दादा रोपाचे शेंडे पिवळे पडत आहे . मी काल कस्टोडीया आणि प्रोपेक्स मारल तर दुसरे कोणते औषध अजुन मारावे लागेल का ? अगोदरच १५ कीलो बी कांद्याचे जळुन गेले आहे. हे १५ दिवसावर लावायला आले आहे पण त्यात ही ते पिवळ पडत आहे.
@SantoshadhavpatilКүн бұрын
कुठली फवारणी करु प्लिज सांगाल का ?
@ramdasnikam5930Күн бұрын
Niphad.... Mi custodia + Rijent + imida + silicon + brand...hi favarani anun thevali ahes...tr ya vatavaranat chalel ka...,
@MilindBhorКүн бұрын
चालेल दादा ❤️🙏
@Ro.Koera12349Күн бұрын
आळेफाटा..... धन्यवाद भावा.....
@MilindBhorКүн бұрын
धन्यवाद 🌱❤️🙏
@karhe7797Күн бұрын
Profex Antracol Biovota sobat 11 36 24 ektra dile tar chalel ka
@MilindBhorКүн бұрын
जबरदस्त
@karhe7797Күн бұрын
❤@@MilindBhor
@dipaksomvanshi995815 сағат бұрын
भाऊ कांदा 75 दिवसाचा जाला आहे फुगवनी साठी ( के--टॉप) आणि त्यात कीटनाशक _प्रोफेक्स सुपर+साफ चाले ल का प्लेन स्प्रे करू के टॉप चा??
@MilindBhor14 сағат бұрын
हो चालेल
@dipaksomvanshi995813 сағат бұрын
@@MilindBhor धन्यवाद भाऊ 👍🙏
@sachinkute1059Күн бұрын
Sir got kandya sathi konti favarni ghyavi
@MilindBhorКүн бұрын
हिच घ्या
@rohanmulik5287Күн бұрын
Antracol +Criacron chalel ka
@rohanmulik5287Күн бұрын
० , ५२,३४ ya madhe ghetla tr
@MilindBhorКүн бұрын
चालेल
@MilindBhorКүн бұрын
चालेल कि
@SymhosPinkri11 сағат бұрын
कादा रोपवाटिका चा व्हिडीओ बनवा
@aniketvasule4516Күн бұрын
Dada harbharyache video taka na please olitachi sheti aahe
@MilindBhorКүн бұрын
येणार येणार लवकरच विडिओ 🙏❤️🌱
@sandiphire6451Күн бұрын
येवला ता जि नाशिक
@MilindBhorКүн бұрын
धन्यवाद ❤️🙏🌱
@sachinghusale-k4o5 сағат бұрын
Kannad Sambhaji Nagar
@sagardangat6129Күн бұрын
मिलिंद भाऊ कांदा 50 दिवसांचा आहे मेरिवोन अलिका शिल्लक आहे चालेल काय त्यात खताची मात्रा घेवु फवारणी साठी रिप्लाय
@akshayshinde7304Күн бұрын
कांदा झालाय 12ते 15 दिवसाचा आंबवण्या ला खत टाकले आहे माझ्या मते चिंबावणे ला तणनाशक शिपायच आणि पूडच्या पाण्याला शिपणी ग्यायची काय करू तूम्ही सांगा तन आहेत 2ते 3 पानावर
@nageshmahale1544Күн бұрын
Malegaon
@MilindBhorКүн бұрын
धन्यवाद 🌱❤️🙏
@ramnathkadam831816 сағат бұрын
तुम्ही कुठून आहे कातरणी येवला आम्ही
@MilindBhor14 сағат бұрын
पुणे
@dinesht8949Күн бұрын
कांदा रोपांसाठी सांगा
@MilindBhorКүн бұрын
विडिओ मधील फवारणी करा
@sscreations6029Күн бұрын
उन्हाळी पंचांगगा फुरसुंगी रोपाला कोणती फवारणी करू ह्यूमिक आणि बुरशीनाशक पाण्यात सोडले आहे आता वरून कोणती फवारणी करू 🙏🏻 ढगाळ वातावरण आहे रोप 15 दिवसाचं आहे
@MilindBhorКүн бұрын
प्लेन साफ पावडर फवारणी करा 20 ग्रॅम प्रती पंप
@sscreations6029Күн бұрын
@@MilindBhor फक्त साफ कीटकनाशक नको घेऊ ना का घेऊ रिप्लाय दिल्याबद्दल thanks 🙏🏻
@MilindBhorКүн бұрын
@sscreations6029 नाही
@ODBgamesКүн бұрын
सर कांदा ५०दिवसाचा,,झाला चालेल का
@MilindBhorКүн бұрын
हो चालेल 🌱❤️🙏
@harshadwaykar4902Күн бұрын
हिवरे खुर्द जुन्नर तालुका
@MahadevMali-lt6hhКүн бұрын
बायर च जम्प .0.52.34 मारलं तर चालेल का 50 60 दिवस झाले तर लाल कांदा
@MilindBhorКүн бұрын
चालेल
@amolchitale2522Күн бұрын
80 दिवसाचा लाल कांदा झाला आहे,फुगवन होण्यासाठी टाबोली आणि बोरॉन मारले तर चालेल का
@मंगेशसानपКүн бұрын
Merion+hamla+profite+algarina फवारणी डोस बरोबर आहेका कांदा 44 दिवसांचा आहे
@MilindBhorКүн бұрын
चालेल कि 🙏❤️🌱
@sonuthakur2862Күн бұрын
कांदा ६० दिवसचा जला आहे तुमचा मो नंबर दय
@babanchaskar4996Күн бұрын
Canon चालेल का
@MilindBhorКүн бұрын
होय
@jahangirbaig-yb4lbКүн бұрын
Naugaon taluka python
@MilindBhorКүн бұрын
धन्यवाद 🌱❤️🙏
@GaneshDere-zm8idКүн бұрын
Padali ale dere mala
@MilindBhorКүн бұрын
धन्यवाद 🌱❤️🙏
@DipakKolhe-c6rКүн бұрын
प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं औषध देता कंपनी कडून पैसे घेता काय
@MilindBhorКүн бұрын
काय कोल्हे तुम्ही मनाला वाटलं ते बोलता राव
@DipakKolhe-c6rКүн бұрын
@MilindBhor सर मी तुम्हाला फॉलो करत आहे परंतु तुम्ही खूप औषध बदलत आहात
@MilindBhorКүн бұрын
@@DipakKolhe-c6r नाही दादा
@DipakKolhe-c6rКүн бұрын
@@MilindBhor जाऊद्या सर योग्य मार्गदर्शन करत रहा व तुम्ही लाल कांदा येकरी किती काढता