इतक्या वेळ बोलल्या तरी वाटलं आताच तर सुरू झाला एपिसोड.कठिण गोष्टी सोपी करून सांगणं,अप्रतिम. ऐकत रहावं
@shwetambariangal6812
@shwetambariangal6812 Жыл бұрын
मी खूप नशीबवान आहे की पुण्यात असताना मला सुसंवाद मध्ये summer placement साठी गेले असताना ह्यांना भेटता आलं, जवळून ऐकता आलं, great mam. तूम्ही माझ्यासाठी आदर्श आणि inspiration आहात.
@tradewithattitude
@tradewithattitude 3 ай бұрын
सर psychology वरची उत्तोमत्तम व सर्वसामान्य लोकांना समजतील अशी पुस्तके सुचवा ही विनंती 💐💐🙏🙏
@vidyutshetty2372
@vidyutshetty2372 4 ай бұрын
You can't get a batter faculty for this subject than this one....
@vishaly5132
@vishaly5132 Жыл бұрын
Anger becomes addictive… What a meaningful line👌
@sandhyadeshmukh1931
@sandhyadeshmukh1931 Жыл бұрын
आज सोनाराने कान टोचले 😊 काय धाराप्रवाह विश्लेषण!! आणि किती सुंदर आहेत मॅम 👌👌👌👌👌
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Жыл бұрын
ओंकार अभिनंदन! आजचा तुझा होमवर्क मस्त होता. मॅडम ना सविस्तर मुद्दे मांडायला छान वेळ मिळाला. सर्वांना खूप शाबासकी. खूपसे मुद्दे कायम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
@AmberrCas
@AmberrCas Жыл бұрын
खूप मस्त चर्चा झाली.. पण मला अजून एका गोष्टीवर माहिती मिळाली असती तर आवडलं असतं.. काही वेळेस आपल्या राग व्यक्त करण्याच्या जागा / व्यक्ती वेगळ्या असतात.. म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी मला राग येणारी गोष्ट केलेली असते, पण आपल्या प्रतिक्रिया त्या दोन्ही व्यक्तींच्या समोर पूर्णपणे वेगळ्या असतात.. अगदी लहान उदाहरण द्यायचं तर , चहाचा कप आपल्या मुलाने फोडणे आणि पाहुण्यांच्या मुलाने फोडणे किंवा सहकाऱ्याने शिव्या देणे आणि बॉस ने शिव्या देणे ह्यांवरच्या माझ्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात.. ह्यात वर्चस्वाचा किंवा प्रेमळ नात्यांचा काही संबंध येतो का?
@byJaswandi
@byJaswandi 10 ай бұрын
Yes even I would like to know
@zendanuja
@zendanuja Жыл бұрын
कमाल!! रागाला इतकं शांतपणे पहिल्यांदाच समजून घेतलं असेन! 💙 ही series खूप आवडली! Awaiting for the next one!
@jyotideshpande4770
@jyotideshpande4770 Жыл бұрын
खूपच सुंदर विषय ..एखाद्या व्यक्तिमुळे जर आपलं न भरून येणारं नुकसान झालं असेल तर नंतर कितीही काळ लोटला तरी त्या गोष्टी विसरता येत नाहीत..त्यातून बाहेर कसं पडावं या विषयावर एपिसोड करता येईल का..
@ManyIndividuals-xz3ty
@ManyIndividuals-xz3ty 5 ай бұрын
Very true. Time factor is not important in any situations otherwise it may have solved problems itself. Change the surrounding and environment. Correct me if any.
