🙏 जानकार अभ्यासू ' शेतकरी चे प्रश्न ऐरणीवर ठेवणारे नेतृत्व . सत्तेत आसुन शेतकरी प्रश्नाची जाणीव आसणारे व सर्व शेतकरी संघटनेचे उद्देश एकच ते शेतकरी समस्या करीता एकत्र लढ्याची जाण आसणारा सच्चा कार्यकर्ता श्री सदाभाऊ .✌️👍
@uttammore97743 жыл бұрын
पण शेतकऱ्याला त्याचा फायदा काय ? हे पुढारी असेच बोलबच्चन असतात ते लाल दिव्यात फिरतात शेतकरी अंधारात पिकाला पाणी पाजत आहे
@dilipkumarshinde53663 жыл бұрын
शेतकरी संघटनेचे मुख्य उद्देश शेतकरी जागृत करणे त्याचे प्रश्न कोणते . येणारे संकट कोणते . आपला न्याय हक्क कोणते . शासकीय धोरणाचे शेतीवर होणारे चांगले वाईट परिणाम याबदल निर्णय क्षमता शेतकऱ्यात करणे . त्याची लढाई स्वतः लढण्याचे सामर्थ त्यामध्ये तयार करणे ज्याप्रमाणे करु क्षमात कृष्णाने अर्जुना ला उपदेश केला परंतु अर्जुनाला च युद्ध करावे लागले श्रीकृष्ण फक्त सारथे व मार्गदशन केले . नाही तरी आज शेतकरी त्याच्या बाजूने शासन व शेतकरी आसुन आपण सुद्धा नाहीत
@rahulkhokle9093 жыл бұрын
साहेब तुमच्या सारखे विचार करणारे खूप कमी आहे तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा मांडली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मी एक शेतकरी
@kishorpawar4695 Жыл бұрын
सदा सदा आतातरी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पण वेळेवर होत नाहीत कांदा पण सगळा नासून गेला आता कुठे आहात तुम्ही आता खरी तुमची आवश्यकता आहे आरडाओरडा करण्यासाठी
@vilasgaikwad23973 жыл бұрын
शेतकर्याच्या प्रश्नावर व भाषाशैलीवर मोठा झालेला कार्यकर्ता म्हणजे सदाभाऊ खोत होय. मात्र शेतकरी तसाच राहिला. नेता तुजपाशी जनता उपाशी!
@भाऊसाहेबलंगोटेपाटील2 ай бұрын
उपस्थित लोक हसले म्हणजे वक्ता होत नाही भाषण हे मुद्देसूद व्यवहाराला धरून व ज्यांच्या विषयी बोलतो त्यांचा फायद्याचे असले पाहिजे
@lalchandrajput28563 жыл бұрын
झक्कास भाषणं बोध आहे एकत्रित येऊन कार्यक्रम
@YogeshYadav-kp8hw5 жыл бұрын
उत्तम भाषण फार फार तर क्षणिक वातावरण तयार करू शकते, पण उत्तम कार्य करण्यासाठी दूरदृष्टी हवी असते आणि दुदैवाने महाराष्ट्रात आज त्याची उणीव भासत आहे.
चर्चेचा विषय म्हणजे शेतकरी संघटना मोडीत काढणे आणि शेतकरयांना लुटणार्याना मदत करणे
@narayanpawar17106 ай бұрын
सदाभाऊ म्हणजे सर्कशीतील विदूषक.....तोही बावळट
@warrior55416 ай бұрын
मी आतापर्यंत ऐकलेल बघितलेल्या सर्वात छान भाषण
@pratikshayele14703 жыл бұрын
खरी परिस्थिती सांगितली सदाभाऊ नी
@govindgite2991 Жыл бұрын
Nice
@विनोदजीलभडे5 күн бұрын
रियल एकच भाषण व राजकारणी हिरो सदाभाऊ
@SopanPate-df7rk6 ай бұрын
खोत साहेब अगदीच बरोबर आहे परंतु शतकरी कडे कुणीच लक्ष देत नाही.
@ahemadshaha20103 жыл бұрын
धन्यवाद खोतकर साहेब एकदम शेतकरयाचे मनातले बोलले आपन औरंगाबाद महाराष्ट्र
@nilkanthjiwane45813 жыл бұрын
Very nicely truth of Farmers are expressed. Thanks..nd jiwane
@sumitpagare8924 Жыл бұрын
CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
@madhukarpisal4072 Жыл бұрын
हरे कृष्णा हरे कृष्णा मी आत्ता ऊस व कांदा पिक च बंद करून टाकले तुम्हची नादच सोडून दिला आहे
@ranjitdoltade48463 жыл бұрын
कांदेचा विषय १ नंबर साहेब..
