ए बी पेरणी यंत्र आहे शेण गोमुत्राचा खत दाणेदार करून पेरण्यासाठी वापरता येईल का आणि हे यंत्र मोटरसायकल ला जोडून वापरता येईल का
@vijaysingpawar3243 жыл бұрын
भाऊ डेमो देने तर सोपे आहे. परंतु पुर्ण दिवसभर चालवतांना मजुराची चांगलीच दमछाक होऊन तो परत या कामाला तयारच नसणार येवढे बाकी नक्कीच आहे भाऊ. शिवाय त्याची किंमत तुम्ही कशाच्या आधारे ठरवली आहे हे मोठे कोडे आहे.
@mahajanamol22563 жыл бұрын
लय भारी आहे सर 🙏🙏
@Krushibhushan.3 жыл бұрын
मस्त
@dilipkshirsagar10183 жыл бұрын
l हे यंत्र मि घेतल आहे इतरही पेरणी यंत्रांची पेरणी केलेले . कोदा पिक पाहीलेली आहेत. सदर यंत्राने युनिफॉर्म पेरणी होत नाही काही ठिकाणी खुप दाट तर काही ठिकाणी खुप पातळ कि तिथ तुणावे लागते. [ मि वास्तव मांडल आहे . J
@sandeeptalpade3363 жыл бұрын
Perni yantra mathe Ajun improvisation kela tr khup changla hoil.
@समिरनाडे3 жыл бұрын
खुप छान यंत्र आहे
@sureshbiraris765710 ай бұрын
सर्व प्रकारचे स्पेशल डेमो व प्राइज पाठवा
@anilmore202 жыл бұрын
भाऊ किंमत शेतकऱ्याला परवडेल अशा हिशोबात ठेवा तुमच्या या पेरणी यंत्राच्या किमतीत ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र येते
@vivekbhaisare63032 жыл бұрын
Sir, pathpani fludiregation मध्ये पण या onion machine च upyoug Karu शकतो का
@hemantgavit70185 ай бұрын
अर्धे पेक्षा जास्त चाक फिरत नव्हते आणि चाको फिरलो नाही तर बी पण पडणार नाही म्हणजे म्हणजे बी नी टाईम पण वाया आणि किंमत वस्तू पेक्षा kkhupac महाग आहे
@balasahebdeshmukh99343 жыл бұрын
खुप छान आहे
@kalyanraochavan3149Ай бұрын
लसून पेरू शकतो का?
@hamidpathan57143 жыл бұрын
खूप सुंदर आहे सर
@safarBazaarachi52043 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@dipakgore48253 ай бұрын
दादा हे कोनी नाहीं घेणारे किमत जास अहे
@sunilmane26062 ай бұрын
जिल्हा सातारा मध्ये कोठे मिळेल
@Indiankbmp2 жыл бұрын
15 फन च मशीन मिळेल का.??
@sandeeptalpade3363 жыл бұрын
Fun lavlya nntr. Kahi fun he lagat nahi tya mule biya jaminit padat nahi. Yacha karan. Vajan kami aslya mule. To davun chalat nahi. Jar to dabun chalala tr sarva fan vyavastit chaltil ani perni changli hoil.
@shilnathekhande45993 жыл бұрын
किंमत व डेमो देणे.कुठे मिळेल व त्याचे पीक प्रात्यक्षिक दाखवा साहेब.
@tukaramwaghmode70633 жыл бұрын
कृपया प्रतेक यंत्राची किंमत सांगावी ही विनंती. म
@Sahilnemade1962 жыл бұрын
Kimat
@aniketpatare4594 Жыл бұрын
कहिनची चाकच फिरत नाही तर दाणे कसे पडणार
@vijaysingpawar3243 жыл бұрын
भाऊ तुमचे सर्वच पेरणी यंत्र दिवसभर चालवने कठीन आहे . ज्यास्तीत जास्त ऐक किवा दोन तासाचेवर वापरने कठीन आहे. एवढे मात्र लक्षात असुद्या.
@dnyaneshwaringole74992 жыл бұрын
किमत खुुप जाअसत अाहे
@ranjitn1376 ай бұрын
Latur चा अॅड्रेस अणि मोबाईल No पाठवा मला पाहिजे कांदा पेरणी yantra
@shrikantjagdale57053 жыл бұрын
खूप छान दादा
@prashantahire56262 жыл бұрын
श्यक्य नहि,,उग्व् न् झालेला plot दाख् वा.