@mukunddate
@mukunddate 2 ай бұрын
अत्यंत सुरेख ,दर्जेदार पॉडकॉस्ट , एकेक पदर सुंदरपणे उलगडला पण मराठी भाषेत चपखल पणे वर्णन करणारे भरपूर शब्द आहेत ,तरी पण इंग्रजी शब्दांचा वापर जेवढा कमी करता येईल असे बघावे , अगदी तांत्रिक व शास्त्रीय संज्ञा असतील तर इंग्रजी चा वापर करावा , अनेकजणांना इंग्रजी चे जेमतेमच ज्ञान असते पण कुतूहुल व नवी नवी माहिती घेण्याची उर्मी असते , ही बाब लक्षात घ्यावी , सुचने बद्दल गैरसमज करून घेऊ नये ! खूप शास्त्रीय व दर्जेदार सादरीकरण !!! सुरेख !!!
@ushachaudhari217
@ushachaudhari217 5 ай бұрын
खुप छान मॅडमना खुप वर्षांनी व्हिडिओ च्या माध्यमातून बघते
@SanketAK1
@SanketAK1 Жыл бұрын
फारच अप्रतिम सिरीज आणि खूप खूप प्रेम, असेच विषय पुढे आणत राहा ❤ फक्त एकच विनंती एपिसोड्स मध्ये कमीत कमी इंग्लिश चा वापर करावा. Jargons इंग्लिश मध्ये असू शकतात त्याला हरकत नाही परंतु समजावताना मराठीत ऐकायला आवडतील 🙏🏼 सहमत असाल तर लाईक करा
@madhaviathavale9219
@madhaviathavale9219 Жыл бұрын
प्रेम आणि अटॅचमेंट यात नेहमीच लोक गल्लत करतात ....यावर पूर्ण एक पॉडकास्ट मध्ये बोललं जावं....
@anaghabhide9649
@anaghabhide9649 Жыл бұрын
खूप सुंदर आणि शास्त्रीय कारणं, उदाहरणं देऊन केलेलं विश्लेषण 👌🏻👌🏻 शिरीषा मॅडम जबरदस्त बोलतात, एकदम to the point 👌🏻👍🏻 एकदम engaging झालीये ही सिरीज 👌🏻👌🏻
@sujataghangurde1836
@sujataghangurde1836 Жыл бұрын
फार सुंदर एपिसोड..! अतिशय मार्गदर्शक आणि अंतर्मुख व्हायला भाग पाडणारी अशी पूर्ण सिरीजच खूप आवडली, सगळेच एक्स्पर्टस् खूप छान बोलले. मनापासून धन्यवाद..! 💕
@gaurikv
@gaurikv Жыл бұрын
खूपच शास्त्रीय पद्धतीने हा विषय डिसकस केलेला आहे. अंतर्मुख करून विचार करायला लावेल असा. ह्यातला एक मुद्दा मला जास्त विचार करायला लावत आहे. कारण तो मला पुरेसा काळाला नाही. "मी दुसऱ्यांशी चांगली वागले आहे आणि म्हणून मी तसेच चांगले वागणे एक्सपेक्ट करते". हे मला कोणी लिहून दिले नसले तरी, दुसऱ्या बाजूने BELIEF सिस्टिम सांगते तुम्ही चांगले वागा म्हणजे तुमाला तशी वागणूक मिळेल. आता चांगले वागण्या पाठीचे मोटिवेशन काय असले पाहिजे? विचार करावा लागेल... खुसपूस टीम फारच छान विषय निवडलात तुमचे धन्यवाद.
@chitrabargaje3158
@chitrabargaje3158 4 ай бұрын
माणूस म्हणून चांगलेच वागायला हवे. पण दुसरे तसेच वागतील अशी अपेक्षा नेहमीच पूर्ण होणार नाही. जे आपल्या control च्या बाहेर आहे ते कंट्रोल करायला न जाता आपण स्वतःचे वागणे control करण्याकडे effort घेतले पाहिजेत. Because as mam said reality is indifferent to your perception or expectation.