@VijayJagtap-m5t5 ай бұрын
खोत साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात खुप छान बोललात
@pravindeore32753 жыл бұрын
सदाभाऊ खोत लोकांना गाय पाहायला लागतात देवकीनंदन दूध डेरी उभी करून शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला त्याचा काय
@ramkishankakde7587 Жыл бұрын
सदाभाऊ स्पष्ट निर्भीड बोलले.. चांगलीच ठासुन हानली...😂😂
@somnathrasal8085 Жыл бұрын
एक नंबर खोत साहेब धन्यवाद
@shadikshaikh44094 ай бұрын
सद्याचा हा कितवा पक्ष आहे
@लालाअमरनाथ-12Ай бұрын
सदा भाऊ खोत 👌🇮🇳विजय असु
@harshelborkarpatil.2522 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्य ग्रामीण शेतकरी संघटना
@hanumantpawar12046 ай бұрын
सदा फक्त बोलून मनोरंजन नाही करायचं काम दाखवावे लागते त्याला
@govindgalave55643 жыл бұрын
शेतकरीच्या जीवावर मंत्री झालाय सदा नाना
@ganeshamle84073 жыл бұрын
सदा नंदाचा येलकोट 🙏
@balirambandgar41913 жыл бұрын
सदया. तुझया. बा. ने. कांदा खाला महनुन तर कडकनाथ जनमला
@SureshShelar-j8b2 ай бұрын
छान भाषण धन्यवाद
@MadhavNarwate-p4l2 ай бұрын
सदाभाऊ तुम्ही एकदम खरं बोललात
@bhaushebdube Жыл бұрын
खोत साहेब तुम्ही पण शेतकरी आहात भाजीपाला किती खर्च येतो तुम्हाला जाणुन आहात शेतकऱ्यांचे नेते आहात तुम्ही जर ही घोषणा केली तरका महाराष्ट्र जागा वरचं चे माप काढणे पेक्षा आपणच हा विचार केला पाहिजे कमीत कमी भाजीपाला कांदा पंधरा रुपयात बोली ठेवू नका एवढ तरी शेतकऱ्याला मिळालं शेतकरी तुमच्याकडे कोणचा अनुदान तसेच शेतकरी ओरडला पाहिजे तुमच्याकडून भीक मागितली पाहिजे असे तुमचे विचार आहेत का
@kailashpalave3439 Жыл бұрын
शेतकरी तुफानी अंत सरकार उठानी असे होते गरजेच आहे
@bandabhaumane83664 жыл бұрын
गाढवाचं लग्न मधील सावळ्या कुंभार( मकरंद अनासपुरे) चा जोडीदार सदा
@dnyaneshwarjanglepatil8761 Жыл бұрын
काय बोलतोस
@panditkanade3918 Жыл бұрын
काय चुकिच बोलले शेतकऱ्यांची व्यथा मांडली
@prathameshchavan3740 Жыл бұрын
@@dnyaneshwarjanglepatil8761 .
@lahujagtap8408 Жыл бұрын
ही क्षण न
@TanajiPotale-ll6cx6 ай бұрын
😂
@bandabhaumane83664 жыл бұрын
संडासला चिंपाट घेऊन गेला नसेल कधी बड्या बड्या बाता ढुंगण खाताय लाथा कोण होतास तु काय झालास तु
@eknathpatil4241 Жыл бұрын
आता कूठल्या भोकात गेला विरोधात होता तेव्हा लई कळवळा होति शेतकर्याचि
@dilipkarande8749 Жыл бұрын
😂
@pradipkadam99133 жыл бұрын
सदा तु लय हुशार वाट लावली गोड बोलून
@samadhanbodke24543 жыл бұрын
Barobar... Jay jawan Jay kisan
@dattatraykamthe2373 жыл бұрын
शेतकऱ्याचा जाणता राजा सदाभाऊ खोत
@nanainglenana3943 жыл бұрын
दादा कड़कनाथ कॉमेडी दिल्ली तुम्हें भरपूर झाला आता काय देता हेलो दादा बस कर दादा
@ashishchavan19217 ай бұрын
जबरदस्त सदाभाऊ
@sandipgaikwad293610 күн бұрын
बरोबर बोलत आहेत
@SurykantPachpute5 ай бұрын
Vere nais weal cam
@kisanjagtap309 Жыл бұрын
स्व ताचया, आईला, तुम्ही कडू, म्हणतात, यावरून तुमचीच लायकीचा विचार करून बघा 🎉 धन्यवाद 🔥 राम कृष्ण हरी 🙏
@lalchandrajput28563 жыл бұрын
शिव राणा सेवा संघ.शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर.शेतकरी विषय
@anilgawande85012 жыл бұрын
सदा भाऊ फुकट खाऊ.
