सर नमस्कार तुम्ही जे मार्गदर्शन करतात ते खुप चांगले आहे तुम्ही सांगितलेला डोस दिला खुप फायदा झाला धन्यवाद सर
@digambarshelke1158 Жыл бұрын
Pottasium oxide licvid madhe chalel ka
@bramha4793 Жыл бұрын
दादा liquid 0:52:34 कसे आहे
@VaibhavJadhav-ex3no11 ай бұрын
कादा80दिवसाचाआहे25टके 25% मोठा याला काय करावे
@manojkshetre-n7u2 сағат бұрын
सर सर माझा कांदा एकर आहे साधारणपणे अडीच महिन्याचा कांदा झालं आहे आता मी कोणती औषध कांदा फुगवण्यासाठी वापरू
@GreengoldAgri2 сағат бұрын
@@manojkshetre-n7u 0.42.47 / 0.52.34 एकरी 3 किलो
@devidaskuwar74309 ай бұрын
सर माझा कांदा 80 दिवसांचा झाला आहे पण पातीची वाढ झाली नाही कांद्याची साईज वाढण्यासाठी कोणती खते द्यावीत
@khandushankar853511 ай бұрын
पेरलेल्या कांद्याला 0.52.34 व 0.0.50 कधी वापरावे.
@vinodgolhar3259 Жыл бұрын
सर नमस्कार माझा अर्धा एकर कांदा दोन महिन्याचा झाला आहे मी दाणेदार खताचे दोन डोस दिले आहेत दाणेदार खतामध्ये 10 26 26 चा दुसरा डोस तरीही आता कोणता स्प्रे किंवा कोणती फवारणी करावी याची माहिती सांगा विनंती
@GreengoldAgri Жыл бұрын
१० ते १५ दिवस नंतर ०.०.५० फवारणी घ्या
@prashantkurumkar55819 ай бұрын
सर mop बारीक दिल तर जमेल का माजा कांदा 60 दिवस जाले आहेत..
@prashantkurumkar55819 ай бұрын
वाफा लगावड आहे. वॉटर सोलेबल देन्यास आवघड जात आहे.
@GreengoldAgri9 ай бұрын
Water soluble tr सोपे आहे उलट. वाफ्यानुसर पाण्यात सोडा.
@bhagvanpawar8721 Жыл бұрын
स्प्रिंकलरने देऊ शकतो का दादा
@GreengoldAgri Жыл бұрын
नाही. कांदा गाभ्यात पाणी गेल्यावर कांदा sadayla सुरू होईल
@bhagvanpawar8721 Жыл бұрын
धन्यवाद दादा
@hemantaher7941 Жыл бұрын
दादा मी पोटॅशियम शोनाईट 23% पाठ पाण्यातून एकरी 20 किलो दिले