@jayantsovani779
@jayantsovani779 Ай бұрын
४८'३५" च्या पुढे.... काय सांगतोय यापेक्षा कसं सांगतोय याकडे लक्ष दिले जाते, म्हणून सांगण्याची पद्धत बदलायला पाहिजे 👌
@manishanaik5626
@manishanaik5626 Жыл бұрын
शिरिषा मॅमचं नाव बघून...... विडियो पहाण्या आधीच 👍 करून टाकलं......it has to be good.....no doubt about it ....😊
@VR-ql8pd
@VR-ql8pd Жыл бұрын
True she is awesome 👌
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
मी पण आधी like केलं मग व्हिडीओ बघतेय
@varshapatil3786
@varshapatil3786 Жыл бұрын
Mipn same
@amrutah2897
@amrutah2897 Жыл бұрын
Mi pan
@Manumaoo918
@Manumaoo918 Жыл бұрын
Agree
@Leenasssssssss
@Leenasssssssss 11 күн бұрын
Amuk Tamuk bhavane cha crash course खरच khup useful आहे.......मला personally खूप benefit होतं...आहे....आणि माझ्या favourite shirisha Mam and Dr Nandu Mulmule.....Thankyou so much
@gotchaa100
@gotchaa100 Жыл бұрын
Greetings from San Francisco!! Omg you guys are doing an exceptional job of discussing these topics! There is therapy available easily here but listening to this in mother tongue strikes a special chord!! Shirisha is outstanding! Please keep such good content coming!!!
@dr.latashep5811
@dr.latashep5811 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण, आत्मपरीक्षण साठी अतिशय महत्वाचे टूल्स समजले. अनेक मुद्दे स्वतः शी relate होत होते. Thanks Dr Shirisha mam And अमुक तमुक team
@diptikelkar4953
@diptikelkar4953 Жыл бұрын
शिरीषा मॅडम सोबत तुम्ही चांगला आणि वाईट माणूस की स्वभाव या विषयावर podcast करू शकाल का? त्या खूप छान समजावून सांगतात...आणि तुम्ही प्रश्न पण खूप मस्त विचारता...
@ratnamalalonkar8194
@ratnamalalonkar8194 10 ай бұрын
अमुक तमुक टीम सद्यस्थितीला सामाजिक बदल घडविण्यासाठी, परिवर्तन घडवून आणण्यासाठी अत्यावश्यक असे विषय हाताळत आहात. आजचा राग विषयावरची खुसपूस सुद्धा खूप मानसिक बळ देऊन विचार प्रवृत्त करून बदलास सामोरे जाण्याचे धाडस निर्माण करू शकता असे वाटते. बदलत्या परिस्थितीत आपण स्वत:त बदल करण्याची ताकद , प्रेरणा अमुक तमुकच्या प्रत्येक विषयामध्ये आहे. आपल्या टीमचे व श्रिशा मॅडमचे अभिनंदन 💐💐👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻 पुढील काळात नवीन नवीन विषय ऐकायला, प्रेरणा घ्यायला निश्चितच आवडतील.
@ashwini1005
@ashwini1005 Жыл бұрын
या series मधले सगळेच भाग उत्तम आहेत. डॉ. शिरीषा यांचे विचार फारच logical आहेत. तुमच्या team चे हार्दिक अभिनंदन!!🎉🎉
@sgupte3291
@sgupte3291 Ай бұрын
Dr. Sathe, you are amazing. Omkar’s, thank you for inviting her!!
@deeptiphadke6332
@deeptiphadke6332 Жыл бұрын
खूप छान as usual. Shirisha mam तुम्ही लवकर सापडायला हव्या होतात मला.
@harshalimurudkar8361
@harshalimurudkar8361 2 ай бұрын
भारतीय siblings ज्यांचे भावंडं परदेशी राहतात त्यांचे issues. आणि मनोगत...कर्तव्य,recognition, आणि तुलना. हा विषय podcast madhe zaroor घ्यावा.
@veenasvaidya5521
@veenasvaidya5521 Жыл бұрын
अत्यंत उत्तम स्पष्टीकरण ... In appropriate words ... प्रत्येकानी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे ... कारण Anger is a common problem everywhere... People have the attitude of Attack is the best defence, hya background var इतके scientific उद्बोधन ऐकून खूप छान वाटले ... प्रश्न ही छान विचारले आणि Dr नी दिलेली उत्तरे तर ... अप्रतिम दर्जाची होती ... Full of knowledge n wisdom ❤ Liked this podcast episode thoroughly!! Khoop dhanyawad!!