@hanumantpawar12046 ай бұрын
आजीला कडू म्हणतो तुझं काय संस्कार सदा
@anilphalke8676 Жыл бұрын
पूर्वी शत्रू संग लढावं लागत आता आता आपल्या जवळच्या माणसा संग लढावे लागते
@gopalchaudhari64103 жыл бұрын
आहो साहेब येवढे बोलत आहे .तर जरा तुमच्या भागातील कच्च्या माल कसा पक्का करायचा याचे शेतकरी यांना व्यवस्थित मार्गदर्शन केले आसते तर खूप फायदा झाला आसता.
@wamansanjekar737414 күн бұрын
Very nice
@bandhukalan7823 жыл бұрын
कडकनाथ कोंबडी खाल्ली सदाने
@vishweshwarlingayat69913 жыл бұрын
👍👍👍
@shivajikjadhav76235 жыл бұрын
बोलायला पटाईत शेतकरी संघटना मोडीत काढली
@deepakshirguppe47013 жыл бұрын
बरोबर भाऊ
@sambhajishinde79133 жыл бұрын
बरोबर बोललात
@rajeshmore4663 Жыл бұрын
कोठे नेऊन ठेवला भाजपन भाऊ आमचा
@MANGALPAWAR-hl5tq6 ай бұрын
मी शेतकरी खुप छान सदाभाऊ 16:16
@AkshayPaytade3 ай бұрын
Barobar ahe saheb
@vishalkale89193 жыл бұрын
खरय भाऊ
@RaosahebChoudhar15 күн бұрын
यांनी सत्तेत आल्यावर काही नाही केले. सत्तेतून बाहेर झाल्यावर सगळे आठवतात.
सदाभाऊ तूमाचे भाषण चांगले झाले पण टाळ्या वाजवणारे हसणारे बाजूला घेउ नका ते नाटक वाटते
@narayanshelar57293 жыл бұрын
सदाभाऊ खोत कडकनाथ बद्दल काय बोलतात
@tatyagavhane38663 жыл бұрын
जाऊद्या सदाभाऊ तारीख माहीत नाही तर बाप माहीत असला तर बरं झालं . हा कसा नेता झाला कुणास ठाऊक.आलतुया .गीलतुया . आमाली . तुमाली . बटाटु . टंबाटु. पळतुया . शान काडा.
@ankushshinde8403 жыл бұрын
सदाभाऊ 👌
@rajendrapatil30223 жыл бұрын
अरे याची त्याला शिव्या घालणारे खरोखर सांगत त्याला शिव्या घाला सदाभाऊ खोत कुठला कोण यार काय तुझ्यासारखा बोलतो काय अक्कल नसल्यासारखा बोलतोय मला एवढी अक्कल आहे
@sudhirbadar40555 жыл бұрын
आरे तुम्ही च सातवा वेतन आयोग लागू केला
@sudampatil.omnamahshiway9983Ай бұрын
Bole taisa chale tyachi vandavi paule
@narayanshelar57293 жыл бұрын
सदाभाऊ खोत कडकनाथ बद्दल बोल
@pandurangshinde33063 жыл бұрын
,,सोंगाड्या आहे सदाभाऊ रोज एक सोंग घेतोय
@salimpatel53123 жыл бұрын
अभ्यासपूर्वक भाषण
@rajendraithape97673 жыл бұрын
Nete fakt boltat ani apl bagvtat
@nikhildharme24783 жыл бұрын
Vastavdarshi bhashan
@ankushwatharkar287229 күн бұрын
सदा भाऊ शिकला असता तर तुम्हाला भी नौकरी असती उगाच नौकर वर्गाचे नाव घेऊ नका
@dipaknarvade4542 Жыл бұрын
किती थोतांड माणूस हाय सदा खोत
@FFCreatorElite3 жыл бұрын
सदाभाऊ कांदा स्वस्त होऊ लागला.
@dadasahebmanal15975 ай бұрын
Are kadyach pahay
@ramdasnaruti9416 ай бұрын
Koni ala tari. Akach maleche mani
@sandipkhedkar78182 жыл бұрын
सद्या हॉटेलचे बिल दी फुकट्या
@vamanmotibane62033 жыл бұрын
शेतकऱ्याने वीस हजार रुपये क्विंटल ज्वारी विकली पाहिजे, आता तेव्हा सरकार वाटणीवर येईल