कोनसरीचा प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार! | गडचिरोली | DCM Devendra Fadnavis

  Рет қаралды 7,242

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Күн бұрын

कोनसरीचा प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार! | गडचिरोली | DCM Devendra Fadnavis | 15 ऑगस्ट 2023
0:00 - पर्यावरणाचे संवर्धन करून सुरजागड कोनसरी भागात समृद्धी आणणार!
सुरजागड कोनसरी येथे प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती. हलकी व अवजड वाहने चालवण्याचे, शिवणकाम, संगणक व मॅकेनिकल कामांचे स्थानिकांना प्रशिक्षण. येत्या काळात येथे रुग्णालय, शाळा व मायनिंगसाठी चांगला रस्ता करण्यात येणार. कोनसरी भागात ₹20,00,000 कोटींहून अधिकची गुंतवणूक येणार. स्लरी नेण्यासाठी 87 किलोमीटरची स्लरी पाईपलाईन तयार करण्याचा मानस. प्रकल्पामुळे स्थानिकांच्या आत्मविश्वासात वाढ. प्रकल्पासाठी लागणारी ऊर्जा 30% कमी करता येणार असल्याने हा प्रकल्प प्रदूषणमुक्त.
2:35 - आदिवासी संस्कृती व परंपरांचे जतन करून त्यांचा विकास करण्याचा मानस!
कोनसरीचा प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार! ओडिशा हे देशातील गरीब राज्य होते, मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेल्या मायनिंगमुळे हे राज्य एका समृद्ध राज्यामध्ये परिवर्तित होत आहे. येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षेची व्यवस्था उभी केली असून प्रकल्पाला स्थानिकांचे समर्थन.
4:17 - पोलिसांनी जनतेचा विश्वास मिळवल्यानेच या भागाचा विकास संभव!
या वर्षात गडचिरोली पोलिसांनी एका वर्षात 64 मेडल मिळवण्याचा विक्रम केला याचा आनंद, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन!
5:03 - कोनसरीच्या प्रकल्पाचे लवकरच उदघाटन!
7:09 - स्थानिकांचे माओवाद्यांना समर्थन नाही!
माओवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यात समर्थन नाही. स्थानिक प्रशासनासोबत पोलीस लोकांपर्यंत पोहोचत आहेत. जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचविण्याचे काम.
#Gadchiroli #IndependenceDay2023 #IndependenceDayIndia #india #IndependenceDay
#DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Пікірлер: 4
@rathodsavitha7674
@rathodsavitha7674 11 ай бұрын
@bajrangikumar6393
@bajrangikumar6393 9 ай бұрын
🙏🌹🙏🌹🙏🙏💕
@ashokdadmal4988
@ashokdadmal4988 9 ай бұрын
जय आदिवासी जय संविधान
@tractor52
@tractor52 9 ай бұрын
चामोर्शो तहसील के लड़के को रोजगार मिलेगा क्या? कम से कम सिक्योरिटी गार्ड का नौकरी मिला तो बहुत है लेकिन ओ भी नहीं मिल रहा है सर
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 12 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 12 МЛН