@maiskitchen9584
@maiskitchen9584 Жыл бұрын
खूप च माहिती पूर्ण कार्यक्रम होता पहिल्यांदा मला वाटत ही चर्चा माझ्या साठी होती. नवरात्री मध्ये देवी ने माझ्यावर मॅडम च्या रूपात दान दिल खूप खूप खूप आभारी आहे धन्यवाद.
@mayurabhagwat8811
@mayurabhagwat8811 9 ай бұрын
अफलातून...just अफलातून....खूप काही शिकायला मिळालं शिरिषा मॅडमकडून....
@shwetaayare6124
@shwetaayare6124 Жыл бұрын
कळतेय पण वळत नाही.... कारण आपण ते घोटवत नाही आहे..... खुप छान.... हे session परत परत ऐकत राहव... as revision.... खूप खूप धन्यवाद अमुक तमुक टीम आणि Dr. Sathe madam तुमचं.... love u madam....❤
@SangitaKhadke
@SangitaKhadke 4 ай бұрын
अतिशय सुंदर , मुद्देसूद आणि भावपूर्ण मांडणी होती डॉ. शिरिषा मॅडम यांची , अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
@ArunGKTechPune
@ArunGKTechPune 8 ай бұрын
Extraordinary.... मानसशास्त्राचे अतिशय सुंदर वर्णन...
@prasadkakade6313
@prasadkakade6313 11 ай бұрын
खूप खूप छान राग यांच्याकडे त्रयस्थपणे कसं पाहायचं हे आज शिकायला मिळालं मानसशास्त्र या विषयावर अजून खूप काही ऐकायला आवडेल योग्य आणि मानसशास्त्र यावरही काही करता आलं तर खूपच छान होईल खूप शुभेच्छा!!!💐💐💐
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 Жыл бұрын
खूप खूप छान अमुक तमुक व सर्वांसाठी प्रार्थना हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ही प्रार्थना सतत म्हटल्यामुळे राग कमी होते आणि मन समाधान होते सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹🙏🙏
@bhagyashreewalvekar3671
@bhagyashreewalvekar3671 Жыл бұрын
खूपच छान ❤ ma'am किती सुंदर प्रकारे सांगतात! आणि ओंकार hats Off to you and your team... You make it so interesting to listen to these episodes! Well done! ❤❤❤❤
@leopold17780
@leopold17780 5 ай бұрын
If I allowed to watch only one video on KZbin I will watch this video again and again. सगळे emotions जर शिरिशा मॅडमनी स्मजवले असते, तर बरे झाले असते! Thanks अमूक तमूक टीम for making this series and thanks Dr Shirisha sathe for explaining the subject very well ❤
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 4 ай бұрын
ओंकार तुझे खूप खूप कौतुक अभिनंदन तू वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन आमच्या सारख्या जेष्ठाःसाठी खूप छान आहे .
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 10 ай бұрын
खूप व्यवस्थित मांडणी, Shirisha साठे मॅडम अगदी उत्तम प्रकारे विषय समजावून सांगतात. पुन्हा विनंती की सर्वसामान्य viewers यांना समजण्यासाठी इंग्रजी शब्दांच्या ठिकाणी मराठी sub titles देता आले तर उत्तम.