@hiramanchavan73833 жыл бұрын
Kanda bi perni yntrrchi kimat kiti aahe
@satishkawade7417 Жыл бұрын
17.50 मधील फन साईडचे फन उंचावर गेल्यावर फिरत नाहित
@machindrajadhav38293 жыл бұрын
नगरला डिलरशीप कोठे आहे
@sauravpatil318710 ай бұрын
Kimmat kiti aahe
@hiramanchavan73833 жыл бұрын
Kimat kiti aahe an home dilivari milel ka
@patidarpatidar9752 жыл бұрын
रिज़्ड बेड पर इससे सोयाबीन की बोनी कर सकते है
@rameshbhosale3333 жыл бұрын
Good
@anilkad45883 жыл бұрын
Washim delar sanga
@rupeshyadav4281 Жыл бұрын
Bhai gajar ke liye kon si he
@daulatchaudhari17622 жыл бұрын
अहमदनगर ला डिलर सीप कोनाकडे आहे ते सांगा कींवा नंबर दया
@safarBazaarachi52042 жыл бұрын
त्यांना फोन करून विचारा
@anupwaman35512 жыл бұрын
सुट्टे पार्ट मिळतात का ? खराब झाल्यावर
@amajadpathan16203 жыл бұрын
किंमत किती आहे व कुठे मिळेल
@balasahebkapure53142 жыл бұрын
बी पेरणी सोबत रा.खते कशी पेरावी?
@dhartiputra70693 жыл бұрын
Price Kya hai bhai
@jalandardhondkar97533 жыл бұрын
ह्या यंत्राने पेरणी केलेली पिके दाखवली तर बरे होईल
@annasahebbarhate62583 жыл бұрын
किंमती, रियल डेमो, दाखवा आणि कुठे मिळेल
@safarBazaarachi52043 жыл бұрын
सर चा नंबर दिला आहे कॉल करून त्यांच्याशी चौकशी करा
@rajasekharmacharla14952 жыл бұрын
Sir plz i want coriander seeddriller
@ashokbankar29443 жыл бұрын
किंमत किती आहे
@vijaysinghdeshmukh14333 жыл бұрын
यंत्राची किंमत काय आहे
@sahebraodevbone55563 жыл бұрын
काष्टी बाजार चालू झाला आहे का सर
@safarBazaarachi52043 жыл бұрын
साहेब तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माहिती उपलब्ध होऊन जाईल
@rahulkambale44047 ай бұрын
छोट्या चे भाव काय
@madhusudanraut92743 жыл бұрын
Pro deedar ने कांदा पेरता येईल का? बुलडाणा जिल्ह्यात डिलर कोण आहे
@ankushpawar98323 жыл бұрын
कोथिंबीर पेरणी यंत्र आहे काय?
@safarBazaarachi52043 жыл бұрын
यामध्येसुद्धा पेरता येते
@smartfarmingwithchandrakan60463 жыл бұрын
Prize क्या है
@smartfarmingwithchandrakan60463 жыл бұрын
Prize
@dnyaneshwarkshirsagar19563 жыл бұрын
उगवलेल्या कांद्याचा डेमो दाखवा
@krishnaghuge76713 жыл бұрын
Bhau haryana म्हशी विक्री व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
@safarBazaarachi52043 жыл бұрын
लवकरच
@krishnaghuge76713 жыл бұрын
@@safarBazaarachi5204 🙏🙏🙏
@ravisadafule32633 жыл бұрын
Nagar Dilar Name Address plz
@farmtec99833 жыл бұрын
औरंगाबादमध्ये मिळेल का
@safarBazaarachi52043 жыл бұрын
हो
@शेतकरी-झ9छ3 жыл бұрын
Master 5 price
@safarBazaarachi52043 жыл бұрын
सर नंबर दिला आहे त्यांना कॉल करा
@sandipchavan59943 жыл бұрын
किंमत सागा
@safarBazaarachi52043 жыл бұрын
सर नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून विचारा
@subhashgulhane484 Жыл бұрын
पेरणी यंत्राच्या बीज डब्याचे झाकण यंत्र ओढत असताना उघडतात !बीज डब्याला साखळी कोंडा लावण्यात यावा!