खूप सुंदर चविष्ट भाजी तयार झाली आहे हिवाळ्याच्या सीजन मधल्या सर्व भाज्यांचा समावेश असल्यामुळे सत्व युक्त भाजी तयार झाली आहे भोगीला ही अशी सत्वयुक्त भाजी केलीच पाहिजे धन्यवाद प्रिया....
@kamalraut85634 сағат бұрын
खूप छान भाजी दाखवली ताई तुम्ही मी अशीच बनवेल खुप खुप धन्यवाद
@madhavigarud6279Сағат бұрын
Khupach sunder tasty yummy aamchyakde ashich kartat kanda lasun virahit
@AnjaliJoshi-b3l44 минут бұрын
खूपच छान धरणी मातेचे ऋण फेडण्यासाठी हा सण साजरा करतात हे तुझ्या मुळेच समजले
@pratibhasamant9187Сағат бұрын
भोगीची भाजी खूप छान रेसिपी 👌👌
@pallavikulkarni1292Сағат бұрын
खूप छान भाजी 😊
@Pym1s2z7 сағат бұрын
धरणी मातेचे ऋण फेडण्यासाठी भोगी हा सण साजरा करतात हे मला माहीत नव्हते तुमच्या व्हिडिओतून कळाले महत्वपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏
@akshatarane45533 сағат бұрын
👌👌👍❤️
@vaishalimali95296 сағат бұрын
खूप छान माहिती सांगितली❤❤
@suvarnatukral25074 сағат бұрын
मस्त भाजी
@SuvarnaBendre-tt2gv5 сағат бұрын
Bhaji chan ahe. ❤❤🎉
@Weirdoo215 сағат бұрын
Khupach chhan
@sandhyabobade12516 сағат бұрын
Khupchan sunder bagi🎉😂❤
@aparnarotkar37647 сағат бұрын
खुपचं छान रेसिपी
@ashwinigandhi13086 сағат бұрын
भोगीची माहिती नव्याने समजली. भाजी खूपच छान.
@RajashreeBhong-e7p7 сағат бұрын
मस्त रेसिपी आहे तुम्ही सांगितलेली
@ashwinigandhi13086 сағат бұрын
मस्त रस्सेदार भोगीची भाजी .
@Janhavi-s6f5 сағат бұрын
खूप छान
@priyarana30346 сағат бұрын
छानच आहे ❤❤❤
@maheshkulkarni49712 сағат бұрын
Tumcha tawa konti co cha aahe pl reply
@vriddhisavaratkar83817 сағат бұрын
Beautiful Really
@vrushaliindulkar90767 сағат бұрын
प्रिया आजच कळलं धरणी मातेचं ऋण फेडण्याची.धन्यवाद
@Shri_3135 сағат бұрын
आधी भाज्या वाफेवर परतयाचे नंतर टोमॅटो घालावेत व मग मसाले घालावेत. मी अशीच भाजी करते खूप छान
@PushpaBhadrige6 сағат бұрын
कधी तरी मच्छी रेसिपी दाखवावी. किती दिवस व्हेज खावे