@ManovedhPallaviPatankar
@ManovedhPallaviPatankar 5 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण उत्तम उदाहरणासह, शिरीषा Ma'am 20 वर्षांपूर्वी च्या आमच्या Clinical Psychology च्या गुरू 🙏
@MILINb3E
@MILINb3E 8 ай бұрын
खूप छान असतात विषय आणि तज्ज्ञांची मते. Lot of take away. मॅडमच्या वाक्यांचा शेवट अस्पष्ट होत जातो. ते ऐकण्यासाठी speaker ला कान लावावा लागतो. 😊
@vilashoke5217
@vilashoke5217 3 ай бұрын
👌🙏 कुठलाही निर्णय घेत असताना दुविधा अवस्था होणे यावर एक 🙏🙏🙏
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 18 күн бұрын
Mam tumacha shab n shab khara ahe,mam hats off ur knowledge and way to explain ❤❤❤❤❤❤
@RitaG-q7z
@RitaG-q7z 10 ай бұрын
Amuk Tamuk series all episodes ...Amazing...Superb!! The creative head Shardul for taking exceptional , sensitive topics for discussion and Omkar's hosting is Fantastic!!!
@madhurimaharao6170
@madhurimaharao6170 Жыл бұрын
वेगवेगळ्या विषयांना उत्तमरितीने हाताळता त्याबद्दल टिमचे ,वक्त्यांचे आभार
@vasuparlay9389
@vasuparlay9389 Жыл бұрын
आणि भारतीय मानस शास्त्र म्हणजे पातंजल योग दर्शन आहेच
@madhavileparle
@madhavileparle 2 ай бұрын
त्यावरही कोणी तज्ज्ञांकडून माहिती मिळाल्यास उत्तम!
@shubhangijoshi6987
@shubhangijoshi6987 4 ай бұрын
Sathe madam ...You explained it very well...... Amazing session.......Very helpful....😊
@varshapendse371
@varshapendse371 4 ай бұрын
Excellent! excellent!!! 1.04.42...पासून पुढे तर यथार्थ..दोन वाहनांनी ठोकले तर लागलं का तुम्हाला..❤❤व्वा! इतिहासातील सुंदर,मानवतावादी गोष्टींचा ..pathway तयार करणे ,ही काळाची गरज आहे..पसायदान आठवले🙏🙏
@vilesh8543
@vilesh8543 6 ай бұрын
My internal peace is most important. माझी आत्मशांति खूप महत्वाची आहे. गुरुमंत्र. 😇
@prachikale8332
@prachikale8332 10 ай бұрын
Attyanta sundar episode. Thank you 🙏
@apurvajoshi6560
@apurvajoshi6560 Жыл бұрын
किती व्यवस्थित आणि सामान्य माणसाला समजेल असं विश्लेषण आहे❤ खूप काही शिकायला मिळालं.
@neetajoshi8362
@neetajoshi8362 8 ай бұрын
Shirisha madam i have no words to express gratitude fpr this episode and your knowledge sharing. This is phenomenal. . @omkar can we please also have one session on insecurity and dealing with insecurities in relationships
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 Жыл бұрын
राग याबद्दलचा हा episode पण अतिशय चांगला.अनेक टिप्स मिळाल्या. डॉ शिरिशा साठे यांना या भावनेबद्दल बोलायला सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद.🙏
@manojjadhavjalkot4476
@manojjadhavjalkot4476 Жыл бұрын
ओमकार दादा व मॅडम तुम्ही खूपच सर्वांच्या मनातील प्रश्ने शोधून त्यांची उत्तरे दिलात अस वाटल.
@sviews01
@sviews01 Жыл бұрын
अतिशय चांगला उपक्रम राबवत आहात तुम्ही.. आज समाजाला अशा प्रकारच्या राग, भीती,negatively याबद्दल जगरुकता आणत आहात.. धन्यवाद
@shailuofyash
@shailuofyash Жыл бұрын
फार गरजेचे आहे हे जाणून घेणं,फारच महत्वपूर्ण व्हिडिओ❤
@harshalimurudkar8361
@harshalimurudkar8361 2 ай бұрын
Omkar thanks for the idea of addressing these issues in the society.
@smitapatil1172
@smitapatil1172 Жыл бұрын
मी फॅन झाले आहे मॅम ची... किती सहजतेने सोप्या शब्दात समजावून सांगतात
@kirtiaphale1481
@kirtiaphale1481 10 ай бұрын
अप्रतिम, अप्रतिम very intelligent,very good guidance. मुद्देसूद संभाषण.❤
@sh_2489
@sh_2489 Жыл бұрын
असाच एक व्हिडिओ positivity वर येऊ दे आजकाल positive राहा positive खा असे इतके सल्ले सोशल मिडिया वर बघायला मिळतात की घरातल्या घरात जरी थोडं नाराज व्हायचं म्हटलं की भिती वाटते 😂😂😂
@priyankamore1975
@priyankamore1975 Жыл бұрын
शिरीषा मॅडम तुम्ही फारच छान पणे गोष्टी समजून सांगता❤
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 Жыл бұрын
मॅडम खूप छान विश्लेषण करून सांगितले तुम्ही,रागावर थोडा ताबा माणसाने ठेवला तर खरचं त्याला शांती लाभते
@manasion7660
@manasion7660 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम पद्धतीने सांगितले.या पद्धतीने स्वतः वर काम करणे सहज शक्य वाटू लागले आहे.खरंच हे सेशन परत परत ऐकावं लागेल,म्हणजे कळेल आणि वळायसाठी काम करता येईल.
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
जबरदस्त आहे यार हे सगळं माझ्या साठीच आहे अस वाटतय धन्यवाद आभार अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद
@sachinshinde8283
@sachinshinde8283 11 ай бұрын
Khup chaan Vishleshan Shirisha Mam.Great job.keep it up.
@vrundabhalghare6923
@vrundabhalghare6923 Жыл бұрын
Wow ! Great ! Mala Saglyat jast tumchya hya guest Saglyat jast awadtat . Kay sundar boltat khup sundar bhag zala . Great knowledge sundar samjavun sangital . Jadhav tumhi pan great aahat . Solid bhag ❤❤ Mam na sanga tya great aahet .
@priyazilpelwar845
@priyazilpelwar845 5 ай бұрын
खूप सुंदर vdo आहे...... आई ने मुलांना कास समजवायच ह्यावर पण vdo टाकलं pls....
@vidyadongre2020
@vidyadongre2020 Жыл бұрын
खूप सूक्ष्म पातळी वर निरीक्षण करायला लावणारे व्याख्यान..
@warana369
@warana369 Жыл бұрын
👌अत्यंत उत्कृष्ठ मुलाखत...👌👏👍❤❤❤💐🙏 उत्तम प्रश्न आणि अत्यंत परिणामकारक, नेमकी उत्तरे...👍 दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏 संपूर्ण 'अमुक तमुक' चमू चे मनापासून अभिनंदन 💐💐💐
@suryakantbadle5685
@suryakantbadle5685 6 ай бұрын
फारच छान चर्चा झाली.अभिनंदन.
@nitinrathi999
@nitinrathi999 Жыл бұрын
One of the best video 🧎‍♂️🙇‍♂️ आभार मा ना वे तितके कमी । छान आणि अगदी सरळ सोप्या भाषेत स म जा वुन सांगणे एक कलाच।। फार आ व ड ला हा Video ।। मि पहीलिंदा असा Video पूर्ण पहिला. Became fan both of you!!
@manasivaishampayan4301
@manasivaishampayan4301 Жыл бұрын
ओंकार खूपच छान आहे ही संवाद मालिका.
@ashwamedhpatole
@ashwamedhpatole Жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अमुक तमुकच्या टीमचे प्रश्न योग्य असतात. आणि डॉ. शिरिषा नहमीच थेट मुद्देसूद समजवतात. डॉ भूषण आणि डॉ. साठ्येंची एकत्र बैठकसुद्धा आवडेलच.
@rupalikarnik7574
@rupalikarnik7574 9 ай бұрын
She is so good👍
@veenasvaidya5521
@veenasvaidya5521 Жыл бұрын
अमुक तमुक टीम चे विशेष कौतुक करते... असे महत्त्वाचे विषय हाताळण्याबद्दल !!🙏🎉👌💐 🎉
@chitsvp
@chitsvp Жыл бұрын
So much relatable, the best part is , she is not only explaining it logically but also giving handy tools to overcome the problem .
@RadhaMapari-l3y
@RadhaMapari-l3y 7 ай бұрын
Omkar dada tumcha program khup chhan ahe.. Khup detail charcha krta tumhi tumchya karykrat.. Anek important vishay tumhi mandta.. Well done for your efforts.. Mla fkt ekch gosht awdt nhi ti mhanje tumchi bsnyachi paddt.. Ti bdlali tr khip chaan hoil ad mla vatt..
@nilimakashikar6354
@nilimakashikar6354 6 ай бұрын
किती बरोबर आहे..खूप शिकण्या सारखे..
@mohanapalsule9021
@mohanapalsule9021 7 ай бұрын
खूप उपयुक्त मुद्दे मिळाले. याचा निश्चित फायदा होईल.
@rupalisaraf8759
@rupalisaraf8759 11 ай бұрын
Actually shirisha mam la kadhi ekayla milate yach wat ch baghat aste ...khup chan vishleshan rag...rag ha changla pan aau shakato wah...the space between stimulus and responce...hatts off Dr shirisha and amuk tamuk team....we r weting for next series
@SP-zh8ey
@SP-zh8ey Жыл бұрын
अमुक तमुक प्रत्येक भाग सतत ऐकावा वाटतो🎉❤
@chetanchopade5416
@chetanchopade5416 Жыл бұрын
अतिशय सुंदर, सोपे, सुटसुटीत, मनापासून, हसत खेळत..... शब्द कमी पडतायेत....
@sp6926
@sp6926 Жыл бұрын
कळतं सर्वांना पण वळवून घ्यायला प्रयत्न करावे लागतात... हे खूप डीप आहे...
@supriyagandhi1033
@supriyagandhi1033 11 ай бұрын
अप्रतिम 🎊....90sec. cha tar perfect patle mla ..karan mla ha episode khup relate zala😅😊
@shraddha_more
@shraddha_more Жыл бұрын
फारच सुंदर सिरीज आहे. अनेक धन्यवाद अमुक तमुक टीम आणि प्रत्येक भावनेसाठी आलेल्या डॉक्टर्सनाही. अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
@nilimajadhav2097
@nilimajadhav2097 Жыл бұрын
Khup chaan mahiti dili ahe mam ni. Amuk tamuk che sagale discussions English madhey ‘CC’ deta ale tar khup fayada hoil, marathi na bolnarya lokana hi…
@vandanakulkarni6164
@vandanakulkarni6164 Жыл бұрын
उत्तम episode. अभ्यासपूर्ण, शास्त्रीय विवेचन, पण हसत खेळत केलेलं.
@pradnyadarbhe-y3b
@pradnyadarbhe-y3b Жыл бұрын
खूपच छान संकल्पना आहे..... आपले अभिनंदन! आणि मनापासून आभार
@saudixit24
@saudixit24 8 ай бұрын
This is a really valuable topic for me personally!,,, khoop khoop aabhaar hey evdhya detail madhe maadnyakarta,,,ani more importantly kahi instant hacks denya karta to be aware & then act in a calm manner. TUMHI KHARYA ARTHAANE RAAGAWAR AJIBAAT NA RAAGAWTA BOLLAAT 😋,,,
@meghakharkar7739
@meghakharkar7739 Жыл бұрын
सारखं सारखं ऐकायला हवे.खुप सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून सांगितले आहे.
@manishacharankar2891
@manishacharankar2891 Жыл бұрын
ओमकार तू आणि तुझी टीम खूप छान काम करीत आहात .खूप चांगले विषय तुम्ही मांडतात,आणि त्यावर चर्चा घडून आंताय त्या बदल मनापासून धन्यवाद .
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
खूपच अप्रतिम संवाद सुसंवादाची महती शास्त्रीय पद्धतीने ऐकायला मिळाला. धन्यवाद🎉
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН